Prakash Ambedkar Live: अशोक हिंगेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात, बीडमधून LIVE | Beed Lok Sabha

Beed Loksabha Election 2024 Prakash Ambedkar Live: अशोक हिंगेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात, बीडमधून LIVE
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 175

  • @aniket6271
    @aniket62713 ай бұрын

    गरिब मराठा वंजारी धनगर SC ST समजून घ्या व मतदान करा

  • @Bandook_Bahadur

    @Bandook_Bahadur

    3 ай бұрын

    मराठ्याचे मत फोडणार बीजेपी निवडुन येणार

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    3 ай бұрын

    Vanchit jindabad

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao04013 ай бұрын

    देशासाठी महाराष्ट्रातील एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी बाकी सारे कमळाबाईचे चाकरी

  • @damodaringle1399
    @damodaringle13993 ай бұрын

    प्रस्तापितांना पाडा विस्तापित हिंगे पाटलांना निवडून द्या. जय शिवराय ,जय संविधान ,जयभिम.

  • @vikashivrale8169
    @vikashivrale81693 ай бұрын

    महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष हा विश्वास ठेवायचा लायकीचा आहे वंचित बहुजन आघाडी जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x3 ай бұрын

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺💙🚩❤️💛🧡💚🔥✊✌️🙏👑💪

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad12033 ай бұрын

    सर्व गरीब मराठा/ ओबीसी/एससी/एसटी/मुस्लिम/भटके विमुक्त/आदीवासी तसेच सर्व वंचित बहुजन समाज यांनी या निवडणुकीत प्रस्थापित तसेच बीजेपी च्या उमेदवारांना मतदान करू नये.आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून संसदेत मोठ्या प्रमाणात पाठवा..

  • @anilbhagat41

    @anilbhagat41

    3 ай бұрын

    हे सर्व जे वंचीत गरीब आहे ना त्यांनाच गरीबाला साथ द्यावी वाटत नाही.

  • @rajeshingale8590

    @rajeshingale8590

    3 ай бұрын

    हेच वंचित घटकाला समजत नाही अणि ज्या दिवशी समजेल त्या दिवशी वंचित समाज सत्तेत असणार100❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade42643 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤

  • @vishalchitte7042
    @vishalchitte70423 ай бұрын

    अतिशय अभ्यास व महत्त्व इतक्या चांगल्या पद्धतीत सांगितले इतका विद्वान माणूस कुठेच मिळणार नाही आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओन्ली वंचित बहुजन आघाडी जय भीम जय शिवराय ❤❤❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig3 ай бұрын

    VBA मतदान करू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी गरीब मराठा मुसलमान या लोकांनी सर्व जाती धर्माला विसरून वंचित बहुजन आघाडीला मतदान करावी जैविक जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤

  • @aniket6271
    @aniket62713 ай бұрын

    वंचित विकास आघाडी जिंदाबाद

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade81163 ай бұрын

    द ग्रेट आंबेडकर 🎉🎉🎉

  • @manishjadhav8874
    @manishjadhav88743 ай бұрын

    बहुजनांचे कैवारी..बहुजन हृदय सम्राट #बाळासाहेब_आंबेडकर🔥💪

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat17723 ай бұрын

    अशोक हिंगे पाटील निवडून येणार जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

  • @Bandook_Bahadur

    @Bandook_Bahadur

    3 ай бұрын

    मराठ्याचे मत फोडणार बीजेपी निवडुन येणार

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    3 ай бұрын

    Patrakar vikle ahe te sabhela kiti gardi ahe he dakhavat nahi

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov3 ай бұрын

    आरे पत्रकार लोकशाही चा चौथा स्तंभ आहें तुम्ही सभेला जमलेल्या लोकांवरती कॅमेरा का फिरवत नाही. तुमच्या मुळे देशाचे पुन्हा एकदा विभाजन होणार हे १००% खरे आहे पत्रकार विकले गेले आहेत. जय भटके जाती जय मुलं निवासी.

