श्री ह भ प वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांचे अत्यंत दुर्मिळ प्रवचन, Namdev Maharaj Pathade
श्री ह भ प वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांचे अत्यंत दुर्मिळ प्रवचन, Namdev Maharaj Pathade . असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ' पांडुरंग सेवा ' युट्युब चैनला सबस्क्राईब करा ..
Пікірлер: 41
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 🌹🙏
जय राम कृष्ण हरी गुरू देव की कमलचरनमे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
वक्ता दशसहस्ररएश राम कृष्ण हरि
धन्य ती माऊली जिच्या पोटी असे अनमोल रत्न जन्माला आले असे किर्तनकार आता होणे नाही....
@DAULATSadge
5 ай бұрын
ंँ
आमच भाग्य आहे कि आम्ही महाराजांचे जावई आहोत ❤❤❤ राम कृष्ण हरी 😢😢
Ram krishna hari mauli
पांडूरंग सेवा चँनलचे मनःपुर्वक आभार
गेले दिगंबर ईश्वर विभुती,राहिल्या त्या किर्ती जगा माजी.
आजचे सर्वात आदर्शवत व्याख्याते असते. परंतु काळाला हे मंजुर नव्हते. कीर्तन प्रवचन श्रवणाची मांदियाळी तुम्हाविन ओस. वाटते... तरी पण महाराज आपण जिथं कुठं असताल. तिथं माऊलीची कृपा आपल्यावर सतत राहो... विनम्र अभिवादन.💐🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
अत्यंत सुंदर धन्यवाद धन्यवाद
|| राम कृष्ण हरी || जय श्री गुरुदेव || 🙏🙏
श्री पांडुरंग.
ज्ञानहिरा हरवला 🎉🎉🎉🎉🎉
Kan traupta .
ओम नमो श्री भगवान बाबा.... ओम् नमो श्री भगवान बाबा ,🚩👃👃👃👃👃
आम्हाला प्रत्यक्ष कीर्तन श्रवण व दर्शनाचा लाभ मीळाला एैशे होणे नाही
धन्यवाद
अतिशय सुंदर महाराज
@gajananmaharajsawant
Жыл бұрын
धन्यवाद
jay srikrushna
@govindraokshirsagar4243
6 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
खूप वाईट वाटते अस व्हायला नको होत
Khup khup aabhaar
🎉 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏
@gajananmaharajsawant
6 ай бұрын
🙏 🙏
कुठे शोधायचा सापडणार नाही
🎉🎉
Dnynacha sury
आता ऐसे कोणी होणे नाही.आम्ही त्यांची पुष्कळ कीर्तन/प्रवचने श्रवण केली आहेत.जुन्नर.
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤
😢😢😢😢😢😢😢😢
वारकरी संप्रदायातील एक अलौकिक, उच्च विद्याविभूषित,ज्ञानसंपन्न, वैराग्यमूर्ती, वाणीभुषण आणि किर्तन अभंग आणि साद, रचना,अभ्यासपूर्ण, चिंतनशील आणि तरुण पिढीला आदर्शव्रत असे महान व्यक्तिमत्व होते त्यांच्यकीर्तन परंपरेचा श्रवणीय आनंद आमच्या घरात दरवळत होता आणि आम्ही लहानाचे मोठे झालो .
@maulitambile5454
5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
Laichan.guruji.moulikrupa
@gajananmaharajsawant
6 ай бұрын
🙏 🙏 🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
@gajananmaharajsawant
6 ай бұрын
राम कृष्ण हरि 🙏🚩