आरोग्य आणि उन्नतीसाठी रामरक्षा व मारुती स्तोत्र - Ramraksha & Hanuman Stotra for health & progress

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने देशभरात रामभक्तीचे वातावरण दिसून येत आहे. ‘राम’ हा शब्द आपल्याला एकाच वेळी योगातील रं बीज व प्रभू रामचंद्र या दोन्हीशी जोडतो. त्याच्या उच्चारणाने ऐहिक, तसेच आध्यात्मिक उन्नतीमध्ये मोठा हातभार लागतो, असे भारतीय शास्त्रे सांगतात. या निमित्ताने सर्वपरिचित असलेली रामरक्षा व मारुती स्तोत्र यांचे महत्त्व व आरोग्यविषयक लाभ यांवर निरूपण करीत आहेत श्री. मिलिंद वैद्य गुरुजी.
सीताशक्ती म्हणजे नेमके काय? रामरक्षेपूर्वी व नंतर मारुती स्तोत्र का म्हणावे? मंत्रांतील ध्वनिकंपने काय मिळवून देतात? स्तोत्र सिद्ध करणे का आवश्यक असते? हनुमान या देवतेची व संबंधित ऊर्जेची मानवी हिताच्या दृष्टीने काय भूमिका आहे? संपूर्ण लाभ मिळण्यासाठी रामरक्षेचे विविध विभाग म्हणताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात? आत्मोद्धार करीत मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी जणू एक खजिना असलेल्या या दोन स्तोत्रांमधील प्रत्येक मंत्र व श्लोकाचा योग्य विनियोग करण्याची पद्धत आज समजून घेऊया. हे करीत असताना त्यातील शास्त्रीय व आध्यात्मिक अर्थसुद्धा समजत जाईल!
-----
Ramraksha & Hanuman Stotra for health & progress
One can feel the devotion towards Bhagwan Ram across the country on the eve of the consecration at the temple in Ayodhya. The word ‘Ram’ connects us with the Ramm Beej Mantra in Yog and Bhagwan Ram at the same time. Ancient Indian holistic sciences tell us that its utterance helps a lot in both, material and spiritual growth. On this occasion Shri. Milind Vaidya Guruji explains the importance and health benefits of the popular compositions of Ramraksha in Samskrut and Maruti Stotra in Marathi.
What exactly is meant by Seeta Shakti? Why should one recite Maruti Stotra before and after Ramraksha? How do the sound vibrations of Mantras help us? What makes a spiritual verse a veritable magic spell? What’s the role of Bhagwan Hanuman and the associated energies in human wellbeing? Which are the conditions to be followed while reciting the various sections of Ramraksha for attaining complete benefit? Today, let’s understand the method of properly utilizing every Mantra and verse in these compositions, which are a treasure trove, for enhancing the self for utilizing the human birth to its full potential. While doing this we will also understand the scientific and spiritual meaning hidden in them!
#ramrakshastotra #ramraksha #hanumanstotra
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / channel
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Пікірлер: 1 200

  • @P_U_P-xy8nv
    @P_U_P-xy8nv6 ай бұрын

    आपण जेव्हा "रामरक्षा या खजिन्याची चाबी आहे "असे बोलले तेव्हाच फुल खाली पडले ,किती कमाल आहे pure vibration आहे.

  • @user-bt8dp5mm3n

    @user-bt8dp5mm3n

    6 ай бұрын

    जय श्री राम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    👍👍

  • @veenanasikkar9399

    @veenanasikkar9399

    6 ай бұрын

    ​@@NiraamayWellnessCenter66-+

  • @shankarrajaram4651

    @shankarrajaram4651

    6 ай бұрын

    😊

  • @kavishshah6279

    @kavishshah6279

    6 ай бұрын

    P

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar39336 ай бұрын

    🙏🏻🌹🙏🏻 मी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र बोलते पण आज खरा अर्थ कळला 🙏🏻 कोटी कोटी नमस्कार गुरुजी श्री राम जय राम जयजय राम 🌹🙏🏻🌹

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @arunbhat3899

    @arunbhat3899

    3 ай бұрын

    छान, समर्पक 🙏

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni12216 ай бұрын

    नमस्कार गुरुजी ,राम रक्षास्तोत्राचे एवढे सुंदर विश्लेषण मी पहिल्यांदाच ऐकले आहे. आपण खूप खोलवर अभ्यास करून याचा अर्थ लोकांपर्यंत पोचवला याचे श्रेय व पुण्य आपल्याला आहे. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏, असेच अर्थ समजून उत्सव साजरे करण्यासाठी निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @swarupamohite9824

    @swarupamohite9824

    6 ай бұрын

    खूप छान माहिती​@@NiraamayWellnessCenter

  • @anaghachaugule4219

    @anaghachaugule4219

    6 ай бұрын

    फार सुंदर वर्णन!