  • @athex-6929
    @athex-69293 ай бұрын

    फारच छान विश्लेषण केले आहे

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh92873 ай бұрын

    जागृत व्हा रे बाबांनो १००वर्ष मागे आहोत ❤❤❤❤

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil11223 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो Vote for VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇪🇺🇪🇺🇪🇺 🚩🚩🚩❤️🧡💛💚💙💜🤍🤎 🔥🔥🔥🔥🔥

  • @myimpactonthis
    @myimpactonthis3 ай бұрын

    जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao84453 ай бұрын

    हिंगे पाटिल को वोट करे विमुक्त भटके आदिवासी मुस्लिम गर्ज वंत मराठा यांचा आवाज फक्त वंचित

  • @santoshthorat2960
    @santoshthorat29603 ай бұрын

    ❤ VBA ❤🎉🚩🚩

  • @aniket6271
    @aniket62713 ай бұрын

    Great

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj23943 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ,,अशोक भाऊ हिंगे पाटील हे बहुमताने निवडून येणारच आहेत कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे ओन्ली वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏✌️🔥💥🔥✌️💥🔥✌️💥💥✌️✌️🔥✌️✌️✌️

  • @user-ku8rw3eq8f
    @user-ku8rw3eq8f3 ай бұрын

    मला अभिमान आहे मी तुमचा भक्त आहे

  • @TheGodfather-fc1hm

    @TheGodfather-fc1hm

    3 ай бұрын

    Bhakt banu nako mitra...anuyayi ban..bhaktila ambedkari vicharsarni madhe stahn nahi

  • @MahadevWarakari-up9kd
    @MahadevWarakari-up9kd3 ай бұрын

    वचीत, 💙💙💙💙💪💪

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade81163 ай бұрын

    देश सोडणारे नागरीक फक्त देश नाही तर तेच्या बरोबर देशाची संपत्ती ही जाते!

  • @anildasud777
    @anildasud7773 ай бұрын

    सतापरिवर्तनाची गरज हे जनतेचे समजून घ्यावे

  • @user-vu2ih2rt3v
    @user-vu2ih2rt3v3 ай бұрын

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay bahujan Jay mim Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape3 ай бұрын

    Powerful VBA 🇮🇳

  • @vasantzine6219
    @vasantzine62193 ай бұрын

    ❤ आता मात्र फक्त वंचित बहूजन आघाडी जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र ❤❤

  • @bandukhobragade3764
    @bandukhobragade37643 ай бұрын

    Only VBA sathiyo

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade81163 ай бұрын

    सत्ता परिवर्तन सील आसेल तर देश मजबूत होतो........... नाही तर स्वार्था चे बीच खोलवर जाऊन अत्याचार आन्याय वाढुन देशाच पतन होत!!

  • @swatigavhane3744
    @swatigavhane37443 ай бұрын

    Only vba

  • @vijayshinde8640
    @vijayshinde86403 ай бұрын

    जे विकले गेले. याचा विचार करून मतदान करा.

  • @rahulgaikwad7240
    @rahulgaikwad72403 ай бұрын

    Jarange sahibani sath deli tar win only vba

  • @aniketwede
    @aniketwede3 ай бұрын

    VBA 👑💙

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar10613 ай бұрын

    ग्रेट साहेब आपण वंचितांच्या सगळ्या विषयांना हात घातला. जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @balupagare953
    @balupagare9533 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार

  • @prashantdahije2108
    @prashantdahije21083 ай бұрын

    Only VBA 🚩

  • @sadhanachopde6633
    @sadhanachopde66333 ай бұрын

    आपल्याला आता परिवर्तन हवे आहे.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडी सोबत राहावे.

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar873 ай бұрын

    Great response

  • @informationking8710
    @informationking87103 ай бұрын

    VBA only 💯

  • @maheshshinge709
    @maheshshinge7093 ай бұрын

    एक संधी वंचित बहुजन आघाडी द्या

  • @PanditMore2-tg9wv
    @PanditMore2-tg9wv3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @proboyz9760
    @proboyz97603 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @dipakgarad8670
    @dipakgarad86703 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी.पक्ष❤❤

