Pradeep Patwardhan | कोळी गीत | महाराष्ट्राची लोकधारा | प्रदीप पटवर्धन | Koli Geet

Ойын-сауық

सहभाग - प्रदीप पटवर्धन
कोळी गीत
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Koli Geet '_' कोळी गीत '
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : डॉ. किरण चित्रे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 223

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Жыл бұрын

    या गाण्यात आम्ही प्रदीप पटवर्धन यांच्या पाठिमागे आम्हाला नृत्य करण्याची संधी मिळाली, १९८६ साली शुटींग झालं होतं

  • @Jaihind-jf1up

    @Jaihind-jf1up

    Жыл бұрын

    काही आठवणी असतील तर शेअर करा please

  • @harddikindya4245

    @harddikindya4245

    Жыл бұрын

    म्हणजे तुम्ही ह्यात आहात

  • @ajaygavas2406

    @ajaygavas2406

    Жыл бұрын

    छान...आठवण राहिली...आपणास

  • @vaibhavsuryawanshi9638

    @vaibhavsuryawanshi9638

    Жыл бұрын

    Great memory sir, you are fortunate

  • @kailashbabar510

    @kailashbabar510

    Жыл бұрын

    Me actually aata vichar karat hoto ki background dancers kuthe asatil Aaj, kaay karat asatil...

  • @sagardive4941
    @sagardive4941 Жыл бұрын

    गिरगावातील मुले फार अवली होती. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रदीप पटवर्धन. पूर्वी पारंपरिक पद्धतीने, कृष्ण जन्माष्टमी, दहीकाला, गणेशोस्तव आणि नवरात्र साजरी करायला फार मजा यायची.

  • @harddikindya4245

    @harddikindya4245

    Жыл бұрын

    अवलिया म्हणा अवली म्हणजे टपोरी बिनकामी

  • @swamisamartha3332

    @swamisamartha3332

    Жыл бұрын

    @@harddikindya4245 अवलीच....तुम्ही तुमच्या मगदूरा प्रमाणे अर्थ लावू शकता. तुमचीच परीक्षा होते 😑

  • @harddikindya4245

    @harddikindya4245

    Жыл бұрын

    @@swamisamartha3332 ओके गुरुदेव 🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 Жыл бұрын

    साधेपणा आणि सच्चेपणा अगदी मनाला भिडतो. प्रदीप च्या आठवणीने डोळ्याच्या कडा सहजच पाणावल्या.

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप जी ना... माझे आवडते कलाकार होते..1990 दशकात ते खूप लोकप्रिय होते... Ddordarshn चे आभार.... अपलोड केला बद्दल...🙏🙏

  • @aparnasawant8858
    @aparnasawant8858 Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने हे कार्यक्रम पुन्हा प्रसारीत करावे आमच्या मुलांनी लहान असताना पाहिले शाळेच्या ग्यादरिंगमध्ये सादर केले आता आमच्या नातवंडांना पाहयला मिळू दे हि नम्र विनंती .,,,

  • @mkd2sh494

    @mkd2sh494

    Жыл бұрын

    Tumchya natwanda na laaj watel kinva downgraded watel.Boring tar nakkich watel.

  • @apurvalad8522
    @apurvalad85222 жыл бұрын

    प्रदीप पटवर्धन यांची आठवणी मधील गाणी ते नेहमीच सैदव स्मरणात राहतील

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashwinipattebahadur6307

    @ashwinipattebahadur6307

    Жыл бұрын

    @@DoordarshanSahyadri 😘😘😘😘😘

  • @nandiniwagle3182

    @nandiniwagle3182

    Жыл бұрын

    नक्कीच

  • @nandaniraut9403

    @nandaniraut9403

    Жыл бұрын

    Kharach 😘

  • @umeshkamble9094

    @umeshkamble9094

    Жыл бұрын

    @@DoordarshanSahyadri पिक्चर क्वालिटी HD करा ..... आनि दजेँदार मालिका आना.... प्रेक्षक पुन्हा येतील....

  • @PravinBhingarkar
    @PravinBhingarkar Жыл бұрын

    डान्सर कॉमेडियन स्वर्गीय प्रदिप पटवर्धन जीयांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @mukulmobi456
    @mukulmobi4562 жыл бұрын

    जुने मराठी कलाकारांना पुन्हा TV समोर आणावे..

