No video

प्रणिती शिंदे सभागृहात कोणावर ओरडल्या? | Praniti Shinde

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#pranitishinde #atulbhatkalkar #congress
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 340

  • @kaustubhgosavi1304
    @kaustubhgosavi1304 Жыл бұрын

    हा अतुल भटकळकर स्वतःला लई शहाणा समजतो.हा दीड शहाणा आहे

  • @IAN-ej1wg

    @IAN-ej1wg

    Ай бұрын

    त्यांनी आपला शहाणपणा लोकांच्या कल्याणकारी योजना योग्य आहेत हे म्हणण्याची वृत्ती दाखवली तर लोक म्हणतील बाबा आपण एका शहाण्या माणसाला निवडूण दिले बरे झाले.

  • @mayurkadam2135

    @mayurkadam2135

    Ай бұрын

    😂😂😂😂😂​@@IAN-ej1wg

  • @marathimulgirushali7154

    @marathimulgirushali7154

    Ай бұрын

    😊

  • @vinaypagunda5194
    @vinaypagunda5194 Жыл бұрын

    ताई तुम्हाला एक विनंती करतो की शाळेचा डोनेशन आणि शाळेचे फी दर वर्षाला वाढत आहे याबद्दल अधिवेशनात सादर करा

  • @shitalvaijnathshinde7319

    @shitalvaijnathshinde7319

    Жыл бұрын

    सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठवा न मुलांना, फी भरावी लागणार नाही

  • @ROHITPATIL-vi5lb

    @ROHITPATIL-vi5lb

    Жыл бұрын

    आपल्याला सरकारी शाळा नको पण सरकारी नोकरी पाहिजे

  • @ROHITPATIL-vi5lb

    @ROHITPATIL-vi5lb

    Жыл бұрын

    प्रायव्हेट शाळेत आपण मुलांना पाठवतो कारण आपला दर्जा उंच व्हावा परंतु सरकारी शाळेत नको कारण तिथे दर्जा कमी होईल म्हणुन अणि नंतर सांगतो की फी भरपुर आहे डोनेशन भरपुर आहे चुकीच्या प्रायव्हेट शाळा नाहीत चुकीचे आपले विचार आहेत की सरकारी शाळेत नाय टाकत ही मोठी चुकी आहे आपली

  • @ROHITPATIL-vi5lb

    @ROHITPATIL-vi5lb

    Жыл бұрын

    आणि सर्व मोठे मोठे माणसं काय प्रायव्हेट शाळेत शिकल्यात का ते पण सरकारी शाळेतून शिकुन आले आहेत ना

  • @marutinimgare1616

    @marutinimgare1616

    Ай бұрын

    PVT/प्रायव्हेट. हा शब्द मनजेच तरुणांच्या तरुणपणाला लागलेला कॅन्सर आहे, हा कॅन्सर तरुण पन खातो आणी म्हातारपणी भिक मागण्यास भाग पाडतो.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Жыл бұрын

    प्रणिती..... तुमचा विधिमंडळात सहभाग पाहायला आवडतो... तरुण लोकप्रतिनिधी असेच जागरूकता दाखवत राहतील तर निश्चितच लोकशाही साठी चांगले संकेत आहेत.... शुभेच्छा व आशिर्वाद..!!!!!

