Prakash Mahajan | 'राहुल गांधी यांची अवस्था म्हणजे माँ माली, बाप तेली, बेटे निकले सय्यदअली'
Prakash Mahajan | 'राहुल गांधी यांची अवस्था म्हणजे माँ माली, बाप तेली, बेटे निकले सय्यदअली'
#prakashmahajan #rahulgandhi #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 485
श्री. प्रकाश महाजनांनी बहीण योजने वर केलेली टीपणी एकदम योग्य आहे, उगाच खैरात वाटण्यात अर्थ नाही, खऱ्या गरजूंना मदत पोहचली पाहिजे.
प्रकाश महजन साहेबांच्या मताशी मी सहमत आहे 100 %
प्रकाश महाजन यांच्या वक्तव्या वर तोडच नाही.साहेब आपल्याला सलाम.
इतकं स्पष्ट व परखड बोलणारी राजकीय व्यक्ती फारच कमी बाकी मतांच्या राजकारणासाठी बोटचेपे धोरण घेणारेचं जास्त आहेत. ❤
दोनच अपत्ये,हा निकष ठेवावा.... घुसखोरांना सवलती देऊ नये... हा सगळा भार आम्हा करदात्यांवर पडतो,
@snehaldeshmukh3322
25 күн бұрын
बिलकुल सत्य.. ४ शादी ४० बच्चे वाले इस सुविधा से दुर रहे..😂😂😂
@sudeshjaiswal2601
24 күн бұрын
चार बायका चारहजार मग बसलया ठीकानी 80 लेकर पैदाकरयचा हा वरुण महनतो ऊपरवालेकी देनहै 😂😂🤣🤣
@sudeshjaiswal2601
24 күн бұрын
@@snehaldeshmukh3322दुररहे अरेपण सगळया अगोचर लाईनीत काळे टेंटं टेटंच दीसतील सेतु आणी बँकेत 🤔🙄😂🤣
@rameshwahwal4545
21 күн бұрын
मातृभाषा मराठी असावी, मूलवासी महाराष्ट्रचा असावी ही अट असावी।
ह्यात रोहिणग्या व बांगलादेशी लोकांचाच फायदा होणार.
जबरदस्त प्रकाश जी
हे नीच लोक पैसा बी.जे.पी.चा घेणार आणी मतदान खन्ग्रेस्स ,कांग्रेस ला करणार महाजन साहेब तुमी येक दम बरोबर बोललेलं आहे जय महाराष्ट्र आणि या लोकाना किती दिवस फुकट खाऊ घालणार सरकार टैक्स हिन्दु भरणार आणि योजना हे खाणार
काका स्पष्टवक्ते आहेत. आदरणीय आहेत. त्यांचा कडून महाराष्ट्र राजकारणत मोठी अपेक्षा आहेत.
@ramdasshrirame9834
27 күн бұрын
काका आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील, आतापर्यंतचा महाराष्ट्राचा विकास काकांच्या कार्यकाळात झाला आहे 😂
शिंदे साहेब, अशा प्रकारे खैरात करु नका नीट योजना आखा
महाजन साहेब 100. टक्के खरं आणि स्पष्ट बोलतात महाजन साहेब आपलेच हिंदू लोक फारच विसराळू तेव्हा च विसरून सापाला गळ्यात घालतात आणि सेक्युलर सेक्युलर म्हणवून घेतात
खूप छान विश्लेषण केलं साहेबांनी
हा महाजन आहे, भल्य भल्याना पुरून उरलाय, राहुल गांधी किस पेड का पत्ता
@virajmete7096
27 күн бұрын
❤da😂😂😂😂
@RameshMhatre-ov6hb
26 күн бұрын
@@virajmete7096तुझ्या मायला गाढवाने १४!
