No video

Prank करायला गेलो आणि डोळ्यात अश्रू घेऊन आलो , हा Prank पाहून तुम्ही सुद्धा Emotional होताल

Facebook Page साठी खालील लिंक ला click करून Follow करा -
/ prank-shala-official-1...
@Prank Maza
मित्रांनो जर तुम्हाला आमच्या Latest Update पहायच्या असतील किव्हा आमच्याबरोबर बोलायच असेल तर तुम्ही आम्हाला Instagram वर Follow करुन आम्हाला भिंदास Mesaage करु शकता त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला Follow करा -
/ ​
मित्रांनो आपला मराठी चैनल आहे . आपल्या मराठी चैनल ला SUBSCRIBE करुन आणि बाजूला घंटा दाबुन आम्हाला सपोर्ट करा,खालील लिंक वर क्लिक करा 🙏 -
/ @prankmaza
कोणत्याही प्रकारच्या Buisness किव्हा promotional कामासाठी तुम्ही खाली दिलेल्या Mail id वर Mail पाठु शकता
For Any Business Enquiry mail id -
marathiprank2.0@gmail.com
खाली दिलेली आमची टीम आहे -
Actors_ Prashant , Parshuram & Sagar
DOP _ Kunal Munmeshwar, Parshuram & Moksham
Directior_Parshuram
Video Editor _ Prashant & Parshuram
Thumbnail Maker _ Mayank Gupta
Managment_Parshuram, Manoj & Kunal Munneshwar
Special Credit - MG
#PrankMaza​
#Pune​
#marathilive
#marathi
#marathisocialexperiment
#marathiemotional
#marathi
#मराठीमदत
#मराठी

Пікірлер: 475

  • @PrankMaza
    @PrankMaza2 жыл бұрын

    आवडली तर Share नक्की करा 🙏

  • @ajitkisanjadhav9556

    @ajitkisanjadhav9556

    2 жыл бұрын

    प्रसाद भाऊ आणि सागर भाऊ डेडी prank करा .

  • @vr__star_008

    @vr__star_008

    2 жыл бұрын

    Tribute to Stan💥⚔️💔 kzread.info/dash/bejne/hIRhuduGlZqdfJM.html Official video🎥👇

  • @rahulpawar6919

    @rahulpawar6919

    2 жыл бұрын

    nice

  • @Pm1Dec

    @Pm1Dec

    2 жыл бұрын

    खरंच खूप इमोशनल केलं

  • @EduPritu

    @EduPritu

    Жыл бұрын

    Mla chay walyach hasu al , prank prynt thik ahe pn kunala bhuk lagli aste mhnun yach pn bhan theva.

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. Жыл бұрын

    खूप भारी..सुरवातीची क्लिप पाहून डोळ्यात अश्रू आले... स्वामी माऊली नेहमी तुम्हाला सुखी ठेवो आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो😊🌹🙏

  • @INDIANKING-786
    @INDIANKING-7862 жыл бұрын

    आपल्या महाराष्ट्रा सारखी संस्कृती कुठेही नाही,. You both are doing great job 👌👌🐱 Love you bro 🤗🤗🤗

  • @user-xh5vy7fz2m

    @user-xh5vy7fz2m

    Жыл бұрын

    Lekin aap Soch ki baat hai na bhai Apne Ko Maharashtra ki Kadar Nahin Apne logon ko hi Kadar Nahin😢

  • @rajugholap1665
    @rajugholap16652 жыл бұрын

    भाऊ जेव्हा लहान मुलगा तुम्हाला स्वतःच्या हाताने घास भरवितो तेव्हा मला वाटतं thats humanity. खरंच खूप मस्त वाटलं ❤️🥺

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 Жыл бұрын

    स्वतः उपाशी असून सुद्धा ज्याला दुसऱ्या माणसाची तहान भूक कळते, तोच खरा माणूस! आपल्या देशात आणि महाराष्ट्रात असे कितीतरी लोक असतील पण त्यांना असे समोर आणण्याचं जे धाडस तुम्ही दाखवले त्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो! जय हिंद, जय शिवराय! हर हर महादेव!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Skvlogs0157
    @Skvlogs01572 жыл бұрын