  • @umeshgharat

    @umeshgharat

    Ай бұрын

    43 varshachi taruni tar mi teenager aahe 😂😂😂

  • @shashikantsalunke1447

    @shashikantsalunke1447

    Ай бұрын

    42 46 58vrshnche asle tri trun yuwa nete😂😂😂

  • @mangeshk.......9612

    @mangeshk.......9612

    Ай бұрын

    ​@@umeshgharat43 चे तरुण, 58 चे युवा, मग आम्ही 20 ते 30 मधले कोन 😂😂😂😂

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 Жыл бұрын

    चांगला प्रश्न मांडला आहे सरकारने विचार करावा 🎉

  • @fakruddinshaikh5444

    @fakruddinshaikh5444

    17 күн бұрын

    Hiya kana ni aiktat ani ti ka ani sodtat he sawatha la karaich tech kartat

  • @shrikantkoli9409
    @shrikantkoli9409 Жыл бұрын

    आभारी आहे प्रश्न उपस्थित केले बद्दल

  • @abhijeetgirme3107
    @abhijeetgirme3107 Жыл бұрын

    Quotation: कोणावर ओरडल्या Ans.: अतुल भाटकळवर 🙏🙂

  • @jabirmujavar1936

    @jabirmujavar1936

    Ай бұрын

    question ❌Quotation ✅🤣😆

  • @JagannathPatil-jz5tk

    @JagannathPatil-jz5tk

    Ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @JagannathPatil-jz5tk

    @JagannathPatil-jz5tk

    Ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @bhushangaikwad349

    @bhushangaikwad349

    Ай бұрын

    😂

  • @renukadhaniwale-sy2sf

    @renukadhaniwale-sy2sf

    23 күн бұрын

    अतुल ‌‌बेनके

  • @suhasyadav3756
    @suhasyadav3756 Жыл бұрын

    तो अतुल भातखळकर. स्वतःला संघाचा प्रचारक म्हणवतो. ह्याच्यावरून संघाची लायकी कळते. संघांनी अशी बांडगूळ वेळीच आवरली नाहीत तर संघाचा खरा चेहरा लोकांसमोर येईल.

  • @pareshpund3148

    @pareshpund3148

    Жыл бұрын

    यांना मोदीजी वठणीवर आणत आहेत. टरबुजाच्या वरून स्पष्ट दिसतय.

  • @True-speaker97

    @True-speaker97

    Ай бұрын

    कधी सोलापूरला या .. मग कळेल तुमच्या काँग्रेसची लायकी काय आहे ते.. हीचा बाप गृहमंत्री, मुख्यमंत्री असताना ह्या समस्या दिसल्या नाहीत का?? संघापेक्षा खालच्या लायकीचे आहेत हे बांडगुळ..

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Жыл бұрын

    चांगला मुद्दा आहे हा ..यंत्रमाग कामगारासाठी सुद्धा मंडळ स्थापन व्हायला पाहीजे. .

  • @tukaramganthde5798

    @tukaramganthde5798

    Ай бұрын

    नको व्हायला

  • @vijaypagade2019
    @vijaypagade2019 Жыл бұрын

    👌 कामगारांचा प्रश्न अतिशय उत्तम आहे

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Жыл бұрын

    अतुल भातखळकर ची लायकी नाही विधानसभा मध्ये बसण्याची. ग्रामपंचायत मध्ये उभे राहण्याची ज्यांची पत्रता नाही ते शिवसेनेमुळे आमदार झाले.

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    Жыл бұрын

    आणि बापाच्या जीवावर निवडून येणाऱ्यांची 😂😂

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    @@mydevice-bz6ju अतुल बापाच्या म्हणजे शिवसेनेच्या जीवावर निवडून येतो 😂😂😂😂😂

  • @user-op8rl4uy2u

    @user-op8rl4uy2u

    Ай бұрын

    ​@@mydevice-bz6jukon बापाच्या जिवावर निवडून येत नसतो त्याचे काम bagun निवडून देतात लोक

  • @amitanantapsingekar5631

    @amitanantapsingekar5631

    Ай бұрын

    प्रणिती शिंदे ह्या खासदार आहेत मग त्यांचा आमदारकीचा व्हिडीओ का टाकला हे नाही कळलं

  • @pravinpatil7663
    @pravinpatil7663 Жыл бұрын

    इचलकरंजी मध्ये यंत्रमाग धारक कामगारांचे भरपूर हाल होत आहेत.

