राग तिलंग | तराणा | सरस्वती संगीत विद्यालय |

राग "तिलंग" धृपद,ख्याल या पेक्षा ठुमरी,भजन या प्रकारामध्ये रमणारा "तिलंग".खमाज थाट. पाच च सुरांचा हा राग. तार सप्तकात क्वचित रीषभाला अवरोही गायला जाणारा. एवढ्या मर्यादेतही त्याचे मधुर सुर आणि चंचलतेने वावरण.जिवाचं दु:ख सांगावं या साठी आपल अस कोणी नाही.असा भावार्थ समूर्त करणारा तो तिलंग.
Composed by Anuraddha Kulkarni
#classicalmusic #music #indianclassicalvocal #indianclassicalmusicvocal #vocals #music #hindustaniclassicalraga #indianclassical

Пікірлер: 4

  • @anantnaik9914
    @anantnaik99149 күн бұрын

    👍

  • @anuradhakulkarni7636
    @anuradhakulkarni763610 күн бұрын

    ❤🎉

  • @sameershanbhag8585
    @sameershanbhag858522 сағат бұрын

    👌👌👌👍👍👍

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag230110 күн бұрын

    ♥️😊

Келесі