प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"रामायणातील राजकारण"| Ram Shevalkar-"Ramayanatil Rajkaran"(HQ)

Ойын-сауық

Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.org/wiki/Ram_Bal...
Original and Complete Version | High Quality Audio
"Album: AMH 176/177
℗ and © Alurkar Music House 1991"

Пікірлер: 139

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh987214 күн бұрын

    फारच छान तथा अविस्मरणय प्राचार्य राम शेवाळकर चरण धूळ कपाळी लावावी एवढे ते महाज्ञानी होते शुभम भवतू कृष्णा देशमुख नांदेड

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99286 ай бұрын

    Honorable, Ram Shawalkar ..Thank you for information on Politics in Ramayana. Such a lecture is rarely found. Jai ho!🙏🙏🙏

  • @sanjeevanimanjarekar1111
    @sanjeevanimanjarekar11113 ай бұрын

    अतिशय अभ्यासू आणि सुंदर विवेचन...!

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar36752 жыл бұрын

    वाली च्या प्रसंगातील श्री रामाची राजनीती पहिल्यांदा प्रा शेवाळकर यांनी पटवून दिली. बिभिषणाशी राजनैतिक करार ही . अतिशय तार्किक विवेचन! 🙏

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Aditiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Жыл бұрын

    जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @swapnaraich6587
    @swapnaraich65872 жыл бұрын

    इतका दांडगा अभ्यास आणि ओघवती भाषा, अशीच शेवाळकरांची व्याख्यान जरूर टाकावी

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Swapnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ganpatbhise3982

    @ganpatbhise3982

    Жыл бұрын

    😊😊😊

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar76262 жыл бұрын

    अप्रतिम. रामायण काळातील राजकारणाचा प्रभाव चिरंतन. छत्रपती शिवाजी महाराजांना कडे खूप कमी सैन्य असून वेळोवेळी गमिनी कावाचा उपयोग करून बुद्धी चातुर्य अवलंब करून मुस्लिम राजाचा पराभव केला त्यांना नामोहरम केले व हिंदवी राज्याची स्थापना केली. या सर्व हिंदवी राज्य स्थापण्याची बीजे ही रामायणातील राजकारण ह्या vyakhyanaashi मिळते जुळते आहे. म्हणजे महाभारत घडलेले युद्ध त्या पूर्वी कितीतरी अगोदर राम रावणाचा घनघोर ८५ दिवसाचा उल्लेख करावा लागेल. राम शेवाळकर यांचे उत्कृष्ट विवेचन व हल्ली काळ बदलला तरी सध्या होणारी युद्ध मध्ये फार काही बदल झालेला, सूत्र तेच आहे.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Dipakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @jaishreejoshi9916

    @jaishreejoshi9916

    2 жыл бұрын

    अप्रतिम निवेदन सखोल अध्ययन व ओघवती भाषा केवळ अप्रतिम . गुरुवर्य तुमच्या प्रतिभेला विनम्र दंडवत . आणि आलूरकरांना खूप धन्यवाद . उपलब्ध करून दिल्या बदल .

  • @ashoktingre8060
    @ashoktingre80604 ай бұрын

    आदरणीय श्री राम शेवाळकरांच्या ओघवत्या वाणी द्वारे रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी इ. ग्रंथांचे सहज सोप्या भाषेत निरूपण ऐकल्यानंतर मन प्रसन्न होतं. त्या महान निरूपणकारास साष्टांग नमस्कार. .

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573Ай бұрын

    खूप उत्तम तार्किक विवेचन आहे 🙏

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Жыл бұрын

    🙏🙏great 🙏🙏

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 Жыл бұрын

    श्री रामजी फार छान विवेचन केले आहे.

  • @ShighratasKitchen
    @ShighratasKitchen Жыл бұрын

    Khup chan kadhihi na ulagdlle pailu ramaynatil rajkaran aaplyamule aamhas ti drusti mahiti zali shatsha parnam🙏🙏🙏☺💖💖wani tr apratim☺☺

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    Жыл бұрын

    धन्यवाद् Kumbharji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!

