राधे चाल माझ्या गावाला जाऊ | RADHE CHAL MAZYA GAWALA JAU

Ойын-сауық

राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
गोकुळ माझ गाव ।
साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
वासुदेव माझा पिता,
आहे देवकी माझी माता… ।। २ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
एका जनार्दनी गवळण राधा,
लागली हरीच्या नादा… ।। ३ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,

Пікірлер