    Bhava kay mast Kam karta yaar tumi 🙏❤️ asch help karat ja ani tumchyakadun mi pn help karayla shiktoy .... Keep it up bro

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari85142 жыл бұрын

    !! जय शिवराय!! 🙏🙏 खरंच भावांनो डोळ्यात पाणी आले.आहेत जगात खुप चांगली माणसे ❤️❤️❤️❤️❤️👌👌

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r2 жыл бұрын

    आजपर्यंत चा सर्वात भारी फ्रेक विडीओ 😂 आणदाचे अश्रू आले ❤️ तु भाऊ तुम्हा दोघाना आज किस डे भाई वाला किस हां 💋😘😀

  • @ANIME_HENTAI420

    @ANIME_HENTAI420

    2 жыл бұрын

    😉😁

  • @Mout_pakki_hai

    @Mout_pakki_hai

    2 жыл бұрын

    Mi bf vala kiss ghetoy tycha😘😘😘

  • @mirapangare
    @mirapangare2 жыл бұрын

    किती भारी वाटत आपल्या देशातील माणसे अशी माणुसकी जपतात

  • @aishwaryaashoksonawaneaish1283
    @aishwaryaashoksonawaneaish12832 жыл бұрын

    मनाला लागल रे भाऊ खुप.....खुप सुंदर🙏🙏🙏😘😘🤗🤗☺☺

  • @govindrathod4667
    @govindrathod46672 жыл бұрын

    गरिबांच्या मनातच श्रीमंती असते ....

  • @sidheshnaik1140

    @sidheshnaik1140

    Жыл бұрын

    Very true

  • @prashanttapke8982

    @prashanttapke8982

    Жыл бұрын

    Mantch nahi dada krutit pn shrimant aste ho bhau

  • @prakashsirsath1012

    @prakashsirsath1012

    2 күн бұрын

    खरं आहे रे माझ्या भावा गरिबी मध्ये श्रीमंती असते

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j2 жыл бұрын

    Jay भीम jay शिवराय भावांनो जात पात धर्म सोडा माणुसकी जपा .. राजकारणी लोकांच्या नांदी लागून आपली एकजूटता गमावू नका

  • @dhirajx3756

    @dhirajx3756

    Жыл бұрын

    Best .

  • @ganeshrajput9457

    @ganeshrajput9457

    Жыл бұрын

    Together we're stronger jai shree Ram jai walmiki

  • @saurabh_D__7

    @saurabh_D__7

    Жыл бұрын

    आधी जय शिवराय मग तुमचं काय ते

  • @ajay-gd2zo
    @ajay-gd2zo2 жыл бұрын

    खरच यार डोळ्यात पाणी आलं शत शत प्रणाम आहे असं जर सर्व लोकांनी विचार केला तर कोणी भारतात उपाशी राहणार नाही आणि भूकनिर्देशक मध्ये भारत 104 वरून खूप वर येईल

  • @_PATIL5
    @_PATIL52 жыл бұрын

    भाऊ ऐक नंबर ❤❤अस फक्त आपला मराठी माणूसच करू शकतो. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @sandhyakharat5688
    @sandhyakharat56882 жыл бұрын

    जय भीम,,🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 जय शिवराय,,🚩🚩🚩🚩🚩 भावा मी पण भाऊक झालो 😭😭😭

  • @mirapangare
    @mirapangare2 жыл бұрын

    Dada तुमचा प्रत्येक व्हिडिओ काही तरी नवीन आयुष्य सांगून जातो. खूप छान वाटल तो मुलगा किती मोठी गोष्ट सांगून गेला माणुसकी बद्दल गरिबांना माणुसकीची जाणिव असते.

