Premachi Goshta - Title Song Making | Nilesh Moharir | Star Pravah
Музыка
Here's the full title track of Premachi Goshta on Star Pravah
Do check out Star Pravah's official video of the song in the link below -
• प्रेमाची गोष्ट | Prema...
Music - Nilesh Moharir
Lyrics - Shripad Joshi
Singers - Sugandha Datye & Abhishek Telang
Guitars & Additional Programming - Vikram Bam
Recorded by - Ankesh Chandankhede at Ajivasan Sounds
Mixed by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
Courtesy - Star Pravah
जरी दुरावते
जवळ येऊनी
तरी मनास ह्या
आस ही लागे
खुणावतो तुझा
नवीन स्पर्श हा
उगा उरात ह्या
रात ही जागे
फिरुन गुंततो
कुणात जीव हा
ऋ्तु नवा हवा
सुखास आज ह्या
जशी उधाणते
हर एक लाट ही
तशीच घेरते
ही अबोल प्रीत
जरा खुलेल ही
जरा फुलेल ही
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट
नकळत उलगडे
अशी मनातुनी
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट
सरीत चिंब हा
भिजून कोरडा
जीव एकटा
भांबावला
जरी समोरची
कठीण वाट ही
मिळेल साथ का
तुझी मला
मनास सांगतो
तरी पडे पुन्हा
मनास स्वप्न हे
अजाणता आता
मिटून अंतरे
पुसून या खुणा
जगावेगळी
आपुलीच भेट
कुणा कळेल ही
कुणा पटेल ही
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट
Premachi Goshta is a Marathi language serial, and the first episode was released on 4 September 2023 on the Star Pravah channel and Disney Plus Hotstar OTT Platform. It’s the official remake of the Hindi serial Yeh Hai Mohabatein, aired on Star Plus. The serial showcases the love story between Mukta and Sagar. It features Tejashri Pradhan, Raj Hanchnale, Shubhangi Gokhale, Ira Parwade, Sanjivani Jadhav, Yogesh Kelkar, Narendra Mudholkar and Apurva Nemlekar in prominent roles.
कलाकार : तेजश्री प्रधान , राज हंचनाले, इरा परवडे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, योगेश केळकर
Пікірлер: 1 100
अप्रतिम..खरोखरच या गीतामुळे मी serial पाहायला लागले...तेव्हा पासून हेच गुणगुणत आहे....excellent composition.... संपावं च वाटत नाही हे गाणं
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
मनःपुर्वक आभार
@deepnaynasurve4729
9 ай бұрын
अगदी खर❤
@user-rv8he8ke4w
9 ай бұрын
Ho n khupch chan geet aahe
@poonamvhanmane6648
9 ай бұрын
Mala pan khup avadat he song
@neetajoshi6952
9 ай бұрын
😊 mast❤
Thank you so much everyone for such wonderful comments and love. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही इतक्या प्रेमाने आणि हक्काने व्यक्त होताय हया चॅनल वर, हेच ह्या चॅनल चं यश आहे. इतक्या comments आहेत की प्रत्येक comment ला personally reply करणं अवघड आहे. म्हणुन ह्या एका message मधुन सर्वांचे आभार मानतो! असच प्रेम करत राहा 🙏
@vidhyalolage1791
3 ай бұрын
Saglya malikanchi gani khup khup sundar. Satat aikat rahavi vatatat.
@vidhyalolage1791
3 ай бұрын
Navin gaykana hi sandhi detay, ase vatatay ya ganyala hach avaj yogya ahe. Kase suchte tumhala. All the best. 👌👌👍👍👍👍
@NileshMoharir-Official
2 ай бұрын
@@vidhyalolage1791 thank you so much
@amishanatu6856
2 ай бұрын
या गाण्या मुळे मी सीरियल पाहायला लागले.. खूप खूप छान आहे गाणं... मला खूप आवडते
@PK88FACTS
Ай бұрын
You deserve that so no thank you❤❤❤❤
या सिरीयल ने काहीच दिवसात प्रेक्षकांच मन जिंकले आहे. खूप खूप छान सिरीयल आहे हि. आणि टायटल साॅंग पण खूप छान आहे. ❤❤❤❤❤
अप्रतिम. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. निलेश, सुगंधा, अभिषेक कमाल!! आता serial बघताना विशेष जाणवते या गाण्याची जादू. Thank you Nilesh Moharir for another excellent melody.
