Pune Porsche Car Accident Reaction : वास्तव भाग 32 : अपघातानंतर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

#abpmajha #abpमाझा #pune #caraccident #punepolice
Pune Porsche Car Accident Reaction : वास्तव भाग 32 : अपघातानंतर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
Lok Sabha Election 2024 5th Phase Voting Live Updates | Nashik Polls | Dhule Lok Sabha Voting | Mumbai Polling Live Updates | Thane Voting Updates | Palghar Lok Sabha Voting | Kalyan Dombivli Poll Updates | मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक धुळे पालघर लोकसभा मतदान | लोकसभा निवडणूक 2024 पाचव्या टप्प्यातील मतदान लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 2 400

  • @pratikdivekar4057
    @pratikdivekar4057Ай бұрын

    हीच जर case उलटी घडली असती तर.... समजा Builder च्या पोरगा मारला गेला असता accident मधे तर आरोपी ला एवढ्या लवकर जमीन मिळाला असता का?..... महान भारत आणि त्याची महान लोकशाही 😢

  • @mayurkamble8292

    @mayurkamble8292

    Ай бұрын

    दादा पैसा बोलतो सर्व 😢 खरे पणा हरला आज

  • @aryanmore7744

    @aryanmore7744

    Ай бұрын

    Zamin 😂😂 atlya aatch game wazavla asta

  • @akshaygawade9352

    @akshaygawade9352

    Ай бұрын

    Lokshahi nahi- currupted system 3rd class bloody British followers

  • @anupj5556

    @anupj5556

    Ай бұрын

    पुण्याच्या पौड, हिंजवडी, तळेगाव, नांदे लवळे, वाघोली, उरूळीकांचन रस्त्यांवर अशा सगळीकडे रस्त्यावर बेकायदेशीर स्पीडब्रेकर आहेत. एखादे थडगे असल्यासारखी ही रस्त्यावर तयार केलेली असतात. घोटावडे जवळ निशिगंधा कार्यालयाजवळ तर चार थडगी स्पीडब्रेकर आहेत. पुणे पोलीस त्याच रस्त्यावरून जातात ना?? की विमानातून जाता?? लाजा सोडल्यात पोलीसांनी. इतके मोठ्ठे न रंगवलेले स्पीडब्रेकर?? पुणे पोलीस त्या स्पीडब्रेकर थडग्यांवर आता चादरी टाका आणि फुलं वाहा.

  • @jagdishpardeshi277

    @jagdishpardeshi277

    29 күн бұрын

    Ata paryant garib mansala fashi zhali asti

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867Ай бұрын

    मी थुकतो असल्या न्याय व्यवस्थेवर

  • @sagaronline265

    @sagaronline265

    Ай бұрын

    arey teh thuk chatun mokle jaale khiladi aahet,ekdum haramkhor.

  • @shubhamsarnaik8250

    @shubhamsarnaik8250

    Ай бұрын

    न्याय वेवस्था आहे बरोबर चालवणारी नाहीत त्या योग्य त्याच्यावर थुंक

  • @ZjxaXvnmzhx

    @ZjxaXvnmzhx

    Ай бұрын

    ​@@MakarandBasavant- छोटी छोटी गोष्ट

  • @MakarandBasavant

    @MakarandBasavant

    Ай бұрын

    @@ZjxaXvnmzhx मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणायचे होते मला

  • @dilipjagtap4921

    @dilipjagtap4921

    Ай бұрын

    भेटला न्याय पैशा वाल्याचा मुलगा बिल्डरचा मुलगा एका रात्रीत बाहेर वारे वा न्यायव्यवस्था एखादा गरीब आरोपी असताना रात्रभर चुकून काढला असता

  • @abhijeetpatil7653
    @abhijeetpatil765328 күн бұрын

    "हराम का पैसा पागल संतान पैदा करता है ।" . . खरच आहे.

  • @appamasal6627

    @appamasal6627

    27 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @sumitpatil4760
    @sumitpatil476028 күн бұрын

    पब मध्ये जाऊन दारू पिण्यासाठी तो minor नाही आहे, पाच कोटीची पोर्से गाडी 200 kmph वेगाने चालवण्यासाठी तो मायनर नाहीये, मात्र दोन जीव उडवल्यानंतर शिक्षा देण्याची वेळ आली असता तो minor आहे...वाह रे न्यायप्रणाली...धन्य ती न्यायव्यवस्था....

  • @vijaykumarkarekar5010

    @vijaykumarkarekar5010

    28 күн бұрын

    What you said is very true

  • @krishnanandmallya7947

    @krishnanandmallya7947

    27 күн бұрын

    Jar tyane daru pyala nasel tr tyane muddamun murder kel aahe ashi case chalvali pahije

  • @seemawadekar9388

    @seemawadekar9388

    25 күн бұрын

    Agdi barobar 👍

  • @harshadashok296

    @harshadashok296

    20 күн бұрын

    very true. well said system is rotten

  • @arunborghate3785
    @arunborghate3785Ай бұрын

    पूर्वी पुणे खुप आवडायचे ,(२०वर्षा पूर्वी) आता भिती वाटते ,रोड ओलांडून जायला तासनतास जातात 😢😢😢😢😢

  • @mohit4902

    @mohit4902

    Ай бұрын

    Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava. This is going to become global news, how law and justice works in India

  • @mohit4902

    @mohit4902

    Ай бұрын

    Fadnavis ni rajinama dyava, nahitar police and nyayadhish ni rajinama dyava. This is going to become global news, how law and justice works in India

  • @ganeshchoudhari6891

    @ganeshchoudhari6891

    Ай бұрын

    Bahercha Khup Kachra Jama Zalay Punyat, Punyach Bihar Houn Baslay

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    @ganeshchoudhari6891 Tumchya sobat. Mulasobat pan asach vhava. Tevha pan tumhi hindi marathi , pune, parprabtiya discussion kar raha 👏 Hich ishwarala pradthana 🥲

  • @Mregg110

    @Mregg110

    Ай бұрын

    Jai fadanvis modi vikas vikas vikas

  • @battleofthouths
    @battleofthouthsАй бұрын

    परप्रांतीय लोकांनी आधी मुंबईची वाट लावली आणि आता पुण्याची लावणार

  • @rj6169

    @rj6169

    Ай бұрын

    कुठ पण परप्रांतीय कशाला आणता.. त्या भागामधील लोकप्रतिनिधी, कायदा सुव्यवस्था जपणारे अधिकारी काय करत आहेत, law and order, judiciary system कशासाठी आहे, फक्त सामान्यांसाठीच आहे का हे सगळ..

  • @battleofthouths

    @battleofthouths

    Ай бұрын

    @@rj6169 Pub la janare 90-95% lok hech aahet bhau. Ratri 2-3 paryat gondhal kart astat

  • @Amol2-gf5ng

    @Amol2-gf5ng

    Ай бұрын

    ​@@rj6169हे सर्व बाहेरून आलेले मुजोर लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातील लोक फारसे नाही जात असल्या गोष्टींकडे.....

  • @margincall3045

    @margincall3045

    Ай бұрын

    ​@@rj6169ka nahi parparyantiyancha naav ghayacha? Marnare ani maarnara doghe he tech ahet ki. Ratri apratri pub ani dhingana yanni tyancha deshat jaun karava...ughach ithlya prashashanavar taan anu naye

  • @pravinjagadale1364

    @pravinjagadale1364

    29 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq29 күн бұрын

    सगळे परप्रांतीय ! एकही मराठी नाही ! पुण्याची ही अवस्था ! वाह ! 👌👌👌👌👌👌👌

  • @ScoopOfFun

    @ScoopOfFun

    28 күн бұрын

    No one is foreigners all are Indian...it just people like you who make Indian foreigner.... racist...

