Praniti Shinde यांच्या रागाला कार्यकर्ता वैतागला, थेट काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल | Maharashtra Times

#PranitiShinde #SolapurLokSabha #RamSatpute #MaharashtraTimes
सोलापूर शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व एका कार्यकर्त्यांची कॉल रिकॉर्डिंग व्हायरल झाली. कर्णिक नगर येथील बाबूराव क्षीरसागर यांच्या सोबत झालेल्या संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग होती. बाबूराव क्षीरसागर यांनी माध्यमांना माहिती देत प्रणिती शिंदेच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. पंधरा वर्षांपासून काँग्रेसचं काम केलं पण प्रणिती शिंदेंच्या अहंकाराला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपात प्रवेश केला. कॉल रिकॉर्डिंग व्हायरल होताच भाजपचे राम सातपुतेंच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांचा शोध घेत जवळपास २० ते २५ जणांना भाजपमध्ये सामावून घेतलं आहे. प्रणिती शिंदेंना धडा शिकवायचा होता म्हणून कॉल रिकॉर्डिंग व्हायरल केली असं हा कार्यकर्ता म्हणाला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 259

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w2 ай бұрын

    दादा तुम्ही खरंच इमानदार कार्यकर्ता दिसताय भाजपमध्ये आला तुमचं स्वागत आहे जय श्रीराम

  • @marti9653

    @marti9653

    2 ай бұрын

    खाज भागतच नाही. अजुन पाठवतो. काळजी करु नको. घे घालुन

  • @nitingawali8741

    @nitingawali8741

    2 ай бұрын

    ​@@marti9653हा भाषेचा स्थर आहे म्हणजे चांगलाच निर्णय आहे. कार्कर्त्यांची किंमत नाही आहे

  • @Indiansatyavadi

    @Indiansatyavadi

    2 ай бұрын

    Balatkari kutryanchi shetups party bjp

  • @user-qo6hn3xq6d

    @user-qo6hn3xq6d

    2 ай бұрын

    Bhajapa madhye samanya karyakartyala samman , pad , pratishta milate ! Lage raho aapaki mehanat ek din jarur rang layegi !

  • @nil_rv_4924

    @nil_rv_4924

    2 ай бұрын

    "नाही नाही याच्यावर ED ची raid पडली म्हणून हा BJP मध्ये गेला.." :- एक BJP विरोधक ( म्हणूनच म्हणतो आजच्या date ला BJP विरोधकच खरे अंध भक्त आहेत..)

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya14522 ай бұрын

    मुस्लिम PA ला जास्त किंमत आहे हिंदु कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायचंय काय फक्त

  • @magicpiemagicpie

    @magicpiemagicpie

    2 ай бұрын

    Mhanun Congress la chechun thechun takla aahe BJP ne

  • @mohitpatel1616
    @mohitpatel16162 ай бұрын

    प्रणिताला खरंच माज आलेला आहे?

  • @user-ok9si7pw9r

    @user-ok9si7pw9r

    2 ай бұрын

    निवडून आल्यावर बघ...... बेगम पेठ बुधवार पेठ. कशी ताल धरतात

  • @AkshayB-dr3pn
    @AkshayB-dr3pn3 ай бұрын

    प्रणिती ला घराणेशाही चा माज आला आहे 😂😂😂

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    बरोबर बोललात आपण.

  • @Kailllli-mc6mp

    @Kailllli-mc6mp

    2 ай бұрын

    बरोबर

  • @svnrm2004

    @svnrm2004

    2 ай бұрын

    माज... आपल्या लोकांसाठी काही काम नाही. नाही त्या लोकांना धार्जिण व्होट बँक साठी RG ना आदर्श ठेवून

  • @VijayPatil-dd4kd

    @VijayPatil-dd4kd

    2 ай бұрын

    😂😂

  • @MarkDupree-jc6zc

    @MarkDupree-jc6zc

    2 ай бұрын

    ​@@svnrm2004 😂 केळ्याचा आदर्श

  • @arunyadav1985
    @arunyadav19853 ай бұрын

    पराभव होणार तिचा नक्की.... एवढी घमेंडी नाही चालत

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    पराभव व्हायलाच हवा. अहो, ह्या काॅंग्रेस पक्षाचा व त्यांच्या आमदार, खासदारांचा इतिहास बघा. हे फक्त निवडणूक आली की यांना जनता आठवते. एकदा कां निवडून आले की ५ वर्षं ते तोंडही दाखवित नाही. जनता हे कधी समजणार....??

