राग कसा शांत करावा? समोरची व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल तर काय करावे? डिप्रेशन कसे घालवाल?

For business enquiries : sunetradeshpande578@gmail.com
Instagram : sunetra2606https:/ Created by InShot:inshotapp.page.link/YTShare

Пікірлер: 1 000

  • @Dpari-sn5uv
    @Dpari-sn5uv2 жыл бұрын

    Thank u sk much didi.....मला कधीच कोणाला त्रास द्यायला आवडत नाही,पण मला नेहमीच सर्वांकडून त्रास मिळत असतो..मी खूप एकाकी पडलीय....आणि हो...,कोणीच कोणाच नसतं हे सत्य आहे...मन मोडणार्‍या बायका घरात आल्या की एका नाळेची नातीसुद्धा तोडतात....आणि ती माणसं तुमच्या घरातूनसुद्धा तुमची जागा नाहीशी करायचा विचार करतात..,कसं त्यांना chance देऊन चालेल बरं...

  • @hanumantnikam1240

    @hanumantnikam1240

    Жыл бұрын

    Same to you

  • @narayanmestry2212
    @narayanmestry22122 жыл бұрын

    ताई तूम्ही आज सांगता तेच माझ्या सोबत होत आणि मी तेच करते जे तुम्ही सांगितलं ताई मला खूप त्रास होतो ।।।।मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हेच नाम्समरण चालू आहे सतत माझे स्वामी माझ्या मनात माझ्या सोबत आहेत मला रडू येत नाम्समरण मध्ये

  • @sangitagite4357
    @sangitagite43572 жыл бұрын

    याच विषयावर परत एक व्हिडिओ कराल आम्हाला आवडेल ऐकायला हा व्हिडिओ बघून पुष्कळ प्रश्न सुटले आणि समाधानही वाटले खूप खूप धन्यवाद ताई

  • @swatipatil6362
    @swatipatil63622 жыл бұрын

    ताई तुम्ही खूप छान माहिती देतात। तुमचे खूप आभार। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 असेच मार्गदर्शन करत रहा 😊😊

  • @sugandhamore888

    @sugandhamore888

    2 жыл бұрын

    Thanks ta

  • @sheetalbandgar9414

    @sheetalbandgar9414

    2 жыл бұрын

    Khup chhan 👌👌

  • @purvipatel6112

    @purvipatel6112

    2 жыл бұрын

    Khup cha chan samjvlat tai tumhi mala hya gostichi khup garj hoti thanks 🙏🙏🙏🙏

  • @sangeetajadhav8878

    @sangeetajadhav8878

    2 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏

  • @kamlasurywanshi6139

    @kamlasurywanshi6139

    2 жыл бұрын

    खुप छान रागकसा शांत करावा या बद्रल माहीती दीली धन्यवाद

  • @rachanabharat8018
    @rachanabharat80182 жыл бұрын

    Tai आजचा व्हिडिओ माझ्या साठीच होता असं वाटल....खुप हिम्मत आली ... धन्यवाद ताई..... श्री स्वामी समर्थ आपल्या सोबतच असतात...🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

  • @ujjwalakasturkar9859
    @ujjwalakasturkar98592 жыл бұрын

    ताई तुम्ही खूपच छान सांगतात. तुमचे विचार खूपच छान आहेत. श्री स्वामी समर्थ.🙏

  • @wandananaitam8509
    @wandananaitam8509 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 मी तुमचे व्हिडिओ बघत असते.मुला पासून त्रास आहे अती बोलतो त्याचे शब्द मनाला लागतात ताई .

  • @nitinlondhe9635
    @nitinlondhe96352 жыл бұрын

    Very excellent Tai, Shri Swami samarth Jay Jay Swami samarth.🙏🙏🙏🌹🌹

  • @rudra517
    @rudra5172 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तू खूप छान आहेस तू सांगितलेले ऐकून मन शांत आणि हलक झाल श्री स्वामी समर्थ।

  • @madhuandsonu8359
    @madhuandsonu83592 жыл бұрын

    ताई माझ्या वाईट काळात तुम्ही जसे बोललात ना मी तशीच वागले होते, मी स्वामी चं नामस्मरण आणि पारायण केले आज स्वामीच्या कृपेने सगळे छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @poonamshinde4217

    @poonamshinde4217

    2 жыл бұрын

    parayan baddal mala mahiti dyal ka tai?

