प्रभाकर, रसिका, दत्तात्रय आणि श्याम | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
Ойын-сауық
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
Пікірлер: 62
भाई हा मोरे डेंजर माणूस आहे आणि हा शो पण १ नंबर आहे 🤣🤣
@rekhagaikwad5592
Жыл бұрын
Nice
More, रसिका आणि दत्तू माझे आवडते
Prabhakar more Such a Pure & Natural comedy... No one can beat him, one & Only ...... Keep it up Moreji 🎉💪💪
@anitagupte614
9 ай бұрын
Very true.
प्रभाकर मोरे --- न भूतो न भविष्यती , कल्पना शक्तीच्या पलिकडचे विनोद........ वाह वाह वाह 😂😂😂😂
रसिकाने बघा कसं इरसाल बाईचं caracter पकडलं आहे... वा रसिका ताई.. खूप छान
मोरे वन साईड बॅटिंग...आमचा कुत्रा प्लॅस्टिक खातो पण हिच्या हातचं काही खात नाही.. ग्रेट टायमिंग.... बेस्त कलाकार.. 👍
Prabhakr more 👌 😄 khup haslo
@rakeshpatil7274
11 ай бұрын
Super 👍
मोरे साहेब धन्यवाद.. नवीन शोध लावल्या बद्दल..
प्रभाकर मोरे म्हणजे दुसरे निळू फुले
पाण्याचे बाटलीन बीयर टाकुन बैंकेंन गेलो आसतो बसला 😂😂😂😂
रसिका खूप छान एक्टर आहे❤❤❤❤
रसिका... सुंदर ।
More ek no.
मोरेंजी आपला स्टेजवरचा कॉन्फ़िडन्स, अनुभव खणखणीत आहे.... कुणी जवळपास पण नाही आपल्या 🎉🎉🎉
Wa more family, mote sir a na dhanywad
Lay bhari more lay bhari
Rasika my dream actress
काय समजला 😜😍
Prabhakar More is 🔥
सावत्या 1च नबंर
प्रभाकर मोरे आहे म्हणून खूप मजा येते बाकी .....😂
कतील नाद खुळा.
दत्तु मोेरे रसिका 1 नबंर कॉमेडी
मोरे फ़ैमिली वर एक् मराठी सीरिअल काढली पाहिजे..... फ़ार फ़ेमस् होईल.......
प्रभाकर मोरे हे ग्रेट कलाकार आहेत . ते काम सहज सुंदर करतात , कुठेही कृत्रिम पणा जाणवत नाही . त्यांना " वस्त्रहरण "नाटकात मी पाहिलेले आहेच . ते "हास्यजत्रा "या एका जरी कार्यक्रमात नसले तो पूर्णपणे वाटत नाही . सर्वच कलाकार कसलेले आहेत . हे सर्व कलाकार महागाई ने त्रस्त , तसेच टेन्शन असलेल्या तसेच दुःखी माणसांना हसवून "त्यातून काही काळ तरी बाहेर काढून उत्तम मनोरंजन करीत आहेत ,हे पुण्यकर्म च आहे .
Prabhakar More Number one comedian. 😂😂😂😂😂👏🙌
very nais platonik
ब्युटी क्वीन🌺 ओन्ली सई🌺
Morencha naadach khula😂😂🙏🏻
मोरे साहेब खूप भारी
Shyam Sundar Rajput khup sundar disat aahe
Simple, beautiful , innocent, and one and only best actress in MHJ Who is she ? My cute Rassu Rassa Rasika
Sai tamankar khup sundar distay
Prajkta mali i love you janu janu
Very nice
More family is awesome 👌
Bhari ❤️
रसिका ❤❤❤
मोरे.ग्रेट
Tamhankarracha platonic.
Unlimited likes ❤
Nice
Mhj first funny mistake on 0:38 on Rasika dialogue when he get 6 on his dice🤣🤣🤣🤣
Prabhakar more sir khup chhan 👌👌 khup hasale
😂😂😂😂🎉❤
बापरे
भाऊ आस्था चॅनल बघत जा लोक इतक्या शिल्लक कारणाने जर नाराज होत असेल तर विनोद करणाऱ्यांनी काय आता प्रवचन करायला पाहिजेत का
😂
Skit masta, prajakta tu judge nahi, shanta rahat ja.
वी4य
विनोद करा पण भारतीय मूल्ये विसरू नका. अर्थात हे लक्षात ठेवायला हवे गोस्वामी व मोटे सर यांनी प्रसाद काय मोरे काय वनिता काय सर्व जण लाथा काय मारतात. लहापनापासून आपल्याला शिकवणं दिलीय दुसऱ्याला लाथ मारू नये. आई वडिलांना एकेरी नावाने बोलू नये पण हास्य जत्रे मध्ये सदैव पाहायला मिलते. हे बंद होणार का ? परवा तर शेजारची मुले खेळता खेळता मधेच एकानी दुसऱ्याला अशीच लाथ मारली. त्यावरून भांडण सुरु झाले. मुलांना समजवायला गेले तर हास्य जत्रेत पाहून आम्ही केले सोनी टीव्ही वाहिनी याचा विचार करेल का ?
@sandeshlohkare4786
Жыл бұрын
Tuzhi I GHAL
@ymadan4824
Жыл бұрын
भाऊ आस्था चॅनल बघत जा लोक इतक्या शिल्लक कारणाने जर नाराज होत असेल तर विनोद करणाऱ्यांनी काय आता प्रवचन करायला पाहिजेत का
@tvbano145
Жыл бұрын
Gap re lavdya
@mukeshshinde9271
Жыл бұрын
Bhau tumchya sarkhi loka CHARLI CHAPLIN LA sarvat motha vinod veer manta te kashyachya jivavar. Ani kharach astha channel baghat ja
Murkh nako bolu murkh
अरे या श्याम राजपूत ला काडा रे प्लीज