Prakash Ambedkar :कुठे उमेदवार बदलले, कुठे माघार घेतली,वंचितवर अशी वेळ का आली?Vanchit Bahujan Aghadi

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PrakashAmbedkar #vanchit_bahujan_aaghadi
2024च्या लोकसभा निवडणुकासाठी आतापर्यंत जवळपास 35 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली तर सहा ठिकाणी इतर उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांमुळं वंचितचं नक्की चाललंय काय़? यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खासकरुन सोशल मीडियावर यावरुन खूप जास्त प्रमाणात चर्चा होतेय, सोबतच वंचितवर बी टीम असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितकडून देखील उत्तर दिली जात आहेत. मात्र वंचितनं उमेदवारांच्या घोषणेनंतर खरंच किती ठिकाणी माघार घेतलीय? कुठे उमेदवार बदललेत? कुठे इतर पक्षाला पाठिंबा दिलाय? कुठल्या उमेदवारावरुन वाद निर्माण झालाय? याबाबत आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत...
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 71

  • @mangalameshram1612
    @mangalameshram16123 ай бұрын

    वंचित ने माघार घेतली नाही. उमेदवार यांना धमक्या दिल्या जात आहेत.

  • @nayanbhalerao4635
    @nayanbhalerao46353 ай бұрын

    बाकीच्या पक्षाचा सांगा ना भाऊ माहायुतीच सांगा महाविकास आघाडीचा सांगा नुसता वंचित असं केलं तसं केलं

  • @pratikchahande4271

    @pratikchahande4271

    3 ай бұрын

    Itki zomli ka be tuji abi baki che news channel t vanchit cha bare made 1 line chi batmi sangte nhi divas bhar bjp congress krte tewa t nhi bolla be tu

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht61103 ай бұрын

    बऱ्याच वंचीत बहुजन आघाडी च्या उमेदवारांना धमकविण्यात आले आणि त्यांच्या फॅमिलीला पण धमकविण्यात आले असेल म्हणून अशा घटना घडत आहे !! तरी जनता ही वंचीत बहुजन आघाडी सोबत उभी आहे Vote for वंचीत बहुजन आघाडी ✌🏻✌🏻💛🧡💚💙♥️

  • @vajrabodhimeshram6237
    @vajrabodhimeshram62373 ай бұрын

    स्वाभिमानी पक्षाचे लोक असेच असतात. भिक घ्यायला तयार नसतात. हक्काच्या जागा देण्यात मविआ अपयशी का ठरली हेही सांगा.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55233 ай бұрын

    1.27 जागे ची तयारी सांगून डिंग्या हाकल्ल्या. 2. खरे तर संगठन नाही. 3. candidates नाही भेटत आहे , म्हणून face saving म्हणून काँग्रेस ला पाठिंबा द्यावं लागतो आहे यांना. 4. पक्षात कार्यकर्त्यांना MVA सोबत जायच आहे. फक्त आंबेडकर परिवार ला वेगळं lahadicha आहे.

  • @anandwankhede3337

    @anandwankhede3337

    3 ай бұрын

    Gapre Gharaneshai pochnarya…

  • @roneetkamble757

    @roneetkamble757

    3 ай бұрын

    फारच अभ्यासू व्यक्तिमत्व दीसता ऐवढे आम्हाला ही नाही कळलं😂

  • @shubhamgond11

    @shubhamgond11

    3 ай бұрын

    @@anandwankhede3337bhau mng Sujat Ambedkar ch kai krycha mg?