खरंच मालिकेची ओळख ह्या शीर्षक गीतामुळे पटली आहे. मालिका पण खूप छान 👌🏻आणि गाणं तर खूपच सुंदर. फक्त ह्याची रिंगटोन मिळत नाहीये. ती जर मिळाली तर रोज ऐकायला छान वाटेल ☺️
मुक्ता आणि सागर साठी अप्रतिम शब्द रचना😘😘आणि तुमच्या दोघांचा आवाज ही दिल को छु जाता है❤
मी मालिकेच्या भागांपेक्षा ही जास्त वाट तुमच्या कडून येणाऱ्या शीर्षक गीतांची बघत असते. आज पूर्ण गाणं एकसंघ ऐकल्यावर ते आवडू लागलं. निलेश सर तुम्ही संगीतकार नाही जादूगार आहात. नेहमीप्रमाणे अप्रतिम गाणं आहे.
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
khup khup dhanyawaad
@NamrataKasture-lf8sq
9 ай бұрын
अगदीच मी सुद्धा ❤️
@nithyaparanjape2399
9 ай бұрын
अगदी मी सुद्धा
निलेश सर रोमँटिक song तर नेहमीच अप्रतिम करतात. माणसाला प्रेमात पाडायला लावतात.
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
खूप खूप आभार
१ नंबर सीरीयल आहे. १८२ एपीसोड मी हाॅटस्टार बघीतले. ३ आठवड्या मधे. ❤❤
Mazi mummy hi serial rojj baghte jevha pan he song lagte tevha mazi mummy mala aavj devun aykavte khup chan song ahe atishay sundar lyrics ani avaaj pann
Khup chan gayle aahe mala ya ganyamule hi serial khup aavte 😊 roj n chukta baghte hi serial ☺️
Tejahree prashan Tichyamule ch baght astil..... Khup chan athwani ahet tichya junya ticha fan base weglach ah
@sushil9582
6 ай бұрын
True❤
एक नंबर,खूपच छान , प्रवासामध्ये हे गाणं ऐकावं ❤❤❤
अप्रतिम गाणं आहे आणि सिरीयल सुद्धा❤❤...actually या गाण्यामुळे मी सिरीयल पाहायला सुरुवात केली हे शीर्षक गीत सारखं ऐकावंस वाटते..❤❤
Best best Title Song of Recent times.....Full Marks to both the Singers
मला तर आधी वाटले कोणी सुप्रसिद्ध गायकाने गायले असेल हे छान स गाणं... पण आज व्हिडिओ पाहतोय तर खूपच भारी वाटलं दोघे ही खूपच सुरेख असा आवाज..... दोघांनाही पुढील वाटचाली साठी गणराया चरणी प्रार्थना.... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
धन्यवाद
@rajashreebelkhede773
10 ай бұрын
Female singer is sugendha date pen male singer kon aahe ? Nilesh sir khupch Chan .nehemi premaney
@PrasannaShanbhag
10 ай бұрын
Abhishek Telang
खूप अप्रतिम गान आहे हे आणि दोघांचे आवाज तर अगदी उत्तम खूप खूप जास्त छान वाटत हे गान ऐकल्यावर ❤
खूप छान title song आहे सतत ऐकावसं वाटतं ❤
निलेश मोहरिर संगीत देणार म्हटल्यावर काही विषयच नाही...खूप छान आहेत त्यांची गाणी....हे देखील अप्रतिम...❤❤❤
अशी गाणी मनाला नेहमी आनंद देतात. निलेश मोहरीर सरांची गाणी मला खूप आवडतात. त्यांचं प्रत्येक गाणं मनाचा ठाव घेणारं असतं. Thank you very much Sir for all of lovely songs. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या खुप खुप शुभेच्छा.👍👍❤️❤️💐💐🙏
@nilimarawle8680
7 ай бұрын
खुपच श्रवणीय 👌🌹
काय साँग बनवलाय आहे आता पर्यंत ५० वेळ तरी त्या पेक्षा ही ऐकला आहे,wow पुन्हा काय तरी नवीन आयुष्यात येण्याची आस आणि पुन्हा नव्यानं प्रेमात पडावं ❤❤❤wow नकळत उलगडे अशी मनातूनी तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट, जरा खुलेल जरा फुलेल ही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
Khup mast song ahe ❤ My most favourite🥰 Tejashree Pradhan 😍
@user-hx4cj4qv7f
2 ай бұрын
हो खरच खूप छान आहे तुला आवडले
Superrrr song.... ek sarkhe aikave se vatte... masst चाल लावली आहे....