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya14522 ай бұрын

    अरे हिंदु असून कसे काय लोक काँग्रेस ला मतदान करतात खुप आश्यर्य आहे 🤔🤔🤔 कधी कळणार हिंदु लोकांना???

  • @user-cf4ko2nc5q

    @user-cf4ko2nc5q

    2 ай бұрын

    😮😮

  • @user-on7sz8ck7h

    @user-on7sz8ck7h

    2 ай бұрын

    चूत मारीच्या हिंदू लोक फक्त काँग्रेस ला मतदान करणार

  • @rrehanshaikh288

    @rrehanshaikh288

    2 ай бұрын

    Gap re Andhbhakt

  • @user-lf8fs7sx1d

    @user-lf8fs7sx1d

    2 ай бұрын

    Lokana tyancha dharm parivartan zhalyavar samjel 😡

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq2 ай бұрын

    मराठा आरक्षणाला विरोध केला हिने हिला पाडा

  • @vishalsontakke1651

    @vishalsontakke1651

    2 ай бұрын

    कोण बोलते रे चूतिया मराठा आरक्षण ल महायुती ने विरोध केला आहे, त्यांचा वर FIR केला, लाठी चार्ज केला....... एक मराठा लाख मराठा.... लांत मारून महायुती ल बाहेर काढू

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya14522 ай бұрын

    जागे व्हा हिंदुनो ज्या पक्षाला हिंदु धर्म काल्पनिक वाटतो त्या पक्ष ला हिंदु लोक कसे काय निवडून देऊ शकतात

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    एकदम सही कहा आपने.

  • @user-ok9si7pw9r

    @user-ok9si7pw9r

    2 ай бұрын

    उष्ठा खण्यासाठी..पिण्यासाठी...jai bhim

  • @vinodborde9954

    @vinodborde9954

    2 ай бұрын

    ​@@user-ok9si7pw9r ते तुम्हाला जमते हडका साठी काय पण करूं शकता हे आम्हीं बघितले आहे 😂😂😂

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar18723 ай бұрын

    काय बोलण्याची पद्धत ..कसली किंमत देतात कार्यकर्त्याला बघा ...हुकूमशाही

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    अहो, हा सगळा सत्तेचा माज आहे. दुसरं काही नाही. कधी सुज्ञ होणार आपली जनता..‌.???

  • @nikhiljankar1872

    @nikhiljankar1872

    2 ай бұрын

    @@Vijaysoparkar जनतेने मतदानातून उत्तर द्यावे

  • @mukeshnagawade2218
    @mukeshnagawade22183 ай бұрын

    Only BJP Only modi......

  • @ravindraaherkar1011
    @ravindraaherkar10112 ай бұрын

    खुप अहंकारी आहे प्रणीती , आपल्या कार्यकत्याना हलकट पाहणे बोलने असे प्रकार आहे

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil94212 ай бұрын

    आहो प्रणिती नका करू अति नाहीतर होईल निवडणुकात माती

  • @user-ro8vn7zz8z
    @user-ro8vn7zz8z2 ай бұрын

    तिला मराठी बोलता येत नाही मराठ्यांनो मत देऊ नका

  • @user-ok9si7pw9r

    @user-ok9si7pw9r

    2 ай бұрын

    मराठे शिवाजीला विसरले साहेबाचे भक्त झाले... पतरवली उचलतील

  • @sagarkokkul9387
    @sagarkokkul93873 ай бұрын

    BJP Sarkar🚩🚩🚩

  • @user-or1ux2ks5r
    @user-or1ux2ks5r2 ай бұрын

    Only bjp modi ji 🔥💯

  • @santoshgoregaonkar7585
    @santoshgoregaonkar75852 ай бұрын

    आजच्या काळात आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून कष्ट करण्यापेक्षा, पुढारींच्या मागे पुढे धावण्यापेक्षा स्वतः च्या मेहनतीने रोजगार करून कुटुंबाचा आधार होणं कधीही चांगलं. आजमितीस कार्यकर्ता पेक्षा मतदाराला किंमत जास्त आहे