  • @cartoonduniya4527

    @cartoonduniya4527

    3 ай бұрын

    माझ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की काँग्रेस जर सेक्युलर असती तर आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक असलेल्या लोकांना उमेदवारी दिली नसती पूर्ण भारतात जेथे काँग्रेस च काही राज्यात अस्तित्व नसून सुध्दा भाजप साठी त्यांनी उमेदवार उभे केले आहे. जेणेकरून भाजपचा उमेदवार जिंकून येईल मुसलमानांनी या काँग्रेस अणि शरद गट च्या नादी लागू नये हे पक्ष दुतोंडी आहेत मुसलमानांना एक ही सीट न देऊन या दोन्ही काँग्रेसने साबित केले आहे की यांना फक्त मुसलमानांचे मत पाहिजे मुसलमान उमेदवार नको म्हणून मुसलमान समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे कारण VBA ने सर्व समाजाला तिकीट देऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे ज्यात मुस्लिम समाज सुध्दा आहे जी वंचित बहुजन आघाडी मुसलमानाला प्रत्येक गोष्टीवर साथ देत आहे त्याच वंचित बहुजन आघाडीला मुसलमानांनी प्रामाणिक साथ द्यावी हे माझे जाहीर आवाहन मुस्लिम समाजाला आहे. आजवर इमान काँग्रेससाठी दाखवला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून मुसलमानांना राजकीय अस्पृश्य मानणाऱ्या काँग्रेसला इंगा दाखवा... जय भीम जय मिम

  • @anandwankhede3337

    @anandwankhede3337

    3 ай бұрын

    @@shubhamgond11 Gharaneshai kaltay ka re tula Ambedkar gharana satte Madhe ahai ka?? Congress BJP che umedvar he ekmekachya relation madlech ahe

  • @gk163
    @gk1633 ай бұрын

    प्रस्थापित शरद पक्ष ,काँग्रेस ची तळी उचालण्यापेक्षा स्वाभिमानाची प्रकाश आंबेडकर यांची लढाई खूप कौतुकास्पद.

  • @ratankharat1509
    @ratankharat15093 ай бұрын

    काहीच नाही .आम्ही साहेब. वंचित चे कार्यकर्ते आहोत.पण साहेबांनी घात केला. पाच जागा मिळत होत्या.घेतल्या नाही. सरळ सरळ म्यानेज झाले. आत्ता आम्ही वंचित ल मत म्हणजे bjp la mat.म्हणून आम्ही आत्ता .वंचित la मत देणार नाही

  • @roneetkamble757
    @roneetkamble7573 ай бұрын

    टेन्शन लेने का नही भुंकनारे भुंकतातच

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware20823 ай бұрын

    पटोलेनी माघार घेतली ' भूजबळांनी माघार घेतली त्या विषयी जरा विडिओ बनवा !

  • @nayanbhalerao4635
    @nayanbhalerao46353 ай бұрын

    दुसऱ्या पक्षाचा पण सांग ना .

  • @mangalameshram1612

    @mangalameshram1612

    3 ай бұрын

    जे भाजप मध्ये गेले ते कोण आहेत सांगा जरा.

  • @dilipkankal1311
    @dilipkankal13113 ай бұрын

    तुला काय करायचं वंचितच इतर पक्षावर सुद्धा बोल काही

  • @vikas_0707
    @vikas_07073 ай бұрын

    वंचित ने जास्त जागा लढण्यापेक्षा काही जागा जिंकण्यावर भर द्यायला हवे होते...

  • @mangalameshram1612

    @mangalameshram1612

    3 ай бұрын

    Only vba jindabad

  • @cartoonduniya4527

    @cartoonduniya4527

    3 ай бұрын

    माझ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की काँग्रेस जर सेक्युलर असती तर आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक असलेल्या लोकांना उमेदवारी दिली नसती पूर्ण भारतात जेथे काँग्रेस च काही राज्यात अस्तित्व नसून सुध्दा भाजप साठी त्यांनी उमेदवार उभे केले आहे. जेणेकरून भाजपचा उमेदवार जिंकून येईल मुसलमानांनी या काँग्रेस अणि शरद गट च्या नादी लागू नये हे पक्ष दुतोंडी आहेत मुसलमानांना एक ही सीट न देऊन या दोन्ही काँग्रेसने साबित केले आहे की यांना फक्त मुसलमानांचे मत पाहिजे मुसलमान उमेदवार नको म्हणून मुसलमान समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे कारण VBA ने सर्व समाजाला तिकीट देऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे ज्यात मुस्लिम समाज सुध्दा आहे जी वंचित बहुजन आघाडी मुसलमानाला प्रत्येक गोष्टीवर साथ देत आहे त्याच वंचित बहुजन आघाडीला मुसलमानांनी प्रामाणिक साथ द्यावी हे माझे जाहीर आवाहन मुस्लिम समाजाला आहे. आजवर इमान काँग्रेससाठी दाखवला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून मुसलमानांना राजकीय अस्पृश्य मानणाऱ्या काँग्रेसला इंगा दाखवा... जय भीम जय मिम