  • @SP-qn3yw

    @SP-qn3yw

    Жыл бұрын

    🤝❤️

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 Жыл бұрын

    प्रदीप पटवर्धन आणि चारूलता साबळे एक नंबर👌👌🚩महाराष्ट्राची लोकधारा🙏🙏🚩शाहीर साबळे आणि मंडळी🙏🙏भारत जाधव आणि किशोरी शहाणे पण आहेत अप्रतिम👌

  • @vishwanathpanchal943
    @vishwanathpanchal943 Жыл бұрын

    ,,,,प्रथम,, भावपूर्ण श्रद्धांजली,,, मी कंपनी मधून घरी येत असताना विद्याविहार स्टेशन ला आलो आणि ट्रेन आली आणि मी ट्रेन मध्ये चढलो आणि समोर बघतो तर प्रदीप पटवर्धन उभे होते मी जाऊन नमस्कार केला त्यांनी मला नमस्कार केला आणि मी भाडुंप स्टेशन ला उतरलो ,,पण हसमुख चेहरा असलेला कलाकार होता लय भारी कला अंगात होती आणि मी पण बर्‍याच कलाकार यांच्या गाड्यांची काम करतो,,,,, माझी आई म्हणजेच, सुलभा देशपांडे यांची गाडी च काम करुन झाल्यानंतर मी गाडी सोडायला जात असे तेव्हा मी गाडी पार्किंग मध्ये उभी केल्या नंतर चावी देयाला घरी गेल्यावर मला चहा स्वाता बनवून व पिऊन मी तिथून निघत असे होत्या त्यांना पण,,,, भावपूर्ण श्रद्धांजली,,,, तसेच सुबोध भावे ,ऐश्वर्या नारकर, लाला देशमुख, अनंत जोग, लोकेश गुप्ते हेमंत डोमे, वैभव मांगले ,उदय सबनीस, असे भरपूर कलाकार आहेत त्यांच्या गाडीची काम करत होतो व आहे,, धन्यवाद

  • @deepakkadam4423
    @deepakkadam44232 жыл бұрын

    सह्याद्रीने असे जुन ते सोन असलेले कार्यक्रम पुन्हा दाखवावे.धन्यवाद.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pikpani111

    @pikpani111

    Жыл бұрын

    दर रविवारी संध्याकाळी ४ वाजता पुन्हा एकदा मराठी चित्रपट दाखवायला चालु करा. please

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 Жыл бұрын

    एक शुद्ध, सात्विक दर्जेदार मनोरंजन 🙏

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Жыл бұрын

    प्रदिप पटवर्धनसरांना श्रध्दांजली!सह्याद्रीचे आभार.

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Жыл бұрын

    प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🙏

  • @aslamshaikh1451
    @aslamshaikh1451 Жыл бұрын

    His dance and facial expression were just amazing.

  • @kishor9432
    @kishor9432 Жыл бұрын

    दूरदर्शनचे खुप खुप आभार प्रदीप पटवर्धन यांची ही जुनी आणि आमच्या कडून पहायची राहुन गेलेली गाणी अपलोड केल्या बद्दल

  • @SunitaKhadke-hf6es

    @SunitaKhadke-hf6es

    19 күн бұрын

    प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास शांती लाभो

  • @aakardev4699
    @aakardev4699 Жыл бұрын

    Pradeep Patwardhan sir, ek Lok Kalaar kar... bhavpurn shradhanjali... #JaiMalhar #OmShanti

  • @krishnanandnamjoshi7840
    @krishnanandnamjoshi7840 Жыл бұрын

    Pradeep patwardhan (patya) Ek doorlakshit superstar Bhavpurna shraadhanjali 🙏🙏

  • @rohanbhagat-ht3ks
    @rohanbhagat-ht3ksАй бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली प्रदीप पटवर्धन यांना 🙏🙏

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Жыл бұрын

    Sincere, simple and honest actor. Bhavpurna Shraddhanjali.

  • @youtoobechannel2500
    @youtoobechannel2500 Жыл бұрын

    काय नैसर्गिक अभिनय आहे नाहीतर आजकाल फोकादारीनेच जास्त सुपरस्टार झालेत

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 Жыл бұрын

    प्रदिप पटवर्धन एक चांगला कलाकार सदैव स्मरणात राहील.

  • @MrGuruprasadT
    @MrGuruprasadT Жыл бұрын

    गेले ते दिवस. ती सुन्दर वेसावे. त्यातली कोळी वेषातली साधी पण कडक मानस

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 Жыл бұрын

    प्रदीप पटवर्धन हे नेहमी आपल्या मनात राहतील...

  • @venkaalful
    @venkaalful Жыл бұрын

    Pradeep Patwardhan ... Great Actor ...