  • @vitthalpande250

    @vitthalpande250

    2 ай бұрын

    अशा पक्षातच थांबु नका घराणेशाही

  • @bajarangtambare9060
    @bajarangtambare90602 ай бұрын

    Rama satpute

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar62472 ай бұрын

    प्रणिती च्या पायाखालची वाळू सरकत आहे पराभव दिसत आहे म्हणून त्या डिस्टर्ब झाल्या आहेत..

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary6942 ай бұрын

    त्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या वडिलांच्या जीवावरच पुढे आलेल्या आहेत. म्हणूनच अशी अरेरावी केली जाते.

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात आपण.

  • @rajendramahadik3403
    @rajendramahadik34032 ай бұрын

    या पोरीच वय पहा आणी तीची भाषा पाहता बाळकडु लक्षण दिसतय

  • @yogeshgalande6223

    @yogeshgalande6223

    2 ай бұрын

    43

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    घरातील बाळकडू... दुसरे काय...?? सत्तेचा अहंकार.

  • @vinaymendake
    @vinaymendake2 ай бұрын

    भाऊ तुम्ही 15 वर्षांत भाजप मध्येच नगरसेवक झाले असता..

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe82962 ай бұрын

    वंश वेल आहेत हे सगळे पुत्र आणि पुत्री... डायरेक्ट संसदेत जातात. तुमच्या सारखे ग्राउंड लेव्हल ला काम करणारी लोकं च यांना मोठी करतात. या पुढे या वंश वेलींना बहरू देऊ नका.

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात आपण. यांनीच काय आमदार, खासदार व्हायचा ठेका घेतला आहे काय...?? दुसऱ्या कार्यकर्त्यांनाही पुढे यैऊ द्या की.

  • @hanumantaware
    @hanumantaware2 ай бұрын

    कागरेच.इडीय.आगाडी.हाटाव.भारत.दएश.बचावो.70वषै.देशाच.वाटोल.केले

  • @swapnilkadam1514
    @swapnilkadam15142 ай бұрын

    प्रणिती शिंदे जाती धर्मा ने १) एससी आहे? की २) ख्रिश्चन आहे? परंतु मलाई दोन्ही बाजूने खाते

  • @shouryabhosale5792

    @shouryabhosale5792

    2 ай бұрын

    क्रिसचन

  • @rahulnagarkar8237

    @rahulnagarkar8237

    2 ай бұрын

    सु सु ताई

  • @shivharselukar9696
    @shivharselukar96962 ай бұрын

    निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पंधरा वर्षे वाया गेले 😅😅

  • @viththalpatil5795
    @viththalpatil57952 ай бұрын

    Hicchi himmat Jirwa

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    चांगलीच जिरवा हिची. नुसता पराभव करु नका हिचा. डिपाॅझीट जप्त झाले पाहिजे.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni80742 ай бұрын

    दिसतच नाही म्हणजकाय? दारात बसुन राहायचे का? 😅😅े

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20633 ай бұрын

    उमेदवार आहेत का गावगुंड !

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    बरोबर बोललात आपण. हिची भाषा नेहमीच अशी गावगुंडासारखी असते.

  • @user-gd6kn4ss6t
    @user-gd6kn4ss6t2 ай бұрын

    असे कार्यकर्ते महाराष्ट्रात कोणत्याही आमदार खाजदारकडे नाहीत... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.... काँग्रेस फुल लागायच्या आधी उपटून टाका नाहीतर तुमचं आखं शेतातील पीकच खाणार हे नक्की.. या कांग्रेस ला एकच उपाय मोदी नावाच औषध 👍🙏

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    एकदम सही कहा आपने. ही देशाला लागलेली किड आहे.

