Prakash Ambedkar: उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपूरमध्ये सभा Live

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा आज शिर्डीतील श्रीरामपूर येथे होत आहे. त्याआधी अहमदनगर येथे त्यांची सभा पार पडली. दरम्यान,
लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे.
#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #loksabhaelection2024 #shrirampur #electionnews #maharashtrapolitics #loksatta #loksattalive
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 143

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा प्रत्येक उमेदवार निवडून येणार आहेत, ❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe29783 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान जयशेवालाल जयशिवराय

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane34803 ай бұрын

    देशातील सर्वात निर्भीड आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx3 ай бұрын

    ओन्ली वन वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ आता फक्त वंचित बहुजन आघाडी च विजय मिळवनार आहे, ❤❤

  • @nitkamble26
    @nitkamble263 ай бұрын

    उत्कर्शा ताई जिंदाबाद विजयी भव ❤ जय वंचित बहुजन आघाड़ी 😊

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत, ❤

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir2973 ай бұрын

    बाळासाहेब जर एवढी मेहनत घेत असू तर आपण सुध्दा आपल्यापरिस्थितीनु सार काम केल पाहिजे. आपला सेनापती वाघ आहे. We always support VBA 💜❤️💜❤️

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation50503 ай бұрын

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯 शिवशक्ती भीमशक्ती बहुजन एकजुटीचा विजयअसो 🧡💚❤️💛💙💐✌️💐✌️

  • @balupagare953
    @balupagare9533 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार

  • @umeshbodade9668
    @umeshbodade96683 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke44593 ай бұрын

    सर्व स्तरातील जनते चे तारणहार, स्वाभिमानी, प्रामाणिक, कणखर नेतृत्व आ. बाळासाहेब आंबेडकर.. वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे.. जय संविधान..

  • @priyadarshjanrao2893
    @priyadarshjanrao28933 ай бұрын

    Vba❤Rupvate tai nivadun yanar

  • @yuvrajpawar3894
    @yuvrajpawar38943 ай бұрын

    Vanchit bahujan aaghadi 🎉🎉🎉🎉

  • @sangramovhal2593
    @sangramovhal25933 ай бұрын

    One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @AnilTelang-iz1fi
    @AnilTelang-iz1fi3 ай бұрын

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ❤️ ❤💯👊👊

  • @snehalkedari7205
    @snehalkedari72053 ай бұрын

    उत्कर्षां ताई तुम्ही संसदेत नक्की जाणार 💐

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx3 ай бұрын

    सर्वधर्मसमभाव वंचित बहुजन आघाडी जय शिवराय जय भिम जय लहुजी

  • @shreyainterior1417
    @shreyainterior14173 ай бұрын

    महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdastayade2675
    @ramdastayade26753 ай бұрын

    ❤❤ ओन्ली वंचित ❤❤

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd3 ай бұрын

    ✌💯✌VBA, WIN Utkarsha Rupwate madam Next MP Shirdi

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ v b a चा विजय असो, ❤

  • @rakeshjadhav168
    @rakeshjadhav1683 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @dagomindian9391
    @dagomindian93913 ай бұрын

    Kiti mehnat ghetat Balasaheb Ambedkar,. Tyanchya kiti mothya sabha daily ahet, daily kiman 3 sabha tari asatat, nivdun yenyachi khatri ya veles nakki asel, Karan तथागत भगवान ची आपणास साथ असेल

  • @user-bg4wx6pl4d

    @user-bg4wx6pl4d

    3 ай бұрын

    Buddha charani prarthana Kara Yash nakki yeyeel.

  • @subhirajmeshram
    @subhirajmeshram3 ай бұрын

    शिर्डीत चमत्कार होणार वंचित बहुजन आघाडी साईच्या आशीर्वादाने येणार 🫵🏻🚩2024

  • @Devendra_thombare.
    @Devendra_thombare.3 ай бұрын

    बरोबर आहे ताई वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुमारे सात है 💐💙🙏

  • @mohanshirture8078
    @mohanshirture80783 ай бұрын

    वंचित बहुजन आघाड़ी जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore85793 ай бұрын

    मी वंचित चा मतदार .

