श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज | श्री क्षेत्र गोंदवले | Gondavalekar Maharaj | Gondavale
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज | श्री क्षेत्र गोंदवले | Gondavalekar Maharaj | Gondavale #gondavalekarmaharaj
श्री क्षेत्र गोंदवले
गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत.
तुकारामचैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें.
रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.
Пікірлер: 25
श्रीराम जयराम जय जय राम
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ!
श्रीराम जय राम जय जय राम 2:36
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ !
Sundar shree Ram jay ram jay jay ram
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ !
Shree bramachaytanya maharaja ki jay
श्रीराम जय राम जय जय राम
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ!
II श्रीराम जय राम जय जय राम II
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ!
जय श्रीराम
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ|
श्री राम जय राम जय जय राम
@freebirdplaces
11 ай бұрын
Shree Ram Samarth!
जय श्रीराम 🙏🏻🌹
@freebirdplaces
11 ай бұрын
Shree Ram Samarth!
🙏🙏😭🙏🙏🙏
Khoop. Sundar..
@freebirdplaces
11 ай бұрын
Shree Ram Samarth!
Don Ram Mandir Ganv Maharaja nch Ghar Ank cheez Dakhau Sshkla Asta Motari V Rasta Baghun Karaych Kay V sorry
@freebirdplaces
Жыл бұрын
श्रीराम समर्थ ! करायच आहे...पुढचा व्हिडिओ मधे!
U6yf4 z😅
श्री राम जय राम जय जय राम
@freebirdplaces
11 ай бұрын
श्रीराम समर्थ!