  • @maneomkar18

    @maneomkar18

    2 ай бұрын

    काँग्रेस ने देशाला वर आणलाय ते तुझ्यासारख्या मुर्खांना कळणार नाही

  • @rahuldhawale
    @rahuldhawale2 ай бұрын

    लग्न कर पोरी आणि गप गूमान सासरला जा...तशी ही ढूगणावर पडणार हे नक्की

  • @yoginathkore9548
    @yoginathkore95482 ай бұрын

    मोदी जी जिन्दाबाद

  • @vinodmore8759
    @vinodmore87592 ай бұрын

    माज आलाय

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar50932 ай бұрын

    बाप की लाडली बेटी. हम करेसो कायदा. वो भी कॉंग्रेस मे. क्या किया सोलापूर मे. गये वो दीन. कोई नही पुच्छता . लोग सब कुछ जाण ते है.

  • @prashantbalasahebpatil1217
    @prashantbalasahebpatil12172 ай бұрын

    Jay sri ram dada

  • @pravinahire9486
    @pravinahire94862 ай бұрын

    🚩🚩 भाजप 🌷🌷💯💯✌️✌️

  • @Kailllli-mc6mp
    @Kailllli-mc6mp2 ай бұрын

    धमकी देते

  • @user-ji3dx7ih4i
    @user-ji3dx7ih4i2 ай бұрын

    Hakla hila😂😂

  • @vitthalpande250
    @vitthalpande2502 ай бұрын

    ज्या नेत्याने मुलाला राजकारणात आणले तिथेच त्याची राजकीय सुरुवात संपवा ज्युनिअर साहेबांना पण जागा दाखवा पहिले पाचसहा वर्ष सतरंज्या उचलल्यानंतरच त्याचा विचार करा मग ते श्रीकांत,आदित्य किंवा राहुल,ललवा के बेटे असेना

  • @sushiladravid6594
    @sushiladravid65942 ай бұрын

    ही दारू पिऊनच बोलत असेल बहीणीसारखी म्हणून भान रहात नाही

  • @karishmamotivational
    @karishmamotivational3 ай бұрын

    हा कोण आहे मी ओळखत नाही मी कर्णिक नगर मधे राहतो

  • @amitsarane9650
    @amitsarane96502 ай бұрын

    ताई २ तास उशीर येतात आता निवडून आल्यावर पन २ वर्षाणि येतात बगा

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x2 ай бұрын

    पडणारच

  • @ashishthakare9118
    @ashishthakare91182 ай бұрын

    Babalu var जास्त विश्वास आहे अब्दुल वर यांचा विश्र्वास

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv2 ай бұрын

    प्रणिती करते अति

  • @GStar245
    @GStar2452 ай бұрын

    नमो❤

  • @anilsalunkhe4032
    @anilsalunkhe40322 ай бұрын

    प्रणिती ताई, आता कशाला थोडक्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर भांडत बसलाय ? निकाल लागल्यानंतर तुम्ही पडणार हे निश्चित आहे. पडल्यावर सर्व कार्यकर्त्यांना बोलवा व खरडपट्टी काढा.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare47022 ай бұрын

    💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺 🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷

  • @nitinshankarahire7924
    @nitinshankarahire79242 ай бұрын

    सो मंद बाई आहे ती... चांगला नेता निवडा

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe76762 ай бұрын

    Praniti aata gharich basnar

  • @govindaambusakar8184
    @govindaambusakar81842 ай бұрын

    कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाच्या भुमिका असायला हवी

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal6222 ай бұрын

    भारतीय लोकशाही जिवंत आहे कोणीही कोणाचाही प्रचार करा दमदाटी कोणीही करू शकत नाही

  • @rahuldhawale
    @rahuldhawale2 ай бұрын

    शिंदे बाई एडपट आहे

  • @omkarkunjir768
    @omkarkunjir7682 ай бұрын

    🌷🌷🌷🌷

  • @rashisallvideos1897
    @rashisallvideos18973 ай бұрын

    kharch ahe dada tumcha

  • @maheshkale5640
    @maheshkale56402 ай бұрын

    Only

  • @ganeshdiware
    @ganeshdiware2 ай бұрын

    स्वभाव तसाच आहे तिचा 😢😢😢

  • @user-ek4od1jb1s
    @user-ek4od1jb1s2 ай бұрын

    Jai shree Ram

  • @sudarshanjadhav2403
    @sudarshanjadhav24032 ай бұрын

    चांगली वागणूक देण गरजेच आहे ,

  • @KK-np7vz
    @KK-np7vz2 ай бұрын

    पत्रकाराला एवढी अक्कल नाही का ?