  • @suchiemate6525

    @suchiemate6525

    28 күн бұрын

    Aren’t they Indians too

  • @sony-nz5hr

    @sony-nz5hr

    28 күн бұрын

    In this also parprantiya or you wanted to die some Marathi

  • @ramupadhyaya4423

    @ramupadhyaya4423

    28 күн бұрын

    परप्रांतीय पुण्यात राहू शकत नाही का?

  • @bryan69in2002

    @bryan69in2002

    28 күн бұрын

    Mahashay, New York bagh... 50% lokanna English bolta yet nahi. Melbourne la Marathi association aahe. Tyanna nahi ka vatat ki tyanchi bhasha paraprantiyannni bolayala pahije. Me Dubai la hoto, aani at least 10000 Marathi bolnare lok aahet. In future this is how it will be in future. Bangalore la bagh kiti lokanna kannada bolta yeta.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar572329 күн бұрын

    मी नागपूर वरून 1980 ला आलो.45 वर्षे झाली त्यावेळचे पुणे अन आजचे पुणे खूप बदल झाला आहे. तीस वर्षापूर्वी चे पुणे खूप छान होते.

  • @Rohitjadhav070

    @Rohitjadhav070

    27 күн бұрын

    तेव्हा पुणे तिथे काय उणे ही म्हण लागू होत आणि आत्ता पुणे तिथे सर्व घाणे अशी म्हणायची वेळ आणली ह्या बिल्डर लाँबी ने जमीन विकायला लावल्या आणि दिल्या जमीन मालकांना जिल्हा प्रमुख शहर प्रमुख अजून सरचिटणीस अशा उपादया के लगेच लागले साहेबच...

  • @estherak3904

    @estherak3904

    27 күн бұрын

    6-7 yrs chya aadhi paryant cha pune khup Chan shant hota

  • @milindketkar9059

    @milindketkar9059

    26 күн бұрын

    work permit is the need of the hour in every state

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917Ай бұрын

    मोराळ ऑफ थ स्टोरी एकाच आहे .... ज्याचा कडे पैसा त्यालाच न्याय 🙏🙏

  • @APEXPREDATOR5557

    @APEXPREDATOR5557

    Ай бұрын

    चूक ज्याच्या कडे पैसा त्याला न्याय नाही . गोर गरिबांना कायदा.

  • @bunty3679

    @bunty3679

    Ай бұрын

    Bhau to alpvayin ahe

  • @Mregg110

    @Mregg110

    Ай бұрын

    Ghya kayda hatat aani taka udvun

  • @shubhamsarnaik8250

    @shubhamsarnaik8250

    Ай бұрын

    ​@@bunty3679 मग त्याच्या बापाला शिक्षा झाली पाहिजे त्याला तर का सोडल

  • @user-zx3vp8mw7d

    @user-zx3vp8mw7d

    Ай бұрын

    गरीब ट्रकवाला असता तर त्याला लोकांनी मारून बेशुद्ध केला असता . त्याचे नाव,गाव, सगळे चॅनेलवर प्रसिद्ध झाले असते. मुसलमान ट्रकवाला असता भाजपाचे लोक धिंगाणा घालत रस्त्यावर उतरले असते.

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762Ай бұрын

    पालकांवर जबरदस्त कारवाई व्हायला हवी.

  • @Som-fy2wt

    @Som-fy2wt

    Ай бұрын

    पालकांवर नाही .... त्या मुलाला मोठी शिक्षा झाले पाहजे म्हणजे त्या पालकाला पण कळेल

  • @dipalinagawekar4633

    @dipalinagawekar4633

    Ай бұрын

    शिक्षा हाहाहा!!! एव्हाना प्रशासन मुजरा करत असेल त्याच्या पालकांसमोर.

  • @mayurmane9055

    @mayurmane9055

    29 күн бұрын

    पालकां बरोबरच न्यायाधीश यांची असे बाष्कळ निकाल दिल्याबद्दलदुर बदली करावी, अथवा सस्पेंड करावे. व वाहतूक पोलीस अधिकारी, META director यांना २५ वर्षे तुरुंगात टाकावे.

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Tya Mulala Public ne Tithe ch Marun takayla Have Hoth Public la Thodi jail madhye takle ast ka Public cha Ek face nsto

  • @Ankit-wk7rx

    @Ankit-wk7rx

    29 күн бұрын

    Brahmni व्यवस्थे नुसार हे खूप वरती आहे.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune736629 күн бұрын

    ह्याच अमराठी लोकांनी पुण्याचं वातावरण बिघडवून टाकले आहे

  • @hydragaming4265

    @hydragaming4265

    28 күн бұрын

    Baroabar

  • @archii4455

    @archii4455

    28 күн бұрын

    अहो जसे अमराठी एकत्र येतात तसे मराठी लोकांना एकत्र यायला काय होतं? अडचण नेहमी दुसऱ्यात नसते तर आपल्या वृत्तीत सुद्धा असते हे मराठी लोकांना मान्य असतं का?

  • @PriyasVlogsss

    @PriyasVlogsss

    27 күн бұрын

    मराठी लोक 😂😂 किती घाणेरडे विचार

  • @Mahesh-ty3wf

    @Mahesh-ty3wf

    27 күн бұрын

    ऐसा नही है भाई! बहुत लोग दूसरे राज्य में रहते है! बस सरकारी तंत्र काम करना चाहिए!

  • @truptijagtap1588

    @truptijagtap1588

    27 күн бұрын

    @@archii4455 kay ghanerede vichar barobar bolatay

  • @Social77
    @Social7729 күн бұрын

    पुणे कॅम्प एरिया , मुंढवा , कोंढवा या एरियामध्ये पहाटे चार पर्यंत पब चालू असतात आणि 15 ते 20 वयाची मुले सर्रासपणे रात्री फिरत असतात जर हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पिढीचे काही खरे नाही उडता पंजाब सारखे उडते पुणे होईल

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384Ай бұрын

    गडकरी म्हणतात, पालक दोषी असतो,जेंव्हा अल्पवयीन मुलगा चारचाकी चालवतो.

  • @akshay-jr1qz

    @akshay-jr1qz

    Ай бұрын

    Gadkari ghanta kahi nahi karat

  • @NeoGazer1123

    @NeoGazer1123

    Ай бұрын

    ​@@user-lo9vd4sm7g Same comment everywhere by this account.. काय वाटतं? ड्रायव्हर बोलला की मला आज नाही चालवायची गाडी तू चालव, वेदांत? (What do you think? The driver said 'I don't want to drinve tonight.. you drive, Vedant..' Or the culprit said to driver 'get aside, I want to drive.' Which the driver couldn't avoid?! जरा तरी विचार करा रे.. उगाच बाजू सावरायचीये म्हणून काहीही?

  • @AppleIphone287

    @AppleIphone287

    Ай бұрын

    Tyala Marwadi lagtat.

  • @girishgangurde6063

    @girishgangurde6063

    Ай бұрын

    ईथे हा लागू होत नाही

  • @limitlessmind8228

    @limitlessmind8228

    Ай бұрын

    This is applicable to common people not for politicians, builder, businessman, rich

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707Ай бұрын

    जो मुलगा दारू पितो आणि शिवाय गाडीही चालवतो तो Minor कसा असू शकतो. फक्त वय ठरवते का.

