श्री गोविंदप्रभूंच्या लिळेवर सुंदर निरूपण - ई. श्री नितीन दादा बांधकर, नागपूर - Mahanubhav Pravachan

७५५ वा पदस्पर्श पावन दिन
५३ वा वार्षिक महोत्सव
श्री पंचवतार उपहार महोत्सव
कुऱ्हे मातंगांची त्रिवडी स्वीकार संस्थान
श्री गोविंद प्रभू मंदिर, श्रीक्षेत्र कुऱ्हा (दे.) चांदुर बाजार जि. अमरावती
स्वतःचा अधिकार त्यागून दिलेले असेल तेच खरे दान.
उपकार निवृत्ती स्वसत्ता निवृत्ती। व्यतिरिके परसत्ता संपादने ते दान ।।
निवृत्त होऊन दिलेले दान, स्वतःच्या सत्तेचा आणि मी दिलं या अहंभावाचा त्याग करून दिलेले दान तेच खरे दान असते. अन्यथा श्री प्रभू बाबा स्वीकार करीत नाहीत.
ज्याप्रमाणे श्री प्रभूंना वस्त्र अर्पण करताना पं.श्री महिमभट्टांच्या मनात भाव आला की मी किती उच्च कोटीचं वस्त्र अर्पण करतो, माझ्या सारखं मूल्यवान दान कुणीच करू शकत नाही. तेव्हा श्री प्रभूंनी ते वस्त्र पायदळी तुडवले. तसेच आपणही दान करताना असा विकल्प मनात आणू नये, असे बहुमोल मार्गदर्शन ई.श्री नितीनदादा बांधकर यांनी केले.
Shri Panchavtar Uphar Mahotsav
755th Padsparsh Pawan Din
Jai shi Krishna
53rd Annual Festival. Nitin Dada Bandhkar
#mahanubhav #mahanubhav_panth #mahanubhav_panth_pravachan #महानुभाव #bhagwadgeeta #chakradharswami #shrichakradharswami
#shrigovindprabhu

Пікірлер: 8

  • @salesforceoceanbysarang2801
    @salesforceoceanbysarang2801 Жыл бұрын

    ऐकतच राहावे असे सुंदर निरूपण. दंडवत प्रणाम दादा 🙏

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Жыл бұрын

    Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishaadsul939
    @manishaadsul939 Жыл бұрын

    Dandvat pranam babaji 🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 Жыл бұрын

    उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @PrabhakarPawarYT
    @PrabhakarPawarYT Жыл бұрын

    सुंदर निरपण दंडवत प्रणाम🙏

  • @sarangsawane
    @sarangsawane Жыл бұрын

    दंडवत प्रणाम

  • @nirnayvighe
    @nirnayvighe Жыл бұрын

    दंडवत प्रणाम बाबा खूप छान निरोपण

  • @snehalbhagwat7810
    @snehalbhagwat7810 Жыл бұрын

    खूप सुंदर प्रवचन दंडवत प्रणाम 🙏💐🙏

Келесі