Prakash Mahajan : ब्राह्मणांचा इतका द्वेष का? शिवरायांसाठी ब्राह्मणही लढले याचा पवारांना विसर?

#ABPMajha #मराठीबातम्या #MaharashtraPolitics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: kzread.info
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-shirts-india?
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Пікірлер: 2 602

  • @arunpimpalkar6074
    @arunpimpalkar60742 жыл бұрын

    महाजन साहेब कोणत्याही जातीचा, धर्मचा द्वेष करत नाहीत त्यांना कोणत्याही जातीचा अपमान झालेला सहन होत नाही म्हणून ते पोटतीडकीने बोलतात त्यामुळे ते आम्हाला आवडतात _ धन्यवाद महाजन साहेब

  • @kiranb1084
    @kiranb10842 жыл бұрын

    प्रकाश महाजन अतिशय हुशार व्यक्तिमत्व

  • @mahadevnaik5446

    @mahadevnaik5446

    2 жыл бұрын

    agadi kharr

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    2 жыл бұрын

    Superior than UT

  • @dnyandevgaware8623

    @dnyandevgaware8623

    2 жыл бұрын

    प्रमोद महाजन चे भाऊच ते

  • @anantremje886

    @anantremje886

    2 жыл бұрын

    Are hyachya bhavan bhavachi hatya ka keli te sangte mase sainikaanse

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude35332 жыл бұрын

    अतिशय विचारी व्यक्तीमत्व,... सुंदर विश्लेषण... महाजन सर u r grt.🙏🙏🙏🚩🚩👍👍🙏

  • @amd8057
    @amd80572 жыл бұрын

    आदरणीय प्रकाश जी महाजन साहेब हे प्रमोदजी महाजन सारखे विचारवंत चांगले नेते होऊ शकतात पण पक्ष भाजप पाहिजे असे आमचे मत आहे पंकजाताई यांना राजनैतिक आधार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @avinashshelke4336

    @avinashshelke4336

    2 жыл бұрын

    Pramod Mahajan che Kay kele Maharashtra la mahit aahe

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo1562 жыл бұрын

    प्रकाश महाजन यांच्या बदल फारच वाईट वाटतो इतका हुशार माणूस मागे का राहिला

  • @divakarrao8725

    @divakarrao8725

    2 жыл бұрын

    MNS satte var ale ki Prakash Mahajan Maharashtra che CM bannar he nischit.

  • @sunilghadge2833

    @sunilghadge2833

    2 жыл бұрын

    ते कधी राजकारणात होते

  • @legaltechnicalinfo156

    @legaltechnicalinfo156

    2 жыл бұрын

    @@sunilghadge2833 vdo पूर्ण बगा

  • @anilkodag2127

    @anilkodag2127

    2 жыл бұрын

    💯💯 diwas yenar ✌️✌️✌️✌️

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    2 жыл бұрын

    खरोखर हुशार माणुस : प्रकाश महाजन

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil5192 жыл бұрын

    खूप छान sir... मी मराठा आहे आणि मी तुमच्या मताशी सहमत आहे sir.... शरद पवार जातीवादी स्वार्थी माणूस त्या पावरचा जाहीर निषेध 🚩🚩🙏

  • @sanyuktamaharashtra4907

    @sanyuktamaharashtra4907

    2 жыл бұрын

    आरक्षण मागितले नाही आणि मोर्चे काढले नाहीत म्हणून ब्राह्मण समाजाला शिव्या देऊ नका असं ते म्हणत आहेत त्याचा अर्थ सांगावा अशी विनंती आपल्याला.

  • @g.r.jadhavpatil519

    @g.r.jadhavpatil519

    2 жыл бұрын

    @@sanyuktamaharashtra4907 मग शरद फवारणे kay आरक्षण साठी मोर्चा काढला काय.... फवार जातीवादी मराठा विरोधी माणूस जाहीर निषेध

  • @sanyuktamaharashtra4907

    @sanyuktamaharashtra4907

    2 жыл бұрын

    @@g.r.jadhavpatil519 त्यांनी काढू न काढू वरच्या ओळीचा अर्थ सांगावा अशी विनंती

  • @RaviRavi-cb8kv
    @RaviRavi-cb8kv2 жыл бұрын

    श्री प्रकाश महाजन अभ्यासू आणि सुस्पष्ट व समाजाने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व

  • @parisniteshprajapati6165
    @parisniteshprajapati61652 жыл бұрын

    एक नंबर स्पष्टीकरण आहे महाजन यांचं...

  • @nitindeshpande7326
    @nitindeshpande73262 жыл бұрын

    प्रकाश महाजन साहेब खूप अभ्यासू आहात आपण। प्रमोद महाजन साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही।

  • @manikpatil5235

    @manikpatil5235

    2 жыл бұрын

    अभ्यासू ? एकदम बरोबर देशपांडे

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    औरंगजेब ची कबर तोडायची पण औरंगजेब बरोबर जे ३३% ब्राह्मण आणि राजपूत वर्गीय होते त्यांना पण मारायचे

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    @@manikpatil5235 येवडच बरोबर वाटते तुम्हाला पाटील भाऊ मग याच कुत्रे ब्राह्मणांनी धत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी राजे यांना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारून विदेशी ब्राह्मणांनी सिद्ध केले आहे मराठे शुद्र आहे ते

  • @dardbharegeet5014

    @dardbharegeet5014

    2 жыл бұрын

    @@manikpatil5235 देशपांड्यांनी महाजनांना अभ्यासू म्हणणे म्हणजे नवल वाटायचं कारण नाही

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o2 жыл бұрын

    बरोबर आहे प्रकाश महाजन साहेब जसा कृष्णा कुलकर्नी तसा जावळि चा मोरे , तसा गनोजी शिर्के, तसाच अनाजी पन्त ह्या सर्व विक्रुती आहेत 💯🙏🏻

  • @devendrahaldankar8535

    @devendrahaldankar8535

    2 жыл бұрын

    भूतकाळात अडकून आजच्या औरंगजेबाला निवडून द्या. त्यांना तेच हवंय.