@pradippawar862
26 күн бұрын
अगदी बरोबर राहुल काय मोदी सुध्धा किस झाड की पत्ती है महाजन म्हणजे महाविद्वान माणूस आहे आंतरराष्ट्ीय ख्यातीचा
@user-gp7oj7xm5n
26 күн бұрын
😂😂😂😂😂
@sudeshjaiswal2601
24 күн бұрын
का बाल 😂🤣👍@@virajmete7096
प्रकाश महाजन यांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏
सरकार बायका सांभाळण्यासाठी नाही आहे 😂🤣
100% सहमत आहे.
100% बरोबर
तर्कशुद्ध मांडणी महाजनांची धन्यवाद.
खरं आहे सय्यद ओलांद आहे राहुल्याची
खरं आहे सय्यद ओलांद आहे राहुल गांधी 100/ बरोबर आहे
हे सरकारने मताच्या जोगव्या साठी फुकट देण्याची पद्धत ताबडतोब बंद करावी समाज ऐदी बनवू नका भले सरकार काही काळा करिता जाईल. पण पुन्हा नक्की येईल
प्रकाश महाजन यांचे यांचे वक्तव्य अगदी अभ्यासपूर्ण आहे भारतीय जनता पक्षाने तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुस्लिम समाजासाठी कितीही कामे केली तरी तो समाज चुकूनही या दोन्ही पक्षांना मतदान करेल याची अजिबात शक्यता नाही या दोन्ही पक्षांनी इतर सर्व समाजाचे कल्याणासाठी कामे केली तर त्याचा नक्कीच राजकीय लाभ या पक्षांना मिळू शकतो देशामध्ये तसेच राज्यांमध्ये जे परदेशी नागरिक खोटे व बोगसआधार कार्ड मतदान कार्ड भ्रष्ट व्यवस्थेमुळे बनवून बसले ते परदेशी नागरिक या योजनेचा गैरफायदा घेणार नाही हे कशावरून? माझे विचार हे जातिवादी नसून वास्तववादी आहेत
@ganesharey2840
25 күн бұрын
डोमिसाइल सर्टिफिकेटची अट ही असायलाच हवी
अगदी बरोबर बोलले, जय हिन्द 🇳🇪 राष्ट्रहित सर्वोपरि सत्यमेव जयते 🇳🇪🙏
बरोबर बोललात नाहितर बागंला देशी सलमा अलामा चैनीत
मा.महाजन साहेब अगदी बाळासाहेब ठाकरे सारखे वक्तव्य केले ❤❤❤❤
अतिशय उत्तम प्रकारे बोलत महाजन सर... जय श्री राम
जय श्रीराम 🙏✌️
योग्य मत आहे पाठ purava करा
काय योग्य उपमा केली आहे!!!
Agdi barobar aahe👍
अतिशय संवेदनशील आणि मुद्देसूद मत व्यक्त केले आहे सर
खुप छाण महाजन साहेब
हे शंभर टक्के खरं आहे.....या बाबत कठोर कारवाई व्हायला हवी....कठोर नियोजन व्हायला हवे.....गैर फायदा घेतला जाऊ नये या साठी सुक्ष्म नियोजन हवे....
100/- बरोबर आहे
याला बोलतात. रोख ठोक
भारताला इसलाम सता बनवायच कार्सतात चालू आहे भारतात
खर म्हणजे फुकट काहीच कोणाला देऊ नये. लोक फुकट खायला सवकतात! आइतखाऊ होतात.
सर अतिशय योग्य मार्गदर्शन, हे सरकार मधील लोकांना कळत, मुसलमानांना लाभ देण्यासाठी हि योजना बनवली आहे. साहेब हा सर्व हिंदु समाजानी विचार करावा. ते ओबीसी, मराठा, समाजात वाटले गेले.
@venkatkamble7751
26 күн бұрын
जे मराठा आरक्षण मागतात त्यांना आरक्षण गरज असतांना का दिले जात नाही. तो प्रश्न मार्गी न लावता ह्या असल्या भ्रमिष्ट आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यां कल्पना समाज स्वावलंबीत्वा कडून परावलंबित्वा कडे जात असुन कर्तव्य निष्ठावान बनण्यास समर्थ असणारे सुध्धा ऐतखाऊ भ्रष्टाचारी बनण्यास स्वतहून खत पाणी घालून नवीन पिढी स्वनिर्मित बनण्यास बाधक ठरत आहे.
