प्रत्येक गावात असा एक नेता हवा| पद्मश्री पोपटराव पवार मुलाखत| padmashri popatrao pawar mulakhat

Ойын-сауық

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात विकासाची गंगा आणणारे व त्याचा कायापालट घडवणारे पोपटराव बागुजी पवार यांचा जन्म हिवरे बाजार या गावात झाला. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय होता, तर आई जानकीबाई गृहिणी होत्या. गावातील जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये पोपटरावांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी केडगाव येथील जीवन शिक्षण मंदिर येथे प्रवेश घेतला. त्यांनी अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती करणे पसंत केले. वडिलांच्या काळात गावात फुलणाऱ्या शेतीमध्ये आता मात्र दारूच्या भट्ट्या लागत होत्या. हे विदारक चित्र त्यांना बदलायचे होते. गावातील पारंपरिक शेती व्यवसाय टिकला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे पोपटराव पवार यांनी गावाच्या सरपंचपदी आल्यावर हे चित्र बदलण्याचे आव्हान स्वीकारले. गावात शेतीचे मळे फुलले पाहिजेत यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन पवार यांनी केले.
वाहून जाणारे पाणी अडवले गेले. वृक्ष लागवड, कुरण विकास, लुज बोल्डर, गली प्लग, माती नाला बांध, सिमेंट चेक डॅम, सिमेंट साठवून बंधारे, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, जैविक बंधारे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली. शेतातील पाणी शेतात अडवल्यामुळे साहजिकच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. पवार यांनी ही सर्व कामे लोकसहभागातून केली. त्यामुळे कुठल्याही सरकारी मदतीविना ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने ही कामे केली. शेती पुनर्जीवित करण्याचा पहिला टप्पा पार पडला. शेतीचे क्षेत्र वाढू लागले. ज्वारी, बाजरी, कडधान्य यांसारख्या कोरडवाहू पिकांऐवजी कांदा, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, फूलशेती व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला अशी पिके घेतली गेली. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीकपद्धतीत बदल केला पाहिजे हे ओळखून पवार यांनी ऊस आणि केळी ही जास्त पाणी लागणारी पिके घेण्यावर गावात बंदी घातली. त्याचा गावकऱ्यांना फायदा झाला. १९९६मध्ये पवार यांनी गावात शेतीसाठी कूपनलिका करण्यावर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करण्यात आली. जास्त पाऊस पडला, तर तिसरे पीक घेता येते.
पवार यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक संस्थांनी गौरव केला. तसेच १९९८ मध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट आदर्श गाव आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन पवार यांचा गौरव केला. भारत सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारही १९९८ मध्ये त्यांना मिळाला. पवार यांना असे २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट या संस्थेतर्फे भूजल व्यवस्थापन पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या कपार्ट या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या समृद्ध गाव संकल्प व प्रकल्प समितीचे ते कार्याध्यक्षही आहेत. ते महाराष्ट्र जल संधारण परिषद, महाराष्ट्र जल संधारण कार्यकारी समिती, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य आहेत. आंध्र प्रदेश सरकारच्या ग्राम विकास समितीमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.
Popatrao Baguji Pawar (born 1960) is the farmer sarpanch of Hiware Bazar, a gram panchayat in Ahmednagar district of Maharashtra India.] He was the only post graduate in the village. In 2020, he received the Padma Shri honour from the Government of India for his contribution in the field of social work.
He is the Executive Director of Maharashtra state government's Model Village programme.[4] He is credited to have transformed it from an impoverished village into a model of development that the government of Maharashtra wishes to implement across the state.
Pawar led Hiware Bazar's transformation from a drought- prone village to a green and prosperous model village, thus successfully reproducing Anna Hazare's Ralegaon Siddhi model of village development.[7] He featured in an India Today cover story as the person who demonstrated how rural water resources could be revived.[6]
The Hiware bazare gram panchayat, with Pawar as its sarpanch, won the first National Award for community led water conservation in 2007.
hiware bazar village marathi
hiware bazar
hiware bazar village in telugu
hiware bazar village vlog
hiware bazar documentary
hiware bazar gaon
hiware bazar village documentary
hiware bazar village in english
hiware bazar village in hindi
hiware bazar village tour
hiware bazar ahmednagar
hiware bazar village story
हिवरे बाजार सरपंच
हिवरे बाजार गाव माहिती मराठी
हिवरे बाजार ग्रामपंचायत
हिवरे बाजार गाव
हिवरे बाजार अहमदनगर
हिवरे बाजार
हिवरे बाजार माहिती
hiware bazar village
hiware bazar
hiware bazar gaon
hiware bazar gram panchayat
hiware bazar popatrao pawar
hiware bazar village in telugu
पोपटराव पवार हिवरे बाजार
पोपटराव पवार
पोपटराव पवार सरपंच
पोपटराव पवार यांचे भाषण
popatrao pawar hiware bazar
popatrao pawar hiware bazar village
popatrao pawar hiware bazar
popatrao pere patil
popatrao pawar
popatrao pawar village
popatrao pawar speech
popatrao pawar sarpanch
popatrao gawade
popatrao song
popatrao pawar padmashree puraskar
popatrao baguji pawar
popatrao sarpanch
popatrao pawar hiware bazar
popatrao pawar hiware bazar village
popatrao pawar speech
popatrao pawar sarpanch
popatrao pawar village
popatrao pawar padmashree puraskar
popatrao pawar maza katta
popatrao pawar hiware bazar rstv
popatrao pawar
popat pawar hiware bazar