  • @chandubhosale1617
    @chandubhosale16172 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुमची माहिती खुप छान असते आभारी आहे अशीच माहिती देत रहा 🙏

  • @varshabhanawase5286
    @varshabhanawase52862 жыл бұрын

    ताई खूप छान माहिती दिली आहे.ताई मलाहि खूप राग येतो आणि त्याचा मनस्तापही होतो.आज जरा तुम्ही सांगितल्यामुळे बरं वाटलं धन्यवाद ताई. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sadhanasuryvanshi7280
    @sadhanasuryvanshi72802 жыл бұрын

    जय स्वामी समर्थ 🙏🙏👌👌🙏🙏 असेच मार्गदर्शन करावे खूप छान 👌👌👌❤️

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly61452 жыл бұрын

    नमस्कार सुनेत्रा ताई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, खरच खूप प्रॕक्टीकल समजावलय, खूप आवडल, अशाच विचारांनी जगते, आता आनंदी आणि समाधानी आहे. बर्याच लोकांना खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद .

  • @IndianMomSunetra

    @IndianMomSunetra

    2 жыл бұрын

    Khup khup dhanyavaad tai

  • @manasikale1588

    @manasikale1588

    2 жыл бұрын

    Khup sunder mahiti

  • @anantshinde5615
    @anantshinde56152 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 खुप छान 👌 व्हिडिओ आहे

  • @amoldalavi9088
    @amoldalavi90882 жыл бұрын

    ताई तुमचे मनापासून आभार . या video ची खुप गरज होती thank u thank u

  • @nilimalimbukar557
    @nilimalimbukar5572 жыл бұрын

    🙏🙏 SHREE SWAMI SAMARTH TAI खुप छान माहिती दिली ही आजच्या काळाची गरज आहे, आता आम्हाला तुमची खूप सवय झाली आहे , काळजी घ्या 🙏🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏👍

  • @nirmalalokhande8101

    @nirmalalokhande8101

    2 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @prempatil2311
    @prempatil23112 жыл бұрын

    Shree swami Samarth 🙏🙏It’s true tai

  • @sonalikorhale6918
    @sonalikorhale69182 жыл бұрын

    ताई खरंच तुम्ही जे बोलता त्याने खूप बरे वाटते तुमची वाणी खूप छान आहे साक्षात स्वामी तुम्ही बोलत बसले आहेत असे वाटते आणि मनाला खूप आधार वाटतो तुमची माहिती खूप छान आहे त्याचा आम्हाला आमच्या आयुष्यात खूप उपयोग झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashokhulle1365
    @ashokhulle13652 жыл бұрын

    ताई मी आज आपला विडियो पाहिला,खूप छान आणी या परिस्थितितुन मी आता जातेय,यातून बाहेर निघन्यासाठी मला आपली मदत होईल 🙏

  • @atharvapenkar2559
    @atharvapenkar25592 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ.ताई तुमचा व्हिडिओ खूप छान आहेत. कोणाच्या मनातलाते गर समाज दूर करण्यासाठी काय करायचं.

  • @jayshrikshatriya7954
    @jayshrikshatriya79542 жыл бұрын

    ताई तुम्ही अगदी खरे बोलतात मलाही घरात प्रचंड मानसिक त्रास आहे माझ्या परीने मी गेल्या 20वर्षापासून खूप चांगलीच वागत आलेली आहे पण आता मी मनाने खूप खचत चाललेली आहे

  • @indirakumbhar1580
    @indirakumbhar15802 жыл бұрын

    खूप छान माहीती दिली मोठा आधार मिळाला व दुःखी संकटातून बरच बाहेर केल ही सर्व स्वामी समर्थ सदगुरु क्रुपा झाली बाकी सर्व सदगुरु चांगले करणार नामस्मरणात सदैव ठेवावे हीच प्रार्थना

  • @SaiSiya_
    @SaiSiya_2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खरच खुप छान वाटलें आनखिन पुढे सांगा छान वाटले खरच

  • @sonagaikwad1529
    @sonagaikwad15292 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई मि खूप दुःखी होती घरच्या काही व्यक्ती मुले पण तुमचा व्हिडीओ बघितला तर बर वाटतं आहे खूप खूप धन्यवाद। ताई .श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ...