  • @dattabhadange6619

    @dattabhadange6619

    Жыл бұрын

    यंत्र माग कामगार यांचे खूप हाल आहे

  • @PSSsai

    @PSSsai

    Жыл бұрын

    आजुन चा टा आवाडे ची. असच होणार. साले प्रत्येक क्षण हे पक्ष बदलणार पण तुम्ही तुमचे अमूल्य वोट तसेच ठेवणार

  • @tukaramganthde5798

    @tukaramganthde5798

    Ай бұрын

    दादा सळसळ धंदा बंद करावा

  • @user-tr3cb5cb8m

    @user-tr3cb5cb8m

    10 күн бұрын

    300000₹ paghar kra

  • @anaghabarve2709
    @anaghabarve270925 күн бұрын

    प्रणती ही एक हुशार आणि गोड मुलगी आहे.मला ती खुपचं आवडते.तिची मुलाखत राजु परुळेकर ने घेतली होतु.तेव्हाही खुपचं छान बोलती.👌👍🌹

  • @vijayambhore837
    @vijayambhore837 Жыл бұрын

    आमदारांची पेन्शन बंद करा आणि ते द्या बांधकाम आणि यंत्रमाग कामगारांना... हें सांगा बाई.. तुमच्या काळात मुक्या बसल्या आता आठवलं बाई तुला

  • @ganeshmore3868
    @ganeshmore3868 Жыл бұрын

    सोलापूरचा विकास काय केला तुम्ही अजून सगळी मंत्री पद भोगली पण भकास शहर आहे midc कंपनी आणू शकला नाही .पाणी प्रश्न आहे अजून विमानतळ नाही

  • @mujffarshaikh5884
    @mujffarshaikh5884Ай бұрын

    तुमचे वडील मंत्री पद व गृहमंत्री पद भोगलात आज पर्यंत काय विकास केलाव हे सांगा फक्त

  • @Povhlp

    @Povhlp

    Ай бұрын

    Hicha baap tar lay baracha ahe😂

  • @shahanawazgauri1821

    @shahanawazgauri1821

    28 күн бұрын

    उपटून काढलं

  • @girishkirpekar421
    @girishkirpekar421 Жыл бұрын

    Beti, Good blessed. Get always Deep Studied.

  • @pllvidshifsle2657

    @pllvidshifsle2657

    Жыл бұрын

    999999900

  • @nitinawargand148
    @nitinawargand148 Жыл бұрын

    तुमचे वडील केंद्रात गृहमंत्री होते तेव्हा का nahi केले.. Ani महाराष्ट्र sathi काय केले... मुख्यमंत्री वडील होते तेव्हा

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    Жыл бұрын

    Khare aahe.

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 Жыл бұрын

    ताई आपले वडील हे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी सुद्धा यंत्रमाग कामगार राज्यात होते त्यामुळे हा विषय तुम्हाला मांडायची वेळ येते हे दुर्देवच म्हाणावे लागेल.

  • @kartiksonwalkar7646
    @kartiksonwalkar7646 Жыл бұрын

    सगळी आपल्याला गंडवतायत आणि आपण गंडतो.आणि आपण त्यांचे गुण गातो .आपल्याला वाटतं ही सगळी वेगवेगळी असतील असं मुळीच नाही. सगळे एकाच माळेचे मणी . जयहिंद. जयमहाराष्ट्र .

  • @yuvarajpatil6166
    @yuvarajpatil6166 Жыл бұрын

    देशातील जनतेला फुकट खायची सवय लावू नका . बांधकामं कामगार 800 रू हजेरी घेतो . फुकटचे मिळाल्याने याचे परिणाम वाइट होतील

  • @skdamale
    @skdamale Жыл бұрын

    जवळ जवळ final झाले होते पण बारगळ ल .... कोणी किती खायचं हे फायनल करण्यात late झाले का कोणाला किती % पहिजे होते ते तूम्म्ही फायनल बोलला नाहीत . काँगेस ची संस्कृती होती. भांडणं कीतीही असोत खाण्या पिण्याच्या साठी एकत्र येऊन काम करणं .

