प्रत्येक मराठ्यांचा डोळयात पाणी येईल असे किर्तन ह भ प भरत (बाळासाहेब)शिंदे

अंतरवाली सराटी येथे ह भ प भरत (बाळासाहेब) शिंदे यांनी १३४वी किर्तन सेवा केली त्यावेळी मराठा समाजावर पूर्वी व आता कशा प्रकारे अन्याय केला जातो हि गाथा च वाचून दाखवली. हे किर्तन प्रत्येक मराठा समाजाचा व्यक्तीने ऐकावे आपल्या डोळयात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
#Bharatshinde
#kirtanmarathi
#newkirtan
#maratha
#manojjarangePatil
#मराठा_आरक्षण
#maratha

Пікірлер: 277

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil24296 ай бұрын

    तुमच्या सारखे लोक मराठ्यांच्या पाठीशी आहेत हेच विजयासाठी खूप आहे.

  • @amoljavale348
    @amoljavale3487 ай бұрын

    भरत बाळासाहेब शिंदे तुमचा प्रतेक चांडाळ चौकडी पाहतो न चुकता आता एक वेळ मराठा आरक्षण साठी तुमच्या सारख्या महाराजांची गरज आहे जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @parmeshwartalekar52
    @parmeshwartalekar527 ай бұрын

    सलाम आपल्या अभ्यासाला. भरत शिंदे महाराज. अफलातुन इतिहासात माहीती दिली.

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil60267 ай бұрын

    आज पर्यंत बाळासाहेबांची अॅक्टींग पाहिली या कीर्तनातून एका महात्मा पाहिले.

  • @DattatrayHagavane-fr6cr
    @DattatrayHagavane-fr6cr7 ай бұрын

    खरच खूप छान. जाधव भोसले चा हा सविस्तर इतिहास सांगून मराठ्यांचे डोळे उघडले. जय शिवराय.

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p7 ай бұрын

    महाराज अंगावर शहारे आणी डोळ्यात पाणी एका वेळी आले सलाम आपल्या आभ्यासाला

  • @mahadevgole8428
    @mahadevgole84287 ай бұрын

    महाराष्ट्र रक्षक मराठा देश रक्षक मराठा💪💪💪💪

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg7 ай бұрын

    अतिशय छान माहिती सांगितली महाराज खरच डोळ्यातून पाणी आलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-xr7wd1ht7l
    @user-xr7wd1ht7l7 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹🙏 जय भवानी जय शिवाजी

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle7 ай бұрын

    अप्रतिम शिंदे साहेब कोटी कोटी प्रणाम आपणास _माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे बीडकर

  • @badreegade8639
    @badreegade86397 ай бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण किर्तन महाराज 👏 राम कृष्ण हरी 👏🙏🚩

  • @user-xu4uv8eu9e
    @user-xu4uv8eu9e7 ай бұрын

    भरत भाऊ तुमचे ऐकून माझ्या खरंच डोळ्यात पाणी आलं

  • @kishorpisal33
    @kishorpisal336 ай бұрын

    भरत शिंदे उर्फ बाळासाहेब आज किर्तन एकूण तुमचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणून आपण मुंबई ला या एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र मनोज भाऊ आगे बडो आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @DRAkat-bd3ot
    @DRAkat-bd3ot7 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली असाच प्रतिसाद दया महाराज

  • @mahipatichavan8421
    @mahipatichavan84217 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज दादा जरागे पाटील समर्थ

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale58627 ай бұрын

    भरत सर मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी नक्की मुंबईला या .

  • @RAMESH-tz4wx

    @RAMESH-tz4wx

    7 ай бұрын

    गावकरी बांधवानो सावधान . मुंबईला जाताना वाटेत मराठाइतर लोकांची दुकाने , हॉटेले लुटण्याचा प्लॅन असू शकतो . हे मराठे शिवाजींच्या काळातील मराठे नाहीत . मुळात हे मराठे आहेत कि नाही हीच शंका आहे .

  • @Gkk547
    @Gkk5477 ай бұрын

    धन्यवाद बाळासाहेब शिंदेजी 🙏🙏

  • @RAMESH-tz4wx

    @RAMESH-tz4wx

    7 ай бұрын

    गावकरी बांधवानो सावधान . मुंबईला जाताना वाटेत मराठाइतर लोकांची दुकाने , हॉटेले लुटण्याचा प्लॅन असू शकतो . हे मराठे शिवाजींच्या काळातील मराठे नाहीत . मुळात हे मराठे आहेत कि नाही हीच शंका आहे .