  • @balajiwaghmare1452
    @balajiwaghmare14522 жыл бұрын

    जेवताना कोणी जवळ आल्यास त्याला जेवणासाठी विचारणे व् घासातला घास देणे ही आपली संस्कृती आहे।

  • @chandrakantjadhav9714
    @chandrakantjadhav97142 жыл бұрын

    खूप छान, ही आपली भारतीय संस्कृतीच दर्शन तुम्ही घडवून दिलं 👍👍👍

  • @raviwaidande6337
    @raviwaidande63372 жыл бұрын

    एक नंबर दादा , खूपच छान . माणुसकीचे उत्तम उदाहरण . आणि तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा.

  • @amarwagh9432
    @amarwagh94322 жыл бұрын

    तुमी त्या मुला सोबत नाष्टा करून आमच मन जिंकलं 🙏🏻!!

  • @user-ve2nf2bf7d
    @user-ve2nf2bf7d2 жыл бұрын

    भावा आतापर्यंत चा सर्वात एक नंबर prank हसता हसता डोळ्यातून पाणी आल की राव आईशपथ ह्याला तोड नाहि खूप छान असाच अजून पार्ट टू पाहिजे. फ्रॉम जेजुरी 🥰🥰🥰🥰😝😝😝🥰

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp2 жыл бұрын

    तस तर पूर्ण च आवडला पण खास करून त्या लहान मुलाचा वडापाव देताना कंठ दाटून आला ....पण या व्हिडिओ मधून कळलं की माणुसकी अजूनतरी आहे...♥️👌लव यू ब्रो मस्त व्हिडिओ बनवला..♥️♥️

  • @pranayubhe1449
    @pranayubhe14492 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💗🚩🤘😍एकच नंबर भाऊ💥

  • @onkarpotadar2439
    @onkarpotadar24392 жыл бұрын

    असाच आणखी एक व्हिडिओ पाहिलं होता त्याचच inspiration आहे का व्हिडीओ

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna15422 жыл бұрын

    मानवता माणुसकी हेच जीवन

  • @shashankravindranalli1309
    @shashankravindranalli13092 жыл бұрын

    दादा हा आपला छत्रपती शिवजी महाराजा चा महाराष्ट्र आहे,इथे को नीच उपाशी राहून शकत नाही,परका असो कि परका‌

  • @sandeshbhawar5721
    @sandeshbhawar57212 жыл бұрын

    लहान मुलांच्य मनातील भावना कोणी ओळखू शकत नाही पण पोरच मन खुप मोठे आहे

  • @kunaldharne8393
    @kunaldharne83932 жыл бұрын

    1st scene ...kya baat hai❣❣❣❣❣

  • @AbhijitSadgar
    @AbhijitSadgar2 жыл бұрын

    #आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही#

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Жыл бұрын

    सागर काय वेडा आहेस तू .का करतोस असे .आम्हाला रडवतोस .सागर तुझ्या कामाला सलाम .शाताऊ भव .🙏🙏🙏

  • @pramodnikam1894
    @pramodnikam18942 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आले... मित्रा लहान मुलान कडून शिकायला हवे संस्कार...

  • @abhijeet8662
    @abhijeet86622 жыл бұрын

    This is our Real Culture ☄️

  • @sarikashikre2334
    @sarikashikre2334 Жыл бұрын

    दादा विडीओ बघून डोळ्यात पाणी आले खुप छान आहे विडीयो 🙏💐🍫

  • @silvercloud5087
    @silvercloud50872 жыл бұрын

    The richest man is the man with a rich heart and kindness for others. Everyone especially the little boy had no hesitation in sharing his meagre meal with someone who they felt were hungry and needed some support

  • @sntellaringart7841
    @sntellaringart7841 Жыл бұрын

    अरे चहा बिस्किटे एकदम भारी जमलंय👌👌👌👌खूप हसले भावा

  • @suchitavj7518
    @suchitavj75182 жыл бұрын

    Aajchya diwsatil sarvat sunder video hota hai ashich madat krt raha ani tumchya video mdhun aamhi hi changl goshti shikat jaau 👏👏👌👍🙏

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode49062 жыл бұрын

    विना हेतूचे प्रेम,माया,मदत जगात फक्त भारतातच आहे,हे आपण सुंदर दाखवून दिले.या सर्वांचा बिमोड माणूसकीतील फरक बिंबवूण राजकीय पोळी लाटण्यासाठी फक्त राजकारणी करतात याचा राग येतो.