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Жыл бұрын

    अरे गद्दारानो पुरुष प्रधानानो थोडेस महीला प्रतिनिधि कामागारा बद्दल एक चांगला प्रश्न विचारु पाहत आहेत ते कमित कमी लोकाना तरी नीट ऐकु ध्या

  • @user-ws8bs1hc9h
    @user-ws8bs1hc9hАй бұрын

    यंत्रमा कामगार गांभीर्य तिला मराठी सुद्धा बोलता येत नाही हिला खासदार कशी झाली सोलापूरची 😂😂

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Жыл бұрын

    ड्रायव्हर्स,cleaner जे पर्मनंट काम कार्स्ट आहेत त्याच्यासाठी सुद्धा मंडळ स्थापन करायला pahije

  • @nishajadhav7124

    @nishajadhav7124

    Ай бұрын

    Driver Ani cleaner यांच्यासाठी कोणती युनियन आहे का?

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981Ай бұрын

    प्रणिती ताई लक्ष्मी विष्णू मिल कामगार सगळे सुता मिल कामगार वरचं काहीतरी निर्णय चांगला घ्या सोलापूरच्या गिरणी कामगाराचा तुमच्या वडिलांनी बंद पडला म्हणून प्रत्येकाचं म्हणणं आहे तरी तुम्ही आल्यामुळे सगळ्या कामगारांचे चांगलं झालं असं म्हणण्यासारखं करा

  • @manikgorde7461
    @manikgorde7461 Жыл бұрын

    मला हे कळत नाही कि आताच हार्दिक प्रश्न निर्माण झाला काय या पूर्वी होताच ना आणी हीचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही सोडवला प्रश्न आणि काँग्रेसची सत्ता पंधरा वर्ष होती तेव्हा काय केल

  • @samidhabhusawalkar1981

    @samidhabhusawalkar1981

    Жыл бұрын

    💯✅👍👍

  • @jaganshinde1920
    @jaganshinde1920 Жыл бұрын

    Decent leader Praniti Tai

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 Жыл бұрын

    Mi pan ek technician ahe thanks tai

  • @vijaytanavde912

    @vijaytanavde912

    Жыл бұрын

    जनतेला किती दिवस फसवनार आहात???

  • @BeingHuman9
    @BeingHuman9Ай бұрын

    लोकसभेला त्यांनी तुम्हाला धक्काच दिला.. शोकांतिका

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259Ай бұрын

    ह्या सभागृहात सर्वांचा एक गणवेश ठरवला पाहिजे.एका कलरचा.सिनेमातील हिरो हिरोईन आहेत का.जनतेच काम करण्यास आलेत. हेच समजत नाही

  • @ArunaRasal-vo2hh
    @ArunaRasal-vo2hh19 күн бұрын

    सुशील शिंदे साहेब तुमची मुलगी एक मुलगी झाशीची राणी आहे

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 Жыл бұрын

    प्रश्न योग्य आहे पण आमदारांची पेंशन बंद करुन सुतावर एक टक्का चार्ज लावायची काय गरज आहे.

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445Ай бұрын

    कंत्राटी कामगारांच्या पण समस्या काय आहेत हे पण सरकारला कळेल असे ह्या सरकारला समजावून सांगा ताई कारण सरकार कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे

  • @samidhabhusawalkar1981
    @samidhabhusawalkar1981Ай бұрын

    स्वतः चे सरकार असतांना सुद्धा तुम्ही हेच केले आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती दिली होती न.असच असत.हे करतांना विरोधी पक्ष विचारच करत नाही,त्यांना फक्त विरोध करायचा असतो.

