पुढील काळ हा खडतर;रात्र वैऱ्याची ठरणार!काळ सर्व गोष्टीचा निवाडा करेलच#kalubai#tuljabhavani#khandoba

*श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा*
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 203

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x3 күн бұрын

    गुरुवर्य आपल्या ला काही होणार नाही आई जगदंबेचा आशिर्वाद आहे काही नाही होणार

  • @khushivaje4319
    @khushivaje43192 күн бұрын

    तुम्ही गुरूजी साफ मनाने ज्ञान देताय सर्व भक्तांना स्वतः चया पायावर उभे करताय तुम्हाला काही सुद्धा होणार नाही आई जय जगदंब माऊली ची क्रुपा राहणार व गुरूंची पण आशिर्वाद असणार 🎉❤

  • @sandeepr6849
    @sandeepr68493 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी चरण पर शे करतो आई जगदंबा सदैव आपल्या पाठीशी आहे

  • @manishaTai-zm6cu
    @manishaTai-zm6cu4 күн бұрын

    जय जगदंबे

  • @ushathakare7431
    @ushathakare7431Күн бұрын

    मा जगदंबा चे आशीर्वाद आहे तुम्हाला काहीच होणार नाही आई भवानी सर्व निवारण करेल सर

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar75357 күн бұрын

    जगदंबा आपल्या पाठीशी आहे गुरुजी.आपण प्रामाणिक आहात.वाईट वृत्तीचे लोक आपले काहीही बिघडवू शकत नाहीत.जय जगदंब गुरुजी

  • @vaishurathod1450
    @vaishurathod14505 күн бұрын

    Aai tulja Bhawani 🌺🙏

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci6 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी

  • @sangitapatil5188
    @sangitapatil51886 күн бұрын

    जय जगदंब भाऊ

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar27115 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sandipgavhane8598
    @sandipgavhane85985 күн бұрын

    जय जगदंब आई साहेब तुमच्या पाठीशी आहे

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf6 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी असं काय होणार नाही आई जगदंबा पाठीशी आहे गुरुजी

  • @atulkamble8668
    @atulkamble86686 күн бұрын

    देवीच्या लेकरांना त्रास दिलेला देवी माते ला अजिबात च चालत नाही,,जो कोणी तुमच्या विरुद्ध चाल खेळत असेल त्याला उध्वस्त केल्या शिवाय ती अंबिका माई शांत बसणार नाही,, तुमच्या पाठीशी देवी माता सद्गुरू महाराज खंबीर उभे आहेत,,चिंता करू नका..

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi30676 күн бұрын

    भाऊ आपण कुठेही असाल तरी आपणावरचे प्रेम कमी होणार नाही आपली शुद्धता पवित्रता सिद्ध आहे ❤

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar31036 күн бұрын

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt4 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी 😊🙏💐

  • @sagaringle917
    @sagaringle9176 күн бұрын

    जय जगदंब नमो आदेश गुरू माऊली..आपण गोर गरीबांचे दैवतं आहे.. आपल्याला काही होणार नाही..कारण सर्व ढोगी लोकांचे दुकान बंद झाले आहे.. म्हणून हे लोक चुकीचे असल्याचे सर्व लोकांनां माहित झाले आहे... आपल्या पाठीशी आई जय जगदंब देवी आहे...काही होणार नाही गुरू माऊली आपल्याला... .

  • @urmilakamble4431
    @urmilakamble44316 күн бұрын

    जय जगदंब गुरू जी आई जगदंबा आणि तुमचे गुरूजी नाना यांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसांना ही धक्का लागणार नाही जे तुमच्या विरुद्ध बोलतात त्यांना च पश्चात्ताप करत बसावा लागेल

  • @ajitdolare487
    @ajitdolare4876 күн бұрын

    आदिमाया शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे गुरुदेव कुणी काही बोलू काही करु घ्या तुमच कोणीच काही करु शकत नाही जय जगदंब आदेश