  • @harishjadhav1455
    @harishjadhav1455 Жыл бұрын

    Real fact... अतिशय शास्त्र शुध्द पद्धती ने समजावलं आहे.. अगदी सर्व तरुण पिढी ला विचार पटतील या पद्धतीने...very very nice

  • @kapilkuber3931
    @kapilkuber39312 жыл бұрын

    सरांना नमस्कार ऐकून खूप समाधान वाटले

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Kapilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @kalyanthorat6076
    @kalyanthorat60762 жыл бұрын

    सर, अप्रतिम विवेचन

  • @m.sainath2061
    @m.sainath20612 жыл бұрын

    अप्रतिम सर... 👍

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573Ай бұрын

    हा संघर्ष आर्य समाज आणि अनार्य समाज यांच्यामधील होता अस अभ्यासाअंती दिसत.

  • @subkelsun
    @subkelsun2 жыл бұрын

    अत्यंत समर्पक शब्दरचना आणि मार्मिक विवेचन श्रीरामाचे अलौकित्त्वाचे वर्णन मनाला खूप भावल!!!

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Sunnetaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @rajaramchavan1436

    @rajaramchavan1436

    Жыл бұрын

    M0rni

  • @aravkarale89

    @aravkarale89

    10 ай бұрын

  • @shirishsumant6190
    @shirishsumant61902 жыл бұрын

    व्यासंगीक,समृद्ध वन्ग्मयीन विवेचन....

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni76212 жыл бұрын

    आदरणीय बाबा, अतिशय खिळवून ठेवणारे व्याख्यान दिलेत! ओघवती भाषाशैली आणि अफाट स्मरणशक्ती! फार छान! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Radhikaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @radhikakulkarni7621

    @radhikakulkarni7621

    2 жыл бұрын

    @@AlurkarMusicHouse हो, नक्की.

  • @hanumantkhandalkar9504
    @hanumantkhandalkar9504 Жыл бұрын

    खूपच सोपी पध्दतीने विस्तृत माहिती ...👍

  • @Lonelyplanet3
    @Lonelyplanet311 ай бұрын

    Just amazing

  • @ajitadavale2379
    @ajitadavale23795 ай бұрын

    खूप छान विवेचन, जय श्री राम

  • @sudarshandhumal1432
    @sudarshandhumal14322 жыл бұрын

    Thank you so much Sir 🙏

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Жыл бұрын

    Exvellent narration

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 Жыл бұрын

    अप्रतिम...🙏

  • @santsarwadnyadasopantswamigosw
    @santsarwadnyadasopantswamigosw2 жыл бұрын

    केवळ अप्रतिम! धन्यवाद आलुरकरजी!🙏🚩

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Sarwadnyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @rohansr002
    @rohansr002 Жыл бұрын

    शेवटची समकालीन विचारांसाठी ❤❤

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Жыл бұрын

    हे व्याख्यान आचार्यांनी रामायण विरोधकांसमोर दिले होते व्याख्यान सुरू असताना आयोजकांनी माईक बंद पाडला तर आचार्य म्हणाले की माझा आवाज माइक शिवाय सुद्धा लोकांपर्यंतपोहोचू शकतो नंतर दिवे बंद पाडले तर आचार्य म्हणाले की लोकं इथे मला बघण्यासाठी आलेले नाहीयेत भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि प्रचंड अंधारात फक्त आपल्या प्रभावी भाषणाने टाळ्यांच्या कडकडाटात आचार्य यांनी ती सभा जिंकली सभा संपल्यानंतर जाताना रामायण विरोधक हे राम भक्त होऊन आचार्यांचे गुणगान करत होते

  • @MM-zk4qi
    @MM-zk4qi2 жыл бұрын

    Genuine!