  • @user-bn7pk4xh4f

    @user-bn7pk4xh4f

    6 ай бұрын

    गुरुजी तुम्ही पस्टकरून सांगतात ते खूप खूप आवडलं

  • @ramrajeadsul5300

    @ramrajeadsul5300

    6 ай бұрын

    ¹​@@swarupamohite9824

  • @prakashjogle2678
    @prakashjogle26786 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद .बरेच दिवस रामरक्षा वाचतो. परंतु त्याचा सखोल असा अर्थ कळला नव्हता गुरुवर्य .आपण प्रतेक शब्दाचे विश्लेषण छान करुन सांगितले .धन्यवाद.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏, असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @amitshinde1984

    @amitshinde1984

    5 ай бұрын

    आपले. धन्यवाद😊 😊

  • @aryansurve9516

    @aryansurve9516

    5 ай бұрын

    ​धन्यवाद सर🙏 पाठविले आहे

  • @ChardCheta-wg1xb

    @ChardCheta-wg1xb

    4 ай бұрын

    एक😂 खास​@@NiraamayWellnessCenter

  • @janardanmanchare1066

    @janardanmanchare1066

    3 ай бұрын

    Many many thanks

  • @revatishirodkar6869
    @revatishirodkar68696 ай бұрын

    फार फार समर्पक अर्थ आणि माहिती तुम्ही सांगितली तुमचे खूप खूप आभार.असेच कायम सगळ्या श्लोक ची माहिती सांगत रहा. थोडक्यात आमचे डोळे उघडतं रहा.🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏. आपल्या सूचनेचे स्वागत आहे. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @godavarikatkar6156

    @godavarikatkar6156

    6 ай бұрын

    We ​@@NiraamayWellnessCenter

  • @vinayakkhole8002

    @vinayakkhole8002

    5 ай бұрын

    0

  • @sujatasant3165

    @sujatasant3165

    5 ай бұрын

    स्तोत्र लिहीणारे सिद्धच आहेत जसे की बुधकौशीक ॠषी, संत रामदास...याचाच अर्थ तो मंत्र, स्तोत्र सिद्धच आहे! आपल्या सारखे अतिसामान्य काय सिद्ध करणार कुठलाही स्तोत्र, मंत्र......माफी करा जे अधिकारी अभ्यासक,उपासकाकडून ऐकलेल लिहीलय....यात माझ्यासारखीची काय मती! ॥जय जय रघुवीर समर्थ ॥

  • @snehalgholap6351
    @snehalgholap63516 ай бұрын

    अतिशय अतिशय सुंदर सांगितलंत तुम्ही... शब्द अपुरे पडतील तुमच्या ह्या व्याख्याने कित्ती किती मनाला आनंद झालाय ते सांगू शकत नाही.....

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @saritachaudhari272
    @saritachaudhari2726 ай бұрын

    आज मी पहिल्यादा हा व्हिडीओ यैकला व आज खऱ्या अर्थाने रामरक्षा, मारूती स्तोत्र कळले. खूप खूप धन्यवाद.👏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏, यासारख्या इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @anjalibhole1146

    @anjalibhole1146

    4 ай бұрын

    Dhayanwad

  • @rameshchaudhari1965
    @rameshchaudhari19656 ай бұрын

    जय श्री राम आपण खूप छान प्रवचन साध्या व सोप्या भाषेत अत्यंत उत्कृष्टपणे समजाऊन सांगितले आहे। जय श्री राम। जय बजरंगबली।

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

  • @rashmibhavsar3682
    @rashmibhavsar36826 ай бұрын

    🎉🙏Jay Sri RAM V JAY HANUMAAN🎉OM NAMAHA SHIVAYA PARAMPUJYA SADGURU KALAVATI MATA KI JAY 🎉🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @pramilaghate9312
    @pramilaghate93126 ай бұрын

    🚩🌺॥श्री॥ ॥श्री राम समर्थ॥ ॥जय जय रघुवीर समर्थ॥🌺🚩 🙇‍♀️

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्रीराम 🙏

  • @AVDHUTSHIRODKAR

    @AVDHUTSHIRODKAR

    Ай бұрын

    अप्रतिम रामरक्षा सुविचार अर्थबोध समजावून मनाला समाधान वाटले. मनःपूर्वक धन्यवाद.​@@NiraamayWellnessCenter

  • @geetamohitkar4785
    @geetamohitkar47856 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम.धन्यवाद गुरूजी.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje12576 ай бұрын

    🙏 Ram Ram Guruji. Dhanyawad 🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏.