Jai shri Ram
चाणक्य खरं मनाला विदेशी महिलेचा पुत्र कधीही देश भक्त होउ शकत नाही
महाजन म्हटल्यावर त्यांचे विचार पण तसेच असणार
Good महाजन आपण निर्भिड पने बोललात राहुल मुळात हिंदू नाहीच म्हणून हा बेशरम हिंदूला आपमानित करतोय. आपल हार्दिक अभिनंदन
Right sir.
उद्धव शरद गांधी...( महाराष्ट्र )
प्रकाश महाजन यांनची भूमिका योग्य आहे गरीब कुटुंब ज्यांचे उतन्ना अल्प आहे त्यांना उपयुक्त आहे
🌺👍अतीशय छान वक्तव्य,,,,,ज्यांना समजल ते समदार,,,
प्रकाश महाजन यांच्या मताशी मी सहमत आहे.
महाजन साहेब तुमच्या सारखे नेते भेटले तर खरच् महाराष्ट्राचा कार्यपालट होऊन जाईल,,.......सडेतोड उत्तर देणारे लोक आज मितीला भेटत् नाहीत ......great sir very nice
एकदम बरोबर
एकदम बरोबर बोलले महाजन साहेब झकास हे मुस्लिम पैदास लाभ घेता आणि कोंग्रेसला मतदान करत असतात मला विचार आवडले प्रकाश साहेब तुमचे
याचा फायदा जे युती सरकार विरोधी मतदान करणार आहेत तेच घेणार, यासाठी घरोघरी संर्वेक्षण करुनच लाभ द्यावा, अथवा जेथे रेशनिंग कार्ड आहे त्यांच्या कडे ही देण्यात यावे.
प्रकाश आंबेडकर यांचा हा सल्ला सरकारने जरूर लक्षात घ्यावा
🔥🔥🔥🔥
हीं योजना गैर फायदाघ अधिक घेतील. अपत्ये२ पेक्षा अधिक, * दोन व पेक्षा अधिक पत्नी ह्यांना कौणतीच योजना नको * घुसखोरी * आरोपी, जेल, पेंशनधारक ना ही योजना नकोच.
मी कॉलेजमध्ये नोकरीला होतो 12वी पर्यंत मुलिना फि माफी असते.वही सवलत फक्त 3 मुलांपेक्षा कमी मुलांना लागु असुनही शिक्षक त्याना विद्यार्थी मिळत नसल्याने व मुस्लीम मुलीचे पालक 3पेक्षा जास्त मुले असुनही फॉर्म मध्ये 2मुलाची नावे लिहायची काही उपयोग नाही ते ऍपिडेव्हीड करुन देती कोण तपासणार ये इंडीया है सब चलताहै एकना एक दीन गजवाए हिंद होने ही वाला है
महाजन साहब बहुत बहुत धन्यवाद
काय भारी शाल जोडी लगावली ...! खुपच भारी आणी अगदी योग्य शब्द रचना...! 😂😂😂
माय येली बाप तेली प्रकाश जी महाजन बरोबर बोलले त्याच्या जिबेला हाळ च नाही दिवस भ र बडबड करत राहतो की जय श्रीराम
एकदम.योग्यच. आहे.दुरदृष्टी ने.केलेला.सदविचार.
महाजन साहेबांच म्हणन अगदी बरोबर आहे.
शंभर टक्के बरोबर
इतकं परखड मत कोणताच राजकीय नेता बोलणार नाही, ही योजना फक्त ज्यांना 2 मुलं आहेत त्यांनाचं मिळावा.
Nice Thinking
बेणं अर्ध्या चं हाय शे वटी😂😢😮😅
महाराष्ट्र सोडून कोणासही सवलती देवूच नयेत . अट अशी असावी सन १९६० पूर्वज दाखला असणे जरूरीचे आहे .