  • @vinaynandurdikar2005
    @vinaynandurdikar2005 Жыл бұрын

    खूप छान 👌

  • @atharvpatange6174
    @atharvpatange61742 жыл бұрын

    अति उत्तम।

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Atharvaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe357410 ай бұрын

    Far sundar sangitle shir ram ram

  • @krushnaghuge4533
    @krushnaghuge45332 жыл бұрын

    अतिशय सुंदर व अभ्यासु विवेचन, शेवाळकर यांच्या व्याख्यानाला व व्यासंगाला तोड नाही 🙏🙏🌺🌺

  • @hiralalekhande846

    @hiralalekhande846

    2 жыл бұрын

    Beautiful analysis

  • @ashoksapakale2827

    @ashoksapakale2827

    2 жыл бұрын

    अत्यंत सृजनशील व्यासंगी अभ्यासपूर्ण विवेचन....🙏🙏

  • @sheelajoshi4045

    @sheelajoshi4045

    2 жыл бұрын

    @@ashoksapakale2827 🙏

  • @dipakghuleg
    @dipakghuleg Жыл бұрын

    Thank you

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    Жыл бұрын

    धन्यवाद् Dipakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzread.info/head/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzread.info/head/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L

  • @arunmulye4493
    @arunmulye4493 Жыл бұрын

    प्रा.श्री राम शेवाळकर , सादर नमन आणि अभिवादन , श्री राम शेवाळकर हयातीत नाही पण त्यांची वाणि ऐकताना असं वाटते कि ते प्रत्यक्ष बोलत आहेत आणि रामायणा चे पात्र डोळ्यासमोर खरचं आहे कि काय वाटतं.अपण प्रभू रामांना एक परमेश्वर म्हणून मानतो पण एक मानवाच्या रूपात त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या सामान्यतः माणसांच्या जीवनात असतातच , तरी जे आदर्श प्रभूरामाने राजनीति, कूटनीति आणि विदेश नीति मधे चरितार्थ केले त्याचा अवलंब महाभारतात,छत्रपती शिवरायांनी आणि आजच्या वर्तमान घटनां मध्ये बघतो आहे ,म्हणून भलेही विरोध केला तरी तो शासनाच्या बलस्थानी पडतो,खरे पहाता विभीषण आणि विदुर नीति अपल्या धर्म आणि सामाजिक जीवनाचा ठेवा आहे. प्रा शेवाळकरांचे सगळे आख्यान (रामायण आणि महभारतातले) श्रवणीय आणि मार्गदर्शक आहे. आदरणीय प्राध्यपक शेवाळकरांना मानवंदना आणि अलूरकर म्यूजीकल हाउस चे मना पासून आभार. 🙏🙏🙏

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 Жыл бұрын

    Khup chan sadarikaran

  • @yashodeepkhare6942
    @yashodeepkhare69422 жыл бұрын

    श्रीराम जयराम जय जय राम!!

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Yashodeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shankarkale7001
    @shankarkale7001 Жыл бұрын

    Shri Ram 🌹🌹🙏🙏🙏

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    Жыл бұрын

    धन्यवाद् Shankarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzread.info/head/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzread.info/head/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd2 жыл бұрын

    SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi51872 жыл бұрын

    अप्रतिम

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Jaykrishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @bharatiya_official
    @bharatiya_official2 жыл бұрын

    🙏🏽

  • @mayuridiwakar-joshi9809
    @mayuridiwakar-joshi98092 жыл бұрын

    खूप छान माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. वेगळ्या दृष्टिकोनातून रामायणाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Mayuriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte78659 ай бұрын

    राम म्हणजे आत्मा , राम म्हणजेच जीवन. जय राम जय जय राम🎉🎉

  • @purshotambarsawade4627
    @purshotambarsawade46272 жыл бұрын

    Thease are riddles in Hinduism

  • @anand4237
    @anand42372 жыл бұрын

    सुंदर विवेचन

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Anandji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat75372 жыл бұрын

    मी हे व्याख्यान तिस-यांदा ऐकत आहे. आणि पुढेही ऐकावेसे वाटते. मी आपणास सा.नमस्कार करतो.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Vijayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vijaysaraswat7537

    @vijaysaraswat7537

    2 жыл бұрын

    @@AlurkarMusicHouse होय सर , नक्कीच.