  • @madhavigomde2044
    @madhavigomde20446 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @shambala...2644
    @shambala...26446 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम🙏💙🙏🚩

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्रीराम 🙏

  • @vaijanytimalabhosale3543
    @vaijanytimalabhosale35436 ай бұрын

    श्रीराम जय जय राम ❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @pramodinishinde6044
    @pramodinishinde60446 ай бұрын

    जय श्री राम 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @anitathakur4765
    @anitathakur47656 ай бұрын

    Jai jai raghuveer samarth.🌻🙏🌻

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @ushadhake6900
    @ushadhake69006 ай бұрын

    श्री राम जय राम जय जय राम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्री राम🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86716 ай бұрын

    Jai Shree Ram 🌹🙏 Jai Shree Bajrangbali 🌹🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @ushashinde9858
    @ushashinde98586 ай бұрын

    जय हनुमान की जय 🌺🌺 🙏 जय शनिदेव 🌺🌺🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @sayalipatil8529
    @sayalipatil85296 ай бұрын

    Jai shriram 🌹🙏🏻

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni80746 ай бұрын

    श्री राम समर्थ

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses6 ай бұрын

    श्वी राम जयराम जय राम धन्यवाद सर ❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @omkarrajguru4230
    @omkarrajguru42306 ай бұрын

    खूप खूप छान 😊

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar31066 ай бұрын

    आजपर्यंत रामरक्षेचे अनेकांकडून ऐकलेल्या अर्थापैकी सर्वोत्तम निरूपण ...धन्यवाद

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार ! निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @vidyapotnis8086

    @vidyapotnis8086

    6 ай бұрын

    अतिशय उत्तम, मनपूर्वक प्रमाण

  • @vidyapotnis8086

    @vidyapotnis8086

    6 ай бұрын

    धन्यवाद🎉🎉

  • @sulochanalomte2052

    @sulochanalomte2052

    5 ай бұрын

    गुरुदेव आदरपूर्वक नमस्कार . शास्त्रोक्त निरुपण हा सर्वश्रेष्ठ ज्ञानरुपीप्रसाद रुपी शिदोरीच आहे.

  • @Hemlata-xd5zf
    @Hemlata-xd5zf5 ай бұрын

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय श्री राम ❤❤❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @manishawagh4749
    @manishawagh47493 ай бұрын

    मनक:पूर्ण धन्यवाद ❤❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    3 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @prabhakarugale2491
    @prabhakarugale24916 ай бұрын

    जय श्रीराम जय हनुमान सुंदर सुंदर

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @educationlearnwithself6401
    @educationlearnwithself64016 ай бұрын

    Jai shree ram.🚩🚩🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @babyratnaparkhi6827
    @babyratnaparkhi68274 ай бұрын

    खूपच सुंदर धन्यवाद द्यावे तितके थोडे च श्रीराम जयराम जयजयराम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @seemaranade3629
    @seemaranade36294 ай бұрын

    जय श्रीराम🙏🙏 खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    ll जय श्री राम ll निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar3536 ай бұрын

    खूप छान जय राम श्री राम जय जय राम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्री राम🙏🙏

  • @swatibansude4428
    @swatibansude44286 ай бұрын

    ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏खूप सखोल अर्थ सांगितला गुरूजींनी खूप खूप धन्यवाद!!!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 , ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏

  • @diliptandel6781
    @diliptandel67816 ай бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017Ай бұрын

    Prachanda anubhuti. Khoop khoop sunder 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade91066 ай бұрын

    Jai shree ram ji 🚩🙏🌸🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्री राम🙏🙏

  • @pradipkumarshinde2174
    @pradipkumarshinde21746 ай бұрын

    खूपच सुंदर प्रवचन

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @anilsamant7156
    @anilsamant71565 ай бұрын