  • @mayurmks.8195
    @mayurmks.81952 жыл бұрын

    Kharch bhava....me really emotional 😢 zhalo...really appreciate your videos bhai 🙏 ❤ keep going 👍

  • @mr.ritesh_gameryt7175
    @mr.ritesh_gameryt71752 жыл бұрын

    भावांनो अशीच मदत करत रहा ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @grk.fishing
    @grk.fishing2 жыл бұрын

    Ek number Dada Pani wale

  • @dhammapalgaikwad2638
    @dhammapalgaikwad26382 жыл бұрын

    Comedy pan hoti emotional pan hot khup chhan

  • @rohini9660
    @rohini96602 жыл бұрын

    खूपच छान वाटल दादा बघून ♥️ God bless you

  • @arunnejkar2082
    @arunnejkar20822 жыл бұрын

    खरच मस्त बनलाय व्हिडिओ.. असेच मदत करत राहूया..

  • @amolkadam4473
    @amolkadam44732 жыл бұрын

    एका वाक्यात मन जिंकलस भावा जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art Жыл бұрын

    दादा तुमच्यासारख्या विडीयो कोणीही बनवु शकत नाही आणि तुम्ही खुप छान काम करतां 👌👌👌👌👌👌🌹👍👍👍👍

  • @ajaysingh0938
    @ajaysingh0938 Жыл бұрын

    दुनिया खूप सुंदर आहे फक्त त्याला पाहायला तुमच्या सारखे हिरे पाहिजेत... ❤

  • @bashidsayyed2318
    @bashidsayyed23182 жыл бұрын

    सुपर,मस्त

  • @chandramanishinde9769
    @chandramanishinde97692 жыл бұрын

    Mast yaar...nice..je bhetle tumala prank krtana te kharch dev manus hote..aahes..

  • @mahendradhanvijay2591
    @mahendradhanvijay25912 жыл бұрын

    Khup mast yarr ....jithe rajkiy lokk hindu muslim mdhe bhandan lavayche kamm krt aahet tithe tumhi Prem vadhvtay .....khup mast Bhai lokk ....aavdll yarr

  • @RohitW1770
    @RohitW1770 Жыл бұрын

    Kharach tumha doghancha haatkhand aakhya bhartat kon nai dharnar... Khup chhan salam tumchya karyala

  • @satishnaik2982
    @satishnaik2982 Жыл бұрын

    🙏 really great bro Hart taching prank.kupch Chan manuskich drshan krun dilet.its really Maharashtra sauskurti good bless you and best of luck

  • @Prashantum
    @Prashantum Жыл бұрын

    Those are the real rich people of our country...jai hind.. jai Maharashtra...

  • @Supriya_editz
    @Supriya_editz2 жыл бұрын

    very heart touching

  • @chayamane3974
    @chayamane3974 Жыл бұрын

    खूप छान 👍 काही लोक सोडली तर आपली लोकं खूप छान आहेत लगेच इमोशनल होतात, चहा वाला भारी वाटला व्हिडिओ

  • @sagarsanjaydhainje5397
    @sagarsanjaydhainje53972 жыл бұрын

    मानूसकी ही आपल्या मराठी मातीतच आहे आज पण जेव्हा आशा गोष्टी बगतो तर अभिमान वाटततो महाराष्ट्रीयन असल्याचा असाच एक पाकिस्तानी prank बघितला होता 11 मिंटाचा त्या व्हीडिओ मध्ये एक ही असा माणूस बघायला भेटला नाही की तो स्वतःच जेवण दुसऱ्याला देईल पण आपल्या मराठी मातीत परस्थिती किती ही खराब असली तरी घासताला घास दिला जातो मग तो माणूस कोण आहे याची पर्वा न करता हा व्हिडीओ जरी हास्यास्पद करायचा प्रयत्न केला तरी हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करणारा आहे 🙏

