Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar Aaditya Vijay Brahmane याला का मिळाला? वडील सांगतात (BBC)

#BBCMarathi #NationalAwards #BraveryAwards
नंदुरबारच्या धडगांवमध्ये राहणारं ब्राह्मणे कुटुंब आदित्यला मरणोत्तर पुरस्कार मिळाल्यानंतर गावी परतलंय. बारा वर्षांचा आदित्य नदीत बुडणा-या दोघांना वाचवताना मरण पावला होता. त्याचे आई-वडील आणि नातेवाईक आदित्यच्या आठवणी सांगतात तेव्हा ऐकणारेही हळहळ व्यक्त करतात.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 332

  • @manojshelot2840
    @manojshelot28405 ай бұрын

    "मरावे परी किर्तिरुपी उरावे" भावपूर्ण श्रद्धांजली आदित्य 🙏😥

  • @unic2253

    @unic2253

    5 ай бұрын

    Arth kaay dada, olicha?

  • @__Abhishek__000

    @__Abhishek__000

    5 ай бұрын

    @@unic2253 apn melo jri tri aplya kelelya mahan kama mule lokan made apn jivant rahilo pahije Aplya kama mule apli athvn lokana kayam rahil ase apn melya nantr dekhil as apn Kam Kel pahije

  • @AjitBaivad

    @AjitBaivad

    5 ай бұрын

    मरून देखील लोकांच्या मनात राज्य करून जावे... असा अर्थ होतोय एकंदरीत.

  • @harshalssutar7890
    @harshalssutar78904 ай бұрын

    आदित्य हा नावाप्रमाणेच तळपत राहिला..जोपर्यंत सृष्टी आहे जग आहे तोपर्यंत आदित्य अमर राहील , त्याच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम🙏🙏 सर तुमचं दुःख फार मोठ आहे , पण आज त्याचे वडील आहात त्याचा फार मोठा गर्व आहे, तुमच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत🙏 हर्षल सुतार आणि परिवार , ठाणे

  • @priyanapte1180
    @priyanapte11805 ай бұрын

    आदित्य च्या शौर्य व कार्यास सलाम परंतु आदित्य नाही ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. आदित्य स भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @udaysnatekar
    @udaysnatekar5 ай бұрын

    दादा तुमचे दु:ख मोठे आहे. त्याची भरपाई अशक्य आहे. पण तुमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ नाही. त्याने २ जीव वाचवले आणि अनेकांसाठी तो एक प्रेरणा बनून राहिला. त्याला मानाचा मुजरा आणि असे संस्कार करणार्या तुम्हा माता पित्यांना मानवंदना !!

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris5 ай бұрын

    आपल्या देशाला आदित्य सारख्या विर पुत्राची गरज होती ❤😢 आदित्यला भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @Playwithswaraaaaa
    @Playwithswaraaaaa5 ай бұрын

    तुमचे जीवन धन्य झाले,दुसऱ्या साठी जीव गमवणारा मुलगा तुम्ही जन्मला घातला होता, तो कीर्ती रूपाने जिवंत आहे,

  • @Sohampatil1523
    @Sohampatil15234 ай бұрын

    आदित्य यास भावपूर्ण श्रद्धांजली वीर मुलास जन्म दिलेल्या आई स. सलाम

  • @anjupawar5341
    @anjupawar53415 ай бұрын

    दादा एवढ्या छोट्या वयात त्यांना ते दोन जीव वाचवावे असे वाटते याच्यात आपले संस्कार दिसून येतात आपण किती कसे संस्कार केले असतील आज आपल्या संस्काराचा विजय झाला आहे तुमचं दुःख खूप मोठा आहे ते विसरणं शक्य नाही कधीच नाही भावपूर्ण श्रद्धांजली बाळा आणि कर तुझ्या कर्तव्याला शतकोटी प्रणाम

  • @ramdaskadam5195
    @ramdaskadam51954 ай бұрын

    आदित्य ने अल्प वयात जे दोन मुलांचे प्राण वाचविले पण नियतीने त्याला हिरावून घेतले पण कर्माने तो आपल्यातच आहे...त्याच्या शौर्यास त्रिवार नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vashajadaya2019
    @vashajadaya20195 ай бұрын