  • @rameshnikam2451
    @rameshnikam24513 ай бұрын

    १) रामटेक अपक्ष उमेदवार किशोर गजभिये याना पाठींबा २) अमरावती रिपब्लिकन सेना आद. आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा ३) नागपूर येथे गडकरी विरोधात उमेदवार नाही ४) वाशिम येथे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा ५) कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा ६) सांगली येथे शेडगे यांना पाठींबा ७)बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार नाही ८)भिंवडी येथे अपक्ष उमेदवार यांना पाठींबा ९) सोलापूर येथे वंचित उमेदवार यांची संविधान वाचवण्या करिता जाहीर माघार............ १०) धुळे वंचित उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांची उमेदवारी कायदाच्या कचाट्यात अटकलेली आहे. ११)यवतमाळ येथे उमदेवार माघार

  • @rameshnikam2451
    @rameshnikam24513 ай бұрын

    NDA व INDIA आघाडीत 2% मतान पेक्षा कमी अंतर आहे वंचित 4% मते घेऊन कोणाचा अधिक नुकसान करेल हे 4 जूनला निकाल घोषित झाल्यावर कळेल

  • @krushnapawar4543
    @krushnapawar45433 ай бұрын

    संविधान बदलणाऱ्या पक्षाला साथ देतय वंचित ..

  • @mangalameshram1612

    @mangalameshram1612

    3 ай бұрын

    भाजप सोबत झोपून आलेल्या नी शहाणपण सांगू नये. संविधान वाचनासाठी वंचित बहुजन आघाडी मजबूत आहे.

  • @anandwankhede3337

    @anandwankhede3337

    3 ай бұрын

    Shivsena NCP congress BJP sobat satte madhe hoti tyachyavar kai?

  • @shubhamgond11

    @shubhamgond11

    3 ай бұрын

    @@mangalameshram1612kiti jaga yenar ahe vanchit chya tai? Ks vachavsal savidhan? 1 jaga pn yenar nhi ahe aapli, MVA sobt asto tr 4-5 tri aaalya asta. Shokantika hich ahe ki baba saheb ni lihlela savidhan change kryla madat hi tyanchya natvane indirectly keli as hou naye mhnje zala. Aso shubheccha

  • @jaymaharashtrajaymaharasht6110

    @jaymaharashtrajaymaharasht6110

    3 ай бұрын

    काँग्रेस आणि भाजपा ह संविधान विरोधी आहेत !!

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws3 ай бұрын

    Vanchit chi dakhal ghyala lagle channel wale. Thanks Abhar 🙏🙏🙏

  • @SKapoorize
    @SKapoorize3 ай бұрын

    prakash should do introspection. he cant fool us everytime. we r with mva 🎉🎉🎉🎉

  • @PBS892
    @PBS8923 ай бұрын

    Yeun yeun yenar kon vanchit shivay aahech kon

  • @surajsontate9194
    @surajsontate91943 ай бұрын

    वंचितच सगळं ठीक चाललंय फक्त वंचितचे काही उमेदवार महाविकास आघाडीच्या अमिषाला बळी पडत आहेत काही बेईमान होत आहेत काहींना माहाविकास आघाडीकडून धमकवलं जात आहे... वंचितला हे प्रस्तापित पक्ष घाबरले आहेत हिच वंचितची ताकद आहे....

  • @mangalameshram1612
    @mangalameshram16123 ай бұрын

    कॉंग्रेस आणि भाजप मुक्त देश होणे गरजेचे आहे.

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar11503 ай бұрын

    हा व्हिडिओ तुमचा बिनकामाचा, फूस निकामी आहे.हे अनेक पक्षात असे चालत असते.यात नविन काहीच नाही.बाकींच्या पक्षाचे असेच व्हिडिओ बनवायचे धाडस करावेत.