  • @Mrunal1238

    @Mrunal1238

    28 күн бұрын

    Barobar

  • @ilyasathania1536

    @ilyasathania1536

    28 күн бұрын

    Kiya bat ki hai aap ne bilkul sahi ,,😔

  • @abhijeetpatil7653

    @abhijeetpatil7653

    28 күн бұрын

    हे सुसंकृत माणसांच लक्षण, त्यांना ते लागू होत नाही

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    28 күн бұрын

    मला तर लय हासू येत राव त्या पोर्याच एकी कडे दारू पिऊन गाडी चालून निष्पाप दोन तरुणांच जिव घेतो आणि दुसरी कडे डॉ. च्या रिपोर्ट मध्ये डॉक्टर म्हणतो तो दारु पिला नव्हता. म्हणे सजा पन चांगली दिली निबंध लिहायची. भारतात संविधान राहीला नाही ह्या फेकुचंद मोदी मुळे जर आता मोदी पुन्हा आला तर देशात हुकूमशाही चालु राहील पैसा सगळे श्रीमंतवाले पैसा माज दाखवून एका सामान्य कुटुंब जनता मारले जाईल. सावध व्हा😢😅😅

  • @ashashirsath1861

    @ashashirsath1861

    27 күн бұрын

    Right

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe656529 күн бұрын

    दोन जीवांचा बळी घेणा-या बेवड्याला वाचविणा-या सरकारचा जाहीर निषेध..

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_07828 күн бұрын

    माझी सर्व पुणेकरांना एक भारतीय म्हणून विनंती आहे की यापुढे पुणे शहरामध्ये कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रवेश देऊ नये त्यांच्यावरती पूर्णता आमदार खासदार यावर ती बहिष्कार घातला पाहिजे जोपर्यंत पोलिस खातं आणि न्यायव्यवस्था सामान्यांना न्याय देण्यात सक्षम नाही तोपर्यंत अशा लोकप्रतिनिधींना कोणीही पाठिंबा देऊ नये त्या आमदार खासदारांवर ती संपूर्ण पुणेकरांनी एकमताने एका निर्णयाने बहिष्कार घातला पाहिजे याची सुरुवात पुण्यापासून झाली पाहिजे पुण्यात संस्कृती शहर आहे प्रथमता अपघात करणाऱ्या मुलाला ज्यांनी शिक्षा सुनावली त्या न्यायव्यवस्थेवर ती प्रश्नचिन्ह उभा राहतो पोलीस खात्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि ज्या न्यायाधीशांनी त्या आरोपीला शिक्षा सुनावली त्याची ही कठोर चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अपघाताला कारणीभूत असणाऱ्या संपूर्ण प्रशासनावर ती चौकशी झाली पाहिजे कोणी कोणाला फोन केले कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला यास अग्रवाल कुटुंबाची संपूर्ण इतिहास काढला पाहिजे आतापर्यंत त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे केले कोणाला त्रास दिले

  • @bhimraokore3793
    @bhimraokore379329 күн бұрын

    पुणे विद्येचे माहेरघर आहे. मराठीत बोला. पुणे पण अमराठी झाले की काय? जय महाराष्ट्र

  • @ScoopOfFun

    @ScoopOfFun

    28 күн бұрын

    It's a democratic country, state... cannot force people to speak in your language...stop racism....

  • @sachinbansode1732

    @sachinbansode1732

    28 күн бұрын

    Konach Kay tr konach kay

  • @sonu-jy1cu

    @sonu-jy1cu

    25 күн бұрын

    😂😂

  • @sushonfire
    @sushonfireАй бұрын

    हे पुणे आहे की दिल्ली आहे, सर्व हिंदीत बोलत आहेत मराठी चॅनल वर 😂😂😂

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    28 күн бұрын

    😊😊

  • @deepakgupta4374

    @deepakgupta4374

    28 күн бұрын

    अबे चमन तुझ्या लग्ना मध्ये मराठी लोक येणार की गुजराती?.. जे लोक मेले ते हिंदी बोलणारे लोक होते

  • @bilalsayyed2446

    @bilalsayyed2446

    27 күн бұрын

    Tithe baher che lok jast rahta kalyani nagar ani koregaon park la

  • @amodmodak

    @amodmodak

    27 күн бұрын

    @sushonfire त्या भागात परप्रांतीय जास्त राहतात तिथे घर घेणे पुण्यातील लोकांच्या आवाक्या बाहेरचे आहे

  • @prashantrane997

    @prashantrane997

    27 күн бұрын

    Punyaat pan marathi alp sankhyank aahet... equally shocking

  • @aniket631
    @aniket63127 күн бұрын

    छान वाटले हिंदीत चर्चा ऐकुन

  • @shashidharholkar7098
    @shashidharholkar709829 күн бұрын

    खूप वाईट वाटत जेव्हा महाराष्ट्रात हिंदी ऐकावी लागते . पुणे पण मुंबई च्या वाटेवर आहे असा वाटत आहे .

  • @AditiSU

    @AditiSU

    24 күн бұрын

    Zali mumbai already.. ethe bengali, kannada , tamil, तेलुगु sagla aiku yeta aata.. IT mule 🙂 mi swataha IT madhe aahe pan this is reality now.. aani hya baherchya lokanna ghari Je dhande karta yet nahit aai bapa samor aani tyanchya barobar rahun te sagle dhande te ethe yeun kartat.. freedom.. asooo 🙂

  • @maheshjadhav6647
    @maheshjadhav664729 күн бұрын

    पैसा असेल तर सगळे शक्य आहे...मराठी DSK बिल्डर्स ला तुरुंगात पाठऊन आपल्या लोकांनी बाहेरचे बिल्डर्स मोठे केले त्यांची मुलं आज २ जीव घेऊन पण बाहेर फिरतात...

  • @krishnadevmane

    @krishnadevmane

    29 күн бұрын

    बरोबर

  • @MLTR-1995

    @MLTR-1995

    27 күн бұрын

    मला DSK चं लई वाईट वाटतं. ह्या गुजराती भाजप ने त्या चंदा कोचरला सोडलं पण तो भडवा टरबूज्या फडण्या DSK ची बाजू घेवून मदत का करत नाही ?

  • @rekhasonpawale9686

    @rekhasonpawale9686

    26 күн бұрын

    बरोबर आहे

  • @rekhasonpawale9686

    @rekhasonpawale9686

    26 күн бұрын

    बरोबर आहे

  • @kirteerahatekar1821

    @kirteerahatekar1821

    25 күн бұрын

    वस्तुस्थिती😢

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd29 күн бұрын

    सबका साथ परप्रांतीयांचा विकास. जय महाराष्ट्र.

  • @prajwalhakke7584

    @prajwalhakke7584

    27 күн бұрын

    😂😂😂

  • @krishnanandmallya7947

    @krishnanandmallya7947

    27 күн бұрын

    Marathi Manus hafta genyat pass

  • @manessvijay

    @manessvijay

    26 күн бұрын

    ​@@krishnanandmallya7947 मराठी माणसाचा प्रथम हक्क ह्याच उददे्शाने महाराष्ट्र राज्य निर्माण झाले महाराष्ट्रात वर्षोंवर्ष शेतकरी आत्महत्या करीत आहेत व मराठी तरुण पिढिला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या नाही ह्याला सत्तेत असलेल्या खावबा संस्कृतिचा परिणाम आहे ईतर राज्यात क्वचितच परप्रांतिय अबजोपती होतो

  • @him8645
    @him864529 күн бұрын

    मेडिकल रिपोर्ट कोणी दिला त्याची सुद्धा मेडिकल होण्याची गरज आणि वेळ आली आहे.

