पृथ्वीक आणि प्रियदर्शिनी | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Ойын-сауық
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
पृथ्वीक आणि प्रियदर्शिनी | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Пікірлер: 131
पृथ्वीक आणि प्रियदर्शनी या उभयतांचे अत्यंत उच्च प्रतीचे प्रहसन. संकल्पना लेखन तर उत्तमच, त्यासाठी असलेली भाषा समृद्धी, इतिहासाचे ज्ञान तसेच विज्ञानाचा गाढा अभ्यास यासोबतच कलावंतांचे पाठांतर एकही प्रसंग न विसरता,न अडखळता आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण हेच या प्रसन्नाचे यशस्वीतेचे गमक आहे. अर्थात सर्व कलावंतांचे हे गुणात्मकतेचे सार आहे.पृथ्वीक आणि प्रियदर्शनी आणि इतर कलावंतांचे मनस्वी अभिनंदन.मी या कार्यक्रमाचा नियमित श्रोता आहेच.खऱ्या अर्थाने हा पीपी परफॉर्मन्स मनस्वी अभिनंदन.
नेहमी सारखीच सुपर एपिसोड किती छान रे तुम्ही सर्व जन किती हसवता.देव तुम्हालाखुप आयुष्य देवोआनी नीरोगी आनंदी ठेवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
P P is a best actress ,who can do any roll very nicely I like him . And also priyadarshini very nice actress. ❤❤
Priyadarshini I love you ❤ Divendivas sunder distiye
वा 💞💞फार छान संकल्पना, प्रत्येक गोष्टीचा विकिपीडिया जणू शिंपल्यातून मोठी शोधून काढल्यासारखखा आहे,याला माईंड चं लागते,🎉🎉🎉🌹
खरंच मस्त झाला performance..सई चे comments खूप matured, खूप अभ्यासक वृत्तीने दिले जातात असे जाणवते. त्यातून आम्हांला सुद्धा बरेच ज्ञान प्राप्त होते. Skit मधील बारकावे appreciate कसे व का करावे हे वरवर skit पाहून नाही कळत .. skit फुलत असताना कलाकारांची कसोटी लागते ..त्यांनी नक्की कुठे विशेष लक्ष द्यावे किंवा कुठली " जागा ' सराईतपणे घेतली आहे ,यांचे आकलन होते . त्यामुळे MHJ पाहून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद सुद्धा ❤🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
मला कॉमेडी शो सर्वच आवडतात . . पहिले कपील शर्मा शो , मराठीतील फू बाई फू हे कार्यक्रम आवडतात . . . पण MHJ मध्ये प्रत्येक वेळेस नवीन स्क्रीप्ट असते . . प्रत्येक वेळेस नवीन आनंद . . खुपच आवडतं . . सारेच एक्टर खुप छान काम करतात . ❤❤❤❤❤❤❤
पृथ्वी. आणि प्रियांका दोघांची जोडी best
Pruthvik khup chhan 👍
Priyadarshi superb actress ❤ ani diste hi phar chan..🥰
खतरनाक 😂
Priydarshni kiti god diste sadimadhe 😂😂❤❤❤❤lai bhari ahe😂😂😂❤❤
Khup chhan, both are great actors
पृथ्वीक च्या हनिमून चां पार बोर्या वाजला, आयला वैताग !😀😀 दोघांचा परफॉर्मन्स छान👌👌👍
प्रियदर्शनी खूप सुंदर आहेस. तुझा अभिनय छान आहे. हसुजत्रा मध्ये खूप वर्षा नंतर तुझा सारखी अवखळ मुलगी दिसली. खुप छान
Ek number.... Priya ❤❤❤❤
जबरदस्त 😂😂
Fantastic performance, excellent 👏👏👏
पी पी🎉🎊🎉🎊🎉🎊
Pruthvik 🙋♂️😇
पृथ्वीक प्रताप बेस्ट actor 🙏🙏🙏👍👍👍
सलाम लेखक अभिजित पवार यांना
Sweet Priydarshini ❤
@sureshmore6465
9 күн бұрын
Fantastic episode❤
पी पी फार गुणी कलाकार आहे.
जबरदस्त Acting यार😢😢
Praju mali kiti god diste sadimadhe😂😂❤❤❤❤
What I was impressed is that Priya could remember all the dialogues containing different information about different subjects. It is likely that memory may not cooperate while performing and an artist may face embracing situation. It has not happened.
jabardast both artist are great ....writter hatts off
Very. Good.
Prithvik pratap bhava BAAP acting
PP is a talented actor!
खूप गोड दिसतेय प्रियदर्शनी ❤❤
Priyadarshani is very beautiful ❤
लेखकाला लाक लाक शुभेच्छा
अप्रतिम
लय भारी!!
करमणूक,म्हणून,जे,तुम्ही,लोक,देताय ते,स्वास्थ्य, वर्धक,तर,असतंच,यासाठी,एम,एच,जे, मधील,सर्व,तंत्रज्ञ,लेखक,दिग्दर्शक,आणी,कलाकार,अभिनन्दन,आभारास पात्र आहेत,🎉🎉😊😊
सुंदर....
priya kadak 😍
Prithwik is best
Honeymoon chya vishaya mule prajakta khup exited zali hoti ase mala vatale
😀😀😀 1 No
भारी❤
Very nice act and acting both are nice comedy
1no
Misssing u Gaurav more ❤️
Super
Very very nice performance
Oosuumm act💯💫💫
Very nice 👌👌
अप्रतीम 😂❤
Pruthwik you are superb 👌 👍🫡
सगळं ठीक आहे पण हनिमून चा सीन दाखवायचा राहिलाच की😅😅
All you are well educated
Priya tujhe Sadi khup chan aahe
Geli 30 varshe mi Amoeba sarkha jagtoy... 😅😂😅😂
Gaurav More is the best actor
❤😮
P P जोरात
Chhan
😊❤
Priy i Love you❤❤❤❤
Karykarti mpsc karnari asawi 😂 writer la salam..🙏
❤
11:40 - 12:05 💀💀💀dark humour
ओंकार् राऊत सोबत हे स्किट आणखी सुंदर झाले असते. हे पण छान झाले आहे.