  • @shriyashmali1109
    @shriyashmali11092 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏💐

  • @shubhangiaher4091
    @shubhangiaher40912 жыл бұрын

    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🌷🌷खूपच छान माहिती आहे 👍

  • @deeparelekar9406
    @deeparelekar94062 жыл бұрын

    Thank you Tai,shree swami samarth jay jay swami samarth

  • @sumankamble9979
    @sumankamble99792 жыл бұрын

    खूप छान महिती सांगितली

  • @deepaksawant5789
    @deepaksawant57892 жыл бұрын

    Very nice information. Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @chaitanyachaudhari443

    @chaitanyachaudhari443

    2 жыл бұрын

    छान विडीओ आहे मला खूप खूप आवडला

  • @madhurikoli3819
    @madhurikoli38192 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई अतिशय सुंदर माहिती दिली तुमचा प्रत्येक विषय अतिशय महत्त्वाचा वाटतो मला त्यातून काही तरी घेण्या सारखच असत खूप खूप धन्यवाद

  • @manjushreejatal999
    @manjushreejatal9992 жыл бұрын

    Ho ताई अगदी खरंय असेच व्हिडिओ करत जा,तुमचं ऐकलं की जगण्याचे बळ मिळते जगायची इच्छा निर्माण होते 🙏🙏🙏🙏

  • @vrushalibhatkar3445
    @vrushalibhatkar34452 жыл бұрын

    खुप छान सांगितले आहे.

  • @sanviwadekar5703
    @sanviwadekar57032 жыл бұрын

    खुप सुंदर पणे सांगितल तुम्ही..🙏

  • @sanjanaghag5607
    @sanjanaghag56072 жыл бұрын

    ताई खूप आभारी . आज खरंच मला खूप एकट वाटत होत .पण तुमचा व्हिडिओ बघून खूप शांत झाले. श्री स्वामी समर्थ.

  • @malanchaudhary2837
    @malanchaudhary28372 жыл бұрын

    ताई खुप छान आहे व्हिडिओ धन्यवाद ताई क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dhanashrimalekar8156
    @dhanashrimalekar81562 жыл бұрын

    Nice thought tai your speech motivates me thank you 🙏🙏

  • @swatithorat2303

    @swatithorat2303

    Жыл бұрын

    👌👌

  • @swatirangole4102
    @swatirangole41022 жыл бұрын

    ताई तुम्ही खूप छान आहात! आणि तुमचे विचार ऐकून निराश झालेल्या मनाला नवी उमेद मिळाली! 🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @pratikshagaikwad8472

    @pratikshagaikwad8472

    2 жыл бұрын

    छान ताई सांगीतलं 🙏

  • @rajendrapatil7684

    @rajendrapatil7684

    2 жыл бұрын

    @@pratikshagaikwad8472 स

  • @amitmore7186

    @amitmore7186

    Жыл бұрын

    @@pratikshagaikwad8472 u

  • @supriyamahale3188
    @supriyamahale31882 жыл бұрын

    ताई खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏼

  • @kavitapatil3602
    @kavitapatil36022 жыл бұрын

    खूप छान video होता ताई. अगदी बरोबर बोललात तुम्ही ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prashantdolas3215
    @prashantdolas32152 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole44592 жыл бұрын

    ताई तुम्ही जे स्वामींच्या रुपात मार्गदर्शन केलेत त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार असेच यापुढेही असेच मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा *श्री स्वामी समर्थ*

  • @varshasatpute7773
    @varshasatpute77732 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खुप छान ताई माहिती होती 🤗🤗🤗🤗

  • @geetadhekane9069
    @geetadhekane90692 жыл бұрын

    खूपच छान विचार मांडले आहेत.खरंय तुम्ही जे सांगत आहात ते.Thank for video

  • @m.kgaming6159
    @m.kgaming61592 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई माहिती ऐकून खूपच छान वाटलं ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🤗🤗🥰🥰😊😊✨✨🙏🙏

  • @ulkagavali4497
    @ulkagavali44972 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @vidyabhong7476
    @vidyabhong74762 жыл бұрын