  • @whatthenext1572
    @whatthenext157229 күн бұрын

    एक काळी पुणे शिक्षणाच माहेर घर होत पण आता बेवडे आणि नाच्या चे माहेर घर झालं लाज वाटली पाहिजे पुणेकरांना तुमच्या पाट्या काही कामाच्या नाहीत 🙏

  • @adi-bg4td

    @adi-bg4td

    28 күн бұрын

    हे ज्या भागात झालंय तिथल्या घराच्या किमती करोडो आहेत आणि बहुसंख्य मराठी मानस ही मिडल क्लास आहेत भाई तुझी लायकी असेल तर जाऊन रहा साऊथ मुंबई मध्ये राहायला घर घ्यायला पैसे आहेत का तसच कल्याणी नगर भाग आहे काही चुटिया सारखं बरळू नये माहिती घ्या मग तोंडाने हागा झाकण झुल्यानो

  • @ashaysant
    @ashaysantАй бұрын

    ही घटना अतिशय भयंकर आहे आणि दुसरं पण पुण्यात अमराठी लोक वाढले आहेत कोणी मराठी बोले ना महाराष्ट्राची वाट लागणार एक दिवशी

  • @rashmi8539

    @rashmi8539

    29 күн бұрын

    कोकणात पण हीच हालत आहे

  • @ashaysant

    @ashaysant

    28 күн бұрын

    @@rashmi8539 भयंकर आहे सगळं

  • @Ajvideo009

    @Ajvideo009

    27 күн бұрын

    ​@@rashmi8539 कोंकणात कोणाला काम करायला नको मग परप्रांतीय नाही तर कोण अमेरिकन येणार

  • @Ajvideo009

    @Ajvideo009

    27 күн бұрын

    जे मेले ते पण अमाराठीच होते. उगाच प्रांतवाद अणु नका सगळीकडे. भारतात कोणालाही कुठेही जाऊन राहायचं स्वातंत्र्य आहे

  • @rashmi8539

    @rashmi8539

    27 күн бұрын

    @@Ajvideo009पोट भरायला आलेत,त्यांच्या राज्यात भरू शकत नाही

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkoolАй бұрын

    आयला पुण्यात देखील एवढी हिंदी लोकं.. अवघड आहे

  • @AniketGorade-uk9yz

    @AniketGorade-uk9yz

    Ай бұрын

    पुण्यात जे काय बिल्डिंग बनत आहेत त्यात 90% फ्लॅट हिंदी भाषिक लोकच घेत आहेत

  • @amitwagh7859

    @amitwagh7859

    Ай бұрын

    Ajun pn bekar situation honar ahe Aply mulana sarkari nokari che swapn dakhvto aapn Ani eth sagle business set krtat

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    Topic kaay ? Ani apan kay discussion kartoy ?? Bhasha??? Manuski ani logic mela

  • @jagdishb6994

    @jagdishb6994

    Ай бұрын

    परप्रांतीयांनी धुडगूस घातला आहे महाराष्ट्रात, पुढच्या 5 वर्षात पुण्याची अवस्था पण मुंबई सारखीच होणार आहे

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    Tumche mula pan jatat na ho foreign la . Mag te tithech settle hotat. Problem kay ahe mag??

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni762128 күн бұрын

    मंदार, पुण्यातले पोलीस एकाही सामान्य माणसाच्या बाजूने नाहीत हे दुर्दैवी सत्य आहे. ध्वनिप्रदूषणावरून मी शेकडो वेळा हाच अनुभव घेतला आहे.

  • @user-pd6tb7ev2i

    @user-pd6tb7ev2i

    24 күн бұрын

    Pune police.only bhai

  • @user-pd6tb7ev2i

    @user-pd6tb7ev2i

    24 күн бұрын

    Garib tar melach samjaych.

  • @AditiSU

    @AditiSU

    24 күн бұрын

    Same here.. hya peksha bhayanak anubhaw mi swata ghatlela aahe.. bus stop war ubhe hoto mi mazi maitrin .. khup warsha zali almost 16-17 so lahan hoto graduation la wagere .. ek ekdum chaapri manus ghanerde expressions det hota ajun kahi bahi chalu hota.. exactly mage police स्टेशन hota takrar keli.. polisani tyala sodun aamchich bekar paddhatine choukashi suru keli.. kuthe rahta nawa kay ? Address dya phone number dya.. 🤔 ghari kon kon asta 🤔 khup ghaan watla hota tevha..

  • @radhikakulkarni7621

    @radhikakulkarni7621

    24 күн бұрын

    @@AditiSU पोलीसच असे वागत असतील तर सामान्यांचं मरणच.... यांची सद्सद्विवेक बुद्धी कधी जागी होणार?

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil248428 күн бұрын

    माझा तर कायद्यावरचा पूर्णपणे विश्वास उठला आहे 😢

  • @pragasanarchary2980

    @pragasanarchary2980

    25 күн бұрын

    if your brother or sister was killed, would you have said the same thing

  • @nikhil6708
    @nikhil6708Ай бұрын

    जे झाले त्यच नक्किच दुःख आहे ....पण कृपया पत्रकारानी मराठीत प्रश्न विचारावेत हल्ली हे बाहेरचे लोक मुद्दम मराठी टाळतात .🚩

  • @trident8872

    @trident8872

    Ай бұрын

    Tu jaa ani thok Hindi bolnaryana zav tyanchi AAI BAHIN

  • @ireview8621

    @ireview8621

    Ай бұрын

    Exactly promote Marathi

  • @Lapofsuccess09

    @Lapofsuccess09

    Ай бұрын

    vishay kay aani aapan boltoy kaay manuski sampli ka re shemnya?

  • @devdattaajgaonkar9185

    @devdattaajgaonkar9185

    Ай бұрын

    तू पण भय्या आहेस का. की तुला मराठीची असल्याची लाज वाटते. विषय नक्कीच गंभीर आहे

  • @mr.hatpro5150

    @mr.hatpro5150

    Ай бұрын

    ​@@Lapofsuccess09tuzyasarkhyamulech Maharashtratach Marathi mansala kimmat nahi,motha ala manuskiwala tya southwalyankadun shik jara

  • @jagdishuche1975
    @jagdishuche1975Ай бұрын

    सामान्य माणूस तुझ्या जीवनाला काही किंमत नाही, असाच मरणार तो.. चेंगराचेंगरीत,रस्त्यावर ट्रकच्या मागच्या टायराखाली, गुदमरुन रेल्वेत.

  • @universalstudios4831

    @universalstudios4831

    Ай бұрын

    क्या बात

  • @saurabh07992

    @saurabh07992

    Ай бұрын

    Kai karnar bhangar netee ahee apli chapla Marla pahiejl hayna

  • @sanjaytayade7107

    @sanjaytayade7107

    29 күн бұрын

    Hoardings khali

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Media Vale Ajun Mothe kra Gundana TV vr Dakhvun

  • @mpgroup1086

    @mpgroup1086

    29 күн бұрын

    मरा लवकर भारता देशावरील बोज कमी करा तू मर जगदया उन्दीर तोंडाचा

  • @Maharashtrik
    @Maharashtrik29 күн бұрын

    सगळे बाहेरचे परप्रांतिय भरायला लागलेत पुण्यात पण, उडवला तो देखील आणि जे मृत आहेत तेही

  • @surajmore204
    @surajmore20428 күн бұрын

    भारतीय कायद्या नुसार, आरोपीचे वय 18 वर्ष नसल्याने ज्या बर मधे अल्कोहोल दिल त्या बार मालक आणि मॅनेजर ल अटक केलं, बापाने सर देल्याने बापाला अटक केलं,पण ज्याने गुन्हा केला दोघांचा जीव घेतला त्याला मात्र निबंध लिहून जमीन मिळाला हा आपला. खरंच कायदा ॲक्ट change करण्याची गरज आहे.

