Prakash Shendge On Prakash Ambedkar :धनदांडगे नेत्याची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांचा निर्णय बदलला

#PrakashShendge #PrakashAmbedkar #Political #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
Prakash Shendge On Prakash Ambedkar :धनदांडगे नेत्याची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांचा निर्णय बदलला
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 85

  • @vishalwalke2284
    @vishalwalke22843 ай бұрын

    शेंडगे साहेब तुमचे भूजबळ साहेब हे भाजपा सोबत आहेत.. हे डबल ढोलकी कशी चालेल त्यामुळे आंबेडकर साहेबांनी अपक्ष उमेदवार विशाल दादा यांना दिलेला पाठिबा योग्य आहे..

  • @bbluklsre

    @bbluklsre

    3 ай бұрын

    Kay laka Vanchit la BJP chya wirodhatli votes astat OBC bahujan party la nahi

  • @jaymaharashtrajaymaharasht6110

    @jaymaharashtrajaymaharasht6110

    3 ай бұрын

    Right 👍 100%

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar85103 ай бұрын

    आंबेडकर कुणाशी सौदेबाजी करतं नाही ते स्वाभिमानी नेता आहेत माहीत करुण घ्या

  • @akeshtambe916
    @akeshtambe9163 ай бұрын

    अहो शेंडगे तुम्ही सगळे पक्ष फिरून आलात आणि आता अक्कल पाजवताय तुमची स्वतःची ताकद किती आहे सांगली मध्ये ५० हजार तरी मत पडतील का तुम्हाला

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    Ай бұрын

    Shendge saheb samjun ghya Bala sahebana

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar85103 ай бұрын

    आधी ओबीसी नेते भुजबळ याना BJP बरोबर आहेत त्यांना नेते कसे मानता ते सांगा

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske92693 ай бұрын

    ओबीसी समाजाची एवढी काळजी असती तर वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून इलेक्शन लढवला पाहिजे होती

  • @anandwankhede7915
    @anandwankhede79153 ай бұрын

    प्रकाश शेंडगे साहेबांनी वंचित मधून निवडणूक लढवायला पाहिजे होती

  • @arunmahajan7074
    @arunmahajan70743 ай бұрын

    मतदान‌ आले कि सांगली येतो मतदान नंतर घोडे फरार मुंबई असं कोणी मतदान करत नसते

  • @SOHAM1VOLUME
    @SOHAM1VOLUME3 ай бұрын

    जात शब्द काढला तर शेडगेजी आपल काय कर्तृत्व आहे,,,,, मा. प्रकाश आंबेडकर जी तुझ्यासारखे भाडोत्री चळवळ चालवत नाही, उगाच काहीपण बोलू नका,,,, दुकान चालतंय तर चालू द्या तुमच 😅😅😅 नाहीतर मा. प्रकाश आंबेडकर लई निब्बार हाणत्यात ! शब्द म्हणतो मी. जय भीम

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske92693 ай бұрын

    तुमची ओबीसी नेते छगन भुजबळ ची सभा लावा तुमच्या प्रचारासाठी

  • @PATRONOFAMBEDKARISM
    @PATRONOFAMBEDKARISM3 ай бұрын

    शेंडगे काही पण बोलतो त्याला पाठिंबा नाही दिला म्हणून 😂😂😂 only vba ❤❤

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8i3 ай бұрын

    या माणसाचे खायचे दात आणि दाखवायचे दात एक आहे

  • @sidh111
    @sidh1113 ай бұрын

    देशातील आणि राज्यातील राजकीय वर्तुळातील मोठे मोठे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलायला मागे पुढे पाहतात आणि हा कोण शेळके जो बाळासाहेबा बद्दल असा टीका करत आहे बाळासाहेबांवर टीका करणे म्हणजे आंबेडकरी चळवळीवर आणि वंचित बहुजन आंबेडकरी जनता याच्यावर टीका करने होय बाळासाहेब सारखा अभ्यासू आणि प्रखर बोलणारा नेतृत्व सध्या देशामध्ये आणि राज्यांमध्ये नाही आहे या शेंडगे ला कोण ओळखते महाराष्ट्रामध्ये कोण आहे हा

  • @abcstarvlog
    @abcstarvlog3 ай бұрын

    वंचित हा वंचितांचा पक्ष आहे.

  • @manoharsalunke9335

    @manoharsalunke9335

    3 ай бұрын

    विशाल पाटील वंचित आहेत हे आज माहीत पडल

  • @vinayakanuse6065

    @vinayakanuse6065

    3 ай бұрын

    😂😂😂

  • @kirankamble8700
    @kirankamble87003 ай бұрын

    तू bjp चा माणूस आहे

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse60653 ай бұрын

    OBC समाजाने आपापल्या भागात यांना ओळखून मतदान करा

  • @mangalameshram1612

    @mangalameshram1612

    3 ай бұрын

    ओबीसी आरक्षण साठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोगाची लढाई लढली हे किती ओबीसी लोकाना माहीत आहे?