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav10547 күн бұрын

    जय जगदंब भाऊ आई जगदंबा आणि नाना याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूप बाहेर याल या येऊ घातलेल्या संकटातून काळजी करू नका .....प्रगतीपथावर असणाऱ्या व्यक्तीचा पाय माघे कसा खेचायचा आणि त्याची प्रगती कशी थांबवायची येवढेच ते करू शकतात...त्यांची कीव येते की ते किती सडक्या मेंदूची आणि नस्क्या विचारांची लोक आहेत असे लोक पाशवी वृत्तीचे असतात....तुम्ही तुमची काळजी घ्या तुमचे सर्व शिष्यगण तुमच्या बरोबर आहेत नमो आदेश 🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde54635 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी काहीही टेंशन घेऊ नका असे फालुतु कुञे भुंकतातच आम्ही आपल्या सोबत आहे

  • @santoshmore1615
    @santoshmore16153 күн бұрын

    जय जगदंब

  • @ajitmasal4604
    @ajitmasal46046 күн бұрын

    जय जगदंबे,जय गुरुदेव. सत्याच्या मार्गावर चालायला पण दम लागतो.आणी आपल्या पाठीशी आपले गुरू आहेत.जगत जननी आहे.आणी आम्ही सुद्धा आहोत

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari48396 күн бұрын

    गुरुजी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न होईल पण तुम्हाला या गोष्टीला सामोरे जाण्याची पण वेळ येणार नाही जगदंबा तुम्हाला यातून सहज बाहेर काढणार आहे त्यामुळे नो टेन्शन बिनधास्त रहा जय जगदंब

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite29497 күн бұрын

    गुरुजीं तुमच्या पाठीशी देवी सदैव आहे तुमच कधीच कोणीच वाईट करू शकत नाही .जय जगदंब❤

  • @LIVE-gw6nn

    @LIVE-gw6nn

    7 күн бұрын

    गुरुजी देवी तुमच्या पाठीशी आहे तुमचं कधीच कुणी वाईट करू शकत नाही जय जगदंब

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s6 күн бұрын

    जय जगदंब भाऊ नमो आदेश आपल्या पाठीशी जगदंबा व गुरूंचा आशीर्वाद तसेच सर्व सेवेकरी आपल्या पाठीशी आहेत काळजी नसावी 😂😂😂😂

  • @savitabhise4951
    @savitabhise49516 күн бұрын

    🙏🙏जय जगदंबा गुरुजी 🙏🙏 साक्षात जगदंबेचा हात डोक्यावर आणि गुरूचा आशीर्वाद असल्यामुळे कोणी काहीच बिघडवू शकत नाही जय जगदंबा गुरुजी

  • @ssuniitabankar9295
    @ssuniitabankar92956 күн бұрын

    😭😭🙏 bhau jagdamba tumche rakshan karel bhu video baghat astanni khup man bharun yete 🙏 bhau

  • @vishalpatil5925
    @vishalpatil59257 күн бұрын

    Andhshraddha nirmulan Aannis pasun savadh raha aai tuljabhawani aai Yedeshwari aai mahalakshmi aai renuka-yallamma hya sarv devi tumachya pathishi aahe dont worry be happy all is well 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dineshgurav1984
    @dineshgurav19847 күн бұрын

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 आपल्या पाठिशी साक्षात जगदंबा आहे. व श्री गुरुंचा आशिर्वाद असताना. काळजी करण्याची गरज नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalilangute3461
    @rupalilangute346110 сағат бұрын

    आई जगदंबा तुमच्या बरोबर आहे.

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker95626 күн бұрын

    जय जगदंब जे कोणी अशी कट कारस्थान करतात सांगू शकणार नाही असं होईल त्यांचे घरदार सगळं उध्वस्त होईल मी डायरेक्ट त्यांनी जगदंबा आईला आवाहन केलेला आहे मग त्यांच्या पोरा बाळांस सकट आणि तुमच्या मागे तर साक्षात तुमचे गुरु थांबलेले आहेत आणि हा उपक्रम कोणाचं वाईट करण्यासाठी नाही आहे हा सगळ्यांचा चांगलं आणि कल्याण करण्यासाठी तुम्ही करता आहे जय जगदंब आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय सद्गुरू

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat12476 күн бұрын

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @satishkanase7323
    @satishkanase73236 күн бұрын

    गुरूजी सकाळ सकाळी जो आनंद आसतो तो आनंद नाहीसा झाला जसे तुम्ही नानावर प्रेम करता तसेच मी तुमच्यावर प्रेम करतोय वाईट एवढेच की तुम्ही मला मुल मानत नसला तरी लवकरच मी तुमच्याकडून नातपंथीची दीक्षा घेणार आहे