  • @ZjxaXvnmzhx
    @ZjxaXvnmzhxАй бұрын

    प्रॉपर पुणेकरांना पेक्षा पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांनी ,पुण्याची ओळख गांजा, सिगरेट,बार , lifestyle in generation हवे असलेल्या गोष्टी उपलब्ध करून देतात, त्या लोकांवरती कुठलाही प्रशासकीय बंधन राहिले नाही यावर बंधन आणण्यासाठी प्रॉपर आणि स्थानिक लोकांनी आवाज उठवला हवा .

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Kahi vacvu nka proper lokana pn te suddha tasech ahe Gu khata ka mg je Asle Nashe krtat te Muli Daru cigarette pitat tyanche Aai Bap Kiti Majlele astil tyacha v4 karava

  • @dilippawar7805
    @dilippawar7805Ай бұрын

    हाच अपघात एक सर्वसामान्य गरीब मुलाकडून झाला असता तर?????????????????आणि दुसर तिसर काही नाही फक्त पैशाचा माज पण पैशाचा माझा दीर्घकालीन नसतो ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @riteshade8972

    @riteshade8972

    29 күн бұрын

    त्याच्या कडे 3 करोड ची कार असती का?????

  • @rangraobobade5817

    @rangraobobade5817

    28 күн бұрын

    आरोपीला शिक्षा झाली पाहिजे

  • @riteshade8972

    @riteshade8972

    28 күн бұрын

    @@rangraobobade5817 आरोपी पेक्षा system जास्त दोषी आहे. 2 वाजे पर्यंत यांचे बार चालतात कशे

  • @user-hn9ry1fp4k
    @user-hn9ry1fp4k29 күн бұрын

    जर आरोपी अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना शिक्षा झाली पाहिजे कमीत कमी 5 वर्षाची तरी आणि जास्ती जास्त 10 ते 12 वर्षाची पण सजा देणे आता फार गरजेचं आहे तरच पुढे असे अपघात रोखण्यासाठी मदत होईल

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx28 күн бұрын

    ज्या पोलिसांनी त्याला पिझ्झा भगर व्हीआयपी, फॅसिलिटी दिली त्यां, पोलीसांना निलंबित करायला पाहिजे

  • @ashishlade9546
    @ashishlade9546Ай бұрын

    २ दिवसांनी ही बातमी कुठल्याच मीडियाला दिसणार नाही..आपोआप बातमी झाकल्या जाईल...

  • @nileshbhanuse1594

    @nileshbhanuse1594

    Ай бұрын

    बरोबर भाऊ,कारण मीडिया पण विकाऊ असते, सगळे एकाच माळेचे मनी आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Media Jithe Trp tithe News dakhvnar ata 4th June nantr Dalbhadri jarange chya News lavnar tyala mothe krnar

  • @sushantgulve5184

    @sushantgulve5184

    28 күн бұрын

    ​@@nileshbhanuse1594bhau indiat jyachkade paisa ahahe tycha kahicha Okada nahit this is the sad realty to madrchod porga phan sutun jail 100%

  • @shubham-007

    @shubham-007

    27 күн бұрын

    ह्यांचीच पोर पब ला जातात आणि आता आलेत रस्त्यावर 😂

  • @arunkokare546
    @arunkokare546Ай бұрын

    त्या आरोपीने काही पोलिस लोकांना लाखों करोडो किंव्हा कीती तरी गुंठे दिले असणार

  • @olauberdriversupport8853

    @olauberdriversupport8853

    29 күн бұрын

    हे बरोबर आहे

  • @PritamPawar-qy5vj

    @PritamPawar-qy5vj

    29 күн бұрын

    गृहमंत्र्याला सोबत बोलणं झाले असेल

  • @Ankit-wk7rx

    @Ankit-wk7rx

    29 күн бұрын

    Brahmni व्यवस्थे नुसार हे खूप वरती आहे.

  • @mohinishenoypai844

    @mohinishenoypai844

    28 күн бұрын

    If the poor distressed boy was safer in his mother's lap, why did she let him out? Now, he can continue to remain on his own and fond his feet. Karma will strike the family

  • @saileenaik3479
    @saileenaik347926 күн бұрын

    Same story happened in goa few months back ... Builders daughter along with her husband killed 3 people in a car accident... She was driving audi at a very high speed... And there was no action taken..

  • @Dhumalds
    @Dhumalds28 күн бұрын

    कोणाच्या काळात हे कोरेगाव पब कल्चर तयार झाले आणि कोणी याला खत घातले बारकाईने बघितले पाहिजे.

  • @laxmanpawar523
    @laxmanpawar523Ай бұрын

    सगळा पैशाचा कारभार आहे सामान्य जनतेने भीतीपोटीच मारायचं भीत भीतच जीवन जगायचं

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914Ай бұрын

    वार्ताहरच आरोपीला अल्पवयीन म्हणतोय, हिच भारताची शोकांतिका आहे. सर्व संस्था विकल्या गेलेल्या आहेत?

  • @user-ku4gk7hn2k

    @user-ku4gk7hn2k

    29 күн бұрын

    अल्पवयीनच होता तो

  • @gopaltamhane39

    @gopaltamhane39

    28 күн бұрын

    @@user-ku4gk7hn2k१७ वर्षाच्या मुलाला हातभार दाढी येते का ?

  • @user-ku4gk7hn2k

    @user-ku4gk7hn2k

    28 күн бұрын

    @@gopaltamhane39 त्याला दाढी नाहीये. जो मेला त्याचा फोटो बघितला आहेस त्तू😆

  • @sanketghorpade4066

    @sanketghorpade4066

    28 күн бұрын

    ​@@gopaltamhane39kaay bolto tu...mi navvit aslya pasun mala purn bharun dadhi ahe...tevha mi fakt 14 varshacha hoto...

  • @gyanjyotihindi3951
    @gyanjyotihindi395128 күн бұрын

    सर्व परप्रांतियांना हाकलले पाहिजे. जे येथील भाषा व संस्कृती प्रमाणे राहतील त्यांनाच परवानगी दिली पाहिजे.

  • @sachinghone5266
    @sachinghone526628 күн бұрын

    प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं, पुण्याचा फक्त विस्तार करतायत मोठं मोठया इमारती उभारल्या जात्यात आणि परप्रांतीय लाखो करोडो मध्ये घर घेतायत. हे कोठेतरी थांबला पाहिजे खूप गर्दी केली. त्याना त्यांच्या गावी पाठवून द्याव ही नम्र विनंती त्रस्त पुणेकर🙏🙏🙏🙏

  • @GauravKamble-fc9wf
    @GauravKamble-fc9wfАй бұрын

    न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडला आहे कारण या देशात बोलायचाच भात आणि बोलायचीच कडी सुरू आहे

  • @Ash-1394
    @Ash-1394Ай бұрын

    गृहमंत्री झोपा काढतात अशा वेळी , बाकी खुर्च्या सांभाळण्यासाठी रात्री अपरात्री वेश बदलून फिरतात.... लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjivanikulkarni9475

    @sanjivanikulkarni9475

    28 күн бұрын

    Jage Raha. Gruhmantri is already in action

  • @Ash-1394

    @Ash-1394

    28 күн бұрын

    @@sanjivanikulkarni9475 The home minister came into action mode because the people are awake

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan29 күн бұрын

    जे लोक सदाशिव पेठेत राहिले आहेत त्यांना तर चांगला अनुभव असेल टिळक रोड चा चालायला पण भिते वाटते

  • @Sheivm
    @Sheivm29 күн бұрын

    Justice is just a name in India

  • @rajeshbhalchandralule7245

    @rajeshbhalchandralule7245

    27 күн бұрын

    It is just ice

  • @Sheivm

    @Sheivm

    27 күн бұрын

    @@rajeshbhalchandralule7245 yes sir

  • @PK-qe2py
    @PK-qe2py29 күн бұрын

    अजित दादांचा आशीर्वाद बाकी काय. त्यांच्या गटाचा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन bailable कलम लावायला भाग पाडतात.