    आदित्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्याचं बलिदान व्यर्थ जाणार नाही ईश्वर तुम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती देऊ

  • @RSnagri4318
    @RSnagri43184 ай бұрын

    ❤ खूप वाईट वाटले आदित्य बाबत ऐकून 😢त्याच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ,,,असा गोड मुलगा आपल्याला सोडून गेला हे दुःख नपचण्यासारखी आहे,,,😢😢😢

  • @user-in1px6bu4z
    @user-in1px6bu4z5 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेना वैजापुर तालुका

  • @sumitparmar3578
    @sumitparmar35785 ай бұрын

    💯🎆💥💜💜💜❤️❤️आठवीता सहवास आपला, पापणी ओलावली विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली, आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.Salute My Bro Jay Hind Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🏻🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Babyfun1402
    @Babyfun14025 ай бұрын

    किती छान बाळ होत देवा ईआसा कसा तुझा न्याय

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..66415 ай бұрын

    वडील....आदित्य हा अमर आहे....❣️कायम आपल्या हृदयात..ऐकून खूपचं वाईट वाटलं.

  • @vishalgurav3654
    @vishalgurav36545 ай бұрын

    आदित्यवर संस्कार करणारे आई - बाबा देखील या पुरस्काराचे मानकरी आहेत. आदित्यचे जाणे खरंच मनाला चटका लावून जातं 😞 पण तो खरंच ग्रेट आहे.

  • @namratadabhole1255
    @namratadabhole12555 ай бұрын

    आदित्यस भावपूर्ण श्रद्धांजली

  • @seemabhosale8627
    @seemabhosale86275 ай бұрын

    ईश्वर तुम्हाला या दुखातून बाहेर काढेल,अशा शुर मुलांच्या आई‌ वडिलांचा अभिमान वाटतो,आदित्य आज आपल्यात नसला तरी तो अमर आहे,😢❤

  • @rajanikshirsagar5220
    @rajanikshirsagar52205 ай бұрын

    आदित्य भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MahendraSonawane-yt7ru
    @MahendraSonawane-yt7ru5 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली आदित्य 💐💐💐

  • @sujatamore771
    @sujatamore7715 ай бұрын

    आदित्य ला भावपू्र्ण श्रद्धांजली😰😰😰😰

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy5 ай бұрын

    आदित्य, भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya31465 ай бұрын

    बाळा,तू महान होतास रे.पण अजून खूप भव्यदिव्य काम घडायच होत ते कायमसाठी राहून गेले.तुला,तुझ्या संपूर्ण परिवाराला आदरयुक्त सलाम

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj5 ай бұрын

    खुप वाईट झालं 😢😢😢

  • @mtnmarathi3735
    @mtnmarathi37355 ай бұрын

    बाळा आदित्य तु नेहमी स्मरणात राहशील..तु इतिहास घडवला.. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane77125 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @bajiraopalkar2450
    @bajiraopalkar24505 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा, धन्य तुझे माता पिता

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk5 ай бұрын

    खुप शूर धडसी मुलगा होता आदित्य 🫡

  • @bharteemore4910
    @bharteemore49105 ай бұрын

    🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.❤️❤️❤️❤️💪 Brave Aditya.

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh32745 ай бұрын

    मरावे परि क्रिती रुपी उरावे योग्यवेऴी भावपूर्ण श्रद्धांजली बेटा

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis19625 ай бұрын

    Aditya you are great 👏👏👏👏💐💐..may his soul rest in peace... parmeshwar तुम्हाला दुःख सहन करण्याची ताकद देवो हीच परमेश्र्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.84025 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐🙏

  • @meenajangde5056
    @meenajangde50564 ай бұрын

    विनम्र श्रद्धांजलि 🙏

  • @perpetfernandes8498
    @perpetfernandes84985 ай бұрын

    देवाने त्याच्या आत्म्यास शांती देवो आणि तुम्हा कुटुंबाला दुःख सहन करायला धैर्य देवो May his soul rest in peace 🙏 Amen

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari5 ай бұрын

    Baapre 😢😢😢😢 kiti dukhad ahe he. Dev shakti devo🙏🏻

  • @rahulshirole5947
    @rahulshirole59475 ай бұрын

    । तुम्हालाही दुःख पचवण्यासाठी परमेश्वराने बळ द्यावे आदित्यला भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏 खूप वाईट बातमी आई-वडिलांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही देवा कारे चांगल्या माणसांना दुःख देतो तुमच्या सर्व कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत

  • @bharatkamble950
    @bharatkamble9505 ай бұрын

    निशब्द ! खरोखरच सर,खूप धैर्यशील आहे आपले कुटुंब. डोळे पाणावले.😢

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar46185 ай бұрын

    Couldn't hold my tears while listening to this father! Om Shanti Aditya 🙏🏻

  • @rekhadevkar3856
    @rekhadevkar38565 ай бұрын

    swTach जीव धोक्यात घालून दुसऱ्यांना ,पुनर्जन्म दिला .त्याच धाडस आणि त्याच्या कार्याला सलाम. आजकाल स्वार्थी लोक जास्त आहेत . अशी निस्वार्थ चांगल्या मंनाची लोक कमी आहेत. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असच म्हणावं लागेल.

  • @ekanathkedare7563
    @ekanathkedare75635 ай бұрын

    पराक्रमाचा अभिमान आहे. मनापासून कोटी. कोटी. प्रणाम

  • @MARCHANT_NAVI_7228
    @MARCHANT_NAVI_72285 ай бұрын

    Aaditya Tu khup great aahe Bala.mi tula trivar naman karto hats of you sir

  • @nandinisart1937
    @nandinisart19375 ай бұрын

    डोळ्यात चटकन पाणी आले तुमचं बोलणं ऐकून भाऊ खरंच तुमचे संस्कार खूप चांगले आहेत

  • @mohanshinde8291
    @mohanshinde82915 ай бұрын

    सलाम आदित्य! ॐ शांती.🙏

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil91465 ай бұрын

    हे ऐकून खूप वाईट वाटतं सर

  • @user-rc9ih9pc9d
    @user-rc9ih9pc9d5 ай бұрын

    निशब्द 😢.....खरच संस्कार केले तुम्ही

  • @mbhushan5550
    @mbhushan55504 ай бұрын

    आदित्य. बाळा. तू. हिमतीने. नदी. मध्ये. बुडत. असलेल्या. आपल्या. सोबत्याचा. जीव. वाचवीन्या. साठी. तू. हिंम्मत. कारून. उडी. पाण्यात. घेऊन. जीव. वाचवीलास. पण. बेटा. तू. जीवानसी. गेलास. या. तूझ्या. हिम्मतीला. सलाम. भाव. पूर्ण. श्रद्धांजली.. बाळा.

  • @vijaybele1995
    @vijaybele19955 ай бұрын

    देवा..... तू चांगल्या माणसांनाच का रं आपल्या जवळ बोलवतोस...... 😢😢

  • @shubhamkurade1537

    @shubhamkurade1537

    5 ай бұрын

    Karan devala tyanchi jarurat aste varti..

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    4 ай бұрын

    Konta dev ? Dev mhanje kai ?

  • @22shubhampatil
    @22shubhampatil5 ай бұрын

    ओम् शांती💐💐

  • @trupti2171
    @trupti21715 ай бұрын

    खूपच छान. दादा तुमची सहनशक्ती खूप मोठी आहे. मुलाने केलेला पराक्रम खूपच अभिमानास्पद आहे. आदित्यला शांती लाभो आणि नवीन जन्मी त्याची स्वप्नं पूर्ण होवोत.

  • @gurulingswami7902
    @gurulingswami79025 ай бұрын

    गुरुजी तुम्हाला देवानी दुःख सहन करण्याची ताकत द्यावी हिच प्रार्थना देवापाशी आहे माझी. गुरुजी माझा सुद्धा मुलगा कार ऍक्सीडेन्ट मध्ये देवा घरी गेला तुमचं आणि माझं दुःख सारखेकज आहे तुमच्या मनातल्या वेदना माला सर्व समजतात पण काय करणार दुसऱ्या मुलाकडे पाहून त्याच्यातच मोठा मुलगा पाहायचा गुरुजी देवानी दिले आणि देवानी नेले अस समजत राहायचं बस आपल्या हातात काय पण एवढे मोठे दुःख कोणालाही भेटू नये किती दुःख आहे फक्त माय बापाला कळते गुरुजी.स्वतःला व परिवाराला सांभाळून घ्या आणि हिंमत धरा नमस्कार