Пікірлер: 56

  • @rushikesh544
    @rushikesh544Ай бұрын

    पोपटराव पवार यांनी दिशा दिली,व संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली ,एकजूट दाखवली म्हणूनच हे सर्व शक्य झालं...

  • @phantompatil
    @phantompatilАй бұрын

    अप्रतिम शिकलेला व्यक्ती काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक गावात दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्व ची गरज आहे यासाठी तरुण पिढी ने शिवधनुष्य हाती घेतले पाहिजे

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708Ай бұрын

    महात्मा ज्योतीबा फुले यांनी खडकवासला धरण देखरेक केली व अप्रतिम काम केले जय ज्योती जय क्रांती

  • @SurajJadhav-qd6tm
    @SurajJadhav-qd6tmАй бұрын

    या वैकतीचे विचार ऐकण्यासारखे आणि अमलात अन्यासारखे आहेत....मी यांचे विचार २ तास समोर बसून एकले आहेत...खूप भारी motivation करतात

  • @rushikesh544
    @rushikesh544Ай бұрын

    एक नंबर मुलाखत घेतली sandy भाऊ...

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale782125 күн бұрын

    हिवरे बाजार एक आदर्श गाव

  • @pravinkhodake4023
    @pravinkhodake4023Ай бұрын

    एक नंबर मुलाखत भाऊ..

  • @shaileshsapkal7139
    @shaileshsapkal7139Ай бұрын

    Salute 🫡 from bottom of my Heart ❤️👍👌👏😇😇

  • @Grow2SuccessKeshavChaudhari
    @Grow2SuccessKeshavChaudhari21 күн бұрын

    मी ही मुलाखत पाहुन खुप प्रेरित झालो आहे।। मी केशवगंगा़ चौधरी ,,माझे गाव हातवळण देविचे (नगर) ऐणार्या 5 वर्षात पुर्ण पणे बदलण्यास सक्रिय करेल,,, मनापासुन आभारी आहे, सॅन्डी सर आणी पोपट पवार सरजी।।।

  • @btssunilb2173
    @btssunilb2173Ай бұрын

    आदरणीय पोपटराव पवार साहेब यांना सर्व पक्षीय नेत्यांनी मिळून विधानपरिषद अथवा राज्यसभेवर पाठवावे,त्यांच्या कार्याला सर्व पक्षीय न्याय मिळेल आणि राष्ट्राला अधिक ताकदीने उपयोग होईल. सुनिल बेनके शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता नवी सांगवी पुणे

  • @Grow2SuccessKeshavChaudhari

    @Grow2SuccessKeshavChaudhari

    21 күн бұрын

    Sunil Sirji...You Are Right..

  • @VitthalFunde-uo2fc
    @VitthalFunde-uo2fc23 күн бұрын

    हिवरे बाजार हे गाव खुप खुप छान आहे पवार साहेब चांगले समाज सेवक आहेत

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708Ай бұрын

    अप्रतिम

  • @vaibhavmule2664
    @vaibhavmule2664Ай бұрын

    He should be big leader of our state

  • @vaibhavwandhekar9887
    @vaibhavwandhekar9887Ай бұрын

    सॅन्डी सर अभिमान वाटतो तुमचा मोझे कॉलेज ला आपल्या सोबत दोन वर्षे सहवास लाभला हे आमचे भाग्य