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660Ай бұрын

    पेट्या बीड वरून आल्या वाटायला लागलं 😂😂😂

  • @falcigo
    @falcigo2 ай бұрын

    भाजपा कार्यकर्त्याची कदर करते

  • @marti9653
    @marti96532 ай бұрын

    विकाऊ मराठी मीडिया मटा ने प्रज्वल रेवांना वर व्हिडियो दाखवावा

  • @kapiltekle8852
    @kapiltekle88522 ай бұрын

    ही ह्यांची औकात शुक्ल ची मुलगी आहे काय आपेक्षा ठेवनार

  • @aryanjadhav0865
    @aryanjadhav08652 ай бұрын

    भावा तु लयभारी काम केलस❤❤

  • @Vijaysoparkar

    @Vijaysoparkar

    2 ай бұрын

    एकदम बढिया काम केलेस. आता ह्या बाईचे डिपाॅझीट कसे जप्त होईल ते बघ.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande79693 ай бұрын

    Babu pure zale tango punch purte

  • @atulgosavi9080
    @atulgosavi90802 ай бұрын

    यात काय व्हायरल आहे, नॉर्मल तर बोलले दोघे जण....

  • @SurajKhadakhade
    @SurajKhadakhade2 ай бұрын

    अवघड आहे आताच असं

  • @jagannathgarud
    @jagannathgarud2 ай бұрын

    1:16

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg2 ай бұрын

    Plann karun Recording karane aamhala samajat naahi 😂 Itke bholi janata naahi aahe🤣

  • @user-hc4ge8dz7m
    @user-hc4ge8dz7m2 ай бұрын

    Pratyek pakshachya karyakartyana he sagla kadhi samjel to divas kadhi yeil?

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj61582 ай бұрын

    किती घेतले बाबा ने 😂

  • @nitinwaghmare101

    @nitinwaghmare101

    2 ай бұрын

    😅😅😅

  • @kalidasmahale3196
    @kalidasmahale31962 ай бұрын

    Jai shree ram 🙏🙏✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @imranAttar-xp5ms
    @imranAttar-xp5ms3 ай бұрын

    Kahi faida honar nahi😂 Ek interview yeil nantar kon bichanar nahi 😂😂 Bhadotri janta party 🦴🦴

  • @shaileshjoshi3383

    @shaileshjoshi3383

    2 ай бұрын

    तू Owaisi चा आहेस का?

  • @imranAttar-xp5ms

    @imranAttar-xp5ms

    2 ай бұрын

    @@shaileshjoshi3383 tu mohan joshi cha kaa??? Chaddi chaap 🤣🤣

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g2 ай бұрын

    आपण पक्षांतर करताना मतदारबंधु भगनिचा विचार घेतलाका .का मतदार आपण नाचल तस नाचतात आपण मतदारांच्या जिवाशि खेळततर नाही ना.

  • @lalitbisht2050
    @lalitbisht2050Ай бұрын

    Sushil Sinde ekdam neeche se struggle karke upar aaye the,beti ko sab kuch bana banaya mil gaya,😂😂😂

  • @santohakhute2264
    @santohakhute22642 ай бұрын

    सुपारी कार्यकर्ता वा वा ,मग बीजेपीत का गेला

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar952 ай бұрын

    Karyakarta aata BJP cha aahe, tyanne bjp sathi audio viral kelai..... Aani Nete hyach bhashet boltat karyakrtyanshi, tyat khi nvin nhi, kal prynt ha karyakrta congress chya satranji yuchllat hota aata, aata bjp chya satrangi uchlnr....

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie2 ай бұрын

    Mantryachi bapachi mula evdhich yanchi Olakh aahe na? Mag evdha maaj kashala?