  • @bhoreramdas57

    @bhoreramdas57

    2 жыл бұрын

    भूतकाळात न रमता,आता पुढे यायला पाहिजे.

  • @Maratha-yz

    @Maratha-yz

    2 жыл бұрын

    हात भर फाटली राजू पेंटर तुझी बाळासाहेब असते तर त्या भैया ला नागडं केलं असत...तू फक्त मंद सैनिकांना फसवतोय..वाघ एकटा जातो 11 ट्रेन भरून कुत्रे घेऊन गेला नाहीत तर कोणावर ही गुन्हे होणार नाही तुम्हाला स्टंट करायचेत फक्त.😂😂

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    2 жыл бұрын

    @@bhoreramdas57 *SAGLYANNI* jayla pahije.

  • @TheVkrant

    @TheVkrant

    2 жыл бұрын

    @@devendrahaldankar8535 Ho fekuchand ani Tarbujya ya kharya Aurangjebanna nivdun nai dila.pahije

  • @dr.amrutmahajan5856
    @dr.amrutmahajan58562 жыл бұрын

    Nice and रोकठोक विचार, धन्यवाद Prakash Rao, ब्राह्मण समाजाला तुमच्या सारख्या नेत्याची garaj आहे

  • @kiranb1084

    @kiranb1084

    2 жыл бұрын

    फक्त ब्राह्मण समाजाला नाही तर सर्वांना गरज आहे. जर एक उत्तम राज्य आणि राष्ट्र घडवायचे असेल तर जातीबाहेर जाऊन विचार करणे गरजेचे आहे

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    2 жыл бұрын

    फडववीनससाराककेखूनिसिपणावाटतनहीवाटतमाहजनसाहेबात

  • @PJ...11
    @PJ...112 жыл бұрын

    प्रकाशजी महाजन अतिशय योग्य असे आपण विश्लेषण केले आहे

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre42302 жыл бұрын

    महाजन साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गरज आहे

  • @subhashgulhane484

    @subhashgulhane484

    2 жыл бұрын

    पुढच्या लोकसभेमध्ये प्रकाश दादा महाजन मंत्री राहील असा मला विश्वास आहे मनसे भाजपा युती जिंदाबाद जय श्रीराम जय हो छत्रपती शिवाजी महाराज

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    2 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @AmolJadhav-ug3xp

    @AmolJadhav-ug3xp

    2 жыл бұрын

    @@ajaydarekar7323 लाळचाट्या दिसतोय

  • @NGADARSHARMY
    @NGADARSHARMY2 жыл бұрын

    महाजन साहेब। खुर चांगले प्रवक्ते आहेत ।

  • @divakarrao8725

    @divakarrao8725

    2 жыл бұрын

    Khara ahe. Mahajan khup senior ahet. Hya janmat ashya pravakta neta dusra milnar nahi. Mi hyana CM cha swapna pahtoy.

  • @Manasvidancer753

    @Manasvidancer753

    2 жыл бұрын

    लुचा

  • @eknathshelat7582

    @eknathshelat7582

    2 жыл бұрын

    मग bjp ने का हाकलले

  • @yam668

    @yam668

    2 жыл бұрын

    मग अडगळीत का बरे पडलेत.

  • @alenorraiden1

    @alenorraiden1

    2 жыл бұрын

    @@Manasvidancer753 हो पवार लुचा आहे

  • @santoshvaze5774
    @santoshvaze57742 жыл бұрын

    खेळीसम्राटला कडक उत्तर दिली बद्दल धन्यवाद महाजन साहेब

  • @avinashpatil4634
    @avinashpatil46342 жыл бұрын

    प्रकाश महाजन, एकदम कडक 🙏

  • @RokingAB
    @RokingAB2 жыл бұрын

    महाराष्ट्र मध्ये जाती जातीत खूप वाईट तिरस्कार वाढला आहे

  • @RAUTAD

    @RAUTAD

    2 жыл бұрын

    ह्याला कोण जबाबदार आहे ह्या आपण सर्वांनी विचार करायला हवा आहे

  • @ravindrabhirud374

    @ravindrabhirud374

    2 жыл бұрын

    पण हे 2015 साला पासुन अती झाले आहे पुर्ण देशात

  • @societymitra

    @societymitra

    2 жыл бұрын

    @@RAUTAD मनुस्मृती ग्रंथ कोणी लिहला....यांनीच... मनुस्मृती नुसार ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य - शूद्र अशी माणसा माणसात भेद करणारा ग्रंथ हा ब्राह्मणांनीच लिहला...मग सांगा...कोणी जात पात उच्च नीच या सर्व गोष्टींचं पायंडा घातला....

  • @vibhutinarayan4144

    @vibhutinarayan4144

    2 жыл бұрын

    @@societymitra पहिले वाच मनुस्मृति मग टिका कर आज बोल जाती चे नावा चा रोटी खातो तो पण ब्राहमणा ची देनगी आहे 1000 वर्ष राज करनारे मुगल आनि अन्ग्रेजा नि केले मग तुला राजा का नाही केला

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    2 жыл бұрын

    @@societymitra manusmruti ajkal vachto kon? Sampla vishay to! Jativaad tumhi laun Dhartay!

  • @ramkisandarade9791
    @ramkisandarade97912 жыл бұрын

    ग्रेट महाजन साहेब

  • @suhaspatankar3305
    @suhaspatankar33052 жыл бұрын

    फारच छान बोलले , सर्व ब्राह्मणांच्या मनातील बोललात.