  • @Bharat-wo9im
    @Bharat-wo9imАй бұрын

    आसंस्कृत प्रणिती शिंदे , बापाच्या वयाच्या नेत्याला चंपा म्हणते

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 Жыл бұрын

    आहो ताई रिक्षा चालक मालक यांसाठी काहीतरी करा

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Жыл бұрын

    सोलापूर मतदार संघात तुमचं काम खुप चांगल आहे भाजपचे दोन आमदार देशमुख काहीच काम नाही तुमच कौतुक करावे तेवड कमी आहे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472Ай бұрын

    छोट्या छोट्या कंत्राटदा्रांकडे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न कोणीच मांडत नाही. त्यांना पगारकिती मिळतो पी एफ. कामगार विमा योजना किरकोळ रजा पेड लिव्ह. लॉन्ग लिव्ह इत्यादी फायदे मिळतात का? हे सुद्धा प्रणिती ताई यांनी पाहावे.

  • @sandeepvishe1388
    @sandeepvishe1388Ай бұрын

    सुरक्षा रक्षक मंडळा वर बोला आज मंडळात 40 ते 50 हजार लोक काम करतात यांचा पगारातील लेव्ही 7 हजार मंडळ खात महिन्याला आणि वर्दी ही चेंज होत नाही याबद्दल कोणीतरी आवाज उठवा सगळ्यात म्होठा भ्रष्टाचार मंडळात होत

  • @shantipatil6
    @shantipatil629 күн бұрын

    सोलापूर मधे त्यांचा जो विभाग आहे तिथे रोड बनवले नाही तिथल्या रहिवसी लोकांना अतिशय अवघड होऊन बसले आहे

  • @manikgorde7461
    @manikgorde7461Ай бұрын

    15 वर्ष सरकार होत तेव्हा कुठं खुटा उपटायला गेली होती. विरोधक झालं कि प्रश्न सोडवायला आगरही आणि सत्ता आलीकी हप्ते गोळा करायला आगरही.

  • @TukaramJavare
    @TukaramJavareАй бұрын

    बांधकाम कामगारात महाराष्ट्रामध्ये आहे 😘 पण सगळे लुटमार आहे एक क्या फॉर्म ला पाचशे रुपये घेतात खाली वर्षाला ह ऍक्टिव्ह करण्यासाठी करण्यासाठी रिन्यू घेतात मुलाचे शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी २५० रुपये घेतात एक दिवस जिल्ह्याला जावेलागतो फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी आम्ही मुलाला मिळतात अडीच हजार रुपये एक दिवस जातो रिन्यू करण्यासाठी ग्रामसेवक ची सही घेण्यासाठी दुसरा दिवस जातो खाली फॉर्म भरण्यासाठी तिसरा दिवस लागतो सही शिकण्यासाठी सरकार सांगते की मी तुम्हाला बांधकाम कामगाराला शिष्यवृत्ती देतो वारे वा सरकार

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Жыл бұрын

    हातमाग यंत्रमाग कामगार ही विशेषतः सोलापूर आंध्र चेन्नई व इतर ठिकाणचा घटक स्पेशल बॅकवर्ड क्लास मधील असून आता हा व्यवसाय सोडून इतर नोकरी व्यवसाय गेली अनेक वर्षे करून सुस्थितीत आहेत तर ते इतर ओबीसी वर्गा प्रमाणे "क्रीमी लेयर" मध्ये का नाहीत ?

  • @dhananjay12346
    @dhananjay12346 Жыл бұрын

    काल परवा रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे व आज प्रणिती ताईंनी मांडलेले मुद्दे पाहता अस वाटू लागलं आहे की तरुण नेतृत्व हीच खरी देशाच्या विकासाला दिशा दाखवणार.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4evАй бұрын

    अग 45वर्षात तुम्ही कॉ ग्रेस वा ल्या नी गरीब दलित लोका साठी काम गार यंत्रणा काय दिवे लावलेत पैसे घेउन श्रीमंता ना नोकरी लावलात एवढ च तुमच काम