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Жыл бұрын

    चागलेविवेचन.केले.रामकृष्णन हरी,

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble8842 жыл бұрын

    हे सैन्य सुमारे पाचशे इतके प्रचंड असण्याची शक्यता आहे

  • @pandurangshrimandilkar2614
    @pandurangshrimandilkar26142 жыл бұрын

    Atishaya sundar vyakhyanmala principal ram shevalkar yana hardik shubhecha

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Pandurangji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @professork.5895
    @professork.58952 жыл бұрын

    Thank you so much Alurkar Music for uploading these wonderful discourses by Shevalkar Sir 🙏

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @maheshathavale9351

    @maheshathavale9351

    Жыл бұрын

    @@AlurkarMusicHouse lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare3976 ай бұрын

    You are really Ram.

  • @marutisonar5918
    @marutisonar59182 жыл бұрын

    🙏🏽🙏🏽 साष्टांग नमस्कार 🙏🏽🙏🏽

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Marutiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Жыл бұрын

    👍💫🌺👌🍀🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23

  • @rajshinde7709
    @rajshinde77092 жыл бұрын

    १००% सत्य आहे. वानर हि समाज होता. (शेपूट असलले प्राणी नव्हे.)

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Rajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzread.info/head/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzread.info/head/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y

  • @ashokthapade4948

    @ashokthapade4948

    10 ай бұрын

    वानर = वननर

  • @eastmedexpress5062
    @eastmedexpress50622 жыл бұрын

    हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु आता जे नविन संशोधन करत आहेत, जसे श्री निलेश ओक, श्रीकांत तलकेरी आणि इतर आहेत. त्यांनाही सहभागी करू शकता.

  • @jaykrishnasaptarshi5187

    @jaykrishnasaptarshi5187

    2 жыл бұрын

    प्रासादिक

  • @anshumantech6150

    @anshumantech6150

    2 жыл бұрын

    pĺq

  • @anildeshmukh487
    @anildeshmukh4872 жыл бұрын

    Great lecture.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Anilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @aparnakanade6782
    @aparnakanade67822 жыл бұрын

    फारच सुरेख, अप्रतिम विवेचन सर🙏🙏

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Aparnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant77162 жыл бұрын

    🙏🏼🕉️🚩💐

  • @shreyasbhave6493
    @shreyasbhave6493 Жыл бұрын

    महाराष्ट्रात ल्या सत्ता बदला मध्ये कदाचित फडणवीसांनी हे विवेचन ऐकेलेले दिसते😅

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar29372 жыл бұрын

    आज हा रामाचा पराक्रम खऱ्या अर्थानं अधिक समजला .राम एक पुरुषोत्तम होता .हे मानल्यास त्यांचे सर्व गुण उजळून येतात .धर्माच्या देव्हाऱ्यात बसवल्यावर त्याच्या कर्तुत्वावर देवत्वाचा आरोप होतो आणि धर्माचं राजकारण करणाऱ्यांना सोप होत .म्हणून एक उत्तम मानव म्हणून रामाच्या महान गुणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सरांनी दिला आहे 🙏 अप्रतिम

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Anaghaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ashwinishevade7062

    @ashwinishevade7062

    2 жыл бұрын

    Far realistic vivechan

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni47262 жыл бұрын

    धन्यवाद.