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari62362 жыл бұрын

    शाब्बास.......!! प्रकाशराव शरद पवार हे ब्राम्हण विरोधी का वागतो आहे. मला कळत नाही. हा ८० वर्षांचा माणूस झाला.तरी जाती-जमातीवर का बोलतात.मी बाम्हण नाही. मी विमुक्त भटके जाती जमातीचा प्रतिनिधी आहे.

  • @mohan1795

    @mohan1795

    2 жыл бұрын

    भाऊ, योग्य प्रश्न उपस्थित केला तुम्ही. 🙏 आभार लाखो हिंदूंच्या मनात पण हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असणार.. आणि येत्या निवडणुकीत परिणाम दिसणार! 😡👊

  • @AmolJadhav-ug3xp

    @AmolJadhav-ug3xp

    2 жыл бұрын

    डंगार मरायला पाहीजे

  • @mohan1795

    @mohan1795

    2 жыл бұрын

    @@AmolJadhav-ug3xp हर कुत्ते का दिन आता है। 🤨👊

  • @kk59596

    @kk59596

    2 жыл бұрын

    म्हणून मागे आहेस. ब्राम्हण लोकांचा गुलाम आहेस मुर्खा तू

  • @shrikrishnakavale3220
    @shrikrishnakavale32202 жыл бұрын

    खरं बोललात महाजन साहेब, पवार साहेबां बरोबर बैठक घ्यायला नको होती.

  • @dbsknsk4687
    @dbsknsk46872 жыл бұрын

    अतिशय मुद्देसूद बोलतात महाजन साहेब.बाजू घ्यायची म्हणजे काय हे यांच्या कडून शिकावे.

  • @vikassakpal7536

    @vikassakpal7536

    2 жыл бұрын

    Ho

  • @mhfarmer8103

    @mhfarmer8103

    2 жыл бұрын

    sahebanchi fatali

  • @Manasvidancer753

    @Manasvidancer753

    2 жыл бұрын

    झवाळ

  • @shubhangigurjar7946

    @shubhangigurjar7946

    2 жыл бұрын

    Agdi Chan bolat ahet

  • @subhashmore7265

    @subhashmore7265

    2 жыл бұрын

    अतिशय मुद्देसूद बोलतात, मग छोट्या भावाला, मोठ्या भावाचा खून करू नकोस असे का मुद्देसूद सांगितले नाही.

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    प्रकाश महाजन सहेवंची विचार खूप समंजस आहे.अशा शहान पणाची गरज सर्वच राकरणी लोकांना असलेच पाहिजे. छान बोलले प्रकश महाजन साहेब

  • @anushkashukla6112
    @anushkashukla61122 жыл бұрын

    आता सगळ्या ब्राह्मणांनी एक व्हायला पाहीजे अरे मी ब्राह्मण आहे अस बोललं तरी ईतर, बोबलतात

  • @pravindeo6858
    @pravindeo68582 жыл бұрын

    100% बरोबर आहे महाजन साहेब. हे तथाकथित गेलेच कशाला.

  • @bhoreramdas57
    @bhoreramdas572 жыл бұрын

    डोळे उघडे ठेवून आता प्रत्येकाने मतदान करायलाच हवं.जय जय श्री राम.

  • @yogkamal1073

    @yogkamal1073

    2 жыл бұрын

    आपल्याकडे हिच शोकांतिका आहे...

  • @dadasahebpatil9419

    @dadasahebpatil9419

    2 жыл бұрын

    ठीक आहे असे वाटते तर तसेही करू ३% बंद या मग स्वबळावर सत्तेत सामान्य हिंदूं ची मते मागू नको

  • @myaim9874

    @myaim9874

    2 жыл бұрын

    ट्रैप वगैरे काहीच नाही निव्वळ आता माझी टरकली

  • @vibhutinarayan4144

    @vibhutinarayan4144

    2 жыл бұрын

    @@dadasahebpatil9419 तुझा सी मत मागनार नाही आम्ही 3% तुझा सारख जातिवादी पुरन उर्नार

  • @eknathshelat7582

    @eknathshelat7582

    2 жыл бұрын

    सगळे उघडे डोळे ठेऊन आहेत तुम्ही bjp सोबत जा आणी झोपा

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh33442 жыл бұрын

    जयश्रीराम ब्रम्हवृंदास शतशःनमन ब्राह्मण देवास खूप प्रिय आहेत ब्राह्मणांची निंदा करणे खूप मोठे पाप आहे त्यांचे राजकारण करू नये

  • @sudhakarpatil9122
    @sudhakarpatil91222 жыл бұрын

    खुपच छान उत्तर महाजन साहेब

  • @datta6159
    @datta61592 жыл бұрын

    एकच नंबर महाजन साहेब

  • @charudattathoke6385
    @charudattathoke63852 жыл бұрын

    महाजन साहेब अत्यंत सत्य व परखडपणे वस्तुस्थिती कथन केले आहे धन्यवाद फारच छान विश्लेषण केले आहे🙏

  • @anishsheolikar7847

    @anishsheolikar7847

    2 жыл бұрын

    प्रकाश महाजन स.न.आपले विचार राष्टप्रमाशी, निगडीत आहे.... विनंती की चांगले करीत असावे.

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    2 жыл бұрын

    Modi cha popat

  • @dnyandevgaware8623

    @dnyandevgaware8623

    2 жыл бұрын

    सच्चा महाराष्ट्रीयन ब्राह्मण, हुषार

  • @laxmikantshilaskar5898
    @laxmikantshilaskar58982 жыл бұрын

    अभिनन्दन, प्रकाशजी महाजन तुमचे आपल्या ज्ञाति बद्दलचे प्रेम व अभिमान पाहून खरच आनन्द झाला मी आपल्याशी ह्या बाबतीत सहमत आहे . धन्यवाद .