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
Thank you
खरोखरच अप्रतिम गीत आहे...हे गीत ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही...खुपच सुंदर 👌🏻👌🏻❤️❤️
खूप छान very nice
निलेश मोहरीर कशा सुचतात तुला वेगवेगळ्या गाण्याच्या चाली . सर्व मालिकेची गाणी अतिशय गोड अप्रतिम.
तेजश्री चा सगळ्या serials Chan असतात. Her choice is best.
एकदा एकल तरी पुन्हा पुन्हा एकाव वाटत ❤so sweet this song ❤❤❤🎉
खूपच सुमधुर गाणे आहे निलेश सर धन्यवाद रोज हे title song ऐकले की फ्रेश वाटते😊
अप्रतिम शीर्षक गीत गाईले काय तो सूर काय ते शब्द खूप छान गाईले❤😮😊
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
Thanks
Ashi serial mi aaj paryant bghitlich nahi... shabd nahit bolayla.. 1 no... Mala mahit nahi koni banvli hi serial, pn jya koni saranni banavli asel tyanna majhyakdun Hatss Off... ani serial madhle sagle actor n actress 1 no ahet... aaj paryantchi saglyat bhari मालीका.. Love u to all members of premachi gosht, specially Sagar, Mukta, and Baapu 😘😘😘😘
@user-it1lb7rs9n
3 ай бұрын
Audiences cha positive response bagun masta vatay 😊❤️
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे शीर्षक गीत ❤ऐकताना एवढं भारी फील होतंय, कि सांगू शकत नाही..❤❤❤❤❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
खूप खूप आभार
Sugandha Date ek number voice quality
अशी गाणी संपू नये अशीच वाटतात ...खूप सुंदर रचना आणि अभिषेक आणि सुगंधा दोघांनी या रचनेला चार चाँद लावलेत जणू हे गाणं तुम्हा दोघांसाठीच लिहिलं गेलंय ...thank you for such amazing music piece ❤
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
धन्यवाद
Listened to the song on loop since star pravah posted it. Today after listening to the extended version 2:14 , it makes me fall more in love with this title track altogether❤ Nilesh ji please keep composing such masterpieces. It is a treat for those who consume Marathi content🫶🏼🥰😍❤️
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
thank you so much for such a lovely compliment
Khup sunder song aahe...kiti wela ikle tari parat ikawese watte❤
निलेश सर रोमँटिक Song. नेहमीच आप्रतीम करतात. माणसाला प्रेमात पडायला लावतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
मनःपुर्वक आभार
खुप सुंदर, Tital Song 🎧🎵 Aahe. मनाला स्पर्श करून जाणारे साँग.
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
Thank you
Melodious singing by both the singers. Beautiful composition.
कितीतरी वर्षांनी इतक सुंदर गीत ऐकायला मिळाल नुसत ऐकतच राहाव असच वाटत. हे गीत प्रत्येक व्यक्ति ला प्रेमात पाडायला भाग पाड़ते. जुळुन ऐती रेशीमगाठी नंतरच हे अतिशय गोड अस शिर्शक गीत आहे.
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Khup sweet song😘😘😘😘
Song 1 no Ani serial kupch mast my fav serial.... Premachi goshta
Mala he gaan khup aawadto re dada Ani serial khup chaan😊😊
Nilesh ji such a beautiful song and great singer's. No words. Soothing. Just loved it. Thank you so much for this composition. Watching this serial only as this song is so inspirational❤❤❤❤
Have always been Nilesh's Fan!! What a song! Singers are the best.
