प्रतिमाची डायरी चोरताच अर्जुनने रचला खोट्या प्रेमाचा सापळा | Tharla tar mag today's episode review
This is happened in Tharla tr mag today's episode review in our voice | Arjun has creat fake love drama | 10 July 2024 | प्रतिमाची डायरी चोरताच चैतन्यच्या युक्तीने अर्जुनने रचला खोट्या प्रेमाचा सापळा.
#marathinati
#tharlatarmag
Пікірлер: 12
अस्मिताला काठून टाका प्रिया अर्जुन मिठ्या मारन बंद करा प्रेक्षक खुप चिडलेले आहेत अर्जुन प्रिया अस्मिता यांच्यावर
या अस्मिता ला पाठवणा सासरी किती दिवस झाले इथंच आहे ती
👌
अस्मिता बिनकामी पात्र आहे,तिला कायम स्वरुपी लवकरात लवकर तिच्या नवऱ्याच्या घरी हाकलून द्या please
फारच लांबण लावतात रटाळ चालल्ये मालिका
👍👍👍👍🙏🙏
अस्मिताला सासरी कधीं पाठवंनार. लग्न झालेल्या मुलीने इतके दिवस माहेरी राहू नये. लोक नाव ठेवतात.❤❤❤
😊
Ashmita la kai navra nahi aahe ka navryani hakhlun dile asel karan asya baika fakt dusrya chya gharache kase vait hoil ya laykichya astat tasi aahe hi ashmita
सायली खरी दाखवा
सायली खरी दाखवा