  • @rogerhouston9433

    @rogerhouston9433

    2 жыл бұрын

    Are jativadyanno..khadyat ghatla ha bharat tumhi 1000 varsh

  • @gangadhardev2508
    @gangadhardev25082 жыл бұрын

    Prakash Mahajan ji.. correct bhumika..I am proud of you..👌

  • @chhayagokhale1736
    @chhayagokhale17362 жыл бұрын

    बरोबर आहे महाजन साहेब👍🙏

  • @AmolJadhav-ug3xp

    @AmolJadhav-ug3xp

    2 жыл бұрын

    Nice chaya

  • @jeet5944

    @jeet5944

    Жыл бұрын

    Barabar boltahet mahajan saheb.

  • @poeticrhythm5321
    @poeticrhythm53212 жыл бұрын

    महाजन भाऊ.. एक नंबर.. मंदार भारी

  • @realityisreality5276
    @realityisreality52762 жыл бұрын

    साहेब एक विचार करा ... 1500 वर्ष कसे जगले असतील महार , मातंग ,भंगी, कोली, ढोर,कैकडी, भिल्ल.... विचार करा ... 🥺🥺🥺

  • @nisargpalece8791

    @nisargpalece8791

    Жыл бұрын

    प्रगति हवी असेल तर वर्तमान आणि भविष्याचा विचार करायला हवा भुतकाल उकरुन काही साध्य होनार नाही, फक्त राजकारणी आपली राजकीय पोली भाजुन घेनार

  • @santoshbhosle121
    @santoshbhosle1212 жыл бұрын

    प्रकाश महाजन हे खूप अभ्यासू व्यक्तीमहत्व आहे अशा नेत्याची खास जनतेला गरज आहे.

  • @vijayborse9621
    @vijayborse96212 жыл бұрын

    बरोबर महाजन साहेब.या सगळ्या गोष्टी ला शरद पवार साहेब जबाबदार आहेत. आढाव.मिटकरी. जसे ब्राम्हण विषयी चुकीचे बोलतात तसे त्यांनी ईतर समाजा विषयी बोलुन दाखवावे.याच्यात हिम्मत नाहीं

  • @mhfarmer8103

    @mhfarmer8103

    2 жыл бұрын

    sahebanchi fatali

  • @sahadeokarne5447

    @sahadeokarne5447

    2 жыл бұрын

    ​@@mhfarmer8103 फाटते कुणाची हे थोड्याच दिवसांत कळेल.

  • @Donaldasdf

    @Donaldasdf

    2 жыл бұрын

    Vijay Borse......Maratha kinva Kuthlya jaatila Mitkari Bolla Tar Maartil Tyala Dharun......Tyane Fakt Brahman Jatichi Kucheshta Keli.....

  • @avinashpatil4634

    @avinashpatil4634

    2 жыл бұрын

    दुसऱ्या जतिविषयी बोलला की तुकडा पडण्याची शक्यता

  • @subhashgulhane484

    @subhashgulhane484

    2 жыл бұрын

    ब्राह्मण समाज हा एक सु संस्कृत व संयमी आहे

  • @nivruttiatale1942
    @nivruttiatale19422 жыл бұрын

    महाजन साहेब खरोखर तुम्ही महान आहात

  • @artcraft542

    @artcraft542

    2 жыл бұрын

    कांय झालें किं शरद पवार चें नावं घ्ययचे

  • @OK.toptallk

    @OK.toptallk

    2 жыл бұрын

    @@artcraft542 कारण भाड्याने ब्राह्मणांवर बोलायला कोल्हे पाळून ठेवले पवार नी

  • @shreyaspdeshpande

    @shreyaspdeshpande

    2 жыл бұрын

    @@artcraft542 ka re baap aahe ka vaakdya tuza

  • @yam668

    @yam668

    2 жыл бұрын

    महणून अडगळीत पडले आहेत.

  • @semmytt372

    @semmytt372

    2 жыл бұрын

    @@artcraft542 लाळ गाळ्या आहेच त्या लेवल चा माणूस

  • @MrNibandhe
    @MrNibandhe2 жыл бұрын

    अगदी बरोबर बोलले प्रकाश महाजन साहेब , ब्राम्हण द्वेष करूनच काँग्रेसचे खूप नेते मोठे झाले, दरवेळेला ब्राम्हणच शिव्या खातो आणि सहन करतो कुठेही आमची तक्रार नाही

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi37402 жыл бұрын

    खरंच सापळा साहेबांनी लावला असेल तर तो एकदम परफेक्ट असणार राज साहेबांनी सहपरिवार आयोध्या ला जावे

  • @Sree214Ram
    @Sree214Ram2 жыл бұрын

    🐦मिटू 👉🏼आमोल मिटकरला राष्ट्रवादी पक्षा तुन हाकल पाहिजे 🤔

  • @atishkamble9257

    @atishkamble9257

    2 жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @pushpatherise4827

    @pushpatherise4827

    2 жыл бұрын

    खरं बोले म्हणून हाकलून द्या

  • @rachanatokekar1769

    @rachanatokekar1769

    2 жыл бұрын

    @@pushpatherise4827 बदडल पाहिजे

  • @gurunath5516

    @gurunath5516

    2 жыл бұрын

    Bajru bad kau amla

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane77182 жыл бұрын

    BJP आणि मनसे यूती सगळ्यांना भारी पडणार हे पाहूनच दोघा मध्ये वितुष्ट आणायचे काम जोरदार चालू आहे .