हे गान जेवढ्या वेळा येकट आहे तेवढ्या वेळा पुन्हा पुन्हा येकावसे वाटत आहे....... खुप छान संघकार्य निलेश 🤗 👍🤟🙌
शब्द , संगीत , आवाज यामध्ये एक प्रकारची जादुच आहे
मालिका सुरू झाल्यापासून हे title song मी सतत गुणगुणत आहे... अतिशय सुंदर दोन्ही गायकांचे आवाज, सुंदर संगीत , अप्रतिम गाणं .... खूप खूप आवडलं❤
Ek no ❤
मला तर तुमची सगळी गाणी खूप आवडतात.. अजून गाणी बनवत राहा 👌👌
शब्द,रचना,चाल,गायन,संवाद,अभिनेत्री तेजश्री सारेच छान
नेहमीप्रमाणे खुपच सुंदर निलेश दादा गोड संगीत. तु संगीतबद्ध केलेली गाणी ऐकणं ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच असते.
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
मनःपुर्वक आभार
अप्रतीम गाणे आणि संगीत.. कोणालाही आवडेल.😊
खरंच खूप छान serial ahe Premache gosht ❤
मला तरी ही मालिका आणि हे गीत एवढे आवडते की मी दिवसातून तीन ते चार वेळा भाग आणि मालिका एक ते आणि पाहते खरंच खूप छान सिरीयल आहे ही या सिरीयल ला खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे खूप यश मिळवणार आहे ही मालिका
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
धन्यवाद
Apratim ... kharokharach ya gitamule ( song or composition) mule mstt gungunat ahe best song nilesh Sir and best others ❤❤❤❤❤❤
मनाला स्पर्शून जातात नेहमीच तुमची गाणी, ऐकतच रहाव अस वाटत ❤️
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
खूप खूप आभार
Darroj bghto serial aani tyatlya scenes mule punha he song aikto ,what a masterpiece❤
अप्रतिम.. शब्दच नाहीत या गाण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट कंपोजिशन ❤❤
Please keep making such irresistible tunes to heart ❤️ can listen to them for uncountable time.
खूप छान मालिका खूप छान गाणं😊😊😊
हे प्रोडूसर लोक फक्त तुझ्या एका गाण्यासाठी संपूर्ण मालिका बनवतात कि काय ..... का तुझं गाण त्यांनी ऐकल्यावर त्यांना मालिका सुचते ..plz we want more videos during making sessions 🙏🙏🙏🙏 love you Nilesh da
Thanks you Soo much nilesh dada for uploading it... We love you तेजश्री प्रधान 😍😍🥰
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
Thank you, keep listening
Sugandha's voice has added a charm to this song! Nilesh moharir always has a good choice of male and female singers. The team rocks!❤❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
Thanks
असा संगीतकार पुन्हा होणे नाही...❤_#निलेश मोहरीर सर..💎🥰
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
🤗
Outstanding song ❤
अतिशय अप्रतिम गाणे आहे.खूप छान गायले आहे. मूड एकदम फ्रेश होऊन जातो.सतत ऐकावेसे वाटते गाणे.खूप अर्थपूर्ण गाणे आहे.
Abhishek Telangcha awaj itka sunder laglay Nilesh sirachya chalila achuk nyay dilay
मी जेव्हा promo मध्ये title song ऐकलं तेव्हाच मला समजलं की title song Nilesh sir यांनी compose केलंय as usual masterpiece ❤️❤️❤️
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
Thanks
खूप छान गायलं , हे गाणं प्रेमाची गोष्ट आणि निलेश सरांचे अतिशय खूप छान गाणे असतात खूप छान सर , आणि हे गाणं काही तरी मनाला काही तरी सांगू जाते
Khup sunder awaj ahe ...me divsatun 2 vela tri he song aikate ...jyana khrch premacha arth kalato ..tyana he song aikun khup spl feel vatat asel ❤
मी तर प्रेमातच पडले ह्या गाण्याच्या❤ खूप वेळा एकल तरी मन भरत नाही❤️🩹🥰
अप्रतिम... सगळंच... शब्द, अर्थ, आवाज, गाणं....खूप छान वाटतं ऐकायला...