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @simapatil5945
    @simapatil59452 жыл бұрын

    खरच ताई खूप आनंद झाला तुम्ही उपाय सांगितले 🙏🙏

  • @sonalravi2481
    @sonalravi24812 жыл бұрын

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @naynaudapure6715

    @naynaudapure6715

    2 жыл бұрын

    Very nice massage tai

  • @priyankajadhav1057
    @priyankajadhav10572 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @jayshreenachare2208

    @jayshreenachare2208

    2 жыл бұрын

    खरे आहे मला पण खूप राग यायचा पण श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाने मी आता फार शांत आहे श्री स्वामी समर्थ

  • @ratnamalatidke1080
    @ratnamalatidke10802 жыл бұрын

    श्रि स्वामि समर्थ जय जय श्री स्वामि समर्थ ताई ताई खुप भारि धन्यवाद ताई गुरुमाऊलिचि कृपा तुमचेवर सदा राहिल श्रि स्वामि समर्थ ताई मि तर हिडिओ ऐकुन भाऊक झाले ताई खुप मोठि सेवा आहे तुमचि

  • @sonaligodbole1441
    @sonaligodbole14412 жыл бұрын

    ताई तुम्हाला खूप शुभेच्छा अशाच आनंदी रहा

  • @urmilasapkal8732
    @urmilasapkal87322 жыл бұрын

    स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @sukhadakhare9861
    @sukhadakhare98612 жыл бұрын

    ताई खरच खूप छान सांगितलंत. या विषयावर अजून विडिओ करा... 🙏🏻🙏🏻याची गरज होती च ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale15122 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹 अगदी बरोबर आहे ताई तुमचे व्हिडिओ बघुन मी पण अशीच वागते सकाळी निःशंक होई रे मना हे ऐकून बरं वाटतं माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏🌹

  • @siddhapurekartik4980
    @siddhapurekartik49802 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 🌺🌺🌺

  • @siddhapurekartik4980

    @siddhapurekartik4980

    2 жыл бұрын

    ताई घरात म्हणजेच फ्रिज मध्ये लिंबु मिरची एकञ ठेवल्याने दरिद्रता येते असे म्हणतात. हे खरे आहे का. 🙏🙏🙏🙏

  • @nilampatil5856
    @nilampatil58562 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 💐💐💐🌺

  • @deepabhandari6020
    @deepabhandari60202 жыл бұрын

    ताई तुम्ही छान माहिती दिली मला यामहितीची गरज होति खुप बरव वाटले श्री स्वामी समर्थ

  • @bhavanajavheri846
    @bhavanajavheri8462 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई मला तुमच्या या व्हिडिओ मुळे एक चांगली प्रेरणा मिळाली ,मी पण सध्याचा स्थितीत खुप डिप्रेशनमध्ये आहे आणि मला खूप राग येतो म्हणून मला त्या रागावर उपाय मिळाला.

  • @vaishalishinde7843
    @vaishalishinde78432 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई अजून काही माहिती असेल तर सांगा रागावर , मन एकटे वाटने,नकारात्मक या वर माहिती द्या..🙏

  • @smitadere6218

    @smitadere6218

    2 жыл бұрын

    Kharch mi pan mazya guru shich bolte radte haste sarv tech

  • @bhagyashreedevane2769

    @bhagyashreedevane2769

    2 жыл бұрын

    Malahi nakaratamak yawar upay sanga

  • @chhayabandpatte6764

    @chhayabandpatte6764

    2 жыл бұрын

    Chhan

  • @sunitadahule2250

    @sunitadahule2250

    2 жыл бұрын

    Tai thumi kharach chyan sangitla Punna ragavishai sanga thank you tai

  • @abhilashaprabhale1110

    @abhilashaprabhale1110

    2 жыл бұрын

    ताई खूप छान बोललात तुम्ही 🙏

  • @avinashmane1029
    @avinashmane10292 жыл бұрын

    💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐

  • @samarthjankar8218

    @samarthjankar8218

    2 жыл бұрын

    🙏🌺🌸Shree swami samarth🌺🌸🙏

  • @rekhabharambe3782
    @rekhabharambe37822 жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ।। खूप छान सांगितले आहे ऐकून मनावरचा ताण कमी झाला