  • @user-wn8hk9vh7g
    @user-wn8hk9vh7g7 ай бұрын

    खुप मांडणी केली महाराज आपल्या चाडाळ चौकटी मधे एक पिसोड घेतला पाहिजे बाळासाहेब एक नंबर

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade68907 ай бұрын

    महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @dilipdeshmukh846
    @dilipdeshmukh8466 ай бұрын

    क्षी.भरत शिंदे महाराज बाळासाहेब यांना एक मराठा लाख मराठा यांना मानाचा सलाम जय महाराष्ट्र ❤❤सज्जनगड

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro7 ай бұрын

    राम कृष्ण हरी बाळासाहेब महाराज शिंदे

  • @dilipshedage3789
    @dilipshedage37897 ай бұрын

    सर तुमची गरज आहे मराठी समाजाला. तुम्ही चांगली जनजागृती करता महाराज

  • @bhujbalpatil
    @bhujbalpatil7 ай бұрын

    बाबासाहेब एक नंबर किर्तन सांगीतले धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @Gmp814
    @Gmp8147 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @ganeshmote4878
    @ganeshmote48787 ай бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh20877 ай бұрын

    समाजासाठी स्वतः केलेला त्याग ही फार मोठी गोष्ट समाजाने पाहीली म्हणून आज मनोज पाटील यांच्यामागे समाज पूर्ण ताकदीने उभा आहे,राहील. जेवढे कुठल्याही समाजाचे राजकीय नेते आहेत त्यांनी असा त्याग करून दाखवावा.....😂😂

  • @santoshphapale6695
    @santoshphapale66957 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठा आरक्षण संघर्ष सुरू🚩🙏

  • @vinodshelke3338
    @vinodshelke33386 ай бұрын

    एक च नंबर बाळासाहेब महाराज.🚩🚩

  • @user-yq1wj2ob6w
    @user-yq1wj2ob6w7 ай бұрын

    रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏

  • @user-qt9zz6hb4m
    @user-qt9zz6hb4m6 ай бұрын

    जय शिवराय थँक्यू बाळासाहेब जरांगे पाटलाचा विजय असो आमच्या मराठा समाजाकडून पूर्ण प्रतिसाद आहे तुम्हाला जय शिवराय

  • @gorobagadhave7141
    @gorobagadhave71416 ай бұрын

    शिंदे महाराज आपली साथ अशीच राहु द्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आरक्षण घेऊन दाखवु जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w7 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज एक मराठा कोटी मराठा

  • @KaksahebPophale
    @KaksahebPophale7 ай бұрын

    चांडाळ चौकटी वेब सिरीज मधील बाळासाहेब अभिनेता बाळासाहेब एक मराठा

  • @sahfishakh6672
    @sahfishakh66727 ай бұрын

    महाराज एक नंबर.

  • @dinkaraher478
    @dinkaraher4787 ай бұрын

    आज पर्यंत खूप सहनशील होते, आता नाही, आता आर कि पार परंतु शाततेत कारण ही देशाची राज्याची मालमत्ता आपल्या कष्टाने उभी आहे पण आम्ही. सर्वांबरोबर आसुन आमच्यावर च अन्याय ❓

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal87287 ай бұрын

    जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय 🚩🙏

  • @psm4727
    @psm47277 ай бұрын

    Madhukar महाराज उत्तम समाज प्रबोधन

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v7 ай бұрын

    जो कीर्तन कार महाराज संसार चाळविण्यासाठी भरगोस फी घेतो... त्यानी डोंग करू नये.... ते कलंक आहेत, वारकरी संप्रदयाला

  • @sunilphapal4147

    @sunilphapal4147

    7 ай бұрын

    Ka re lagl ka gandila

  • @anilsabale5374
    @anilsabale53746 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ❤

  • @akshaynavale6458
    @akshaynavale64587 ай бұрын

    खूप च छान महाराज एक मराठा कोटी मराठा

  • @dineshugale6403
    @dineshugale64037 ай бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade17596 ай бұрын

    महाराज खूप खूप धन्यवाद तुमची अशीच साथ असूद्या. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @baliramjagtap3623
    @baliramjagtap36237 ай бұрын

    बाळासाहेब आहेत हे

  • @vilashpatil5495
    @vilashpatil54957 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @user-jz6fq9cb1r
    @user-jz6fq9cb1r7 ай бұрын