  • @RafiqMukadam
    @RafiqMukadamАй бұрын

    मराठी भाषा महाराष्ट्र संस्कृती जय हो

  • @hindu_2410
    @hindu_2410 Жыл бұрын

    कुनी तरी आमच्या गडकिल्यांच्या महामंडला विषयी पण बोला की 😡 आमचे महाराज का फक्त राजकारना साठीच का 😡😡😡

  • @nilkanthraoshrirao439
    @nilkanthraoshrirao439 Жыл бұрын

    अति शहाणा. त्याचा....😢😢

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949Ай бұрын

    शालेय,तथा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी बाबत ताई काही बोलता आले तर पहा, सार्वजनिक ग्रंथालय कायदा १९६७ मोडका आहे कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती नाहीत!मानधन दिले ते भिक्षा.......

  • @satishkadam5265
    @satishkadam5265Ай бұрын

    बेस्ट कंत्राटी कामगार यांचा प्रशन घ्या प्रनिती ताई

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 Жыл бұрын

    सोलापुरातल्या सगळ्या गिरण्या बंद पाडल्या तुमच्या पिताश्रींच्या काळात. त्याविषयी खानदानाने काही बोलाव ना? कुठे गेले त्यातील कामगार आणि त्यांची कुटूंब?

  • @Atikna21

    @Atikna21

    Ай бұрын

    He Solapur cha janatene tila vicharayla Ani vote mdhun dakhwayla haw

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 Жыл бұрын

    यदि आप यही निरंतरता बनाए रखेंगे तो निश्चित रूप से दस साल तक कांग्रेस की सत्ता में रहने के बाद आपको मुख्यमंत्री पद मिलने में कोई दिक्कत नहीं होगी

  • @dsaurabh13

    @dsaurabh13

    Жыл бұрын

    इकडे सगळं मराठीत चाललंय तुम्ही पण मराठीत बोललात तर बरं

  • @rajanghone4098

    @rajanghone4098

    Жыл бұрын

    @@dsaurabh13 वह system मेरे mobile में नहीं है और marathi में लिखूं मैं तो मुझे type करने में दिक़्क़त आती है

  • @Atikna21

    @Atikna21

    Ай бұрын

    ​@@rajanghone4098Hindi jaise hi Marathi hai type karne mai, khair English to Marathi keyboard download karlo

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438Ай бұрын

    महाराष्ट्रात लोक हे सगळं बघतात म्हणजे जनता जागरुक आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743Ай бұрын

    ह्यांच्या वेळेला जर यंत्रमाग कामगारांचा विचार केला होता तर मग कोण अस काढून टाकणार का ?

  • @classicshetkari8472
    @classicshetkari8472Ай бұрын

    प्रनिती बाईं आपल्या वडिल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होते आपण पण सत्ते मधे होते त्यावेळेस हा प्रश्न सोडवायचा होता

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481Ай бұрын

    MIDC कामगार १०-१५ हजारावर राबतोय ८-९ तास मर मर मरतोय त्यांचा पगार वाढवा । या विषयावर कोणी तरी बोला

  • @vaibhavswami7144
    @vaibhavswami7144 Жыл бұрын

    खूपच उशीर झाला ताई. आपण सत्त्तेत असताना इतकी तळमळ दाखवली असती तर नक्कीच फायदा झाला असता. but its allready too late ताई.......! सोलापूरकरांना कृपया विश्वास किंवा भरवसा वाटू द्या...की आपण देखिल् कामे देखील करू शकता वगैरे..! पक्ष बद्लुन् पाहू शकता...! 😢😮😢

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    Жыл бұрын

    Barobar aahe tumche.

  • @samidhabhusawalkar1981

    @samidhabhusawalkar1981

    Жыл бұрын

    आणि यांनी पण सत्ता हातात आल्यानंतर आधीच्या सरकार ची कामे थांबवली होती, बरोबर न ताई.