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ngАй бұрын

    जे झाले त्याचे दुःख आहे 😢 पण मला अस वाटायला लागलंय की काही दिवसांनी आपली मराठी भाषा नाममात्र शिल्लक राहील या महाराष्ट्रात सगळीकडे हिंदी हिंदी हिंदी आम्ही आमची भाषा आमच्या राज्यात जपू शकत नाही फार वाईट दिवस आलेत माझ्या मराठी भाषेवर 😔 माझ्या छत्रपतींची भाषा माय मराठी ❤️🚩

  • @deepakgupta4374

    @deepakgupta4374

    28 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज च्या काळी वेगळी मराठी होती.

  • @rashmidalvi3122
    @rashmidalvi312229 күн бұрын

    सामान्य माणूस पैसे चारु शकत नाही पूर्ण system ला. म्हणून त्याच्या साठी कडक नियम आहेत.

  • @yogesh2651
    @yogesh265127 күн бұрын

    हे मुद्दा शांत नाही झाला पाहिजे नहीतर अपन गरीबांची हालत कीड़ा मकोड़या सारखा होऊं जायिल

  • @archanashinde4777
    @archanashinde4777Ай бұрын

    Pub nakoch पिढी बिघडावण्याचे काम

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Permission denare Ani hapte khanare Police Marle pahije Jail madhye gheun

  • @riteshade8972

    @riteshade8972

    29 күн бұрын

    Mi tar manto दारूच बंद करा

  • @Mrunal1238

    @Mrunal1238

    28 күн бұрын

    Government la khup paisa bhet to tyamadhun ....

  • @face_thetruth-tn8wx
    @face_thetruth-tn8wxАй бұрын

    त्यांना माहिती आहे की २-३ दिवस मीडिया मध्ये दाखवतील आणि नंतर काही होणार नाही, पुन्हा गरीब नागरिकांवर अन्याय

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i28 күн бұрын

    राज्य सरकार या सर्व बाबींना जबाबदार आहे. इतका खालच्या स्थरावर कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात पुणे शहरात चालत आहे हि अत्यंत शरमेची बाब आहे.

  • @kiranadke7980
    @kiranadke798029 күн бұрын

    पुण्याचे भूमिपुत्र जबादार आहे ह्या गोष्टीला.. जमिनी विकल्या... आणि बिल्डर लॉबी बोकांडी घेतली.,.. आता भोगा

  • @adi-bg4td

    @adi-bg4td

    28 күн бұрын

    सगळ्या महाराष्ट्र ची हीच अवस्था आहे

  • @mhalappasonkatle9549
    @mhalappasonkatle954929 күн бұрын

    आम्ही राज्यात बागितल की हनुमान चालीसा मनाल्यावर एका खासदाराला 14 दिवस जामीन भेटत नाही, आणि इतका मोठा आपघात झाल्यावर 14 तासात जामीन, म्हणजे न्यायव्यवस्था ,कायदा हे सगळं उद्योगपती ,सत्तेवर बसलेले लोक एका बोटावर फिरवतात. निश्चित पुणेकर जनतेने हे सगळं आंदोलन शेवट पर्यंत न्यावा व न्याय पीडितांना न्याय मिळवुन द्यावा.

  • @sunilmore4727
    @sunilmore4727Ай бұрын

    दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, राजकीय नेत्यांमुळेच हे मोठे लोकं घाबरत नाहीत ,पैसा फेको सब माफ.

  • @aryanmore7744

    @aryanmore7744

    Ай бұрын

    Zindagi ko zindagi banane aaya paisa aa rangi duniya ko rangi banane aaya paisa sb paiso ki lila hai Maya hai din tere bhi jine ka aaya

  • @evilmind
    @evilmind28 күн бұрын

    Atleast these people stood for justice!!

  • @user-yg8uh7hq8i
    @user-yg8uh7hq8i29 күн бұрын

    This all are responsible 1)exeice department 2) police department 2) policital leaders All is money power And i am shocked that the court is giving bail within 14 hours All is system failer

  • @raut8926

    @raut8926

    27 күн бұрын

    Corruption at every step

  • @mayurkamble8292
    @mayurkamble8292Ай бұрын

    ह्या पांच वर्षात मी कल्याणी नगर भागता डिलीवरी बॉय च काम करत आहे,मी बघतो कुमार वय् मूल मुली दारु ड्रग्स विड आशा नशा करुण क्लब एन्जॉय करत असतात मी night ला काम करतो अधी सारख कल्याणी नगर कोरेगोव पार्क विमान नगर राहिलेल नहीं😢

  • @Suniana085

    @Suniana085

    29 күн бұрын

    I'm from Mumbai. So not much aware abt Pune. How was the situation in earlier times?

  • @chikankarikurti9

    @chikankarikurti9

    29 күн бұрын

    ​@@Suniana085earlier it was not like that .. before a very safe healthy environment now opposite

  • @pravinmore6413
    @pravinmore6413Ай бұрын

    कायदा सुव्यवस्था राहिली नाही पुण्यात😢...

  • @ujwalagaikwad8053

    @ujwalagaikwad8053

    Ай бұрын

    बरोबर

  • @yogeshsamud5579

    @yogeshsamud5579

    Ай бұрын

    Sirf ak Cheez police gadi check karti challan kar sake

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    29 күн бұрын

    अजित दादांचा आशीर्वाद बाकी काय. त्यांच्या गटाचा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन bailable कलम लावायला भाग पाडतात.

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    He Pub Vale Evdya Ratri kasky chalu thevtat polisana Hapte det astil Bahutek Sagla system corrupt zala ahe

  • @pratikjagadale3216

    @pratikjagadale3216

    29 күн бұрын

    @@itsindianeraa8956are detat ch..bahutek as nhiye

  • @vab7145
    @vab714529 күн бұрын

    पब बंद होण्याच्या काही वेळा आहेत की नाही,त्या स्ट्रिक्टली पाळल्या पाहिजेत.या बाबत पोलीस यंत्रणा कठोर असली पाहिजे. गेले ते आणि ज्यांच्या मुळे गेले ते सगळेच दोषी.अशा वेळेला ते बाहेर का होते तिथेच चुकतंय. बाकी चर्चा व्यर्थ.

  • @rav5098
    @rav509827 күн бұрын

    *No Bar, Pub should not be allowed to operate after 11 pm strictly*

  • @sachinkhomane6656
    @sachinkhomane6656Ай бұрын

    अवघड आहे, पत्रकार मराठीत विचारतोय आणि हे सगळे हिंदीत बोलत आहे.

  • @AniketGorade-uk9yz

    @AniketGorade-uk9yz

    Ай бұрын

    काही दिवस थांबा पत्रकार पण हिंदीतच बोलतील मराठी भाषाच संपणार आहे

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    Topic kaay ani aapan kay discussion kartoy. Bhaasha. . ??? Maanuski la laaj watali pahije

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    And this people/ their kids go to bangalore hyderabad france germany, ( for better career) do u start speaking their local language as soon as you land there??? Gaandivar laath maarun haaklun dila pahije mah tumhala tar

  • @randomgirl7672

    @randomgirl7672

    Ай бұрын

    Hats off ... these people are fighting over hindi and marathi on this incident ! Shame !

  • @prajwalfargade

    @prajwalfargade

    Ай бұрын

    Metropolitan area ahe sagle baher che rahtat tithe most Posh area of pune

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zoАй бұрын

    मंदार.... तुम्ही प्रश्न मराठीतच विचारले पाहिजे.... त्यांना उत्तर देऊ देत त्यांच्या भाषेत...