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली

  • @Jaydeep173

    @Jaydeep173

    2 жыл бұрын

    BJP + MNS

  • @user-jh7zq3ci4p
    @user-jh7zq3ci4p2 жыл бұрын

    आमचे राज साहेब म्हणजे कार्यकर्ता संधी आमच्यासारखे छोटे-मोठे कार्यकर्त्यांचा विचार करून अयोध्या दौरा रद्द केला कार्यकर्त्यांच्या आमचे राज साहेब किती मोठा विचार करतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्राकडून शुभेच्छा

  • @swatimayekar7467
    @swatimayekar7467 Жыл бұрын

    Right

  • @saagarbhise785
    @saagarbhise7852 жыл бұрын

    द्वेष ब्राह्मनांचा नाही त्यांच्या हुशार तल्लख बुद्धिमतेचा असू शकतो कारण यांच्या जीवावर ते समोरच्याची पात्रता ओळखतात

  • @vibhutinarayan4144

    @vibhutinarayan4144

    2 жыл бұрын

    आम्ही ब्राहमण आहोत आनी इथेच महारास्ट्रत 8000 ब्राहमणचा नरसंहार झाला

  • @manikpatil5235

    @manikpatil5235

    2 жыл бұрын

    हुशार तल्लख बुद्धी बद्दल आम्हाला काय बोलायचे नाही पण या अशा बुद्धीचा उपयोग आपल्या ज्ञाती चे हित सोडून कुठे केला नाही

  • @ganeshchoudhari5548

    @ganeshchoudhari5548

    2 жыл бұрын

    हो ना बुध्दी वापरूनच इतिहास चुकीचा मांडला. 4वर्ण लिहले.

  • @vivekbhondivle4383

    @vivekbhondivle4383

    2 жыл бұрын

    @@ganeshchoudhari5548 🤣🤣 बरोबर

  • @vivekbhondivle4383

    @vivekbhondivle4383

    2 жыл бұрын

    तुम्ही स्वताला हुशार समजत होते म्हणून तुम्हाला संभाजी महाराज आवडले नाही.

  • @vinitapatki1665
    @vinitapatki16652 жыл бұрын

    अगदी खरं आणि मुद्देसूद बोलले महाजन साहेब!

  • @MSD00.7
    @MSD00.72 жыл бұрын

    आज स्वर्गीय प्रमोद जी महाजन यांची आठवण आली , प्रकाश महाजन साहेब ग्रेट

  • @ravindrakulkarni2920
    @ravindrakulkarni29202 жыл бұрын

    अगदी मार्मिक भाष्य केले आहे महाजन साहेब

  • @dattamhatre1361
    @dattamhatre13612 жыл бұрын

    महाजन साहेब अप्रतिम मत व्यक्त केलात.

  • @pareshwagh6577

    @pareshwagh6577

    2 жыл бұрын

    शरद पवार हाच बोगस आहे यांनीच सर्व घोटाळे केले आत्ताचे बोगस मराठा कुणबी आहेत

  • @ashoklandge28

    @ashoklandge28

    Жыл бұрын

    हाजारो वर्ष बामण ब्राह्मण मनुवादी सनातन मनुवादी व्यवस्था यांना भारत देशात विष कालवले.

  • @vasantraodeshmukh3459

    @vasantraodeshmukh3459

    Жыл бұрын

    Bun

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil93212 жыл бұрын

    हाच फरक दिसून येतो.... कुठे उध्दव ठाकरे ज्यांनी त्या 90 वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या आजींना आंदोलनात पुढे केलं होत आणि कुठे राज साहेब जे म्हणतात माझ्या महाराष्ट्र सैनिकांना अडकू देणार नाही..... राजसाहेब तुमची महाराष्ट्र सैनिक आणि सहकाऱ्यांची काळजी पाहता तुमच्याबद्दल अजून respect (आदर) वाढला. तुम्ही आदेश दिला असता तर कितीतरी कार्यकर्ते जीवावर उदार होऊन गेले असते नाही जावच लागलं असतं..... 🙏 साहेब तुमच्यासाठी कायपण... 🔥

  • @subhashgulhane484

    @subhashgulhane484

    2 жыл бұрын

    ग्रेट बाळासाहेब ठाकरे राज साहेब ठाकरे

  • @shamraosutar558
    @shamraosutar5582 жыл бұрын

    वास्तवदर्शी संदेश

  • @yuvrajbansode38
    @yuvrajbansode382 жыл бұрын

    शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिला हल्ला करणारा भास्कर कुलकर्णी हाच होता.

  • @kishorlandge7720
    @kishorlandge77202 жыл бұрын

    वा, अतिशय उत्तम आणि प्रभावी उत्तरे दिली, एकदम पटणार वक्तव्य आणि हे सत्य आहे की काहीतरी सापळा होता।

  • @sandipthigale1005

    @sandipthigale1005

    2 жыл бұрын

    स्वतःचे अपयश लापवण्यासाठी दुसऱ्याच्या अंगावर ढकलून देणे

  • @ajaydarekar7323

    @ajaydarekar7323

    2 жыл бұрын

    Modi chya popat la

  • @vijaykulkarni8993
    @vijaykulkarni89932 жыл бұрын

    अगदी बरोबर बोलता महाजन साहेब

  • @Manasvidancer753

    @Manasvidancer753

    2 жыл бұрын

    सर्व तूम्ही मोली दुसऱ्या सोबत पाठवले

  • @thundermiles1230

    @thundermiles1230

    2 жыл бұрын

    @@Manasvidancer753 mhanje

  • @sharatkale2132

    @sharatkale2132

    2 жыл бұрын

    ,

  • @vijaydalvi3366

    @vijaydalvi3366

    2 жыл бұрын

    खरच खरे बोले महाजन साहेब 🙏

  • @ameya7723

    @ameya7723

    2 жыл бұрын

    @@Manasvidancer753 Tumhi Bhangardyan peksha tech theek

  • @sunilbendkoli8689
    @sunilbendkoli86892 жыл бұрын

    शिवाजी महाराजांचा राजे भिषेक करायच्या वेळेस महाराष्ट्रातील भट कुडे होते. महाजना हा प्रश्न आहे.