  • @bhauchavan993
    @bhauchavan9936 күн бұрын

    जय जगदंब भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी तन मन धन अर्पण तुमच्या पाठीशी आहोत भाऊ

  • @rameshinche1388
    @rameshinche13887 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी काळजी करूनका जगदंब सळकाही ठीक करेल आम्ही तुमच्या सोबत आहे जय जगदंब

  • @rajaramtupe-lw2we
    @rajaramtupe-lw2we6 күн бұрын

    श्री गुरदेव दत यांचा आशीर्वाद आहे तुमाला कही होनार नाही जय श्री गुरदेव दत

  • @indialeaked104
    @indialeaked1046 күн бұрын

    जय जगदंब भाऊ जगदंबा तुमच्या पाठीशी आहे आणि नानांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमचे कोणी वाईट करू शकत नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काळजी नसावी. जय जगदंब गुरुवर्य.

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv6 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खरच जगदंबा आपल्या पाठीशी उभी आहे . तिचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असल्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही .आणि आपले गुरू ही पाठीशी आहेत .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @rajiumap
    @rajiumap6 күн бұрын

    एकच वाक्य बाप बाप असतो जय जगदंब दादा

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi56476 күн бұрын

    टायटल बघून काळजी वाटली तुमची गुरुजी 🙏 जय जगदंब, पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजलं 🙏

  • @minakshigore7888
    @minakshigore78886 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी आस जगदंबा होऊ देणार नाही ❤

  • @dr.katesfastayurvedaforhea3380
    @dr.katesfastayurvedaforhea33807 күн бұрын

    गुरुजी,काळजी करू नका,साक्षात जगदंबा तुमच्या सोबत आहे,आम्ही आहोत,जे होईल ते सर्व चांगले होईल.

  • @sandipkurhade6652
    @sandipkurhade66526 күн бұрын

    अशे लोक जवळपास असले कि आधिक प्रगती होते काही घाबरून जाऊ नकार जय जगदंबा

  • @balajishinde818
    @balajishinde8187 күн бұрын

    जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏या जगाची जगत जननी तुमच्या पाठीशी आहे ती जगतजननी आई जगदंबा आपल्या बाळाचं वाईट होऊ देणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f6 күн бұрын

    जय जगदंबे देशमुख जय जगदंबा नमो आदेश भाऊ 0:15 जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @rameshinche1388
    @rameshinche13887 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @mayurbandnhavi07
    @mayurbandnhavi076 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी आई जगदंबा तुमच्या पाठीशी सदैव आहे

  • @satishkanase7323
    @satishkanase73236 күн бұрын

    गुरुजी आई तुमच्या पाठीशी सदैव उभी राहो आईला चरणांवर नाक घासुन निनंती करील

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly6 күн бұрын

    जय जगदंब भाऊ, वातावरण तसच आहे laxat आले आहे तु्हाला त्रास द्यायला बगत असतील पण तुमच कोणी काही बिडणार नाही तूम्ही आरस्या सारखे क्लिअर आहात आम्हीं पाठीशी आहेत

  • @DhanashriBelsare
    @DhanashriBelsare5 күн бұрын

    जय जगदंब आई तुमच्या पाठीशी आहे

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai6 күн бұрын

    कुठल्या जंगलात राहत असले ना हे प्राणी राहायला तरी त्याला शोधून काढून त्याला वठणीवर आणू .तुम्ही निश्चीत रहा फक्त.ह्याचा जास्त विचार करून तब्बेत खराब करून घेऊ नका.🙌

  • @gauribandgar0075
    @gauribandgar00756 күн бұрын

    गुरुजी यमाई देवी चा मंत्र हवा होता विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble58917 күн бұрын

    Guruji tumachya gurujincha aani aai jagadambecha akhand aashirwad tumachyavar asude yenare sankat tumachya pasun lamba rahude.