  • @jaymeher1573

    @jaymeher1573

    25 күн бұрын

    कोणत मोझे काॅलेज

  • @vaibhavwandhekar9887

    @vaibhavwandhekar9887

    25 күн бұрын

    @@jaymeher1573 गेनबा सोपानराव मोझे आळंदी रोड चरोली पुणे

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale782125 күн бұрын

    खुपच छान गाव

  • @dhananjaypansare8617
    @dhananjaypansare8617Ай бұрын

    Very very very nice 👌👌👌👌👌

  • @santoshvetal3095
    @santoshvetal3095Ай бұрын

    खूप मुलाखत आवडली sandy

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459Ай бұрын

    Popatrao pawar is Great and knowledgable personality🎉🎉🎉salut to him...💐💐🙏🙏

  • @prakashmane4529
    @prakashmane4529Ай бұрын

    Lage raho pawar saheb

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567Ай бұрын

    छान

  • @firojmulani9839
    @firojmulani9839Ай бұрын

    Great interview sandy

  • @harishshinde4259
    @harishshinde425923 күн бұрын

    मस्त

  • @mukundpotbhare346
    @mukundpotbhare346Ай бұрын

    Popatrao Pawar is the father of the Village development movement

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948Ай бұрын

    साहेब तुम्ही आमदार जल पाहिजे आता

  • @user-pp3dt8hu3s
    @user-pp3dt8hu3s11 күн бұрын

    अप्रतिम गावं

  • @hanumantgojare779
    @hanumantgojare779Ай бұрын

    1नंबर सर

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280Ай бұрын

    Good

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661Ай бұрын

    🎉❤

  • @SantoshKoke-cb9kl
    @SantoshKoke-cb9kl18 күн бұрын

    Pawar Saheb best aahet

  • @publicking695
    @publicking695Ай бұрын

    Nice sandy bro.. One again you srarted content which is youre identity nd this is why i am watched you previously in ban day of bull cart.. Keep it up both...

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jhАй бұрын

    ❤❤❤❤🎉🎉

  • @nitinwagh882
    @nitinwagh882Ай бұрын

    Patoda gaon chi pn mulakhat ghya

  • @shivajibochare1266
    @shivajibochare126619 күн бұрын

    गावाचं उत्पादन वाढून गावातलाच इतर खर्च होतो पानपट्टी च्या दारू हीच खर्चामध्ये बचत केली खरं हे वर्म

  • @YogeshvenkatraogiriGiri
    @YogeshvenkatraogiriGiri19 күн бұрын

    Saheb आमच्या गावात मंदिराला विरोध होतोय काहीतरी मार्ग सांगा

  • @dattashinde485
    @dattashinde485Ай бұрын

    पवार साहेब पुरस्कारच व्यवस्थापन करा

  • @anildond8647
    @anildond864717 күн бұрын

    आशा लोकांना विधान परिषद किंवा राज्य सभे वर घेऊन राज्याचा ,देशाच्या विकासास हातभार लागून ,ग्रामीण भाग विकसित होऊ शकतो

  • @AdityaTambitkar-kj8vn
    @AdityaTambitkar-kj8vnАй бұрын

    निंबाळकर सर ची मुलाखत घ्या

  • @user-is3lr6sw2o

    @user-is3lr6sw2o

    Ай бұрын

    💯

  • @appaso_pawar

    @appaso_pawar

    Ай бұрын

    Kashyala ajun भांडण पेत्वेल😂🤣

  • @satpudaedutech4814

    @satpudaedutech4814

    Ай бұрын

    बैलगाडा शर्यती मध्ये भांडणे लागतील असे प्रश्न कोणीही कोणाला विचारूच नये, असे मला वाटते.

  • @vinitkalange1392

    @vinitkalange1392

    Ай бұрын

    Nako

  • @pravinkhopade4984

    @pravinkhopade4984

    Ай бұрын

    कश्याला घान जागी करताय राव मुद्दामहूं न

  • @dharamrajput7112
    @dharamrajput7112Ай бұрын

    जय श्री राम 🚩🙏🏻

  • @vishnuambhure2050
    @vishnuambhure2050Ай бұрын

    सर ची मुलाखत घ्या

  • @scorecard1007
    @scorecard1007Ай бұрын

    Playback Speed 1.50

  • @SandipJadhav-mz7lr
    @SandipJadhav-mz7lrАй бұрын

    Basakar pare patil patoda ya gavachi mulakaat gavi

  • @patilfarming
    @patilfarmingАй бұрын

    बैलगाडाशेत्रात वणवा पेट घेतला अहेल ते मिटवा साहेब

  • @vijaypatil2096
    @vijaypatil2096Ай бұрын

    निबांरकळ‌ सर ची मुलाकात घ्या

  • @user-vz6ob6kw7d
    @user-vz6ob6kw7d14 күн бұрын

    नगरकरांना अभिमान आहे पोपटराव पवार साहेबांचा 🙏🏽🥹

  • @nazirshaikh167
    @nazirshaikh16721 күн бұрын

    अप्रतिम

Келесі