    मना पासून धन्यवाद गुरुजी🙏💐

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @suchitaghodegaonkar
    @suchitaghodegaonkar6 ай бұрын

    जय श्रीराम नमस्कार गुरुजी, खूपच छान अर्थपूर्ण माहिती मिळाली. कोटी कोटी आभार

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @aryasawant3424
    @aryasawant34246 ай бұрын

    Jay shreeram!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @radhaagare4240
    @radhaagare42406 ай бұрын

    खुपच छान प्रवचन छान माहिती दिली तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤❤❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pramodnaik9886
    @pramodnaik98866 ай бұрын

    Guruji far sundar mahiti ani slokache artha sangutale . Dhanyavad

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार !

  • @neelimagokhale9465
    @neelimagokhale94654 ай бұрын

    कीती छान सांगताय. प्रभु रामचंद्र आराध्य दैवत. श्री मारुतीरायांची, भीमरूपी स्तोत्र अतिशय छान विवरण.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pritikhandekar8969
    @pritikhandekar89696 ай бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम.खुप सुंदर व सखोल माहिती मिळाली.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    जय श्री राम🙏

  • @asmitawadke4898
    @asmitawadke48986 ай бұрын

    जय श्री राम मंत्रमुग्ध माहिती. जय मारुती राया

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ll जय श्री राम ll

  • @surendrawavage5604
    @surendrawavage56045 ай бұрын

    गुरुजी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @bapujoshi
    @bapujoshi5 ай бұрын

    जय श्रीराम 🙏🚩 भक्तिरसपूर्ण असे सार्थ समजावून सागितलं आहे.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rameshghugare5689
    @rameshghugare56896 ай бұрын

    खुपच अर्थपुर्ण व शास्रीय विश्लेषण ऊपयुक्त ठरेल.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद🙏

  • @ganeshkushare8185
    @ganeshkushare81856 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @prachinarvekar11
    @prachinarvekar116 ай бұрын

    Manapasun Dhanyawad.!!! Khupch Arthpurn RAMRAKSHA Stotra Smjaun Sangitale.🌹🙏🌹😊👌👍 Dhanyawad Sir.!! 🙏🙏😊 Dhanyawad Taai.🙏🙏😊

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार !

  • @tusharghodajkar4256
    @tusharghodajkar42562 ай бұрын

    काका! धन्यवाद चरण वंदन 🙏🏻❤️

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    2 ай бұрын

    मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @AshaShinde-wd3uz
    @AshaShinde-wd3uz6 ай бұрын

    जय श्रीराम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll🙏🙏

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe76176 ай бұрын

    व्वा व्वा व्वा व्वा गुरुजी फार सुंदर विश्लेषण मारुती स्तोत्राचे केले आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    llजय श्रीरामll🙏

  • @alpanatipnis7113
    @alpanatipnis71135 ай бұрын

    फार उशीरा राम रक्षा आर्थासहीत अडकण्याचा योग आला धन्यवाद बंधु

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    🙏

  • @vandanap4729
    @vandanap47296 ай бұрын

    धन्यवाद ! जय श्रीराम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @vaishalinaik9610
    @vaishalinaik96106 ай бұрын

    जय श्री राम. खूप छान आणि समर्पक,सखोल विवेचन गुरुजी. धन्यवाद.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @varshakulkarni9758
    @varshakulkarni97586 ай бұрын

    Jai Gurudev,khupch sakhol nirupan 🙏 samadhan vatale

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

  • @prakashkulkarni7070
    @prakashkulkarni70703 ай бұрын

    खुप खुप सुंदर अर्थ समजला खुप खुप धन्यवाद जय श्रीराम🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    3 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni31035 ай бұрын

    Khoop chan V.upyogi ashi mahiti gurugi tumhi sangitali .Guruji tumhala namskar v.dhanyvad

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @latanarwa4349
    @latanarwa43496 ай бұрын

    ,🙏🙏 khoopach chhan mahiti milali. Dhanyavad Guruji🙏 Jai Shree Ram!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @sandeepnirlkar9334
    @sandeepnirlkar93346 ай бұрын

    Shree Ram Jay Hanuman, Guruji kup Chan mahiti dilee, Dhanyawad

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @sharnushilawant547
    @sharnushilawant547Ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद श्री गुरु

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    Ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @user-mk8ml3js5u
    @user-mk8ml3js5u5 ай бұрын