मी हे गाणं काल 100 वेळेस ऐकलं.गाण्याचे बोल,चाल,संगीत,आणि दोघांचा आवाज ....खूपच अप्रतिम...जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे ...पुढे पण अशीच छान छान गाणी करावी अपेक्षा......❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
धन्यवाद
खूप छान composition केलं आहे आणि खूप छान गायलं सुद्धा अप्रतिम गाणं आहे हे
Khupach mast he title song aikle ki khup mast vatate Ani sugandha Ani Abhishek ne manapasun Gayle aahe he
खूप सुंदर 💝🔥✨🎵😌🎶
मी प्रत्यक वेळी एकच कॉमेंट करते जिथे निलेश सर असतील तर त्या मालिके शीर्षक गीत सुरेख असणार आणि असतात अगदी मनाला आनंद देणारे ❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
मनःपुर्वक आभार
निव्वळ अप्रतिम... अत्यंत सुरेल संगीत आणि तितकेच च दोघं ही सुरेल गायले आहेत...❤❤❤ यावर्षी संगीत आणि शीर्षक गीत प्रथम पारितोषिक नक्कीच...🎉👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
this serial is amazing❤👌...and this title is aslo amazing 👌❤🤗
अतिशय सुंदर आवाज... ऐकतच रहावा असा...तितकेच छान गाण्याचे बोल अप्रतिम.
Thank you Nilesh Sir... गाणे आणि गाण्याचं संगीत इतकं सुंदर आहे की गाणं ऐकतच राहावं वाटतं... अप्रतीम❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
thank you so much
Hya title song pramane malika hi ata fulayala lagli ahe. Khup masta zalay title song. All the very best team premachi goshta.
अप्रतिम रचना सौंदर्य खूप वेगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाव व्यक्त करणार गाण आहे खूपच छान ❤
*अडचणी कितीही येऊद्यात,* *प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही.* *त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा,…* *नियती मदत केल्याशिवाय राहात नाही…* *🌹🙏🏻🌹*
अप्रतिम सर,अगदी मनमोहक ❤❤🙌🏻🤩💯
@NileshMoharir-Official
10 ай бұрын
धन्यवाद 🙏
OSM Song... ❤premachi Goshta 😊
गाण्याचे बोल, संगीत अप्रतिम आहे.. गाणे सतत गुणगुणत रहावे असे वाटते
सई आणि मुक्ता या मायलेकी साठी एक आसे छान एक गाणं बनवा 😊इशिता रूहीचं होत ना तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है ❤❤
Female Singer....cute 🥰
अप्रतिम गाण आणि गायलेही दोघांनी अप्रतिम...👌👌👍
Sarit mokla jiv ekta wa wa kay shabdh rachana ahe.❤
Goosebumps... Heart touching... Peaceful... Song...🥰❣
Just listen SUGANDHA DAATE singing tujhya maajhya... line ☺️ She is absolutely magical 😊
I love the line "jagavegli apulich bhet" it completely connects with the theme of the serial....hats off❤❤
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
Thanks
Simple composition! Nilesh's simplicity has made him precious in Marathi Film Industry.
Nilesh moharir is best composer till date in marathi industry. His songs are always soulful
किती सुंदर.......... प्रेमाची गोष्ट ❤️ अप्रतिम रचना 👌👌
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
धन्यवाद
एक अप्रतिम गाणं बनविल्यानंतर पुन्हा तितकचं किंवा त्याहून सुंदर गाणं बनविणे हे फारचं जोखमीचं काम आहे…. पण निलेश तुम्ही दरवेळीच आम्हाला अशा छान, सुंदर गाण्यांनी मोहीत केले आहे… खुपचं सुंदर….!!❤️❤️
@NileshMoharir-Official
9 ай бұрын
मनापासून आभार
Khupch chan aahe Malika pn aani shirshaķ geet pn❤