  • @shobhashejul5036
    @shobhashejul50366 күн бұрын

    जय जगदंब नमो आदेश माता रानी तुमच्या पाठीशी राहो हीच गुरु चरणी प्रार्थना

  • @ashokkamble4499
    @ashokkamble44996 күн бұрын

    जय जगदंब नमो आदेश भाऊ कोणतीही अडचण येणार नाही.पोटशूळ उठवणाऱ्या जो कोणीही असेल त्याला खुप मोठ्या संकटाला सामोरं जाण्याची वेळ येणार. जगदंबा देवी बघून घेईल. आम्ही सगळे शिष्य तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आमच्या गुरूची निंदा नालस्ती करणाऱ्यना आम्हीं कधीच क्षमा करणार नाही.भाऊ तुम्हाला सद्गुरूंची व शिष्यंची साथ नेहमीच आपल्या सोबत असताना आपण नीचींत रहा. आदेश आदेश

  • @YogeshKadale-dy9qj
    @YogeshKadale-dy9qj6 күн бұрын

    नवनारायण नवनाथ तुमच्या पाठीशी आहे भाऊ

  • @hariomgore5945
    @hariomgore59456 күн бұрын

    जय जगदंब भाऊ आई भवानी पाठीशी आहे, काही होणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @khandukshirsagar3848
    @khandukshirsagar38487 күн бұрын

    भाऊ टेन्शन घेऊ नका जगदंबा सर्व काही व्यवस्थित करेल काळजी घ्या.🙏

  • @shalinishinde3281
    @shalinishinde32816 күн бұрын

    जय जगदंब नमो आदेश मी शालिनीताई शिदे नाना म्हणजे आजोबा त्याचा अर्थात अशिवाद आहे गुरूचा हात

  • @digambarahire9776
    @digambarahire97766 күн бұрын

    जय जगदंबे गुरुजी कर नाही तर डर नाही आई जगदंबा सर्व काही जाणत आहे आपल कार्य हे जनहिताचे आहे यात शंका नाही

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs49796 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏 गुरुजी तुम्ही सगळ्यांचं भल करता, अडी अडचणी दूर करता , ज्यांच्यावर आण्याय होतो त्यांना पण तुम्ही मार्ग दाखवता तर आई जगदंबा कशी काय तुमच्यावर अन्याय होऊ देईल आमचं सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काहीही होणार नाही गुरुजी मी अजून ज्ञान माळ केली नाही पण मनातून तुम्हाला माझे गुरू (बाप) मानते आणि आज पासून मी पण आई जगदंबे ला प्रार्थना करते की माझ्या गुरूवर कुठलाही संकट येऊ देऊ नको जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @SurajMahalleCreations
    @SurajMahalleCreations6 күн бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त आपल्या पाठीशी आहे...गुरुजी

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar18966 күн бұрын

    जय जगदंब गुरुवर्य नाना व जगदंबा तुमच्या पाठीशी आहे

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele3 күн бұрын

    Jai jagdamba guruji ❤❤ Khup chan shibir hota... Namoh aadesh ❤❤

  • @rakeshgaykwad7309
    @rakeshgaykwad73096 күн бұрын

    गुरुजी तुमच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी आम्ही त्या खोट्या तक्रार धारकाला ठोकायला मागे पुढे बघणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j6 күн бұрын

    माऊली तुम्हाला काय होणार नाही आदिशक्ती आदिमाया तुमच्या सोबत आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुमचा देवस्थान खूप जागृत आहे आणि मुंबई महाराष्ट्रातले भोंदू महाराजांचे दुकान बंद झालेत आता म्हणून हे कट रचत आहे तुम्हाला काहि होनार नाही जय जगदंब नमो आदेश माऊली

  • @harischandramali6685
    @harischandramali66856 күн бұрын

    जय जगदंब जय मल्हार भाऊ जगदंब आपल्या पाठिशी आहे

  • @sachindongare1470
    @sachindongare14706 күн бұрын

    आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे जय जगदंब गुरुजी

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule11807 күн бұрын

    Jai Jagdamba Bhau 🙏

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k6 күн бұрын

    जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श 🙏

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t6 күн бұрын

    जगदंबेच्या कृपेने सर्व काही ठिक होईल काळजी नसावी सर लगे रहो.. जय जगदंब नमो आदेश 💐🌹🙏

  • @Ganpat0101
    @Ganpat01016 күн бұрын

    गुरुजी तुमच्यावर जे काही संकट येईल ते माझ्यावर यावे पण तुमच्या केसालाही धक्का लागू नये अशी प्रार्थना जगदंबे ला करेल

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale30346 күн бұрын

    जयजगंदबासरसरतुमचयावरकाहीहीअघटीतघडणारनाहीसरलहाणतोडींमोठाघासघेतलासरमिपणमाझेमणमलासागंतआहेसरकाहीहीघडणारनाही कारणजगंदबातुमचयाबरोबरआहेसर