  • @qualitysarees9420

    @qualitysarees9420

    27 күн бұрын

    ही मराठी लोकांची मानसिकता स्वतः पहिला हिंदीत बोलतात म्हणजे यांना काय गर्व वाटतो काय माहिती. हिंदी राष्ट्रभाषा नाही. फक्त युपीची भाषा आहे.

  • @VP-hm7zo

    @VP-hm7zo

    26 күн бұрын

    @@qualitysarees9420 नाही हिंदी राष्ट्र भाषा आहे किंवा असलीच पाहिजे... पण जिथे मराठी बोलता येतं, तिथे मराठीतच बोललं पाहिजे..... Hindi चा विरोध नसावा...

  • @prakashhubale8963
    @prakashhubale896327 күн бұрын

    PM शिंदे जिवंत आहेत का. का गेले वरती देवा घरी.

  • @abhijeetpatil7653
    @abhijeetpatil765329 күн бұрын

    पुणेकर फक्त बोलायचे धनी आहेत, इतकंच वाईट वाटतय तर त्याचे वडील बिल्डर आहेत त्यांची कॉलर धरा

  • @vijaykhedkar8312

    @vijaykhedkar8312

    28 күн бұрын

    अहो ते काम फ़क्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जातीवंत माव् ळेच करू शक् तात्

  • @abhijeetpatil7653

    @abhijeetpatil7653

    28 күн бұрын

    @@vijaykhedkar8312 laj anali rao, kal pasun news mdhe ahe maharashtra

  • @adi-bg4td

    @adi-bg4td

    28 күн бұрын

    भाऊ ह्याच पुण्याच्या लोकांनी बेकार चोपला आहे त्या अल्पवयीन आरोपीला , पोलिस नसते तर जीव गेला असता एवढे सजग आहेत पुणेकर

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530Ай бұрын

    2014 नंतर पुणे शहराची खूपच वाट लागत चाललेली आहे

  • @saurabh07992

    @saurabh07992

    Ай бұрын

    Tya adhii kai khup bhari hota ka

  • @margincall3045

    @margincall3045

    Ай бұрын

    Hindians mule vaat lagli ahe

  • @atulshinde3723
    @atulshinde3723Ай бұрын

    मंदार सर लवकरच आपल्याला पण पाकीट येणार पाकीट आल की बातमी पण गायब..

  • @user-lv9th1bx6l
    @user-lv9th1bx6l29 күн бұрын

    गेली ३० वर्ष मि माझ्या जमीनीच्या केस साठी लड़त आहे पण अजून ही तारखा वर तारखा (वकीलांची फि भरून भरून) judge बदल्ले Ani मला अजून न्याय नाही... आम्ही कुठला गुन्हा नाही केला... कोणाला गाडिने उड़वून मृत्यु मुखी केले नाही तरी ३०वर्ष झाले न्याय नाही... थू असल्या न्याय आनी बिकाऊ न्याय व्यवस्था वर

  • @udayapte548
    @udayapte548Ай бұрын

    लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर काय काळजी करायची ही वृत्ती !!

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463Ай бұрын

    लय वाईट झालं राव. भावपूर्ण श्रद्धांजली 💐. पोलिसांनी ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले ते पाहून जास्त वाईट वाटलं. आपल्या घरातल्या व्यक्तीला असे उडवलं असतं गाडीने तर गप्प बसले असते का?

  • @AditiSU

    @AditiSU

    24 күн бұрын

    Encounter direct aani asa shrimant asla asta tar baykola sadya dagine urlelya porala porila foreign la shift karun ghetla asta aani aayushya bharasathi hafta lawla asta .. pan बाकी kahi kela nasta 🙂 to gelya cha pan gabbar whayla fayda karun ghetla asta.. mi pahilay jar gharat police asel tar suicide sarkhya goshti pan kasha handle kartat 🙂 konihi aat jaat नाही. Suicide note ch naste.. bhayanak aahe sagla..

  • @sagarnanaware3463

    @sagarnanaware3463

    24 күн бұрын

    @@AditiSU खरं आहे. पदाचा गैरवापर.

  • @niveditaalva1209
    @niveditaalva120929 күн бұрын

    Heart felt sympathies to the family

  • @manishvispute6650
    @manishvispute665028 күн бұрын

    वर पासुन खाल पर्यंत सर्व च अधिकारी बरबटलेले आहेत . मग न्याय कसा होणार ? त्या मयतांच्या परीवाराची भरपाई हुच शकत नाही. आरोपीला कठोर शासन व्हायलाच हवे. परप्रांतीयांच्या भरणामुळे सगळी व्यवस्था ढासळली आहे. 🙏

  • @user-pz6cr4zq5y
    @user-pz6cr4zq5yАй бұрын

    12:46 gentleman was explaining the entire chain nicely but Reported interrupted badly.

  • @swapnilbelan6176
    @swapnilbelan6176Ай бұрын

    न्यायालय आणि पोलिसांना श्रधांजली .. very sad, दारुड्या खुन्याला निबंध लिहिण्याची शिक्षा.. वाह.. अजब तुझे सरकार 😢

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel26 күн бұрын

    Hallow ABP, तुम्ही कितिही रिपोर्टिंग केली, कितीही खोलात गेलात, लोक काय म्हणतात, पोलीस काय म्हणतात, काय घडते, काय व्हायला पाहिजे सखोल माहिती घेतली, (त्यासाठी शतश:धन्यवाद)आणि जर...... कुंपण च जर शेत खात असेल तर, कायदा, राजसत्ता, लोकसत्ता, नीतीनियम काय करू शकतील... याचे उत्तर मिळते का शोधा... असं म्हणतात की "सर्वे गुणा: कांचनं आश्रयंते" ... या युगात "सर्वे अवगुणा:.... अशी दुरुस्ती केली पाहिजे. ही माझी निराशा नाही, तर हे वास्तव आहे.... कधी राजकीय, कधी पोलीस, कधी न्यायव्यवस्था, ते कधी गुंडलोक आळीपाळीने ही समाजव्यवस्था चालवतात...तुम्हीआम्ही जिवंत असलो तरी केवळ मृत समाजघटक म्हणून आहोत हेच आतापर्यंत सिध्द झाले आहे, असे खेदाने म्हणावे लागते.

  • @vikramb149
    @vikramb149Ай бұрын

    हे पुणे आहे, मुलाखत मराठीतच घ्यायला हवी होती.

  • @PK-qe2py

    @PK-qe2py

    29 күн бұрын

    जास्त इथे परप्रांतीय लोकांचा भरणा आहे. जास्त पब मध्ये दारू पिणारे, नंगा नाच करणारे, सेक्स रॅकेट मध्ये, ड्रग सेवनात, रेव्ह पार्टीत परप्रांतीय आहेत. मराठी भाषा शिका,मराठी लोकांनी सर्व क्षेत्रात यांना टक्कर द्यावी. व्यवसाय,किरणामाल,फर्निचर,हार्डवेअर,बिल्डर, फायनान्स, चार्टर्ड अकांऊटंट, कंपनी सेक्रेटरी,सरकारी अधिकारी. Fakht गुंठा मंत्री राहू नये. बाहेरच्या राज्यात जमिनी घ्या मराठी बहुल राज्यात किंवा शहरात.

  • @shivbaliram8040

    @shivbaliram8040

    27 күн бұрын

    अगोदर दारूडे सुधरा पुण्यातील

  • @vikramb149

    @vikramb149

    27 күн бұрын

    @@shivbaliram8040 ... कुठल्याही भाषेतील लोक दारू पितात...तुला मुद्दाच नीट कळलेला नाहीये...असो...तू ताण नको घेऊ.