  • @vidyamithabavkar8244
    @vidyamithabavkar82442 жыл бұрын

    Ho tai khup chan vatat tumcha video bghun ani eikun suddha

  • @varshapatil7078
    @varshapatil70782 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🤗🤗

  • @surekhapatil984

    @surekhapatil984

    2 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली ताई🙏🙏 धन्यवाद

  • @malanchaudhary2837
    @malanchaudhary28372 жыл бұрын

    ताई दुसरयाकडे लक्ष देऊ नका आपण चांगले व्हिडिओ बनवता येतात ते पाहा कोन काय बोलतात ते ऐकायचे नाही धन्यवाद

  • @supriyasathe9441
    @supriyasathe94412 жыл бұрын

    Khup mst video hota aj cha tai..ase video karat ja.. thanks☺️

  • @shamashetye5861
    @shamashetye58612 жыл бұрын

    खुप छान सांगितलं आहेत.... छान व्हिडीओ 👌🏻👌🏻 🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avinashmane1029
    @avinashmane10292 жыл бұрын

    💐💐!! श्री स्वामी समर्थ !!💐💐

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar20142 жыл бұрын

    अशी व्यक्ती घरातच असेल तर काय आणि कसं करावं टोमणे मारणं, अपमान आणि हिडीसपीडिस करणारी असेल तर

  • @rohinibodke1138

    @rohinibodke1138

    2 жыл бұрын

    A

  • @rohinibodke1138

    @rohinibodke1138

    2 жыл бұрын

    Maza navra asa majyashi vagto.ani atta to mulalahi asech shikvato.mala khupch tras hoto ya gosticha.

  • @rohinibodke1138

    @rohinibodke1138

    2 жыл бұрын

    27 varsh zali.atta ha tras nahi sahan hot.ase vate ki nako he jivan.

  • @rohinibodke1138

    @rohinibodke1138

    2 жыл бұрын

    Kahi changla upay sanga

  • @santoshadake1509
    @santoshadake15092 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई दोन-तीन वर्षांपूर्वी माझी पण अशीच कंडीशन त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचीच मला खूप मदत झाली आहे सहा महिन्यापासून तुमचे व्हिडिओ पाहण्यास मी सुरुवात केली तेव्हापासून मी स्वामी समर्थांच 🙏🏻🙏🏻करत आहे तेव्हापासून माझ्यात खूप बदल झाला तुमचे मी खूप आभारी आहे🙏🏻🙏🏻❤️

  • @shitalswaroop0810
    @shitalswaroop08102 жыл бұрын

    Tai Tumche vdo khup inspired kartat. Thanku ashach chan vdo kara.

  • @anitasawant9570
    @anitasawant95702 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली ताई खरचं अगदी बरोबर आहे ताई मला तूमच बोलणं पटल धन्यवाद ताई🙏🙏

  • @chhayapatil2995
    @chhayapatil29952 жыл бұрын

    खुप छान माहिती ताई . धन्यवाद मी ही स्वामींना माझ दू:ख सांगते आणि त्यांच्याशी बोलत असते . श्री स्वामी समर्थ

  • @vidyahendre8
    @vidyahendre82 жыл бұрын

    ताई खूप धीर वाटला तुमच्या विचारामुळे.खूप धन्यवाद.

  • @ritikayadav129
    @ritikayadav1292 жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏🙏💐💐 amhi aaj tumchya video mule stable aahot.... thank you Tai 🙏🙏

  • @ashapatil6753
    @ashapatil67532 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏🙏🙏🌹 खुप छान माहिती दिली🙏🙏👍

  • @yogitabhamare4225
    @yogitabhamare42252 жыл бұрын

    अतिशय सुंदर खुप छान आध्यात्म ही सांगता

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke5062 жыл бұрын

    Khoooooop sundar sagitale tumhi veryyyyyyy goood kharach satay aahe👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @cool_599
    @cool_5992 жыл бұрын

    ताई खूप छान माहिती दिली अशी च माहिती देत जा , ताई तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे खूप चांगले होत आहे , ताई मी उन्हाळ्याच्या कुरडया व पापड करत आहे विकण्यासाठी मला तुझा आशिर्वाद हवा आहे