  • @HairTouchUnisexSalon
    @HairTouchUnisexSalon6 күн бұрын

    Aami sarv aahot tumchya barobar .Kay vhaych te hodet .bagu pudch pude aai bhagvati tumchya kesala dhakka laun denar nahi .Jay jagdamb Jay kal Bhairav

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele3 күн бұрын

    Saptshrungi aai nehmi tumchya pathshi ubhi aahe.. jai aai bhagwati ❤❤

  • @user-zp8rr1ht7u
    @user-zp8rr1ht7u6 күн бұрын

    आई तुमच्या पटिशी आहे.जगदंबा.जगदंबा.

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj6 күн бұрын

    जय जगदंबा नमोआदेश

  • @sampadasingasane2500
    @sampadasingasane25006 күн бұрын

    Jai jagdamb. Kahi kalji karu naka. JAGDAMBA TUMCHYA PATHISHI AHE

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla086 күн бұрын

    Jay jagdamb guruji...

  • @jyotikatare214
    @jyotikatare2147 күн бұрын

    जय.जगदबं.गुरुजी

  • @shitalnagothkar9770
    @shitalnagothkar97706 күн бұрын

    गुरुजी तुम्हाला काही होणार नाही जगदंबा आहे

  • @its.shubuu
    @its.shubuu6 күн бұрын

    Mi pune madhun tumcha sewet💪🏼

  • @ssjshdjsjs
    @ssjshdjsjs7 күн бұрын

    JAI JAGDAMB GURUJI 🙏

  • @SunandaGaikwad786
    @SunandaGaikwad7867 күн бұрын

    Jai jagdamb guruji 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav26337 күн бұрын

    जय जगदंबा

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade6 күн бұрын

    जय जगदंब भाऊ चिंता करू नका जगदंबा पाठीसी आहे

  • @tathastukokan
    @tathastukokan4 күн бұрын

    Jay jagdamb..guruji amhche shubhshirvad ahet..jagdamba ahech ..tumache guruji ahet.kalaji nka karu..

  • @pankajulhare8558
    @pankajulhare85584 күн бұрын

    जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य भाऊ काळजी करु नये परशुराम आबोंरे गुरुवर्य आजोबांचा व जय जगदंब माता व काळेश्वरी माते चा आशीर्वाद तुमच्या पाटिशि आहे माऊली तुम्ही कोणतीच काळजी करू नका निश्चित राहा जय जगदंबा ❤नमो आदेश गुरुवर्य भाऊ माझा कोटी कोटी साष्टांग नमस्कार

  • @shivajirathod6928
    @shivajirathod69286 күн бұрын

    Jay Jagdamba sir kalji karu naka aai jagdhnmb aaplya pathi aahe

  • @prakashthorat346
    @prakashthorat3466 күн бұрын

    🙏🏼 जय जगदंब भाऊ 🙏🏼 तुमच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या लोकांना जगदंबा मातीमोल करेल....

  • @nileshmirgal5740
    @nileshmirgal57407 күн бұрын

    Jay jagdamba namo aadesh

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p5 күн бұрын

    जय जगदंबे गुरुजी घाबरू नका कार्य सुरूच ठेवा

  • @user-dm7pd9pr3p

    @user-dm7pd9pr3p

    5 күн бұрын

    जगदंबा पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramdasbadhe7016
    @ramdasbadhe70167 күн бұрын

    👏

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe27977 күн бұрын

    जय जगदंब आई

  • @atulkapale8961
    @atulkapale89616 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी

  • @Priti.S.D7299
    @Priti.S.D72996 күн бұрын

    भाऊ साक्षात जंगदबेचाआशिर्वाद तुमच्या डोक्यावर आहे ती तुम्हाला काटा टोचुन देणार नाही.भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @user-ee2xy2rs7y
    @user-ee2xy2rs7y7 күн бұрын

    जगदंब जगदंब 🙏🙏🙏💐💐

  • @megharanipatil884
    @megharanipatil8846 күн бұрын

    आई जगदंबा गुरुमाऊली सादर प्रणाम

  • @vedantjadhav622
    @vedantjadhav6227 күн бұрын

    Khuph dukh jhaal guruji aikhun ..pn assa kaa kartat hey lok ??jai jagdamb

Келесі