पुण्यात सर्वात ताजे मासे इथे मिळतात,14 वर्षांचा मुलगा सांभाळतो हे हॉटेल 👌 Masahari Kitchen Pune

► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
'Masa'hari Kitchen
Shop no.17, Venkateshwara Tower, Dattanagar Rd, Chandrabhaga Nagar, Dhankawadi, Pune, Maharashtra 411046
Phone: 098813 33399
goo.gl/maps/mmEh2hsKbXnaDcn2A
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZread Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZread Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#masahari_kitchen #Pune #seafood #nonveg #fish_hotel_pune #puneseafood
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Пікірлер: 580

  • @user-ju3qc6ly2x
    @user-ju3qc6ly2x2 жыл бұрын

    ताई तुमचं चैनल एवढा मोठा असून सुद्धा तुम्ही का नाही ते राजश्री ला मदत करत. त्या राजेश्री ला खूप मदतीची गरज आहे ताई. छोटे-छोटे चैनल मदत करतात तिला मग तुम्ही का नाही मदत करत. प्लीज तिच्या चैनल वर जा तिचे व्हिडीओ बघा आणि तिला मदतीचा हात द्या. ती आणि तिची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना मदतीची खूप गरज आहे

  • @arviwahurwagh1143
    @arviwahurwagh11432 жыл бұрын

    दादा कालचा विडिओ बघून खूप वाईट वाटलं.. मला काल वेळ नव्हता म्हणून आज बघितला.. तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले खूप वाईट वाटलं.. नका टेन्शन घेऊ जेवडी बुद्धी तेवढच बोलणार लोकं.. तुम्ही तुमचं जे आहे तर चालू ठेवा...आम्हाला आवडतात विडिओ बघायला...

  • @ashwini..
    @ashwini..2 жыл бұрын

    👍👍 खूपच छान विडिओ आहे... नवीन पदार्थ पाहायला मिळाले...ते दादा न त्यांची family खूप छान वाटली न specially त्यांचा मुलगा ऋग्वेद 😇

  • @user-ju3qc6ly2x
    @user-ju3qc6ly2x2 жыл бұрын

    गणेश शिंदे,स्मिता सातपुते, यासारखे लोकांनी तिला मदत केली छोटे-छोटे चैनल तिला मदत करतात. तुम्हीपन मदतीचा एक हात पुढे न्या. तिला मदत करा ताई.

  • @sujataparkar2683
    @sujataparkar26832 жыл бұрын

    ह्या दुर्गा काकूंचा खूप कंटाळा आला आहे.

  • @user-ce9ji7nb1b
    @user-ce9ji7nb1b2 жыл бұрын

    आम्ही भारती विद्यापीठ च्या बॅक साईड ला च आहे. राहायला.

  • @deepabhandari6020
    @deepabhandari60202 жыл бұрын

    खुप छान ताई नविन डिश पाहायला मिलाले

  • @S.S.S2241
    @S.S.S22412 жыл бұрын

    डिश ची प्राईस पण सांगत जा म्हणजे अजून सोपं होईल आम्हाला पण

  • @sandeepwaghmare293
    @sandeepwaghmare2932 жыл бұрын

    एकदा भिगवण ला भेट द्या मॅडम... इथली फिश बघा कशी आहे...

  • @vikasmolekari6185
    @vikasmolekari6185 Жыл бұрын

    जेवन पण बरोबर नाही जाऊन बगुंन आलो

  • @rahulamburle
    @rahulamburle2 жыл бұрын

    सर्वांना खूप खूप धन्यवाद... रंजीता ताईंच्या व्हिडीओ नंतर अनपेक्षितपणे गर्दी झाली ज्यासाठी आम्ही अजिबात सज्ज न्हवतो...त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना स्लो सर्व्हिस च्या मुद्द्याचा त्रास सहन करावा लागला...आम्ही त्या सर्वांची क्षमा मागतो.