  • @user-tn6uz2kr6p
    @user-tn6uz2kr6p5 ай бұрын

    सर आपण सांगितलेली सर्व आदित्य याने वाचवलेले दुसऱ्याचे प्राण हा तो त्याचा निश्चितच पराक्रम परंतु दुःख त्यामध्ये दुसऱ्याला जीवन देऊन आपण निघून जाणे वाघच जन्माला होता त्याचा हा पराक्रम आठवणीत राहतील परमेश्वर आपल्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो 🌸💐🙏🌸

  • @yogesh-gr1iz
    @yogesh-gr1iz5 ай бұрын

    😢 दादा तुमच्या हिमतिला सलाम

  • @sushamasawai2796
    @sushamasawai27965 ай бұрын

    अतिशय दुःखद, तेवढीच प्रेरणादायी.... काय बोलणार शब्द फिके पडतील.असा मुलगा तुमच्या नशिबात .... खूप भाग्यवान आहात तुम्ही. पण असा शेवट व्हायला नको होता.

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    5 ай бұрын

    Hoo😭😭😭😭

  • @kavitagaikwad4821
    @kavitagaikwad48215 ай бұрын

    जो आवडे सर्वांना तोची अवडे देवाला. RIP Aaditya.😢😢

  • @pantherbonesachin3218
    @pantherbonesachin32184 ай бұрын

    आदित्य तुला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢😢

  • @gaganamte1748
    @gaganamte17485 ай бұрын

    आदित्य कडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. तुमचे दुःख आम्ही समजु शकतो. आदित्य तर ग्रेट आहेच पण तुम्हीं पण ग्रेट आहे सर आदित्य अमर आहे.

  • @madhurikchavanchauhanyoutu9903
    @madhurikchavanchauhanyoutu99035 ай бұрын

    हे म्हणण तुमच बरोबर आहे दादा ज्ञान असल्या शिवाय काही करु नये जर योग्य माहीती असेल तर सर्वाना आनंद देणारी गोष्ट घडते आदीत्य ला सलाम

  • @pratikghatge
    @pratikghatge5 ай бұрын

    Farewell Aditya. Salaam to your bravery

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale53245 ай бұрын

    भाव पूर्ण आदरांजली.... आदित्य ❤🌹

  • @SwaminiGold
    @SwaminiGold5 ай бұрын

    आदित्य बाळ तुझ्या शोर्याला प्रणाम🙏

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat61745 ай бұрын

    काय‌ झालं.‌तेला‌ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SujalSakpal-dx5lt
    @SujalSakpal-dx5lt5 ай бұрын

    खुप वाईट झालं😢 देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ. आपल्या देशाला अश्याच युवा मुलांची गरज आहे

  • @user-je1ov9cn9w
    @user-je1ov9cn9w5 ай бұрын

    Great bramhane sir,Tumhi tumchya mulala khup chagle sanskar dile ahet......jo aaj ahe to udya nasel ......pretek jan janar ......adtiya ni khup mothe kam kelel great salute .................

  • @sumitparmar3578
    @sumitparmar35785 ай бұрын

    तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले | मनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणा| सोडूनी गेला अचानक… नव्हती कुणालाही याची जाण | पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा | देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना❤❤❤😻🙏🙏🙏

  • @gayatribaste8417
    @gayatribaste84175 ай бұрын

    बाळा जिथे असशील तिथे सुखी राहा देवा या दुःखातून सावरायला त्याच्या कुटुंबीयांना मदत कर 🥺🥺

  • @user-qy5iu4bi9d
    @user-qy5iu4bi9d5 ай бұрын

    दादा खूप दुःखद घटना आहे तुमच्या धैर्य धीर वाढते पण या दुःखाचा पाझर एवढा आहे की ते सांगता येत नाही एवढ्या मोठ्या दुःखातून तुम्हाला शक्ती मिळो आणि तुमच्या त्या मुलाला वाचवला त्याबद्दल त्याच्या आत्म्यास शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware55035 ай бұрын

    सलाम तुझ्या कर्तृत्वाला आदित्य ....पण तु आज या जगात राहिला नाही. 🙏🏼💐🕉️ शांती शांती

  • @mangeshsawant1328
    @mangeshsawant13285 ай бұрын

    Om Shanti 🙏 💐💐

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe32375 ай бұрын

    खुप वाईट झाले

  • @uddhavchoudhar2099
    @uddhavchoudhar20995 ай бұрын

    स्वतः अंधारात जाऊन इतरांना प्रकाश दाखवला ग्रेट बॉय आदित्य.....💐🙏🙏

  • @umapadhavi6690
    @umapadhavi66905 ай бұрын

    आदित्यच्या कार्याला नमन.