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7mАй бұрын

    Praniti ne achi baat uthai hay pahli bar💙💙💙

  • @vinayraut9215
    @vinayraut921521 күн бұрын

    चांगला प्रश्न उचलला ताई

  • @fam0876
    @fam087627 күн бұрын

    Praniti Tai Best of Luck and may God bless you.

  • @babanborude2843
    @babanborude2843Ай бұрын

    रोजगार सेवका विषय बोला...mregs...28000आहेत.. MH....

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Жыл бұрын

    अतुल बेशिस्तच आहे

  • @veggiegoodness7429
    @veggiegoodness7429Ай бұрын

    Future CM of Maharatra 👍Praniti Tai Shinde 🙏 Good luck 🤞

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lwАй бұрын

    अगदी बरोबर आहे ताई आपल🎉

  • @vijaykamble9763
    @vijaykamble9763 Жыл бұрын

    He is dynamic LADY 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @omkarlavate4485

    @omkarlavate4485

    Жыл бұрын

    She is

  • @ganeshkumbhar6354

    @ganeshkumbhar6354

    Жыл бұрын

    😂 minglish

  • @royalhunters1114

    @royalhunters1114

    Ай бұрын

    कोरोना काळात शाळा बंदचा परिणाम !😂😢

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358Ай бұрын

    We the people of India ❤❤❤

  • @akshaykshirsagar9234
    @akshaykshirsagar9234Ай бұрын

    आमच्या सोलापूरच्या प्रणितीताई कायम कष्टकऱ्यांच्या बाजूने कामं करत असतात. 😊❤

  • @mohammadadankhan8053
    @mohammadadankhan8053Ай бұрын

    Nice advice

  • @bharatpachode4748
    @bharatpachode4748Ай бұрын

    ओरडल्या लिहीणे योग्य नाही

  • @rkexpert595
    @rkexpert595Ай бұрын

    सर्वांची पडताळणी करा, बहुतेक लोकं कामगार नसताना पेट्या घेतल्या

  • @bokaresir907
    @bokaresir907Ай бұрын

    आदरणीय अतुल हे अतुलनीय पराक्रमी आहेत पण कशात? निव्वळ बिनबुडाचे मध्येच बोलंत्यात यामध्ये. एक अभ्यासपूर्ण मुद्दे मांडतांना सारे शांतपणे ऐकून घेत असताना अर्डा ओरडा करणारे.. आधी व आत्ता ही.

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517Ай бұрын

    चांगला प्रश्न केला

  • @preetidhere9496
    @preetidhere9496Ай бұрын

    Carect 💯 good question

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Жыл бұрын

    निष्पाप, निष्कलंक, निरागस, हळव्या मनाची, सागर जैसी आंखोवाली, नाजूक सोज्वळ चेहरा लाभलेली, हृदयाची धडधड जाणू देणारी, एकमेव महाराष्ट्र्र कन्या.💐 उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा.

  • @Atikna21

    @Atikna21

    Ай бұрын

    Hahaha tula ky koutuk krayla lawl ka hya heroine ch

  • @user-zz2kp9oi1u
    @user-zz2kp9oi1uАй бұрын

    प्रणिती ताई तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधन कधी वाढवणार हा प्रश्न अधिवेशन मादा

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197Ай бұрын

    गरीब कामगारांवर विषय असतानाच बोलणे म्हणजेच मूर्खपणा नाही का?