  • @sarikapatil474
    @sarikapatil4742 жыл бұрын

    Ho ajun kara video tai. Chan vathat apl bolan. Shri swami samarth 🙏🙏

  • @kalyankarswamil7351
    @kalyankarswamil73512 жыл бұрын

    ताई तुम्ही खुप छान माहिती देतात। ताई तुमचे आभार ।असेच मार्गदर्शक करत राहा 🙏🙏😊😊😊😊

  • @rupalipawar8946
    @rupalipawar89462 жыл бұрын

    Khupch chan mahiti tai tumi ji mahiti sangitli tich ajchya jivnachi reality aahe. Mastch sangitle. Ajun pan ase video kara avdel 🙏🙏

  • @kalpanagaddam8458
    @kalpanagaddam84582 жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏 kup Chan Tai👍👍 Thank you🙏🙏

  • @themystery9908
    @themystery99082 жыл бұрын

    Khup chaan gosht aahe. Tumi khup chan margdarshan krta. Mi tumche sarw video pahte. Shree swami samarth.

  • @devidasbadadhe794
    @devidasbadadhe7942 жыл бұрын

    Ha video pahun khup bare vatle thank you. Shri swami samarth.

  • @snehalkhamkar8294
    @snehalkhamkar82942 жыл бұрын

    Tai namsate khup Chan sangitali aahe thanks aschich sanglyana budhi deude. Tuza ekun bare vatat aahe. Shree swami Samantha.

  • @harashalatambe449
    @harashalatambe4492 жыл бұрын

    Tai khup chan viedo sagitlla aani sunder samjaun sagitle thanku tai 🙏🙏shree swami samrth Jay Jay swami samrth

  • @tejaswinidhayarkar9789
    @tejaswinidhayarkar97892 жыл бұрын

    Khup chan video tai mala hya vidio hi khup garaj hoti khup madat zali mala tumchi thanks dear tai

  • @shubhangipatil2082
    @shubhangipatil20822 жыл бұрын

    Tai,thank you very much, atishay chan mahiti dili, god bless you tai,nehami ashach aanandi raha 😊🙏🙏

  • @nutanpathak9415
    @nutanpathak94152 жыл бұрын

    Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏❤️ Tai story khup chan sangitli khup thanku right thumi ekdam kharch sangitl 🙏🙏🙏🙏

  • @manjulamallad9562
    @manjulamallad95622 жыл бұрын

    Khup chan tai kiti chan sangta tumhi . Tumche vichar khup chan ahet mi tya nakki follow kren👍

  • @user-te2by1lc8l
    @user-te2by1lc8l2 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत ताई🌹

  • @sunandakshirsagar6199
    @sunandakshirsagar61992 жыл бұрын

    खूप छान सांगितलेस सुनेत्राताई माझ्याही मनाला बरे वाटले धन्यवाद

  • @Nandajadhavstitchingcorner
    @Nandajadhavstitchingcorner2 жыл бұрын

    Shri swami samarth Tai. Tumche sagale video khup Chan asatat.👌👌

  • @mangaljagdale7473
    @mangaljagdale74732 жыл бұрын

    खुप छान सांगितले ताई तुम्ही खुप छान उदाहरणं दिली आहे अगदी मणाला शांत वाटल

  • @varshashinde9375
    @varshashinde93752 жыл бұрын

    ताई खर आहे सगळं हे तुम्ही सांगितलं आहे ते.....छान व्हिडिओ बनवला ताई.....श्री स्वामी समर्थ

  • @jayshriebabar7104
    @jayshriebabar71042 жыл бұрын

    Kup chsn mahiti ताई ,मला ही kip rag येतो पण मी try krte shant rahnyacha om namah shivay cha जप पण करते मी खरच खूप छान माहिती ताई ty u so much

  • @ratnakarnikam8199
    @ratnakarnikam81992 жыл бұрын

    जय सद्गुरू स्वामी समर्थ खूप छान सुंदर माहीती मिळाली आहे 🌹🌹🙏🙏

  • @maithillichidrawar05
    @maithillichidrawar052 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏 ♥ khup sunder margdarshan kel.

  • @atharvambhure2897
    @atharvambhure28972 жыл бұрын

    Kharch Tai khup khup chaan video kelat mala khup video aavadala

Келесі