Prajakta beautiful 👌👌❤️❤️❤️
प्रिया छान 👌👌😂🤣
Omkar Raut aani Priyadarshini cha Honeymoon wala pan bhari hota bhai
लेखक अभिजित पवार ❤❤💐💐
कोणाला episode नंबर माहीत आहे का ? असेल तर नक्की सांगा.
priya is deepika of hasyajatra.....
Pp tu amcha sharukh ahe
Priya kiti god distiye❤
Ye nahi shi shi😂😂😂
ये. प्रताप सरनाईक आहे असे वाटले होते पण हा प्रतू हाई स्कूल येथे
हनीमून करा लवकर😂
Gai jui chya फूलाचे झाडे लावा
नाही अशी पृथ्वीक च एक्टिंग करू शकतो आणि कोणी नाही
Thinking at cross purpose... PP-P
Not yet
😂😅
Prajkta malila far interesting distoy ha Madhuchandr ❤❤.prajktach hasne just like gadhvachi mimikri😂😂 👌🏼👈🏻
😂
खरच अप्रतिम!! पण, हि माळी अ $$हा....अ $$हा....अशी कशी duplicate हसते!
Kuni Lihil ahe best
अतिशय कंटाळवाणा प्रहसन... दोन उत्तम कलाकारांचा ह्या प्रहसनामध्ये दुरुपयोग..
3,varsha pasun ek ach blanket aste bed var😂😂😂😂
अभिजित सॉलिड
Garurav More asate tr maja aali asati
आजकाल विषय नसला की असे हनिमून टाईप व्हिडियो करायचे आणि काहीही त्यात घुसवयचे.. हाच धंदा उरला आहे गोस्वामी मोटे कडे.. विनोद तर नाहीत.. उगाच अपल चालवायचं म्हणून चालू आहे...
कितीही cleanly सादर करा, हा विषयच बघण्यासारखा, दाखवण्यासारखा नाहीये. आणि असे अनेक skit आहेत या कार्यक्रमात. कार्यक्रम उत्तम पण, फक्त एवढ्यामुळे b grade वाटतो
@kirandatey4187
9 күн бұрын
Honeymoon is also part of life. Only hypocrites find it obscene.
Bai tya gay onkar la date karnya peksha jara aaju baju la bagh Tya peksha Nimish Pruthvik itki bhari por astana tu tyala ka nivadal asel Pruthvik n tuzi jodi kharch khup kamal n god distiy ❤
@aniketjadhao7032
20 күн бұрын
आणि मर्दगडी सावत्या ला विसरला भाऊ😅.....चोरबॉडी😅😅
Piydarshani chan acting krte
दुधाचा शोध युरोपात लागला, तर भारतात काय लोक रेनडिअर चे दूध पीत होते का ? आयुर्वेदात 5-7 वर्षांपूर्वीपासूनचे documented पुरावे आहेत, पण गोस्वामीला युरोपियन लोकांना बाप म्हणून घ्यायला आवडतं, त्याला तो तरी काय करणार...?
😱😱😞
@rameshbapardekar5571
22 күн бұрын
Pp is awesome actor
प्रिया सारखी बायको असेल तर प्रत्येक कोपच्यात हनिमून होईल.... हनिमून ल वेगळं जायची काय गरज 😅
Ithe jar prithvik cha jaagi gaurav asta tar skit khaun taakla asta bhau ne ... Prithvik là nahi jamat tase 😅
@ManikZende-bc3hp
22 күн бұрын
Gaurav divasa panhudkay balb lagto
@aaditkamat4995
22 күн бұрын
I agree. I love Prithvik, but this genre best suits Gaurav
@sureshkadam3480
21 күн бұрын
Prithvik pratap over acting chi dukaan aahe . Marathi madhe sudhaa nepotism chalu zaale aahe hyache jwalant example prithvik pratap, chetna bhatt
@anandkamble1104
21 күн бұрын
@@sureshkadam3480 kon ahe prithvik Pratap che
@Mharattha96k
20 күн бұрын
Kuchh bhi
फालतू स्कीट मध्यें यांनी काम करून ही अमानुष पणा दाखवतात, अनेक गोष्टी आहेत स्कीट साठी,पी पी ची लायकी नाही असे कामं करायला
अश्या स्क्रिप्ट करीता prithvik प्रताप योग्य वाटत नाही,. त्या ठिकाणी प्रियदर्शिनी इंदलकर सोबत ओमकार राउत योग्य आहे.
@krishnanawale102
22 күн бұрын
असे मत आमच्या संपूर्ण इमातींमधील लोकांचे मत आहे.
@vts6821
22 күн бұрын
Onkar raut हा MHJ मध्येच बरा वाटत नाही. तो आला की लोक हसायची थांबतात. अशा SKIT मध्ये गौरव मोरे किंवा श्रमेश बेटकर पाहीजे होता.