  • @user-dk5nn9ny5w
    @user-dk5nn9ny5w26 күн бұрын

    यंत्रमाग कामगारांच्या बद्दल काहीतरी योजना का प्लीज प्रणिता ताई काहीतरी स्कीम काहीतरी काढा बांधकाम कामगारांना जस मिळाला तसंच

  • @AnnoyedFreshwaterLake-pl5qq
    @AnnoyedFreshwaterLake-pl5qqАй бұрын

    आहे नार्वेकर तुम्ही शिवसैनिक आहेत पण स्वप्नील शिंदे ग्राउंड लेवल ला तो पोरगा करता

  • @amolpatole6807
    @amolpatole6807Ай бұрын

    आव ताई साहेब . सोलापूरकरांच काळीज आहेत

  • @nitinsathe565
    @nitinsathe565Ай бұрын

    सोलापूर मध्ये फक्त कॉग्रेस च्या नेतृत्वत डान्स बार खुप मोठया प्रमाणत चालतात जे कष्ट करी कामगारांनाचा विचारा केला जात नाही काय बोलता तुमी 40वर्ष सत्ता होती काय केल तुमीसोलापूर जनतेला सांगा?

  • @user-lo8sz4wt4e
    @user-lo8sz4wt4eАй бұрын

    Pranti shinde 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏 Great Great Great Great INDIA 🌹🌹🌹🌹

  • @user-xc3yj8ww7g
    @user-xc3yj8ww7g25 күн бұрын

    यंत्रमाग कामगारांबद्दल केवढा. तो कळवळा.काय बरं कारण असेल?

  • @Indian_Actress_Worldwide
    @Indian_Actress_Worldwide Жыл бұрын

    हिला आधी नीट मराठी शिकवा

  • @AllinOne-vn6er
    @AllinOne-vn6erАй бұрын

    तोंडातील सुपारी काडून बोला मॅडम 😅

  • @Rameshwarmate9115
    @Rameshwarmate9115Ай бұрын

    Congratulations Tai Khup Chan Boli Tai Tu

  • @abhaymunj8999
    @abhaymunj8999Ай бұрын

    very good speech

  • @madhukarnagrale5948
    @madhukarnagrale5948 Жыл бұрын

    जरा एमआयडीसी कामगारच बगा 10, वर्स झाली 1रूपा पगार वाडली नाही आजुन 12तास दिवटी करून घेतात टेकेदर

  • @hemangic850
    @hemangic850Ай бұрын

    Khup chan

  • @abdulgafurshaikh4072
    @abdulgafurshaikh4072Ай бұрын

    Solapur jindabaad ❤

  • @Pratiknikam41__
    @Pratiknikam41__Ай бұрын

    स्वताच्या बापाने काय दिवे लावले होते ते बघा म्हणा😅😂

  • @PradipShinde-kn2rg
    @PradipShinde-kn2rgАй бұрын

    Khup Chan question ahe tai

  • @osbattle3716
    @osbattle3716Ай бұрын

    आरोग्य मंत्री ⚕️🔥🔥🔥🔥😭🥹🩺🌍🙏🇮🇳

  • @Balasaheb_9673
    @Balasaheb_9673Ай бұрын

    चांगला मुद्दा आपण मांडला मॅडम❤❤

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasaltАй бұрын

    😂 तुमचं सरकार चांगलं सगळ्यांना घर बसल्या मुख्यमंत्री होता तुमचा 😂

  • @gulzarshahamirshah8956
    @gulzarshahamirshah8956Ай бұрын

    अभी ताई मेंबर ऑफ parliament हैं 😊

  • @sangeetasant3081
    @sangeetasant308129 күн бұрын

    हिला फार मिजास आहे.

  • @ravindraupadhyay6733
    @ravindraupadhyay6733Ай бұрын

    जय हो।

  • @sunilwane1392
    @sunilwane1392Ай бұрын

    आमदार खासदार खुप आहेत विधिमंडल मधे प्रश्न maandnaare कमी आहेत

  • @balajikhatake9757
    @balajikhatake9757 Жыл бұрын

    Mast

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Жыл бұрын

    गाय छाप तंबाकु स्वस्त करा ह्या ताईला जास्त लागतो

  • @annawaghmare2380

    @annawaghmare2380

    Жыл бұрын

    Thoda sa Sambhal bola

  • @funnyshorts3159

    @funnyshorts3159

    Жыл бұрын

    ase bolu nahi

Келесі