Prabhakar Karekar: "Priye Paha"
Фильм және анимация
"Priye Paha" was sung and made famous by Prabhakar Karekar more than 50 years back. This recording is from a private home concert in Shrewsbury, MA, 28th October 2005. Karekar has sung this with great abandon and gusto. Accompaniments on Tabla Rohidas Parab, Harmonium Anant Joshi, Tanpura Pradeep Shukla. .
Пікірлер: 21
खणखणीत आवाज, स्वरांवर स्वारी करून अलगद मनात विसावणारे गाणे.
२० वर्षांपूर्वी यवतमाळला प्रत्यक्ष कार्यक्रमात पं. प्रभाकर कारेकर यांचे हे पद ऐकण्याचे भाग्य लाभले. आजही तसेच ताजेतवाने!
काही म्हणा कारेकर वेगळेच. अनेक मोठ्या गायकांपैकी एक. पण वेगळी लकब वेगळीच तान आणि शब्दोच्चार. मस्त. दिल खुष करतात. 🌷🌷🙏
🎉🎉❤ प्रभाकर कारेकर एक अप्रतिम.. गायक होते गायक आहेत
Great singer 💐💐💐💐
I had the fortune of hearing Prabhkarji in his home ground Goa .I think Smita Talwalkar another Marathi legend introduced him stating that no introduction is actually required of such Master of classical Music.❤
It's my favourite natyageet..... ❤️❤️
A legendary singer n his evergreen song 'priye pahaa'..... beautifully rendered n a long-lasting trance which keeps in those tunes for a very long time...this is my experience when ever i hear Panditji's natya sangit🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjivpotnis9911
2 жыл бұрын
I heard this song from 40 years
@sadanandpatil9115
2 жыл бұрын
""" मित्र हो, गाण्याच्या सुरुवातीलाच श्रीमान कारेकरजी यांनी सांगितले आहे की, गेली चाळीस वर्षे ते हे गीत गात आहेत..!! .पण, तरीही त्यांच्या आवाजातील गोडवा...ताजे पणा .... तसू भरही कमी झालेला नाही...!!! गाण्या मधील ताना...हरकती.... लाजवाब....!!! 👍 अजरामर गायकी.,.. शब्दच नाहीत....!!! भारतीय शास्त्रीय संगीत आपण समृद्ध करून ठेवले आहे......!!!"" ""अजून वर्षानु वर्षे हे गीत गात रहा ....!!!"" 👍👍👍 ""God bless you and give you healthy long life...!!!'' 🙏🙏🙏 आम्ही अजूनही पुढील कित्येक वर्षे हे गीत आपल्या मैफिली मध्ये ऐकायला तयार आहोत....!!! 🙏🙏🙏
वा वा अतिसुंदर
खूप सुंदर मला खूप आवडतात रागदारी पण आवडतात जुन्या बंदिशी असतील तर पाठवा धन्यवाद
प्रामाणिक कलोपासक
great ,great and great . salute
Very nice panditji
व्वा सुंदर 👌👌🌷🎧
❤❤
🙏🙏
खुप छान
Great
🙏