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Жыл бұрын

    प्रदिप उफँ पट्या ..... मिस यु... मराठी दुरदशँन वर तुमची व निलम शिकेँंची जोडी म्हनजे धमालच .....

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Жыл бұрын

    2:51 superstar Bharat jadhav ❤

  • @chhandamchanda8300
    @chhandamchanda8300 Жыл бұрын

    A charming melody. Love from Bengal.

  • @sdv10in
    @sdv10in Жыл бұрын

    स्वर्गीय प्रदिप पटवर्धन जीयांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 Sarva channels bandh karave ani fakta doordarshan chalu rahave... 24 tass News pan nako ani ek baai-2 navre-, ek manus - 4 bayaka... he karaykram nakoch nako...

  • @saurabhahirane2679
    @saurabhahirane2679 Жыл бұрын

    सह्याद्री वाहिनी म्हणजे जुन्या आठवणींचा अनमोल ठेवा... आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी...🤩❤️🙌

  • @abhi303d
    @abhi303d2 жыл бұрын

    we will miss you Pradeep Ji

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏😒😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshhaldankar2650
    @santoshhaldankar2650 Жыл бұрын

    जुना गजरा पुन्हा दाखवावा लक्ष्मीकांत,प्रदीप पटवर्धन...काय मस्त दिवस होते ❤️👍

  • @MsSandeepChavan
    @MsSandeepChavan Жыл бұрын

    सह्याद्री वाहिनीचे धन्यवाद 🙏

  • @SafarMarathi
    @SafarMarathi Жыл бұрын

    प्रदीप पटवर्धन , एक हरहुन्नरी कलाकार ... नेहमीच लक्षात राहतील ....

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Жыл бұрын

    Proud to be aagri koli

  • @9821115229salil
    @9821115229salil Жыл бұрын

    मराठी सिनेसृष्ीतील एक हिरा हरपला...🥺🥺😢

  • @sahadeomestry5230
    @sahadeomestry5230 Жыл бұрын

    सहज सुंदर अभिनय आणि नृत्य अविष्कार! प्रदीप पटवर्धन खरंच एक तारा होता!👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @abc39722
    @abc39722 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली, प्रदीप पटवर्धन ह्यांना.

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Жыл бұрын

    Bhavpurn shardhanjali..Ek changla kalakar kalachya padya aad gela.Apratim abhinay.Atishay sadhi rahni.Girgavat tyaveli pratyek vadit avali mule hoti pan titketch navajlele kalakar girgavat zale.zavbavadichya govinda madhe patya dar varshi asayacha.

  • @arunahowal8335
    @arunahowal8335 Жыл бұрын

    You certainly cannot miss talented Charusheela Sable ( Ashwini Yena fame actress).

  • @sanketsanket8085
    @sanketsanket8085 Жыл бұрын

    He will be Remembered Always

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम नृत्य प्रदीप सर 👌👌👌😊😊

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 Жыл бұрын

    मजा आली रात्री अडीच ला नाचलो प्रदिपच्या नावाने

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 Жыл бұрын

    Pradeep bhai…..Om Sadhgati 🙏🏻

  • @genuineisrare8020
    @genuineisrare8020 Жыл бұрын

    Jai malhar 💛🚩🧡 🕉

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली कदम परिवार तर्फे,

  • @deepalichavan4093
    @deepalichavan4093 Жыл бұрын

    शेवटी किशोरी शहाणे पण आहे देवीच्या गाण्यात 👌👌

  • @ulhaasb9107
    @ulhaasb91072 жыл бұрын

    A very simple man - seeda saada hota. Girgavat govinda madhye nachtaana pahilay amhi lahan astaana. Gol topi, jacket, bahuda jeans aani Gandhi type gol chashma pan tyaat kaach nasaychi. Thet chashmya madhoon bot ghalaycha dolyat... Kay apratim vataycha Pattya / Padya / Pakya asha navane bolayche tyaala. Handsome disaycha!! Uncha bareek hota tevha. Muli tyachyavar lattoo Vhaachya!!! Tevha govinda simple hota, handi, scene vagere. Aata politicians lokani poorta commercial kelay govinda. Ti majaa nahi. Miss you Pradeep Patwardhan urf Pattya!! God has stopped making such simple down to earth persons now. Tyacha interview vagha ghetlela Vikram Gokhale ni - Doosri Bajoo👍👍👍 . Devani ashi mansey banavney thambavley vattey. Om Shanti!