  • @vinayakanuse6065

    @vinayakanuse6065

    3 ай бұрын

    ओबीसीचे खरे जनक बी. पी. मंडल आणि V.P. सिंग हे आहेत.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110

    @jaymaharashtrajaymaharasht6110

    3 ай бұрын

    बरोबर आहे 👌👌👌

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale61763 ай бұрын

    आंबेडकर यांनी योग्य केले भाजपचे छुपे काम काम करणाऱ्या आपल्या सारख्यांना ओळखले आहे.

  • @ambadasingle9640
    @ambadasingle96403 ай бұрын

    Bjp sobat zopun aalyani shiku nay. Prakash Ambedkar swabhimani aahet . VBA Jay ho.

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske92693 ай бұрын

    छगन भुजबळ साहेब तुमच्यासाठी सभा कुठे सापडतात प्रकाश शेडगे

  • @Datta146
    @Datta1463 ай бұрын

    Vanchit bahujan aghadi Vijay honar ahe 🙏🙏 Vishal patil saheb tumcha Vijay nishchit ahe sa Sangli madhe gulaal fakta vanchit bahujan aghadi cha udhalanar ahe 💐🙏✌️

  • @PankajChakranarayan-oq6ii
    @PankajChakranarayan-oq6ii2 ай бұрын

    आखिर बदल गया मौसम।आपण निवडून आले तर कोणाला पाठिंबा करणार।

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad95133 ай бұрын

    पण् ..... शेंडगे साहेब तुमच्या पाठिशी, ओ .बि. सी. तरी..... आहेत का..? 😂😂

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd3 ай бұрын

    VBA💯✌💙only Ambedkar

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x3 ай бұрын

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩❤️🇪🇺💙💚💛🧡🙏🔥💪👑😊

  • @anilnannavare2431
    @anilnannavare24313 ай бұрын

    अहो साहेब वंचित मध्ये जातिभेद नाही आहेत त्यांना ओबीसी पण सारखे मराठा ही सारखे इतर समाज सर्वे त्यांना सारखे आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब कधीही कोणासोबत भेदभाव करत नाहीत

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske92693 ай бұрын

    सांगली मध्ये तुम्ही पण निवडून येऊ शकत नाही त्याच्यावर विशाल पाटलाला पाठिंबा जाहीर करावा

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar81292 ай бұрын

    VBA♥️🙏💪

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri163 ай бұрын

    सांगलीत शेंडगे यांचे काहीच मतदान नाही म्हणून अपक्ष उमेदवार ला पाठींबा. बारामती ही सुप्रिया ताई ह्या निवडून येऊ शकतात म्हणून त्यांना पाठिंबा. आणि तुमचे सर्व सर्व भुजबळ भाजप सोबत आहे अजून.

  • @papushelake7852
    @papushelake78523 ай бұрын

    VBA

  • @kalnusadar5351
    @kalnusadar53513 ай бұрын

    Vote for vanchit bahujan aghadi

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx3 ай бұрын

    विशाल पाटील हे भविष्यात भाजपा सोबत जाणार नाहीत याची प्रकाश आंबेडकरांना खात्री असल्यानेच पाठींबा दिला.

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat49683 ай бұрын

    तूम्ही एक दोन जागा लढले असते तर साहेबानी तूमाला साथ दिली असती तूम्ही डायरेक्ट २२ जागेवर लढणार बोलतात मग लढा तूमच्या ताकतीवर आणी दाखवा तूमची ताकत जशी वंचित दाखवतेय

  • @prashantahire8359
    @prashantahire83593 ай бұрын

    Bhujbal obc nete aahet mg bjp barobar rahun nivadnuk maghar ghetat yabddl ky bolal...ki bolayche nahiy

  • @pradip9768
    @pradip97683 ай бұрын

    शेंडगे तुम्हाला भुजबळांनी राजकीय जन्म दिलाय

  • @yogeshyogesh1917
    @yogeshyogesh19173 ай бұрын

    शेंडगे तुम्ही शेवटी भाजपा मधेच जनार त्यात काय वाद नाही तुम्हास कसा कोन पाठिंबा दिनार

  • @sunilsapkal9404
    @sunilsapkal94043 ай бұрын

    महादेव जानकर घटना बदलण्यासाठी भाजपा ला निवडून दया म्हणतात. आणि तुम्ही परभणी मध्ये त्यांना पाठिंबा दिलाय हे कोडं काय आहे असा प्रश्न वंचित घटक विचारत आहेत. याचं आधी उत्तर दया.....