  • @user-nd6mw1oz9c
    @user-nd6mw1oz9c2 ай бұрын

    Yani swatach record nai kel tech kela ahe

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje65242 ай бұрын

    Onaly VBA👊👊👊

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil21072 ай бұрын

    Ata dada giri करतात आता gari janta basvel

  • @MaheshSYadav-gq5nq
    @MaheshSYadav-gq5nq3 ай бұрын

    Kahihi sau de pan 😂bjp nhi

  • @satishyadav34569

    @satishyadav34569

    2 ай бұрын

    देश हितासाठी फक्त bjp

  • @bhagwatdorale7226
    @bhagwatdorale72262 ай бұрын

    या नेतेमंडळीच्या मागं मागं लाचार होवून फिरण्या पेक्षा आईवडिलांच्या पायथ्याशी पढून रहा जिवनाचा उधार होईल

  • @bharatmangalpalli6754
    @bharatmangalpalli67542 ай бұрын

    PA la badla

  • @mangeshmore4394
    @mangeshmore43942 ай бұрын

    8.05 यंच्या ग्रुप चे नाव SCIT आहे ? म्हणजे काय असेल ?

  • @chandrakanthvyankatgiri424

    @chandrakanthvyankatgiri424

    2 ай бұрын

    Bahutek Solapur Congress IT cell asel

  • @sangram2681
    @sangram26812 ай бұрын

    Kon nay koncha dal Bhat loncha

  • @stylishherovlogs0027
    @stylishherovlogs00272 ай бұрын

    😂😂😂

  • @sachinkalpande1956
    @sachinkalpande19562 ай бұрын

    अरे भावा प्रणिती शिंदे नी आणि त्यांच्या वडिलांनी किती सेवा व कार्य केले सर्व कार्यकर्त्यांना सांभाळले तुम्ही स्वार्थाचे राजकारण करून जर bjp मध्ये गेलात तर सगळं लक्षात येते भाऊ . प्रणिती शिंदे 100% निवडून येणार .

  • @shreetraders8732
    @shreetraders87323 ай бұрын

    हा खरच स्टंटबाजी करणारा दिसतोय...

  • @user-ok9si7pw9r

    @user-ok9si7pw9r

    2 ай бұрын

    बुळा नाही.. लदवय्या

  • @sivi6759
    @sivi67592 ай бұрын

    Shinde 2008 madhe bolla bhagwa aatankwad mhanun kiti lokana turngwas zala ajunparyant

  • @hamerdpatel6712
    @hamerdpatel67122 ай бұрын

    My bhi cogres ka kattar samartak ho my ye bat samaj sakta ho ke parniti Tai shinde ji ka behaviour shinde sab jaisa nhi hai lekin my ne congres ka kam kiya parniti Tai ke pas ek bar bhi nhi gaya un ka attitude pasand nhi

  • @vijayhekare3437
    @vijayhekare34373 ай бұрын

    सुपारी बहाद्दर कार्यकर्ता

  • @user-mm6co9wu9i

    @user-mm6co9wu9i

    2 ай бұрын

    To kon pappu ka

  • @deepakgangonda5076
    @deepakgangonda50762 ай бұрын

    Himmat asel tr samor ya ...... Parat mhnayach lokshahi dhokyat....khayache dat vegale dakhwayche dat vegale......

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian13672 ай бұрын

    🪷🪷🪷🪷

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre32302 ай бұрын

    Khari gosht aahe hya baila atishay ahankar garv aani bhandkhor disate hi nivadlya nantar konate kame karnar janteche Ram satputelach nivdun dya

  • @rajaramhadawale8048
    @rajaramhadawale80482 ай бұрын

    Har Har Modiji

  • @crazytake6759
    @crazytake67592 ай бұрын

    Ashe undir nehmi boat madhun phele baher nightata

  • @rajusonavane3145
    @rajusonavane31452 ай бұрын

    अतिसर्वसामान्य कार्यकर्त्याची सगळया पक्षामध्ये अशीच अवस्था असते.

  • @kalalaundryandcleaningcomp431
    @kalalaundryandcleaningcomp4312 ай бұрын

    ताई आमदार ठिक होता

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav51122 ай бұрын

    Sure win praniti shinde

Келесі