    खुप खुप आभार आपण रामरक्षा सविस्तर समजावून सांगितले शतकोटी प्रणाम गुरुदेव धन्यवाद

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @rambhaushende3971
    @rambhaushende39716 ай бұрын

    जयराम, जय रामचंद्र रामराम जय रामचंद्र,, जय हनुमान जयराम बोदड, आर्वी वर्धा,राम राम गु रूंजी,🎉

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @ananddalvi4930
    @ananddalvi49306 ай бұрын

    शतशः प्रणाम आणि आभार छान छान निरुपण‌ गुरूजी असेच आपण‌ इतर‌ स्तोत्रांचें अर्थपूर्ण व्हिडिओ बनवा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा विजय असो धन्यवाद

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏, आपल्या सूचनेचे स्वागत आहे.

  • @madhurihonap1247
    @madhurihonap12474 ай бұрын

    गुरुजी,तुम्हाला खूप खूप धन्यवाद! आणि सादर प्रणाम!खूप छान आणि सविस्तर माहिती तुम्ही दिली. पुन: श्च धन्यवाद!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    मनःपूर्वक आभार !

  • @vithalshinde6701
    @vithalshinde67013 ай бұрын

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम... 🙏🏼 धन्यवाद

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    3 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @user-uc1ul4id7q
    @user-uc1ul4id7q6 ай бұрын

    श्री भीमरूपी मारुती स्तोत्राचा अर्थ खूप छान समजून सांगितला गुरुजी 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @lalitapatwardhan
    @lalitapatwardhan6 ай бұрын

    खूप छान 🙏 रामरक्षा व हनुमान स्तोत्र चा अर्थ समजवून सांगितले आहे 🙏🌹🙏 ||श्री राम जय राम जय जय राम ||

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏 ll जय श्री राम ll

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar22206 ай бұрын

    barobar ahe guruji.khup sunder nirupan.khup sunder.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार !

  • @shalinigaikwad2712
    @shalinigaikwad27126 ай бұрын

    Aprtim mahiti guruji 🎉🎉🎉

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @sunetrakulkarni3585
    @sunetrakulkarni35856 ай бұрын

    🙏 गुरुजी आपण खूप खूप खोलवर , अगदी सुंदर एक एक श्लोक समजावून सांगितला , आता रामरक्षा समजली असे म्हणावेसे वाटते आजपर्यंत लहानपणी शिकवलेली फक्त पाठांतर करून म्हणत गेले, आता अर्थपूर्ण म्हणत जाणार. खूप खूप धन्यवाद आपले👏👏👏👏👏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    वा! खूपच छान संकल्प आहे तुमचा . असेच नियमित अर्थपूर्ण रामरक्षा स्त्रोत्र म्हणण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @dhanyakumarpatwa5691

    @dhanyakumarpatwa5691

    5 ай бұрын

    थोडक्यात अर्थ समजावून देऊन सुंदर विश्लेषण केले आहे शुभेच्छा भगवान भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बारसी बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    🙏🙏

  • @manikpotadar9928

    @manikpotadar9928

    5 ай бұрын

    Sir, you have opened a treasure house by explaining how to recite Maruti stotra and Ram Raksha. Jai Shri Ram.🙏🙏🙏

  • @manikpotadar9928

    @manikpotadar9928

    5 ай бұрын

    Shri Ganeshai namaha. Gan gan gan at bote. Shri Sara swaty ai namaha. Shri Guru ve 🙏

  • @latatoke3973
    @latatoke39736 ай бұрын

    राम राम गुरुजी🙏🙏🙏🙏 आपण फारच सखोल आणि सहजगत्या समजेल असे सुंदर विवेचन सांगितले आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @bharatideshpande30
    @bharatideshpande305 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली.रामरक्षा आणि मारूती स्तोत्रात खूप ताकद आहे.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏 , हो , अगदी बरोबर आहे. रामरक्षा आणि मारूती स्तोत्रात खूप ताकद आहे. रामरक्षा व मारुती स्तोत्र यांचे महत्त्व व आरोग्यविषयीचे अत्यंत प्रभावी लाभ आहेत. हनुमान या देवतेची व संबंधित ऊर्जेची मानवी हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका आहे. ‘राम’ हा शब्द आपल्याला एकाच वेळी योगातील रं बीज व प्रभू रामचंद्र या दोन्हीशी जोडतो. त्याच्या उच्चारणाने ऐहिक, तसेच आध्यात्मिक उन्नतीमध्ये मोठा हातभार लागतो, असे भारतीय शास्त्रे सांगतात.