  • @sunilningawale4818
    @sunilningawale48183 ай бұрын

    प्रमोद महाजन पासून इतिहास आहे फक्त सेटलमेंट

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55233 ай бұрын

    समाजाला समजत आहे सुपरिबाज कोण आहे तर. bsp, mim , vba ह्या B-Team आहे न राहतील. 💩💩💩💩💩💩

  • @nageshbhosale7980

    @nageshbhosale7980

    3 ай бұрын

    Bjp sobat zopnaryani amhala shikau naye 😅... Only Vba 💪

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure78963 ай бұрын

    येणार तो फक्त वंचितच बीजेपीला टक्कर देणारी पप्पा महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे तो पण वंचित बहुजन आघाडी

  • @Bhimyoddha-official
    @Bhimyoddha-official3 ай бұрын

    VBA

  • @prashantshinde6826
    @prashantshinde68263 ай бұрын

    Mumbai Tak ney VBA cha reputation kharab karaicha vida ghetla ahe ka. fakt negative news dakhvat aahe . kiti kai kara VBA cha vote denar

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve53 ай бұрын

    Sir what have done Congress in surat (Gujarat) then tell who is BJP s B team congress or VBA

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele88633 ай бұрын

    बाळुला शरदपवार साहेबांनी खरेदी केल आहे !ऊरानं वाळु लोटतोय !

  • @PBS892
    @PBS8923 ай бұрын

    Koi nahi hai takkar vanchit ke

  • @abc4467
    @abc44673 ай бұрын

    बेवडा पक्या म्हणजे परमपूज्य br Ambedkar साहेबांच्या नावाला लागलेला कलंक

  • @ajitsawant6722
    @ajitsawant67223 ай бұрын

    काँग्रेस भाजप आणि इतर पक्षांनी उमेदवार बदलले तेंव्हा तुमच्या डोळ्यांना शाट फुटली होती का?

  • @JAWEDSAYYED-je5mz
    @JAWEDSAYYED-je5mz3 ай бұрын

    No

  • @shindeH5808
    @shindeH58083 ай бұрын

    Change members ver now present members ver video banava, only Dalali Nako..

  • @PBS892
    @PBS8923 ай бұрын

    Chagala umedwar milala manun ..umedwari badlali...tyzya aai la kahi aadchan aahe ka...asel ter mala call karayala sag

  • @farahdeebasiddiqui9809
    @farahdeebasiddiqui98093 ай бұрын

    Naan change karun taks Ambedkar Sena

  • @PBS892
    @PBS8923 ай бұрын

    Jevdi badnami tevdi aamchi lead jast....only vanchit...

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele88633 ай бұрын

    बाळु!घरी बस रे !

  • @dagomindian9391
    @dagomindian93913 ай бұрын

    Bot dusrikade pn dakhava

  • @inzamamsaudagar3513
    @inzamamsaudagar35133 ай бұрын

    Aurangabd la pan change kela ahe attach support kela ahe MIM la

  • @PBS892
    @PBS8923 ай бұрын

    Ha supari baz....aahe ..patrakar nahi....vanchit 32 seat win karel...tu 4 june la baghach

  • @JAWEDSAYYED-je5mz
    @JAWEDSAYYED-je5mz3 ай бұрын

    Dogacha.badnat.majirica.fayda

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane8123 ай бұрын

    Bjp ch channel ahe he,ghe supari news de dupari

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare41443 ай бұрын

    Godi media

  • @rameshnikam2451
    @rameshnikam24513 ай бұрын

    वंचित एकूण साधारणता ३८ जागा लढवेल 38x 50000/- = 1900000 लाख मते मिळवले असे वाटते म्हणजे साधारणता 4% मते

  • @balholikar1736
    @balholikar17363 ай бұрын

    काँग्रेसच्या बाजूने बोलायचं

  • @viplovezoad5523

    @viplovezoad5523

    3 ай бұрын

    godi media .. कुठेतरी खरे बोलतील ते

  • @abc4467
    @abc44673 ай бұрын

    आभाळ हेप्ल्या.... संपले याचे राजकारण

Келесі