तेली आणि माळी बंधूंच्या भावना दुखावल्या बद्दल याच्यावर केस दाखल करा....
@pravinzanpure9750
21 күн бұрын
कर
अगदी बरोबर
चार बायका अन बारा पोरं अशा कुटुंबाला भारत सरकार आणि राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या सोई सवलती अजीबात देऊ नये
Right quote
महाजन साहेब तुमच्या मतासी आम्ही सगळे सहमत आहोत आणि साहेबांचं मत सरकारनी अस्तित्वात आणल पाहिजे
एखादा दोन तिन बायका करतो, चार पोर काढतो, कशासाठी त्याची खाज भागविण्यासाठी, त्याच्या खाजेसाठी सरकारने आपली योजना कां राबवावी?
💯 khar ahe
एकदम 💯 टक्के बरोबर आहे गरजूंनाच लाभ झाला पाहिजे
100% सहमत आहोत महाजन साहेब अगदी बरोबर बोलत आहेत
जय श्रीराम
शिंदे साहेब आपण अशा चुका वारंवार करत आहात यामुळे आपला फायदा न होता अतोनात नुकसानच होणार मागच्या पेक्षा निम्म्या पन जागा एणार नाहीत कारण असले फायदे मुस्लिम चं घेत आहेत, आपल्यालात्यांच्यासाठी चं सत्ता hvअसेल तर हिंदू आपल्याला अजिबात मतदान करणार नाहीत.i
मला तीन अपत्य आहेत आणि मला पण वाटत आहे कि ह्या योजनेचा लाभ दोन अपत्य असलेल्या महिलेला मिळावा. दोन अपत्य च्या पुढे ही योजना लागू झाली नाही तर काहीच अडचण नाही. असे मत प्रत्येक कुटूंब प्रमुखाचे पाहिजे.
खूप चांगले विचार खरंच गरजू लोकांना लाभ झाला पाहिजे
अति सुंदर विचार।सरकार को इस पर विचार करना चाहिए।
महाजन साहेब या वयात राहुल गांधी च्या जीवावर म्हणजे त्यांच्या वर टीका करुन मोठं होणार.
100% सहमत मुस्लीम समाजातील महीलांना नको दोन आपत्य पालन करावे काही चुकीचे नाही
एका रेशनकार्डावर फक्त दोनच महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात येवा
Fact aahe sir🚩
Yes 👍
Khupach chaan Mahajan saheb
❤
महाजन साहेब हे बरोबर बोलत आहेत जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र महाराष्ट्र तुमच्या मागे आहे
👌👌👌👍👍
प्रकाश महाजन व राज ठाकरे यांनी भाजप ला बिना शर्ट पाठिंबा दिल्यामुळे त्यांची अवस्था..... चौबे गये थे... छब्बे बनने..... दुबे बनकर लोटे....😊😊😊😊
@rajendramahanure1985
27 күн бұрын
@@sarveshwarable पण जाम ठासून मारली, महाजन साहेबांनी
@pravinzanpure9750
21 күн бұрын
प्रकाशजी स्पष्ट उत्तरे देतात मुलाखतकार त्यांच्याकडून अडचणीत आणण्यासाठी प्रश्न विचारत आहे
होय बरोबर 👍 साव्हद व्हा नुस्थे कमेंट करू नका विचार करा
अहो तो अली ही नाही आहे तो कोण आहे हा संशोधनाचा विषय आहे
जय श्री राम
Bilkul write asech zale pahije..
AK nambar sir
Prakash Mahajan ji tumche bolane barobar ahe
आपल्याकडे खेड्यातील लोकांना याचा फायदा होईल असे काही नियम करा खरी गरज 65 च्या नंतर आहे द्यायचं तर मरेपर्यंत द्या योग्य प्रकारे लोकांना मदत मिळावी
आगदी बरोबर सर
योग्य विचार 👌
Nice