    धर्मो रक्षित। रक्षित हा।

  • @uttampawar6347
    @uttampawar63477 ай бұрын

    मुंबई मराठी माणसाचे जीवन आहे..... या आपण मुंबई ल एक मराठा लाख मराठा......❤❤❤❤❤

  • @sahadevchavan2185
    @sahadevchavan21857 ай бұрын

    एकच नंबर महाराज

  • @user-yb5fi4dx1l
    @user-yb5fi4dx1l7 ай бұрын

    महाराज इतिहासाची चांगल्या प्रकारे उकल करून समाजाला दिशा देण्याचे काम केल्या बद्दल धन्यवाद

  • @navnathraut4075
    @navnathraut40757 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा राम कृष्ण हरि बालासाहेब 🙏🙏

  • @munjajijadhav2598
    @munjajijadhav25987 ай бұрын

    महाराज खूप छान आपल्या कीर्तनातून बरीचशी माहिती मिळाली राम कृष्ण हरी

  • @MadhavSavale-ze6dd
    @MadhavSavale-ze6dd7 ай бұрын

    खूप छान किर्तन भरत महाराज शिंदे तुमचे लोक प्रबोधन आणि कलेला सलाम🙏

  • @EknathDhage-fb7px
    @EknathDhage-fb7px7 ай бұрын

    या काही दिवस मुंबई ला द्या सात गोर गरीब मराठा समाजाला ला

  • @ashokmoremore9799
    @ashokmoremore97997 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज अशोक मोरे धाराशिवकर

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare84387 ай бұрын

    मराठीत प्रतिसाद द्या . देव , देश , धर्मासाठी मराठे लढले हा इतिहास सांगतोय . जातीसाठी मराठा एकत्र रहाणे गरजेचे आहे हे वर्तमानकाळाची गरज आहे . दुसऱ्यासाठी .आपापसाा लढू नका .जरांगे पाटील यांची साथ दिली पाहीजे .

  • @raavisdrawing5807

    @raavisdrawing5807

    7 ай бұрын

    अतिशय सुंदर प्रवचन! धन्यवाद! बाळासाहेब शिंदे महाराज! " एक मराठा, कोटी मराठा!

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj7 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठला एक मराठा कोटी मराठा

  • @gaikwad5292
    @gaikwad52927 ай бұрын

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @user-wn8hk9vh7g
    @user-wn8hk9vh7g7 ай бұрын

    मराठा एक आहे एकच राहणार

  • @amolyadav3289
    @amolyadav32897 ай бұрын

    मस्त बाळासाहेब,,,एक एपिसोड बनवा,आरक्षणावर

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s7 ай бұрын

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @RameshPingale-jp5go
    @RameshPingale-jp5go7 ай бұрын

    बाळासाहेब छानच

  • @hemantbidave706
    @hemantbidave7067 ай бұрын

    बाळासाहेब तुमच्या एपिसोड मध्ये एक मराठा आरक्षण वर भाग बनवावा

  • @govindchoure4828
    @govindchoure48287 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar80807 ай бұрын

    एक नंबर मावळा कीर्तनकार

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray39827 ай бұрын

    Jay Hari Maharaj,ek maratha lak maratha

  • @babajichaudhari2576
    @babajichaudhari25767 ай бұрын

    एक नंबर

  • @ganeshpawar8226
    @ganeshpawar82267 ай бұрын

    जय शिवराय

  • @subhashbandal6780
    @subhashbandal67807 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale82987 ай бұрын

    जय हरी माऊली 👌🙏👌

  • @laxamanbavane7891
    @laxamanbavane78917 ай бұрын

    महाराज एक नंबर सुपर

  • @user-ib8bc6zr7o
    @user-ib8bc6zr7o7 ай бұрын

    चांडाळ चौकडी मध्ये मराठा आरक्षण साठी एक भाग बनवा

  • @vilasjadhav1147
    @vilasjadhav11477 ай бұрын

    Jay shivray Jay Maharashtra 🙏🚩🙏🚩

  • @VikashMore-fn7bl
    @VikashMore-fn7bl7 ай бұрын

    नमस्कार बाळूमामा

  • @Krishna-tm5ei
    @Krishna-tm5ei7 ай бұрын

    जय हारीमाऊली

  • @manishrakhewar-qi6zj
    @manishrakhewar-qi6zj7 ай бұрын

    Maharaj he eka jatiche nstat

  • @DadaAdake-jy5ri
    @DadaAdake-jy5ri7 ай бұрын

    जय हरी

  • @lalitanigade8876
    @lalitanigade88767 ай бұрын

    खुप खुप आभार तुमचे काम असेच राज जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💓💓💓💓💓💓💯💯💯💯💯