  • @avinashdandawate3163
    @avinashdandawate31632 жыл бұрын

    उच्च विचारसरणी असलेल्या प्रकाश महाजन काकाला नमस्कार आहे

  • @jananij5089
    @jananij50892 жыл бұрын

    अगदी बरोबर महाजन साहेब.प्राउड आँफ यु सर.

  • @prrrr.....s
    @prrrr.....s2 жыл бұрын

    प्रकाशजी महाजन अतिशय मुद्देसूद, अभ्यासू, परखड आणि निर्भीडपणे मते मांडतात।मनसे आणि महाराष्ट्रासाठी महाजन यांच्या सारख्या स्पष्टवक्त्या अभ्यासू व्यक्तींची गरज आहे।

  • @sampatlaxmankudalekudale3136

    @sampatlaxmankudalekudale3136

    2 жыл бұрын

    महाजण ब्रिज भुषण सिंह खासदार भाजपाचे ऐक यूपी मधील ताकतवार नैते आहैत महाराष्ट्राचै राज्यपाल कोशारी तर सांगतोय रामदास साॅमी छत्रपती शिवाजी महाराज यांचै गुरू होतै आस सांगत होता कुठे गैला होता ब्रिज भुषण सिंह यांना भाजपाचे सर्रसर्रवै मोदी योगी का सांगत नाही

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    ब्राह्मणांचा द्वेष आहे कारण ब्राह्मण भारतीय आणि हिंदू धर्मातील नाही आहे युरोपियन मधून हि घान इराण मध्ये आली तीतून हि घान आर्य.. सोन्याच्या भारतात आली

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    @@sampatlaxmankudalekudale3136 साॅमी नाही रे राजा स्वामी

  • @rajpatil8522
    @rajpatil85222 жыл бұрын

    खूप वाईट वाटतं जेव्हा शरद पवार सारख्या मोठ्या नेत्याने एवढ्या खालच्या स्तरातील राजकारण करणाऱ्या नेत्याला आपल्या पक्षात सामावून घ्यावं 🙏🙏

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium57072 жыл бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👍👌❤️🚩🚩🚩🚩❤️🚩🚩🚩🚩🙏

  • @ushamoghe7113
    @ushamoghe71132 жыл бұрын

    मला तर आश्चर्य वाटल की ब्राह्मण पवांर बरोबर गेलेच का ।

  • @deshmukhsagar2682

    @deshmukhsagar2682

    2 жыл бұрын

    तो इंदापूरचा गारटकर घेवून गेला...

  • @abhinandansatam4938

    @abhinandansatam4938

    2 жыл бұрын

    पैसे दिले असणार

  • @kavita1111

    @kavita1111

    2 жыл бұрын

    ब्राम्हण लोकांनी जायला नको होते सूत्रधार कोण आहे हे माहीत असताना

  • @yogeshgaonkar4955

    @yogeshgaonkar4955

    2 жыл бұрын

    Brahman aso ki dusra koni... Swatachi poli bhajta yete ka bghnare saglikadech ahet...

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    2 жыл бұрын

    ते शहाणे होते म्हणून गेले. पंतांच्या मतांचे गेले नाहीत.

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty2 жыл бұрын

    परिपक्व हा मानुस आहे....असली लोक मागे का एवढा हुशार माणसाला मागे टाकन्यात राजकारन

  • @Kvk73
    @Kvk732 жыл бұрын

    महाजन साहेब म्हणतात भाजप काय चीज हे मला माहित. तसच पवार साहेब काय अदृश्य चीज आहे हे पण राजसाहेबांन माहीत असावं

  • @surekhapande2938
    @surekhapande29382 жыл бұрын

    घर का बेदी लंकाढाय शिव सेनेचे हाल होनार मी 1 शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @koham6577
    @koham65772 жыл бұрын

    बरोबर बोललात तुम्ही महाजन साहेब....

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan14522 жыл бұрын

    महाजन साहेब, हा पत्रकार पढवलेला आहे. तुम्ही जे बोलता आहात ते यांच्या डोक्यावरून जाणार. हे लक्षात घ्या.

  • @somnaththete8606

    @somnaththete8606

    2 жыл бұрын

    खरं म्हणजे या एबीपी चॅनल च्या 'चूतीया' वार्ताहराला महाजन सरांनी मुलाखत द्यायलाच पाहिजे नव्हती .

  • @anilaundhekar7673

    @anilaundhekar7673

    2 жыл бұрын

    एकदम सहमत, महाजनंकडून वेगळं वदवून घेण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होता. महाजन बधले नाहीत. असेच आणखी इतर चॅनल्स चे पत्रकार आहेत, विश्र्वप्रवकत्याकडे सकाळी हजरी लावणारे.

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh33442 жыл бұрын

    हिन्दु सर्व एक आहेत हे पुढारी मतासाठी हे निंदनीय कृत्य करत आहे

  • @balasahebholkar7550
    @balasahebholkar75502 жыл бұрын

    सर्वप्रथम प्रमोद महाजन जी यांचं अभिनंदन... खरोखर प्रमोदजी यांनी शिवकालीन ऐतिहासिक पुरावे देऊन निर्भयपणे आपले मत जगासमोर मांडले आणि शिवाजी महाराजावर प्रेम करणाऱ्या वाचक आणि अनुयायी यांचे ब्रेन वॉशिंग केले आहे... यावर त्यांनी राजकारणासाठी स्वच्छ समाजव्यवस्थेला अकारण भ्रमिष्ट करू नये...