  • @shyammeshram2951
    @shyammeshram29513 ай бұрын

    जो समाज गेल्या 70 वर्षा पासुन वंचितच राहिला आहे अशा सर्व समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडी लाच विजयी करून वंचित राहिलेल्या समाजाला सत्तेत पाठविण्यास मोलाचे योगदान द्या. जयभीम, जय संविधान.

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤ v b a onli on ❤❤

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve79763 ай бұрын

    Only VBA

  • @SR-oe8tu
    @SR-oe8tu3 ай бұрын

    Jai Sanvidhan ❤

  • @Vijaym123
    @Vijaym1233 ай бұрын

    Vba only

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr3 ай бұрын

    नमो बुद्धाय जय भीम जय वंचित आघाडी

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare42723 ай бұрын

    King of vba

  • @nitkamble26
    @nitkamble263 ай бұрын

    शानदार कनखर कड़क उत्कर्शा ताई जिंदाबाद

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare65063 ай бұрын

    VBA❤❤

  • @PRANAVSantoshbabhulkar
    @PRANAVSantoshbabhulkar3 ай бұрын

    Jay ❤❤bhim

  • @nitkamble26
    @nitkamble263 ай бұрын

    लोकसत्ता साठी थैंक्यू ❤

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws3 ай бұрын

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar💪💪💪

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad3 ай бұрын

    Only Prakash Ambedkar ❤

  • @anilrandive6391
    @anilrandive63913 ай бұрын

    Only vanchit bahujan aghadi

  • @jyotidarole2922
    @jyotidarole29223 ай бұрын

    ❤❤

  • @prakashmeshram2758
    @prakashmeshram27583 ай бұрын

    जय भीम जय संविधान

  • @rastrapal-fs9gx
    @rastrapal-fs9gx3 ай бұрын

    ताई तुमचा विजय निश्चित आहे जयभीम

  • @prashantm7587
    @prashantm75873 ай бұрын

    only VBA Power 💪💪💪💪💪💪

  • @proboyz9760
    @proboyz97603 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @pundlik-ed1ug
    @pundlik-ed1ug3 ай бұрын

  • @vilashowal9482
    @vilashowal94823 ай бұрын

    वंचितचे लोकसभेत किती खासदार बसणार ते सांगा

  • @ravindrabhamare3070
    @ravindrabhamare30703 ай бұрын

    भावी खासदार रुपवते ताई विजयी भव 🙏🙏

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat49683 ай бұрын

    एकच साहेब बाळासाहेब

  • @amolg2131
    @amolg21313 ай бұрын

    VBA VBA VBA

  • @vivekdhawale4283
    @vivekdhawale42833 ай бұрын

    Vba❤

  • @sushiltambe8225
    @sushiltambe82253 ай бұрын

    ❤jay VBA Jay Maharashtra

  • @gayyurshaikh4509
    @gayyurshaikh45093 ай бұрын

    Good.good.good. sach baat kah rahe ho

  • @ravantandle1396
    @ravantandle13963 ай бұрын

    ONLY VBA ambedkar

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav24653 ай бұрын

    प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीचा लाभ घेणं काळाची गरज आहे .....

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn3 ай бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @shravanmairale2485
    @shravanmairale24853 ай бұрын

    Great

  • @Allinone-x3y
    @Allinone-x3y3 ай бұрын

    vba✌

  • @amolbagade6030
    @amolbagade60303 ай бұрын

    Vba ला मतदान करा चागल उम्मीदवार दिला आहे फाइट मध्य आहे ताकत लावा

  • @user-th1bn5wp7t
    @user-th1bn5wp7t3 ай бұрын

    Jay bhim ❤❤

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey95213 ай бұрын

    Only vba

  • @Shrikant.Kadam1994
    @Shrikant.Kadam19943 ай бұрын

    💐✌️🎉

  • @surajpawar4221
    @surajpawar42213 ай бұрын

    Prakash ambedkar is great 👍

  • @snehalkedari7205
    @snehalkedari72053 ай бұрын

    Vba झिंदाबाद

  • @sachingende2431
    @sachingende24313 ай бұрын

    💙💙✌️

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire83493 ай бұрын

    VBA zindabad 💪❤❤❤❤❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao84453 ай бұрын