  • @Miyashkini
    @Miyashkini2 жыл бұрын

    ताई दादा त्या फैमिली ने खूपच मेहनत करुण यश संपादन केलाय आणि त्यांना तुम्ही खुप motivate ,करुण त्यांची काळजी घेऊन त्याना आपलस केल ✨✨✨😍😍😍आणि सर्वच डिश च presentation खूपच आकर्षित , सुंदर, दिसत होत आणि तो मुलगा खुप talented आहे डिश पण खुपच मस्त sarve केल्या आणि त्यां फमिलिला तुम्ही भेट दिली तुमच्या सारखे ताई दादा foody lover भेटले त्याना खुप बर वाटल आनंदी झाले

  • @truptimore5772
    @truptimore57722 жыл бұрын

    Thanks रंजिता हा video मी पुण्यातील सगळया नातेवांईकाना पाठवणार आहे ,नक्कीच सगळे फिश खायला जाणार, आणि मुल ही किती छान आहेत, कौतुक आहे मुलाचे Thanks

  • @neetamore8469
    @neetamore84692 жыл бұрын

    खुप छान रणजिता ताई आम्ही आजच जाऊन आलो मासा हरी ला खरच तुम्ही सांगितल्या प्रमाणे टेस्टी जेवण होत 👍🏻👌🏻 माश्याची टेस्ट खुपच अप्रतिम होती. कुरकुरीत होती पन कॉन्टिटी खुपच कमी असते साडेपाचशे च्या मानांने खुपच कमी थँक्स रंजिता ताई असेच छान छान फुड ब्लॉग बनवत रहा आणि आम्हाला माहिती देत रहा 🙏🏻🙏🏻😄

  • @amitshendkar4471
    @amitshendkar4471 Жыл бұрын

    खूप छान चव... सर्विस खूप छान टिपिकल कोकणी चव...... तयार मासे खायचे म्हटलं की rate द्यावा चं लागणार पण चव मिळाली की पैसे वसुल.... काही ठिकाणी पैसे देऊन पण चव मिळत नाही.... पण यांच्या हॉटेल ला 100% गुण....

  • @mangalakakad4332
    @mangalakakad43322 жыл бұрын

    ताई आईच्या हातची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मस्त होता ताई आजचा व्हिडिओ.😋👌

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar6112 жыл бұрын

    पुण्यात राहुन माहिती नाही.. नक्की नक्कीच जाऊ.. ताई व्हिडिओ छान करतेस..

  • @nayanarathod8932
    @nayanarathod89322 жыл бұрын

    बघुन अस झाल कदी जाउ आणी खाउ....दीसायला छान ..खायायला तर खूप भारी असेल... 👌👌🤗😋😋 छान अस विडीयो खूप आवडते ...आणी माहीती पण आमाला मिळते की कुठे छान पदा्थ मिळु शकते आणी आमी जाउ सकते ..रंजीता ty.. 🙏❤️👍✌️

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre36312 жыл бұрын

    खूपच छान विडिओ आहे. बोबींलचे असेही पदार्थ बनवू शकतो हे पहिल्यांदाच पहायला मिळाल 👌👌👌

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude32662 жыл бұрын

    🙌👌 खरंच खूप मेहनती... जिद्दी... खरे अन्नदाता आणि आदर्श जोडपं आहे... त्यांचं बोलणं खरंच खूप भारी वाटलं आणि रेसिपी बनविण्याची पारंपारिक पद्धत ती देखील अतिशय उत्साहाने व खवय्यांच्या जिभेवर चव रेंगाळत राहील याची खात्री देतात... खरंच कमाल भाऊंना.. आणि कौतुकास्पद बाब म्हणजे दोन्ही गोड मुले अगदी उत्साहाने जबाबदारी पार पाडतात... असे लोक खूप क्वचित आहेत जे पैसा व ब्रॅण्ड पेक्षा त्यांच्या पदार्थांची चव आणि सर्व्हिस या गोष्टींना प्राधान्य देतात... 🙌💯👍 मस्त रोहन भाऊ‌ आणि दोन्ही ताई.... 👍 अशा् लोकांपर्यंत पोहचुन त्यांच्या मेहनतीला हातभार लावला मस्त वाटलं...👍👌💯 जय सद्गुरु 🙏

Келесі