श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra) |
श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra)
#Sadgurumahima
संदर्भ : "शतामृतधारा " स्मरणिका सद्गुरू जोग म.वा.शि.संस्था आळंदी
चरित्र वाचन:
ह. भ.प. सुरेश महाराज सुळ (सद्गुरु जोग महाराज वा.शि.संस्था विद्यार्थी )
(श्री ज्ञानाई गुरुकुल, अकलुज)
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे तपस्वी शिष्य !
वारकरी सांप्रदायिक भजनी चालींचे जनक !
वारकरी शिक्षण संस्था आळंदी विद्यार्थ्यांचे श्रद्धास्थान !
गाथा ज्ञानेश्वरी भागवत पाठकांचे प्रेरणास्थान !
व्रत,वैकल्य,उपवास,तप,वारी,यासाठी समर्पित जीवन !
श्रीगुरू बंकटस्वामी महाराज यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचे कार्य श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र मेहुण तापीतीर या स्थळाचा शोध !
Пікірлер: 64
सद्गुरू जोग महाराज संस्थेतील गुरुवर्यांची चित्रमय चरित्रे श्रीगुरु बंकट स्वामी चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Bankat Swami Jivan Charitra) kzread.info/dash/bejne/oXVo28lygLOoZ9Y.html श्रीगुरु मारोतीबोवा गुरव जीवनचरित्र (Shriguru Marotibua Gurav Jivancharitra) kzread.info/dash/bejne/mo2aq8ukgqqsmZs.html सद्गुरू जोगमहाराजांचे शिष्य श्रीगुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर यांचे जीवनचरित्र kzread.info/dash/bejne/kaql28SnfpazmaQ.html जीवनचरित्र - श्रीगुरु वै.ज्ञानोबा माऊली कदम | वा.शि.संस्था आळंदी देवाची | Dnyanoba Mauli Kadam kzread.info/dash/bejne/iK2hrM2Gf6bAd7g.html श्रीगुरु शांताराम गुरुजी जीवनचरित्र (वा.शि.संस्था) (Shriguru Shantaram Guruji Jivancharitra) kzread.info/dash/bejne/q4mHmZendri_Y9I.html श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले चित्रमय जीवनचरित्र (Shriguru Vitthal Baba Ghule Jivancharitra) kzread.info/dash/bejne/lYZnuruAZqrWfaQ.html
श्रीसद्गगुरु। जोग। महाराजकिजय
@namdevgaikwad9419
3 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@rohitdamle9947
Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरि
स्वामी सदाशिव सातपुते श्री गुरू बंकटस्वामी प्रसन्न साष्टांग दंडवत नमस्कार
श्रीगुरू ब्रम्हचार्यतेजभुषण प्रातस्मरणीय श्री बंकटस्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
स्वामी सदाशिव सातपुते श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा श्री राम कृष्ण हरी केशवा
Ati sundar charitra chintan ,
Ram Krishna Hari Maharaj
जय हरी
शुभ रात्री माऊली, जय जय रामकृष्ण हरि माऊली, आपल्यामूळे श्रीगूरू बंकटस्वामीजींची अतिशय दुर्मिळ अशी माहिती ऐकावयास मिळाली त्याबद्दल आपले अगणित असे हार्दिक अभिनन्दन व धन्यवाद माऊली अशीच सेवा आपलेकडून घडत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !
स्वामी महाराज की जय
रामकृष्ण हरी महाराज 🙏
प्रणाम. सुंदर विवेचन.
जय हरी विठ्ठल
प्रणाम गुरूदेव जी
रामकृष्णहरि.....🙏🙏
राम कृ ष्ण हरी
सुंदर.
गुरूवर्य. बंकटस्वामी यांना साष्टांग दंडवत 🙏🙏
छान अतिशय सुंदर मधूर आवाज ह्रदयाला स्पषॅ करणारे शब्द काय वाणु आता न पुरे ही वाणी जय हरी महाराज
कोठी कोठी प्रणाम माहाराज जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी
श्रीगुरू बंकटस्वामी महाराज यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचे अंतिम कार्य श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र मेहुण तापीतीर या स्थळाचा शोध लावला.
अत्यंत कमी शब्दात खूप मोठं आणि सुंदर चरीत्र सांगितले महाराज... रेकाॅर्डींगही चांगले आहे... रामकृष्णहरि...
जयरामकृषणहरि। जय। श्री। सद्गुरू बंकटसवामी। महाराज
फारचसुंदर वाणी आणि चरित्र समजले
Ram krushan hari Vittal keshva Shivaji bala kandllkar Takli haji Ta Shirur
🙏🙏🙏🙏अति सुंदर
राम कृष्ण हरी...
श्री राम 🙏🚩
॥जय श्री कृष्ण ॥
🙏श्रीराम🙏
Jay Jay Ram Krishna Hari
रामकृष्णहरि वा 🌹🌹👏👏
खुपच छान
हरिओम प्रासादिक
खुप छान विवेचन
सुदंर
❤🙏🚩
👍👌🙏
सुंदर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
Tehi prana parote man a2adate nirute he bhakt charitrate prashashati
मृदंग महर्षी वै. बाबूराव डवरी गुरूजी यांचे चरित्र टाका
या चरित्रातील सर्व प्रसंग चित्रे श्री ज्ञानाई गुरुकुलातील विद्यार्थीवृंदांच्या अभिनयातुन साकारली आहेत !
@sathishpardeshi4753
3 жыл бұрын
महाराज तुमचा नंबर मिळेल का
@SureshMaharajSul
3 жыл бұрын
@@sathishpardeshi4753 9890739163
काय वानु आता न पुरे ही वाणी
स्वामी चे, गुरूवार,कसे,करावे,
जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बंकटस्वामींच्या चरित्राचे पुस्तक उपलब्ध असेल तर 8390661640 या नंबरवर कळवावे. ही विनंती.
@SureshMaharajSul
3 жыл бұрын
मी संस्थेचा विद्यार्थी आहे.पुस्तकासाठी कृपया आपण सद्गुरु जोग महाराज संस्था, आळंदी येथे संपर्क करावा तेथे चरित्र उपलब्ध आहे. संपर्क क्रमांक - 9623281003 ( तुकाराम म. मुळीक)
ह भ प एकनाथ महाराज शिंदे यांचा आवाज आहे असं वाटतं
@LahuBansode-go8fd
10 ай бұрын
👏 बंकट स्वामी महाराज की जय. माझे आजोळ उदंड वडगाव असल्यामुळे त्यांचे संस्कार लहानपणापासूनच मिळाले 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
😂😂😂😂😂
राम कृष्ण हरी
जय हरी
खूप सुंदर
जय हरी