    वंचित फक्त बाकी गेल चूलित

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi19893 ай бұрын

    जय इंडिया

  • @user-kp3dh9ou3v
    @user-kp3dh9ou3v3 ай бұрын

    समोर ची जनता दाखवा

  • @PradipMohad-gm1it
    @PradipMohad-gm1it3 ай бұрын

    Onlyvbajindabad

  • @user-it6zq5mt4k
    @user-it6zq5mt4k3 ай бұрын

    VBA 💯💯💯💯💪💪💪

  • @eknathgedam7743
    @eknathgedam77433 ай бұрын

    Vote for VBA

  • @sunilwankhade-cd9gh
    @sunilwankhade-cd9gh3 ай бұрын

    VBA Vijay❤

  • @vishalgaikwad1101
    @vishalgaikwad11013 ай бұрын

    Only VBA ✌🏻✌🏻

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire83493 ай бұрын

    आपल एक मत आपले गुरू आपला प्राण ज्यानी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते आपले आधार स्थंब दलितांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना द्या आपले एक मत वंचित बहुजन आघाडी चे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आज बाबासाहेबांच्या प्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांसाठी पायाला भिंगरी लाऊन पूर्ण महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत झटत आहेत म्हणुन आपले एक मत बाळासाहेबांना द्या आपले एक मत संविधानाला द्या कारण सविधनाच्या माध्यमातून जे हक्क अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिले आहेत ते पवित्र संविधान नष्ट करण्याचा बेत सत्ताधाऱ्यांनी अकला आहे म्हणून काल वैऱ्याचा आहे हिच वेळ आहे आपण आपल अमूल्य मत VBA त्यांच्या त्या त्या चींनाला देऊन VBA सर्व उमेदवारांना विजयी करा तरच आणि तरच आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहात अशी आपली इतिहासात नोंद होईल ह्या वयात बाळासाहेबांनी केलेली म्हेनात पणाला लागेल अशी माझी धारणा आहे जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी 💪💪

  • @80marks

    @80marks

    3 ай бұрын

    कॉपी पेस्ट

  • @prathameshsonavane8010
    @prathameshsonavane80103 ай бұрын

    Only VBA💙

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade36883 ай бұрын

    खासदार रूपवते ताई

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode65282 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी

  • @Maharashtra12369
    @Maharashtra123693 ай бұрын

    Vanchit only

  • @baburaomore9640
    @baburaomore96403 ай бұрын

    Vote for VBA only

  • @vishwanathjadhav3734
    @vishwanathjadhav37343 ай бұрын

    Vba la vijy Kara matdan kara

  • @sonkamblevinod9388
    @sonkamblevinod93883 ай бұрын

    Vote for vba

  • @ShivdasSagalgile
    @ShivdasSagalgile3 ай бұрын

    VBA

  • @DilawarManeri
    @DilawarManeri3 ай бұрын

    फक्त महाविकास आघाडीलाच मतदान करणार. राहुल गांधी पंतप्रधान होणार च .सावध रहा B टीम पासून....

  • @ashokkhavtode4959

    @ashokkhavtode4959

    3 ай бұрын

    कशी रे b टीम निम्मी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बीजेपी बरोबर गेले त्यांना मदत होईल राहतात तरी वंचित b टीम कस लॉजिक लावला तु 😂

  • @advika927
    @advika9272 ай бұрын

    उत्कर्षां रुपवते जिंकणार vba

  • @poojamanwar8931
    @poojamanwar89312 ай бұрын

    रायगड मतदार संघात ऐका मताला 2000 रुपये घर पोच दिले आहेत

  • @KeshavPatil-sp2zj
    @KeshavPatil-sp2zj3 ай бұрын

    V b a viji how

  • @user-iu3tv2we9f
    @user-iu3tv2we9f2 ай бұрын

    Vba

  • @ravantandle1396
    @ravantandle13963 ай бұрын

    Latur la Kai tari Jadu karayala pahije ithala ambedkari samaja lachar zala ahe baiman zala ahe . He babasahebache upakar visarala ahe . Babashebala baiman zala ahe . Ya baimaniche parinam Yana pudhe jarur bhogave laganar ahe ani ya baimanamule Amala pan zadu ani madak jarur yenar ahe