  • @user-tu5xw2ft7x
    @user-tu5xw2ft7x3 ай бұрын

    🎉🎉🎉🎉 वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode65283 ай бұрын

    जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤️

  • @pravinkhade8064
    @pravinkhade80643 ай бұрын

    जय भीम जय शिवराय 🙏

  • @maheshshinge709
    @maheshshinge7093 ай бұрын

    नया साल नया खासदार

  • @prabodhan9649
    @prabodhan96493 ай бұрын

    Samadhan.shingare.pune.ashok.hinge.yana.matdan.kara.jaybhim ❤❤❤❤❤

  • @bhimraosontakke2870
    @bhimraosontakke28703 ай бұрын

    Jay bhim jay vanchit🎉🎉

  • @harishkosambi6068
    @harishkosambi60683 ай бұрын

    Only VBA jaibhim vote for vanchit

  • @nitingaikwad4735
    @nitingaikwad47353 ай бұрын

    जय वंचित ❤❤❤❤

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad34573 ай бұрын

    Only one VBA Naya sal naya khasadar Ashok Bhau hinge Beed Che Navin candidate Jay shivray Jay Bhim Jay Bhim Jay sanvidhan Jay VBA

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade1333 ай бұрын

    VBA ✌🏻 VBA jindabad jindabad jindabad ❤️ VBA

  • @maheshshinge709
    @maheshshinge7093 ай бұрын

    जनतेच्या हितासाठी जनतेच्या मनातील पक्ष वंचित बहुजन आघाडी होय

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd3 ай бұрын

    VBA✌💯✌Next MP BID जय shivray ❤jay bhim

  • @shashikantkadam4877

    @shashikantkadam4877

    3 ай бұрын

    माझे अनेक ओबीसी आणि मराठा बांधव मित्र आहेत.ते म्हणतात.इतके दिवस आम्ही बाळासाहेबांचे भाषण ऐकत नव्हतो त्यामुळे आम्ही आमचे फार नुकसान करून घेतले.कारण एवढे अभ्यासपूर्ण,फक्त राज्य आणि देशातील आणि जनतेच्या समस्यांवर बोलणारा नेता केवळ एकमेव बाळासाहेब आंबेडकर.ईतर नेत्यात आणि बाळासाहेबांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे.

  • @anantsarwade3721
    @anantsarwade37213 ай бұрын

    गरीब मराठ्यांच्या अशोकराव हिंगे यांना आपण कधी संसदेत पाठवणार? घराणेशाही आणि प्रस्थापितांना पाढा. गरिबांचा प्रतिनिधी संसदेत धाडा VBA चें अशोकराव हिंगे सह प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत दिल्लीला पाठवा.

  • @swarajbansode1713
    @swarajbansode17133 ай бұрын

    Only VBA✌

  • @anandwankhede3337
    @anandwankhede33373 ай бұрын

    Garib vanchita sathi ladnare Fakt Balasaheb ❤❤❤

  • @avishkartate1428
    @avishkartate14283 ай бұрын

    Only balasaheb ambedkar 💙

  • @sunilchatur5966
    @sunilchatur59663 ай бұрын

    आम्हीं खूप तळमळीने बाळासाहेबांना ऐकत असतो. तेंव्हा कार्यकर्त्यांनी थोडी शांतता राखावी

  • @Bobby-eh8mz
    @Bobby-eh8mz3 ай бұрын

    फक्त वंचित 😎

  • @DevaMastertrick
    @DevaMastertrick3 ай бұрын

    VBA 🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @abhinavabhinav8841
    @abhinavabhinav88413 ай бұрын

    ❤❤

  • @dhirajpadghan5599
    @dhirajpadghan55993 ай бұрын

    गरीब मराठा या वेळेस VBA la मतदान करणार ❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl3 ай бұрын

    तुम्ही दोन डगरेवरती हात ठेवून होते आपण डबल ढोलकी वाजवत होते साहेब तुम्हाला एक महिणयापुरवी सांगितले होते पण आपल्याला जागा जास्त पाहिजेत आपल्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या

  • @maheshshinge709
    @maheshshinge7093 ай бұрын

    VBA only Vot for

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble34713 ай бұрын

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @bhimraosontakke2870
    @bhimraosontakke28703 ай бұрын

    Only VBA🎉🎉

  • @PanditMore2-tg9wv
    @PanditMore2-tg9wv3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो 51:10 51:12 51:14