  • @MG-th3tm
    @MG-th3tm3 ай бұрын

    शेंडगे पहिला बोलला विशाल पाटील यांना ,मिळून पाठिंबा देऊ ... वसंत दादा ची काँग्रेस उभा करू म्हंटले... आणि आता.. महा विकास कडून तुकड भेटल्यावर.... उलट फिरला ...जनता सगळे बघत आहे...😂😂

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire13743 ай бұрын

    Shendge tu gela re ,🚩🚩

  • @rajwaghmare100
    @rajwaghmare1003 ай бұрын

    तुमचा obc समाज अगोदर एकत्र करा नंतर तुम्हाला कोणाच्या पाठिंब्याची आवश्यकता पडनार नाही. तुमचा संपूर्ण obc समाज भाजपा सोबत आहे आणि आम्हाला कसला पाठिंबा मागता फुकट मध्ये.

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin17323 ай бұрын

    शेंडगे हा भुजबळच्या गोठ्यातला आहे😅 त्यामुळे त्याने भुजबळला बोलावले पाहिजे प्रचाराला

  • @siddharthshahare65
    @siddharthshahare653 ай бұрын

    Agdi barober bolllat shendge saheb......

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale44363 ай бұрын

    खिसा गरम

  • @user-bj1cm7rt5f
    @user-bj1cm7rt5f3 ай бұрын

    Only VBA

  • @vishalw7988
    @vishalw79883 ай бұрын

    प्रकाश शेंडगे तुम्ही पण धनदांडगे आहात माझी आमदार आहात २ वेळेचे...तुमचे वडील पण राजकारणात प्रतिष्ठित होते

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale40483 ай бұрын

    नम्मेच्यावर ओबीसी BJP RSS चाटुकारिता करताय त्याना आवरा आधी साहेब !

  • @rameshsawant-hk1hc
    @rameshsawant-hk1hc3 ай бұрын

    शेंडगे म्हंजे पडळकर नव्हे

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra3 ай бұрын

    तुम्ही BJP che आहेत मग कशाला पाठिंबा देतील ambedkar

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke93353 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर नेहमी असेच वागले आहेत म्हणून त्यांच्या कार्यकर्तेची राजकीय कारकीर्द विकसित होऊ शकली नाही. आज आघाडी सोबत असते तर त्यांचे चार खासदार आणि २५ आमदार, २०० नगरसेवक असते. परंतु केवल सौदेबाजी मध्ये अडकले

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    3 ай бұрын

    दोन जागा घ्या तिन घ्या.... अस म्हणनारे.... मविआ वाले,जागा वाटप... करनारे कोण...? मविआ ला फक्त मतदान हव... सत्तेत वाटा मागितला कि... तोंड फिरवायच.. व्वा रे व्वा..!

  • @shrikantlankeshwar7938

    @shrikantlankeshwar7938

    3 ай бұрын

    अकोल्या मध्ये त्यांचे 22 जिल्हा परिषद सदस्य आहेत किती तरी पंचायत समिती वर आहेत किती तरी विधानसभा मध्ये 2 नंबर चे मतदान घेतले आहे

  • @prathamesharage

    @prathamesharage

    3 ай бұрын

    जिंकल्या किती ते दंगा... असल्या पाचशे जिल्हा पसंरीश पंचायत समिती काँग्रेस कडे आहेत त्यांच्या सर्वात वाईट स्थिती सुद्धा ​@@shrikantlankeshwar7938

  • @hiraruke3445
    @hiraruke34453 ай бұрын

    *साहेब *आपलं पहिलं लक्ष आहे बीजेपीला हरवणे.* *काहीही बिनबुडाचे आरोप करू नका.*

  • @prafullgawai5737
    @prafullgawai57373 ай бұрын

    Shengde saheb bhujbal sahebanche manus dabal dolki

  • @govindsalve7430
    @govindsalve74303 ай бұрын

    Ek tar BJP sobat tumhi ahet शेंडगे

  • @SS-up5dn
    @SS-up5dn3 ай бұрын

    Hai jayant ch pillu ahe

  • @nitinpatil3896
    @nitinpatil38963 ай бұрын

    पक्या . .

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane9443 ай бұрын

    Oversmart, Manu's

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane9443 ай бұрын

    Bjp cha

  • @___lucky___villan___
    @___lucky___villan___3 ай бұрын

    50k vote sudha nahi padnar shendge 😂😂😂

  • @bhaskarkhandibharad3753
    @bhaskarkhandibharad37533 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर ना कोणी काहीही विचारण्याची हिम्मत करु शकत नाही ते स्वतः राजा आहेत जनता वंचित आहे

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc3 ай бұрын

    Khoke ghetle. Pakya. Ne 😢😮

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    3 ай бұрын

    त्यातले अर्धे तुझ्या मायला... दिले..😂😂😂

Келесі