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte33972 жыл бұрын

    त्रिवार वंदन 🙏🙏🙏..महाजन काका

  • @sharaddalvi1263
    @sharaddalvi12632 жыл бұрын

    महाजन साहेब आपण खूप हुशार आहात. तुम्हांला सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodarolkar5527
    @pramodarolkar55272 жыл бұрын

    प्रकाश महाजन साहेब, आपण फारच छान बोललात. माननिय राज साहेब ठाकरेंबाबत ची बाजू फारच छान मांडलीत. त्यांची मानसिकता फारच छान. आपणास हार्दिक शुभेच्छा !!!

  • @ghanshyamraut8136
    @ghanshyamraut81362 жыл бұрын

    सर तुम्ही खुप स्पष्ट बोलले या मघ्ये जातीवाद नादात हे लोक भारत बुडीत काढतील म्हणून सर तुम्ही बोलता त्या गोष्टीना माझा सलाम

  • @bharatsutar7007
    @bharatsutar70072 жыл бұрын

    प्रकाश महाजन याणी जे बोलले ते रास्त आणी खरच बोलले आहेेत. मि त्यांचे समर्थन करतो👌

  • @gajanandeshmukh492
    @gajanandeshmukh4922 жыл бұрын

    खूपच बूद्धीमता माणूस आहे विचारपूर्वक

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde96192 жыл бұрын

    साहेब राहु देना!शरद पवार साहेब यांची मुलगी सुद्धा ब्राम्हणाच्या त दिली आहे.कशाला शरद पवार रसद पुरवतात, हे चुकीचं बोलता.

  • @balasahebshelake8216
    @balasahebshelake82162 жыл бұрын

    प्रकाश महाजन साहेब अतिशय चांगले विचार मांडले

  • @Iharshal1992
    @Iharshal19922 жыл бұрын

    पहिल्यांदा कोणीतरी नेता ब्रम्हणानाबद्दल काहीतरी positive bolla 🙏. जातीवाद आम्ही पण मनात नाही पण का म्हणून आम्हाला हिणवलं जात शिव्या दिल्या जाता

  • @sswagh1

    @sswagh1

    2 жыл бұрын

    कोणत्याही जातीला शिव्या देऊ नयेत.

  • @mohan1795

    @mohan1795

    2 жыл бұрын

    कांग्रेस ला घरी बसवा. 🙏😡👊

  • @sangitabambale777

    @sangitabambale777

    2 жыл бұрын

    जातीयवाद जातीव्यवस्था कोणी निर्माण केली बहुजनांना अधिकार कधीच नव्हता

  • @Iharshal1992

    @Iharshal1992

    2 жыл бұрын

    @@sangitabambale777 ताई let me help you, वर्ण आणि जात व्यवस्था ही भारतात मुघल आणि नंतर इंग्रज यांचा मुळे रुजली. त्या वेळी या व्यवस्थेला कोणतीही जात किंवा धर्म हे जबाबदार नव्हते, इंग्रजांनी आपल्या फायद्या साठी आपल्या भारतात जाती धर्माची बीज रोवले. आणि आधी Hindu-Muslim धर्मात तेढ निर्माण केली आणि त्या नंतर जाती जाती मध्ये भांडण लावली, जसे की ब्राम्हण आणि बहुजन, शिया आणि सुन्नी मुसलमान. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर त्या नंतर मग ब्राम्हण समजाच्या मनात हे रोवल गेलं की आपणच श्रेष्ठ आहे बाकी सगळे बुद्धिहीन आणि मग सुरू झालं ते राजकारण आज पर्यंत चालू आहे. मी माझा समाजाची बाजू घेतो आहे असं नाही, ब्राम्हण लोक चुकले नक्कीच, कोणत्याच व्यक्ती किंवा धर्माला अधिकार नाही की तो दुसऱ्या माणसाला किंवा धर्माला/जातीला कुठे जायचं, काय खायचं, काय घालायचं किंवा काय काम करायचं हे सर्व सांगेल, ज्याला आपण आज "व्यक्ती स्वातंत्र्य" असं म्हणतो. पण, आपण बाजी प्रभू देशपांडे, लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, पुल देशपांडे, आणि असे खूप ब्राम्हण आहेत ज्यांनी कुठल्याही जाती - धर्माचं बंधन न जुमानता "भारतासाठी" आपल आयुष्य झोकून दिलं. गद्दार हे प्रत्येक जातीत होते, ब्राम्हण, मराठा, बहुजन पण आपण आपल्या वाईट लोकांना लक्षात ठेवता का ? नाही! कसं आहे ब्रम्हण, मराठा, बहुजन ह्याने राजकारण्यांची पोळी भाजून निघेल जे आपल्या सारख्या लोकांमध्ये राहत नाहीत. पण आपण हे सर्व धरून नाही चालणार कारण आपण एकमेांसोबत अखेर पर्यंत राहणार आहोत. आजवर चा इतिहास आहे कुठल्याही जाती - समाजाचा नेत्याने सामान्य माणसाची चूल पेटवली नाही, मग त्यांचा सांगण्यावरून आपण का भांडतो याचा विचार सर्वांनी करावा. खूप मोठी comment आहे ताई पण इतिहास जो मी अभ्यासला आहे तो तुम्हाला convey करणं खूप गरजेचं होत. धन्यवाद!

  • @rajshreesawant2657
    @rajshreesawant26572 жыл бұрын

    राज्यात शंभर कोटी कोटी उड्डाणे करायची आणि पर राज्यात रसद पुरवायची.