  • @rupeshshelar4283
    @rupeshshelar42833 ай бұрын

    VBA please support 👍 नवीन संधी दिली पाहिजे

  • @user-xu6hu3pt3v
    @user-xu6hu3pt3v3 ай бұрын

    Vba❤

  • @avishkartate1428
    @avishkartate14283 ай бұрын

    VBA

  • @loversland6609
    @loversland66093 ай бұрын

    VBA 💪💪💪😎💪

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q3 ай бұрын

    Only VBA

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil11223 ай бұрын

    Only VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kiraningole6978
    @kiraningole69783 ай бұрын

    Only VBA ❤❤

  • @dikshablouseeducationfound43
    @dikshablouseeducationfound433 ай бұрын

    Vba jindabad

  • @SaritaKharat-nc9iq
    @SaritaKharat-nc9iq3 ай бұрын

    Vba

  • @rajeshingale8590
    @rajeshingale85903 ай бұрын

    VBA ONLY ❤

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane24773 ай бұрын

    Jay vanchit bahujan Aaghadi zindabad ❤❤😊

  • @ashoksawant8132
    @ashoksawant81323 ай бұрын

    बीड मध्ये फक्त वंचित .

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh3 ай бұрын

    एवढं तत्वज्ञान पाजलं,पण सभेच्या यंत्रणेचं ,कोणत्या घराणेशाहीच्या आशा आसणार्या कमली नियोजीत केलं समजलं नाही आशी आसनारी परीस्थिती 😅😂

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade81163 ай бұрын

    घराने शाहीने घराण्याचा विकास होतो देशाचा नाही.!

  • @_abc.319
    @_abc.3193 ай бұрын

    प्रकाश आंबेडकरांना येथे ईतर समाजाचा उमेदवार मिळाला नाही का?बीड मधील सर्व मराठा मतदार बजरंगाला मतदान करणार, आणि बहुजणांनी हिंगेला मतदान करायचे का?

  • @sunilthakur7662
    @sunilthakur76623 ай бұрын

    बौद्ध आणि मराठा याच जाति जातिवाद करतात हे दिसून येते. यांच्या राजकीय फायद्यासाठी

  • @jaysingayare8491
    @jaysingayare84913 ай бұрын

    हिंगे पाटील यांना पुढे करून मनुवादीना सहकार्य करावे.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke20103 ай бұрын

    मीडिया वाले समोर किती गर्दी आहे हे का दाखवत नाही फक्त स्टेज वर फोकस करत आहात

  • @rahuldahivade5069
    @rahuldahivade50693 ай бұрын

    Amch tharlay vote fkt VBA la...❤

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan33333 ай бұрын

    हिम्मतवाला सबका बाप है. .

  • @vijaykamble2965
    @vijaykamble29653 ай бұрын

    VBA ZINDBAD

  • @nileshjadhav9053
    @nileshjadhav90533 ай бұрын

    हिंगे पाटील यांनी मराठा आरक्षण असो गरीब मराठा प्रश्न असो रस्तावरची लढायी लढलीय

  • @user-kp1ny5qm8t
    @user-kp1ny5qm8t3 ай бұрын

    Sarva bhujan samajane maratha ,Mali ,Sali koshti , aani mahar ,mang,chambhar, dhor, vadar,etc je svatala Hindu mhanavtat tyanni Hindu cha granth manusmruti aanivachavi!

  • @sharadmore1037
    @sharadmore10373 ай бұрын

    Only bajarang bappa ❤❤

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q3 ай бұрын

    Hinge patil

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare50863 ай бұрын

    आता फक्त वंचित फैक्टर आणि मराठा कार्ड चालणार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl3 ай бұрын

    देशात नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे

  • @A_B_P_
    @A_B_P_3 ай бұрын

    मत विभागणी करत आहे फक्त

  • @sachinchavhan3333

    @sachinchavhan3333

    3 ай бұрын

    तुमची घराणेशाही सोबत ठेवा

  • @devendraahire4789
    @devendraahire47893 ай бұрын

    ✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋✋✋वोट फोर कांग्रेस ✋✋

Келесі