  • @A_errorless
    @A_errorless7 ай бұрын

    ❤❤❤❤❤ बाळासाहेब हरहुन्नरी कलाकार 🙏🙏🙏

  • @gajananwankhede8637
    @gajananwankhede86377 ай бұрын

    बाबासाहेब खुप छान

  • @magampachpute4657
    @magampachpute46577 ай бұрын

    1एकच नंबर किर्तन

  • @ravsahebthorat3592
    @ravsahebthorat35927 ай бұрын

    सलाम महाराज लय भारी 🙏👍👌

  • @bhausaheberande2306
    @bhausaheberande23067 ай бұрын

    एकदम मस्त माहिती

  • @user-ni6iq2zw6w
    @user-ni6iq2zw6w7 ай бұрын

    Khupach chhan sangitl balasahibane.shinde maharaj

  • @dipakpatildipakpatil9764
    @dipakpatildipakpatil97647 ай бұрын

    खूप छान महाराज

  • @hanmantjadhav3700
    @hanmantjadhav37007 ай бұрын

    महाराज एक नंबर

  • @vijaygawlee1016
    @vijaygawlee10167 ай бұрын

    वारकरी संप्रदाय मधील सामाजिक विषयावर सुद्धा कीर्तन होईल‌ असे वाटलेच नव्हते

  • @dipakgaikwad9994
    @dipakgaikwad99947 ай бұрын

    खूप छान बाळासाहेब, समाजवादी बोलल्या बद्ल.

  • @Maratha4912
    @Maratha49127 ай бұрын

    Balasaheb.. खूप खूप धन्यवाद

  • @santoshyashwantrao2560
    @santoshyashwantrao25607 ай бұрын

    सर मुंबईला या २४ तारखेला तुमच्या सारख्या व्यक्ती आल्या तर अजून मजबूत ताकद मिळेल

  • @prakashpol6424

    @prakashpol6424

    7 ай бұрын

    मग चान्डल चौकडीच्या करमति कोण करणार

  • @vijaysuryawanshi9558

    @vijaysuryawanshi9558

    7 ай бұрын

    ​@@prakashpol6424😮

  • @JkPatil-xx5xd

    @JkPatil-xx5xd

    7 ай бұрын

    महाराज या

  • @ganeshcholke5732

    @ganeshcholke5732

    7 ай бұрын

    ​@@prakashpol6424तुला सांगु का कोण करणार ते

  • @SaurabhAware-ki9mf

    @SaurabhAware-ki9mf

    7 ай бұрын

    😂😂😂😂3❤²2 ​@@prakashpol6424

  • @sangitapise5127
    @sangitapise51277 ай бұрын

    Khup bhari kirtan maharaj

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr7 ай бұрын

    Ek maratha koti maratha

  • @_30_tejaswininalawade95
    @_30_tejaswininalawade957 ай бұрын

    Marathyano aata tri yatun shika mazyakde shabd nahit jay balasaheb jay jarange dada 1maratha koti maratha

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr7 ай бұрын

    Very nice kirtan

  • @vinayaknarwade6968
    @vinayaknarwade69687 ай бұрын

    🙏🙏🚩🚩🙏 अप्रतिम

  • @vitthaljawale7480
    @vitthaljawale74807 ай бұрын

    महराज़।शतकोटी पमान्, apan jarage Patil sobhat disle pazet mumbie madhe❤❤

  • @karanmore1695
    @karanmore16956 ай бұрын

    भरत शिंदे चा नंबर पाहिजे होता कीर्तन तेव्हायचे होते

  • @deepakpatil3536
    @deepakpatil35367 ай бұрын

    अप्रतिम किर्तन ❤

  • @ganeshbhosle1715
    @ganeshbhosle17157 ай бұрын

    मराठ्यांनो एक व्हा

  • @shrirammete7926
    @shrirammete79267 ай бұрын

    No 1. Shinde maharaj

  • @pratikwarkad5312
    @pratikwarkad53127 ай бұрын

    सिदेमहाराजखूप आभार‌

  • @balajishinde4335
    @balajishinde43357 ай бұрын

    Ram Krishna Hari mauli koti koti pranam 🙏🙏👍👍🙏🙏 jay maratha

Келесі