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil88766 ай бұрын

    अप्रतिम विवेचन. पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असं आहे. जय श्रीराम 🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sangitashirsekar7096
    @sangitashirsekar70966 ай бұрын

    खुपखुप सुंदर तुम्ही सांगितले आर्थ ऐकून मन भारावले

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak40756 ай бұрын

    खूप छान.राहरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र विवरण अत्यंत महत्त्वाचे.अप्रतिम.||राजाधिराज सद्गुरुनाथ गणपतराव महाराज की जय||

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @kalpanadoijode1498
    @kalpanadoijode14984 ай бұрын

    अतिशय सुंदरपणे समजावली रामरक्षा.धन्यवाद गुरुवर्य!!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @mrunmaidoijode6542
    @mrunmaidoijode65426 ай бұрын

    अप्रतिम रामनाम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @pritisalvi3259
    @pritisalvi32596 ай бұрын

    Jay Sri Ram namaste 🙏 ♥️

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll🙏🙏

  • @ushashinde9858
    @ushashinde98586 ай бұрын

    खुप छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-64 ай бұрын

    शब्द अपुरे पडतील... वा..... किती सुंदर ❤

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar24456 ай бұрын

    जय श्रीराम 🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    🙏🙏

  • @sunitakarekar3248
    @sunitakarekar32486 ай бұрын

    नमस्ते गुरुजी! तुमचे प्रवचन ऐकून खूप छान माहिती मिळाली तसेच प्रसन्न वाटले. तुमची अर्थपूर्ण सोप्या भाषेतील विश्लेषण करून श्री हनुमंत समजून सांगितला खूप खूप धन्यवाद! गुरुजी

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @geetashinde5104
    @geetashinde51046 ай бұрын

    खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद!

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @yashwantbhalerao6544
    @yashwantbhalerao65444 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती सांगितली गुरुजी, धन्यवाद . 🙏जय श्रीराम 🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @ushashinde9858
    @ushashinde98585 ай бұрын

    जय श्री राम जय श्री हनुमान खुप छान माहिती सांगितली दादा तुम्ही खु आनंद झाला आणि माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @bharatjadhav2929
    @bharatjadhav29296 ай бұрын

    Jai Shree Ram

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk6 ай бұрын

    Waaaa, Chan khupach sunder 🙏🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar13976 ай бұрын

    Shri Ram..khup sakhol mahiti milali..Dhanyavaad Sir🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार🙏🙏

  • @gajanandeshpande4173
    @gajanandeshpande41735 ай бұрын

    नमस्कार गुरू अशी माहिती मला प्रथम समजली🌸श्रीराम जयराम जय जय राम🌸 राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान 🌹धन्यवाद🌹 🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @archanameher907
    @archanameher9076 ай бұрын

    Sundar Mahiti dili Sir Ram Raksha and Bheem Rupi . Jai Shree Ram.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @snehasawant5961
    @snehasawant59616 ай бұрын

    खूपच सुंदर विश्लेषण, धन्यवाद.

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal71875 ай бұрын

    छान माहिती सांगितली धन्यवाद जय राम श्री राम जय जय राम

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    ll जय श्री राम ll

  • @nutansamudra9739
    @nutansamudra97393 ай бұрын

    फारच छान आणि सर्वांना समजेल असे विवेचन 🙏🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    3 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @swatiparkarpatil7750
    @swatiparkarpatil77506 ай бұрын

    नमस्कार विश्लेषण फारच छान🙏🏻

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    Thank you 🙏

  • @anuyajatkar8666
    @anuyajatkar86666 ай бұрын

    सतत कानावर पडत रहायला हवे लक्षात राहील . निरूपण खूप छान .

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @dattatrayapawar107
    @dattatrayapawar1076 ай бұрын

    खुपच छान माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    खूप खूप आभार 🙏

  • @dilipwarade2279
    @dilipwarade22795 ай бұрын

    आपण स्लोकाची खूप सवितर माहिती दिल्याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम🙏🙏

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    5 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sameerjoshi7384
    @sameerjoshi73846 ай бұрын

    Jai shree Ram

  • @NiraamayWellnessCenter

    @NiraamayWellnessCenter

    6 ай бұрын

    ll जय श्री राम ll

Келесі