  • @chandukakad3568
    @chandukakad35682 жыл бұрын

    महाजन अगदी खरं बोलत आहेत

  • @DrPraveenSahave
    @DrPraveenSahave2 жыл бұрын

    प्रकाश महाजन साहेब खूप अभ्यासू आहात आपण।

  • @v.k.4119
    @v.k.41192 жыл бұрын

    Mahajan sir is very intelligent person.

  • @divakarrao8725

    @divakarrao8725

    2 жыл бұрын

    Yes. A senior most leader party worker. Maharashtra needs leadership like Mahajan sir. Whichever party he belongs to. I am his fan since his brother Pramod Mahajan was associated with Atal ji. Great person. If MNS comes in power I would love to see Mahajan as a CM of Maharashtra.

  • @abhishek4782

    @abhishek4782

    2 жыл бұрын

    Ghanta 😂😂

  • @roshangangurde5704

    @roshangangurde5704

    2 жыл бұрын

    Kahi pn

  • @dhirajgurav1709

    @dhirajgurav1709

    2 жыл бұрын

    Hoy

  • @ashitmate9297

    @ashitmate9297

    2 жыл бұрын

    अरे महाजन ब्राह्मणांवर द्वेष 😡👿 करून उपकार🙏🙇 करत आहे बंधुत्व भारतात तुम्ही विदेशी कुत्रे इराण मधुन येऊन भारतात चार वर्ण व्यवस्था कुणी आणली

  • @db510bssl9
    @db510bssl92 жыл бұрын

    बरोबर आहे काका एकदम खर बोलला आपण

  • @prashantmahadik8571
    @prashantmahadik85712 жыл бұрын

    खरं आहे महाजन साहेब तुम्ही एक अभ्यासू नेते आहेत

  • @snehapatil463
    @snehapatil4632 жыл бұрын

    Zhakas mast mahajan sir

  • @amitmahale2123
    @amitmahale21232 жыл бұрын

    श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩

  • @swapnil2444
    @swapnil24442 жыл бұрын

    हे मात्र पटलं राज ठाकरेंनी संयम दाखवला नाहीतर UP वाल्यानंच महाराष्ट्रात वाट लागली असती ,

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p2 жыл бұрын

    बरोबरच कार्यकर्ते याना खूप विचार करून सांभाळून घेतले खुप मोठा अनर्थ टळला दूरदृष्टी रजा ठाकरे साहेब झिंदाबाद👍👌👌👌👌👌💐💐

  • @shraddhajoshi3838
    @shraddhajoshi38382 жыл бұрын

    Prakashji Mahajan👍👍👍👍👌

  • @vickyayare238
    @vickyayare2382 жыл бұрын

    Prakash Mahajan on point 🔥

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage76252 жыл бұрын

    महाजन साहेब स्पष्टीकरण सुपर 👌👌👌🙏🙏

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @rahulmuley7952
    @rahulmuley79522 жыл бұрын

    महाजन साहेब ,,,,खूप छान प्रवक्ता 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aadesh8881
    @aadesh88812 жыл бұрын

    EK no Mahajan Saheb Ekdum Khara bolllat!!!

  • @adigaikwad4562
    @adigaikwad45622 жыл бұрын

    ब्राह्मण समाज आती हूशार पण काही ब्राह्मण समाजाने त्या वेळी काही लोकांनी पुर्वी महार समाजाला आती वाईट वागणुक दिली. पण आता तसं नाही .

  • @societymitra

    @societymitra

    2 жыл бұрын

    ब्राह्मणाचे वर्चस्व हे त्यांच्या ज्ञानामुळे नाही तर त्यांनी पासरवलेल्या अज्ञानामुळे आहे...- डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @jaisakarogevaisabharoge..3505

    @jaisakarogevaisabharoge..3505

    2 жыл бұрын

    @@societymitra ae bavlat braman husharch aahet ....aarakshanachi garaj nahi tyana ....bhikechi garaj nahi tyana ...Mr.Babasaheb Ambedkar karan che nav ghevun nakos ....khare prem asel na tyan cha var 35 years ni aarakshan band kara bolale hote...te ka eaikat nahi ....? Ugach baba saheban che nav ghevu naka ....respect naseltar ....

  • @deshmukhsagar2682

    @deshmukhsagar2682

    2 жыл бұрын

    @@societymitra हे चूकीचय

  • @sunilghadge2833

    @sunilghadge2833

    2 жыл бұрын

    @@jaisakarogevaisabharoge..3505 आली का पोट धुकी...मळमळ बाहेर आरक्षणाची ..आरक्षण.ची वेळ का आली रे बावळता

  • @sunilghadge2833

    @sunilghadge2833

    2 жыл бұрын

    @@jaisakarogevaisabharoge..3505 आम्हाला माहीत आहे त्याला किती प्रेम आहे बाबासाहेब बद्दल

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad85932 жыл бұрын

    खरं आहे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत यांनी महाराजांचे साठी जीवाची बाजी लावली सर्वच लोक सारखे नाहीत

  • @bharatsutar7007
    @bharatsutar70072 жыл бұрын

    प्रकाश महाजन मि तूमचा फार मोठ फॅन आहेे.तुम्ही ज्या वळी मेडीया समोर जबरदस्त बोलताय Super sir

  • @prasadjoshi9859
    @prasadjoshi98592 жыл бұрын

    Great Speech By Mahajan Sir

  • @vinodkathale3582
    @vinodkathale35822 жыл бұрын

    दांडगा अभ्यास आहे प्रकाश जी छान बोललात जय श्रीराम योग्य बोललात धन्यवाद

  • @poonamagencies6084
    @poonamagencies60842 жыл бұрын

    खर आहे...

  • @bunty2591
    @bunty25912 жыл бұрын

    Ekdum barobar Mahajan saheb ..muddesud