  • @RajuMane-wu5rj
    @RajuMane-wu5rjАй бұрын

    मी पण एक ड्रायव्हर आहे सामान्य कुटुंब मधला आहे माझ्या हातून जर असे घडले असते तर कायदा काय म्हणला असता......

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    29 күн бұрын

    Bhau Mazya Saglya parivar madhye Chulte Kaka Bap sagle Driver ahe ekda mazya chultya kadun chukun eka Bike Valyala Dhakka Lagla Hota Keral la Tyana Public ne Marun marun Hath modla Ani 1 Month jail dili Ani shevti Chuki CCTV madhye Bike Valyachi Hoti

  • @pratapsinhpatil5434
    @pratapsinhpatil543429 күн бұрын

    बिहारी मुंबई नंतर बिहारी पुणे लवकरच बिहारी महाराष्ट्र 😢😢😢😢

  • @pratapsinhpatil5434

    @pratapsinhpatil5434

    29 күн бұрын

    आणि हे बिहारी पत्रकार 😡😡😡

  • @dattakadam7392

    @dattakadam7392

    27 күн бұрын

    Bhau bhihari pune ny tyana choko

  • @s.p.368
    @s.p.36828 күн бұрын

    ज्या पोलीस अधिकाऱ्यनी जामीन मिळण्यासारखे कलम लावलें त्यांच्यासह कोर्टचे सज्ज सस्पेंडची मागणी करा

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789Ай бұрын

    यात काही शंका नाही की पोलिस डिपार्टमेंट ने पैसे घेऊन केस कमकुवत करून १४ तासात जामीन दिला. निबंध लिहून, traffic police सा ची duty हि काय शिक्षा आहे का? कोण विश्वास ठेवणार न्याय व्यवस्थवर??

  • @rohanchavan21
    @rohanchavan21Ай бұрын

    अरे सर्व हिंदी मध्ये बोलत आहेत पुण्याची ची पण वाट लागते आहे.

  • @DK-by3yo

    @DK-by3yo

    Ай бұрын

    सर्व बाहेरचे येऊन राहिलेले लोक आहेत रस्त्यावर बसलेले ज्यांना हिशोब येत नाही ते तीन-तीन चार-चार हजार कमवतात मराठी माणूस केव्हाच संपलाय पुण्या-मुंबई मधून😢

  • @theprestito2563

    @theprestito2563

    Ай бұрын

    Same like you/ your child go to Bangalore, USA and london and eat their job..

  • @jagdishb6994

    @jagdishb6994

    Ай бұрын

    मुंबई आणि पुण्यात मराठी माणूस जवळपास संपला आहे

  • @shripadpadhye7776

    @shripadpadhye7776

    Ай бұрын

    २०/२२ वर्षा पूर्वी पासून पुणे पूर्ण बेशिस्तीमुळे फुकट गेले आहे.

  • @Mregg110

    @Mregg110

    Ай бұрын

    Up bihari dukkara sarkhi paidas karat aahe maharashtra south india bhogat aahe

  • @VishakhaM
    @VishakhaM28 күн бұрын

    Bangalore madhe khup pub bar ahet pn 12 last time ahe closing cha te tya accurate time la follow kel Jat mg Maharashtra madhe ka nahi hot he Ha prashn sagalyani v4al pahije Maharashtra shasan Ky Karat ahe?

  • @babajipawar9604
    @babajipawar960428 күн бұрын

    कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @SujitKadam-mj2it
    @SujitKadam-mj2itАй бұрын

    खरंच 17 वर्षाचा आहे का तो? की त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि जर तो 17 वर्षांचा असेल तर नवीन कायद्यानुसार त्याच्या वडिलांवर कारवाई करावी.

  • @user-si2br9kt6n
    @user-si2br9kt6nАй бұрын

    डिजिटल इंडिया बनवायच तर शाळे कडे दारू दुकानें

  • @shivbaliram8040

    @shivbaliram8040

    27 күн бұрын

    जनता डिमांड

  • @greatre7r916
    @greatre7r91628 күн бұрын

    What about the traffic signals? I believe they are digitalized.

  • @savitasd67
    @savitasd6728 күн бұрын

    Night life चा बळी, दारू बंदी करा, राष्ट्र द्रोही ठरवून मतदान हक्क काढून घ्या

  • @Abhi-rx9wl
    @Abhi-rx9wlАй бұрын

    मुलाखत नक्की पुण्यात आहे की यूपी बिहार मध्ये ? पुण्यात मराठी बोलायला बंदी आली काय ?

  • @kamlasingh6273

    @kamlasingh6273

    28 күн бұрын

    Hindi only speaks in Up, Bihar?

  • @ashutoshkulkarni551

    @ashutoshkulkarni551

    28 күн бұрын

    ​@@kamlasingh6273Speak in Marathi in Pune. We speak in Hindi to help outsiders. They are expected to learn the local language if they are planning to stay here for years.

  • @DnyaneshwarKale_5969
    @DnyaneshwarKale_5969Ай бұрын

    9:05 सिस्टीम भंगार होत चालली आहे कुठेतरी आळा घातला पाहिजे. याला फक्त राजकारणी जबाबदार असतील...

  • @swapnilthakare9248
    @swapnilthakare924827 күн бұрын

    मुलगा पुण्याचा पाहिजे

  • @snehalatasarang4511
    @snehalatasarang451127 күн бұрын

    मुंबई हातातून गेलीच आहे आता पुणे पण गेलं..महाराष्ट्रातल्या इतर शहरातल्या मराठी लोकांना विनंती की त्यांनी तरी मराठी भाषेचा आग्रह सोडू नये...

  • @abhaybhosale5712
    @abhaybhosale5712Ай бұрын

    हे असे बाहेरचे लोकं येतात...ह्यांना घरी जायचं बंधन नसतं...रात्री रात्री..... हिंडतात....आजी अस काहीतरी असते.......त्यो आजोबा नी धाडस केलं बाहेरचा असून....बोलायचं

  • @krishsurve1284
    @krishsurve1284Ай бұрын

    भारतीय न्यायव्यवस्था व पोलिस प्रशासन ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaykhedkar8312

    @vijaykhedkar8312

    28 күн бұрын

    अहो साहेब श्राद्धविधी करावा लागेल मरुंण बरीच वर्ष झाली

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar182125 күн бұрын

    पूणे हे विद्देचे माहेर.ही पूण्याची ओळख केव्हाच बदलली....ड्रग्सच्याच बातम्या सतत येत असतात...

  • @peaceheaven433
    @peaceheaven43328 күн бұрын

    We want to know Builders name.

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531Ай бұрын

    मारणारे दारूडे आणि मेले ते पण दारूडे आणि सगळे विद्यार्थी ते पण पुण्यात ले.

  • @Pinchie691

    @Pinchie691

    Ай бұрын

    Punya baherche

  • @Mregg110

    @Mregg110

    Ай бұрын

    Pajnare govt he pan sanga 20 -25 mtr war bar pubs aahet tithe

  • @tanajikumbhar1555

    @tanajikumbhar1555

    Ай бұрын

    मग आनंदी आनंदच गडे.

  • @shubhamdehrekar7034

    @shubhamdehrekar7034

    Ай бұрын

    दोन्ही बाजूचे परप्रांतीय आहेत

  • @margincall3045

    @margincall3045

    Ай бұрын

    Donhi non marathi loka ahe. Yanna ithun hakla sagla chann hoil

  • @vijaydharkhurd8570
    @vijaydharkhurd8570Ай бұрын

    पैसा पैसा 💸 पैसा पैसा 💸 बोलता है रे बाबा. पैसा 💸 पैसा 💸 MONEY 💵 IS HONEY फिर भी मेरा देश महान. जय हिंद

Келесі