  • @latahumane1838
    @latahumane18385 ай бұрын

    Grand salute Aaditya ❤ love you, so proud of you 😢😢😢

  • @jayrajsalvi5937
    @jayrajsalvi59375 ай бұрын

    🙏🙏 नीयतीच्या पुढे काही चालत नाही साहेब.. सदैव स्मरणात राहील असे कार्य करून गेला चिमुकला आदित्य ❤

  • @smitashukla7136
    @smitashukla71365 ай бұрын

    Aditya was a brave , proud of him,and his parents

  • @user-df9cl4yz6c
    @user-df9cl4yz6c5 ай бұрын

    Proud of you aadity you always with us

  • @utkarshashinde9167
    @utkarshashinde91674 ай бұрын

    Khup khup abhimaaannn.... amchya sanvedna tumchya sobat .....

  • @harikulkarni5254
    @harikulkarni52545 ай бұрын

    Immortal son.❤❤❤❤❤❤

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi14905 ай бұрын

    😢😢❤❤ congratulations to brave and dedicated boy

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare53475 ай бұрын

    आई व वडिलांच्या संस्कारांना सलाम🙏

  • @pradippawar7166
    @pradippawar71665 ай бұрын

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @amitpawar7558
    @amitpawar75585 ай бұрын

    What a brave and discipline boy he is! His father says very true words in the last.More power to his family.

  • @riskylovers
    @riskylovers5 ай бұрын

    पुरस्कार चे काय करायचे जेव्हा पोटाच कातडं च गेलंय 😢😢

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    5 ай бұрын

    😭😭😭😭 हू

  • @jayasuryavanshi8995
    @jayasuryavanshi89955 ай бұрын

    मन भरून आले

  • @ushaghadge
    @ushaghadge5 ай бұрын

    Grand Salute Aditya 🙏🙏🙏🌹

  • @archanadhumma7591
    @archanadhumma75914 ай бұрын

    No words, sir tumchya poti dev cha aansh janmala ala hota....to kayam tumchya barobar asnar ahe❤

  • @punamjadhav9597
    @punamjadhav95975 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा

  • @bhawanabendle8500
    @bhawanabendle85005 ай бұрын

    Salute my dear🙏🙏🙏God Bless U😢😢

  • @ranjanaswami5871
    @ranjanaswami58714 ай бұрын

    Speechless

  • @shailajamirje4796
    @shailajamirje47965 ай бұрын

    OM SHANTI

  • @thebesthomeappliances9942
    @thebesthomeappliances99425 ай бұрын

    Adity your always memorable. you create history..

  • @rajendrajagtap7711
    @rajendrajagtap77115 ай бұрын

    Salute 🌹🙏

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj5 ай бұрын

    Om Shanti

  • @Apkapyara
    @Apkapyara5 ай бұрын

    What a brave boy ❤ RIP 💐💐

  • @bhausahebholgir3830
    @bhausahebholgir38305 ай бұрын

    आम्हाला सर शब्द आठवत नाही धन्य तुम्ही तुमचा पोटी आशा मुलगा जन्मला

  • @shraddharajput1120
    @shraddharajput11205 ай бұрын

    Youngest soldier ❤ so proud of you beta .....

  • @bhausahebzarekar2619
    @bhausahebzarekar26195 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली आदित्य बाळा

  • @ganshirsat
    @ganshirsat5 ай бұрын

    God bless him

  • @vishaltawde8986
    @vishaltawde89865 ай бұрын

    God bless Your family and salute to Aditya

  • @sandipchavan4678
    @sandipchavan46785 ай бұрын

    ॐ शांती 🙏🌹

  • @sangeetajangery
    @sangeetajangery5 ай бұрын

    RIP 🌹💐💥..be happy wherever you are 🙏

Келесі