  • @swapnilgaikwad6272
    @swapnilgaikwad62722 жыл бұрын

    Last Vala chan hota bhavano nice good work

  • @meenakhawale7485
    @meenakhawale74852 жыл бұрын

    Bhau chaa valyachi khup majja ali 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣ani tya lahan mulasathi 👍👍👍

  • @anandambhore572
    @anandambhore5722 жыл бұрын

    अतिशय मनाला लागणारा व्हिडिओ आहे. आणि माणुसकी पण दिसून येत आहे ❤️❤️❤️👍🌹🌹

  • @maheshshawale534
    @maheshshawale5342 жыл бұрын

    Khup bhaari video asa video kadhicha hou shakat nai hatts off speechless 🙏😶👍💯😘

  • @sachinkamble754
    @sachinkamble754 Жыл бұрын

    अतिशय मस्त वीडियो होता..👍👍

  • @yogehsutar9579
    @yogehsutar95792 жыл бұрын

    Khup mast bhai kharach dolyatun pani yeil ashich video ahe .

  • @bharatimathapati2456
    @bharatimathapati2456 Жыл бұрын

    Ye he India or yha ke bhot hi ache log dildar 💯🙏

  • @aaruuu._.07_
    @aaruuu._.07_2 жыл бұрын

    1 number bhava

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar2 жыл бұрын

    तुम्हा दोघांना बघून लोक खाणेच काय खिशातले पैसे देखील काढून देतील, खतरनाक दिसता दोघे.

  • @akshayshirsath8180
    @akshayshirsath81802 жыл бұрын

    Bhau ek number video asta tumchya 👌🏻👌🏻❤🙏🏻

  • @DATTATRAY-2299
    @DATTATRAY-22992 жыл бұрын

    Reaction of that golu bhai white t shirt is great

  • @sujitkasare7721
    @sujitkasare77212 жыл бұрын

    जय शिवराय अभिमान आहे जय भीम देशाचा सन्मान आहे तेव्हा दोघांचे नाव घे तुला नकीच अभिमान वाटेल

  • @simpleliving169
    @simpleliving1692 жыл бұрын

    लहान मुलांच खरच मन मोट आहे

  • @user-gi1ch3kc1z
    @user-gi1ch3kc1z Жыл бұрын

    आवडला मस्त विडिओ

  • @rupeshrinjad3505
    @rupeshrinjad3505 Жыл бұрын

    खरच दादा तुम्ही फार ग्रेट आहेत .

  • @AdilKhan-oh7gu
    @AdilKhan-oh7gu Жыл бұрын

    Wonderful ! this is our India.

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar62472 жыл бұрын

    लहान मुलाचा व्हीडिओ खूप आवडला,

  • @CHETAN_14
    @CHETAN_142 жыл бұрын

    खरच मनाचा मोठे पणा आणि दिलगिरी हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या महाराष्ट्र मध्ये बघायला भेटतो मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना❤️❤️....जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ❤️❤️

  • @ismailshaikh1503
    @ismailshaikh15032 жыл бұрын

    करंच अर्जुन जगात प्रेम आपुलकी एक मानाला

  • @ismailshaikh1503

    @ismailshaikh1503

    2 жыл бұрын

    ख़रंच जगाती आपल्यासारखी माणसं आहे म्हणून ह्याजगात प्रॆम आपुलकी माणूसकी जिवंत आहे मनाला सुखद अनुभव देवून गेला

  • @akashmahapure1439
    @akashmahapure14392 жыл бұрын

    Mast पुणेकर 🙏🏻👍🏻 पानमळा बॉईज जिंदाबाद🤩

  • @dilipadsul3639
    @dilipadsul36392 жыл бұрын

    Khupach Chhan Sandesh Dila Aahe🙏🙏👌👌

  • @sandeepzantye8365
    @sandeepzantye83652 жыл бұрын

    Khup khup mast ahe bhavu video mala khup anand jala pahun

  • @santoshipanchal2362
    @santoshipanchal23622 жыл бұрын

    Khup chan Dada bhari vatal manusaki aahe aajun

  • @rastapurministry7612
    @rastapurministry76122 жыл бұрын

    Ha aahe Maharashtra maza.....