  • @gajananvadke2218

    @gajananvadke2218

    2 жыл бұрын

    We really miss you Pradip you are great artis

  • @user-pu6jt5jk9i

    @user-pu6jt5jk9i

    2 жыл бұрын

    One of the gretest actor 👍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏🙏😒😢 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rahulyadav-xn8us
    @rahulyadav-xn8us Жыл бұрын

    Pradip patvardhan ....... भावपूर्णश्रध्दांजली.....

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 Жыл бұрын

    पूर्वी गावीं अस्ताना आम्ही सहयाद्रि वाहिनी बागायचो फार छान दिवस होते ते संतवानी किलिबिल वर्तुल मराठी मालिका आमची माती आमची मानस कामगार विश्व मराठी बातम्या बाल चित्र वाणी चित्रगीत रविवारी येनारे मराठी चित्रपट बोलके बहुले अजून भरपूर आहे किती किती छान कार्यक्रम एत होते त्वा वेलेस पन आता बकीच्या चैनल मुले सर्व कस बेकार झाले प्रदीप पटवर्धन विजय चवान विजय कदम विजय गोखले अविनाश खर्शीकर रमेश भटकर प्रशांत दामले या सर्वांच त्या वेलेस टीवी वर कार्यक्रम यायाचे फार आनंद वाटा यांचा एखाद सन असला की विशेष कार्यक्रम असायचा त्यां सना विषय saangaayache जय महाराष्ट्र

  • @vijaynr65
    @vijaynr65 Жыл бұрын

    माणूस दूर गेल्या नंतर त्याची किम्मत कळते .🌹🙏 आपली जुनी संस्कृती दूरदर्शन वर पुन्हा नव्याने बघायला मज्जा येईल।

  • @sandeeppalekar3431
    @sandeeppalekar3431 Жыл бұрын

    1 nabar

  • @jatinpatil5917
    @jatinpatil59178 ай бұрын

    Charushila Tai sable👍

  • @meenakshibabu3327
    @meenakshibabu3327 Жыл бұрын

    Gurgaon challeethna pure Abella kalakar.hatsoff to you Pradeep

  • @amolchougule7212
    @amolchougule7212 Жыл бұрын

    Pure classic. Pradip patvardhan

  • @mandarpatel4159
    @mandarpatel4159 Жыл бұрын

    निखळ आणि मनाला आनंद देणाऱ्या आठवणी 🙏🏻धन्यवाद सह्याद्री 🌹

  • @ajittambe4881
    @ajittambe4881 Жыл бұрын

    बालचीत्रवाणी, आणि किलबिल चे व्हीडिओ पण अपलोड करा plz. आणि कार्यक्रम कुठल्या सालातील आहे हे पण सांगा. आम्ही दुपारी शाळेत जाण्या आधी बालचित्रवानी पाहून जात असू. मुला मुलांची मजे मजे ची बालचित्रवानी 'हे टायटल सॉन्ग अजून लक्षात आहे.

  • @SagarNagtilak
    @SagarNagtilak Жыл бұрын

    Pradeep Patwardhan Charusheela Sable Kishori Shahane Bharat Jadhav ...... Please help complete the cast! Really a nice trip down the memory lane

  • @user-mq8mo1xm5d
    @user-mq8mo1xm5d Жыл бұрын

    dev पावलाय ..he गाणे खूप जुने आहे...कळून खूप आच्यऱ्या झाले

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Жыл бұрын

    खुपच सुंदर गाणि आणि प्रदिप पटवर्धन काका कुणिच विसरणार नाहि ते तुमच्या आमच्यातच आहेत कलेच्या रूपात बापरे काय गाणि येत बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭😍😎

  • @harddikindya4245

    @harddikindya4245

    Жыл бұрын

    केहना क्या चाहते हो तुम

  • @manjushaprabhu5406

    @manjushaprabhu5406

    Жыл бұрын

    Maharashtrachi lokdhara majha favourite hota bhavpurna shraddhanjali Pradeep saranna.

  • @manishabhoir6153
    @manishabhoir6153 Жыл бұрын

    जुनी गाणी अप्रतिम ऐकावेसे वाटते

  • @sandeepmanjrekar1971
    @sandeepmanjrekar19717 ай бұрын

    Miss you Pradip sir

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Жыл бұрын

    सुंदर.कोळी.गीत

  • @prernadeorukhakar2805
    @prernadeorukhakar2805 Жыл бұрын

    खूप छान न विसरता येणार प्रदिप पटवर्धन

  • @aarticn
    @aarticn Жыл бұрын

    An amazing actor never got his complete due though, will always be in happy memories

  • @rajeshghadge5437
    @rajeshghadge5437 Жыл бұрын

    अतिशय छान कलाकारी आणी एक सुंदर कलाकार...