  • @sunilshelake4233
    @sunilshelake42333 ай бұрын

    Miya bhai

  • @sachinwathore-iz2ji
    @sachinwathore-iz2ji3 ай бұрын

    ❤❤❤VBA ZINDABAD❤❤❤UTKARSHA TAI KHASDAR HONAR💯💯💯💯💯

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade36883 ай бұрын

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @arpanatiwari1363
    @arpanatiwari13633 ай бұрын

    याने फक्त BJP ला मदत होईल😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞यावेलस फक्त आणि फक्त काँग्रेस.BJP हटाओ सविधान बचाओ🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashokkhavtode4959

    @ashokkhavtode4959

    3 ай бұрын

    द्या कॉंग्रेस ला निवडुन म्हणजे तेच जातात परत बीजेपी मध्ये निम्मी कॉंग्रेस तर सध्या तिथेच आहे वंचितला निवडुन दिल्यावर संविधान संरक्षण होणार नाही का?

  • @arpanatiwari1363

    @arpanatiwari1363

    3 ай бұрын

    @@ashokkhavtode4959 वंचित ला दिले तर फक्त मत विभागतिल व याचा फायदा हा BJP ला होत आहे. काँग्रेस INDIA alliance कड़े जास्त मत आहे म्हणून त्याणाच मत करा जे जिंकू शकेल. आपले मत वाया घालु नका...... जयभीम 🙏

  • @ravipradhan4459

    @ravipradhan4459

    3 ай бұрын

    😝😝🤣🤣🤣

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale59703 ай бұрын

    Tuz Kam nahi kitihi orad

  • @harshingle8084

    @harshingle8084

    3 ай бұрын

    मग तू जा स्टेजवर तुझे विचार माड पण तू ती डेअरिंग करणार नाही कारण.तया साठी दंम पाहिजे तो तुझायत नाही जे लोक दुसऱ्या साथ झटत आहे त्यांना तरी काम करू देत

  • @ganeshdhamale5970

    @ganeshdhamale5970

    3 ай бұрын

    @@harshingle8084 bhava he Dammi umedvar mhanun prachar kartat he Tula pan mahit ahe mony is important

  • @harshingle8084

    @harshingle8084

    3 ай бұрын

    ​@@ganeshdhamale5970 भाई तू बोलतोस डमी उमेदवार म्हणून प्रचार करतात पण उत्कर्शा रूपवते हीच्ये आजोबा आमदार होते शिर्डी जीलेतून है माहिती आहे का तुला तीच तर हक्क आहेना खासदारकीचा उभा रायला मग कसे बोलू शकता आपण ती डमी उमेवर आहे तू.तर तीच्य वडवडीलाचा वारसा चालवत आहे

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale59703 ай бұрын

    B team mat khayla Paisa bhetla

  • @nitkamble26

    @nitkamble26

    3 ай бұрын

    कांग्रेस बीजेपी राष्ट्रवादी b tim वाले बीजेपी मध्य जावून झोपले , आता कार्यकर्ता ची मंजे तुमची बारी 👍🤣 b टीम

  • @PrakashGaikwad1610

    @PrakashGaikwad1610

    3 ай бұрын

    Keev yeti tujha budhi varti😂😂

  • @Sunil_Patil171

    @Sunil_Patil171

    3 ай бұрын

    MVA B team BJP

  • @Sunil_Patil171

    @Sunil_Patil171

    3 ай бұрын

    MVA आणि BJP एकच

  • @nitkamble26

    @nitkamble26

    3 ай бұрын

    काल बीजेपी सोबत आज कांग्रेस सोबत उदया परत बीजेपी सोबत किती बदलता रे B tim वाले 🤣🤣🤣

  • @subhashmandale4610
    @subhashmandale46103 ай бұрын

    आता आमचं ठरलंय फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितला च मतदान करून निवडून आणणार आहोत

Келесі