  • @namratas1929
    @namratas19292 жыл бұрын

    Tumhi amhala khuup radavale.God is Great!

  • @remoningappa7964
    @remoningappa79642 жыл бұрын

    Ek sangu mitra .. lahan porgani . Jiyu jinkla ... 😇🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @royalpass4
    @royalpass42 жыл бұрын

    #__दिलदारव्यक्तिमत्व....😍😙

  • @rahulwakale6372
    @rahulwakale63722 жыл бұрын

    भाऊ आशेच मायाळू मासाचि गरज आहे जय 🙏 भिम 🌹 जय शिवराय 🌹

  • @akashkhot761
    @akashkhot7612 жыл бұрын

    आपण जन्माला येताना काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहोत मस्त वाटलं भावा विडीवो बघुन एकदम भारी

  • @sunnysp3346
    @sunnysp33462 жыл бұрын

    पानी पुरी वाला सीन खुप आवडला भावा

  • @trevogamingfc7850
    @trevogamingfc78502 жыл бұрын

    याला म्हणतात माणुसकी 👏👏

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 Жыл бұрын

    मदत करण्याची दानत फकत गरीब कडे जास्त असते

  • @sandipghode8353
    @sandipghode83532 жыл бұрын

    खरच यार मनाला भावला व्हिडिओ👌👌👌

  • @riteshwarwate1744
    @riteshwarwate17442 жыл бұрын

    Bhau pn kahi bola aapla pune kupa bhari ahe ha.....😇🚩❣I love pune......

  • @Premsalikalakar942
    @Premsalikalakar9422 жыл бұрын

    Mala ha prank avdl lai mast prank hota bhava👍🏻👍🏻

  • @shivlingkekan4135
    @shivlingkekan41352 жыл бұрын

    Biscuits Ani chaha Wala😅💯🙈

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @ashishgorde4363
    @ashishgorde43632 жыл бұрын

    Small boy what so cute bhau

  • @aqueelshahanawaz4676
    @aqueelshahanawaz46762 жыл бұрын

    मनसाची जात/धर्म खरच खुप सुंदर आहे , बस जाति / धर्मातल्या काही सैतानानी ती कही प्रमाणत नासवलीय....

  • @padmakumarmahire2137
    @padmakumarmahire213710 ай бұрын

    Prank Maza मनोरंजनासह एक माणूसकीचा संदेश

  • @sachinlavhate8184
    @sachinlavhate81842 жыл бұрын

    Super dada tumche vidios khup chaan asatat mala khup avadtat❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @maheshpawar751
    @maheshpawar751 Жыл бұрын

    सगळ्यात जास्त हा विडिओ आवडला मला

  • @buntysonamore
    @buntysonamore Жыл бұрын

    याला म्हणतात माणूसकी 😍😍😍 असे मायाळू पोरं कुठे भेटत नाही

  • @jayshendre1491
    @jayshendre1491 Жыл бұрын

    Uudesh chhan ahe acchhe log hi acchha soch sakte hai, besahara, garib, beghar , majboor, logo ke liye permenently help mile aisa kuch karenge to dil se bahut khusi milegi , bless you

  • @iasaksayyad1307
    @iasaksayyad13072 жыл бұрын

    Nice video lhan mulga pan saiwasnkar mote mla hya mula ch reyakshan best watl purn khup Chan Aple mate aple manas jay Maharashtra

Келесі