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 Жыл бұрын

    Marathi koligeete Harar daara is most apratim and unique and distinguishing than all others. Thanks a lot.

  • @rashmi7234
    @rashmi7234 Жыл бұрын

    आमची कोळी गाणी कोणत्याही लग्न किंवा सण ना वाजवल्या शिवाय पूर्णच होणार नाही 👌🏻👌🏻

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashay2193
    @ashay2193 Жыл бұрын

    का कुणास ठाऊक!स्वर्गात बोरींग झालं की प्रदिप पटवर्धन सारखे गुणी कलाकार देव देवतांची करमणुक करण्या करीता स्वर्गात घेऊन जातात.

  • @umeshnarvekar8896
    @umeshnarvekar8896Ай бұрын

    tech divas chan hote!!

  • @bgawade
    @bgawade Жыл бұрын

    The great pradeep patwardhan sir

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar61218 ай бұрын

    Kup chan

  • @riteshamin5901
    @riteshamin5901 Жыл бұрын

    I remember watching this song oj TV during my childhood

  • @pratiikkjagtap923
    @pratiikkjagtap923 Жыл бұрын

    02:50 Bharat Jadhav ❤️

  • @atishchandorkar5735

    @atishchandorkar5735

    Жыл бұрын

    हेच शोधत होतो. Thanks

  • @pratiikkjagtap923

    @pratiikkjagtap923

    Жыл бұрын

    @@atishchandorkar5735 dhanyawad Tula pan 😀

  • @cmajitendrarode1016
    @cmajitendrarode1016 Жыл бұрын

    Sada hasara chehara

  • @mjj4344
    @mjj4344 Жыл бұрын

    Khup khup vait vatla. Atmyas shanti milo 🙏

  • @tejaldeshpande7202
    @tejaldeshpande72022 жыл бұрын

    Can't believe he is no more

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    😒😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Жыл бұрын

    🙏👌👍🌺🌺🌺

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Жыл бұрын

    Khup chhan

  • @swapnilvirus
    @swapnilvirus Жыл бұрын

    I had searching for this video for so long. Seem to remember black and white version of these songs as well !!

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 Жыл бұрын

    Wa wa wa kay action kay movement kay expression ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @umapatil4756
    @umapatil4756 Жыл бұрын

    Khupch chan ha Anmol theva pahayla milala.ya video ashach jatan karun thevavyat

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 Жыл бұрын

    Miss u Patya da

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DraculaV
    @DraculaV Жыл бұрын

    Master actor in Marathi cinema time....

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    1 नंबर 👌👍सदैव स्मरणात राहील अशी..

  • @rationalbro
    @rationalbro Жыл бұрын

    Natural rhythm in body...

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj Жыл бұрын

    Old is gold ☺️

  • @ashtakala3715
    @ashtakala3715 Жыл бұрын

    Te divas parat yeu de kay majja hoti...manusaki

  • @jaymalapatil4647
    @jaymalapatil4647 Жыл бұрын

    Ha programme parta shadri channel na prasritya karva miss you pradeep patvardhan

  • @vidyaji5535
    @vidyaji5535 Жыл бұрын

    👍🙏Pradip bhowuna shraddhanjali 🙏

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar60429 ай бұрын

    असे महसुली कायद्याची माहितीचे कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करा त्या साठी एखादा दिवस वार ठरवा खूप चांगला उपक्रम आहे माहितीबद्दल आभारी आहोत

  • @ravindramanchekar1471
    @ravindramanchekar1471 Жыл бұрын

    यालाच म्हणतात मराठी बाणा...🌹🌹

  • @shreyas192
    @shreyas192 Жыл бұрын

    Varsh Sudha taka please . Kontya saali shoot kelay te

  • @jadhavmasaleenterprise9299

    @jadhavmasaleenterprise9299

    Жыл бұрын

    1986

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 Жыл бұрын

    Khoop Chan.👌

  • @sugandhapawaskar4164
    @sugandhapawaskar4164 Жыл бұрын

    Pradip patavarthan hya ganya mule saeva smaranat rahatil ek guni nat

  • @pramilashirsekar74
    @pramilashirsekar74 Жыл бұрын

    👌👌👍👍🌹

  • @prakashgunjal2206
    @prakashgunjal2206 Жыл бұрын

    Missing always

  • @chetanm6825
    @chetanm6825 Жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @aaryapatil1547
    @aaryapatil1547 Жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @snehakadam703
    @snehakadam70310 ай бұрын

    👌👌

Келесі