  • @parmeshwarmirze3998
    @parmeshwarmirze399811 ай бұрын

    राघवे पाषाण तारीले

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar66192 жыл бұрын

    Very good information

  • @sanjaymore6808
    @sanjaymore68082 жыл бұрын

    खुपच छान व सुदंर विवेचन।वस्तुस्थिति स्पस्ट करणारं अंतर्मुख करणार रामायनातील हे विवेचन ऐकतानां प्रत्यक्ष रामायण काळ नजरेसमोर ऊभा केला ,हे सरांच व्याख्यान वैशिष्ट्य मानाव लागेल.खुपच छान सर.आपणास मनपूवॆक नमन.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar35292 жыл бұрын

    अप्रतिम. 🙏🙏🙏

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Hemaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ajayjadhav289
    @ajayjadhav2892 жыл бұрын

    👌👌👌👌 अप्रतिम

  • @sureshgawade9129

    @sureshgawade9129

    2 жыл бұрын

    🙏

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573Ай бұрын

    परन्तु असा सेतु सध्या जो आहे तो तोच सेतु आहे का? तो साध्याचा जो सेतु आपल्याला बघायला मिळतो तो निसर्गनिर्मित आहे अस अभ्यासकांचे मत आहे याबद्दल आपला अभिप्राय कळावा

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar66192 жыл бұрын

    ,,🙏

  • @MM-zk4qi
    @MM-zk4qi2 жыл бұрын

    sarva speeches aikale, khupach sundar varnan! I wana do appreciate(charansparsha) to pro. Shevalkar pearsonally or over phone, can you please help, thanks.

  • @electricaltestinstruments
    @electricaltestinstruments2 жыл бұрын

    उत्कृष्ट विवेचन.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    kzread.info/head/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr

  • @manikpotadar9928

    @manikpotadar9928

    6 ай бұрын

    Politics in Ramayana by Prof.Ram Shewalkar is excellent and informative.Sucha a discourse is welcome .jai ho!🙏🙏

  • @vineetalurkar5264
    @vineetalurkar52642 жыл бұрын

    Sundar vyakhyan 🙏🏽

  • @ganeshrohokale4946
    @ganeshrohokale49462 жыл бұрын

    👌👌👌👌

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 Жыл бұрын

    Please forward the story how Hanuman Maruti brought the mountain along with the tree to save the life of Laxman

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande31676 ай бұрын

    🏳️‍🌈🚩🚩

  • @Pruthvi_142
    @Pruthvi_142 Жыл бұрын

    😊😊

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Жыл бұрын

    सर्वांना एके ठिकाणी खिळवून ठेवणारी अस्खलीत वाणी,गाढा अभ्यास.

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    Жыл бұрын

    धन्यवाद् Snehalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @kalpanakakade2605
    @kalpanakakade26056 ай бұрын

    Why prabhu Shriram killed shanbhuk rishi

  • @meghakothari7901
    @meghakothari79012 жыл бұрын

    ज्या युगात अपार सत्यता होती...त्याचे निकष आजच्या कलियुगात लावता येणार नाहीत मर्यादापुरूषोत्तम राम हे मानव आवतारात होते... जरूर त्यावेळीचे आवश्यक असे उत्तम काम प्रभूरामांनी केले. व आज हजारो वर्षान॔तर सुद्धा...एकानेही त्या मार्गाचा अवलंब केला नाही... मानव जातीला उत्तुंग आदर्श जीवन कसे असते ते आचरणातून दाखवून दिले

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Meghaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @meghakothari7901

    @meghakothari7901

    2 жыл бұрын

    @@AlurkarMusicHouse हो भाऊसाहेब 🙏🙏

  • @marutishelar2925
    @marutishelar29252 жыл бұрын

    वक्ता दशसहस्रेसू.....

  • @narayansutar2355
    @narayansutar23552 жыл бұрын

    Deshachay nav hindustan karavay

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad64902 жыл бұрын

    Cupch chan vivychn

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Sumanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @3aruna
    @3aruna2 жыл бұрын

    श्री रामाने मानवी बाटलीवर जे विचार केले ते शेवाळकर सरांना कुठे वाचयला मिळाले असतील ?

  • @sunandasonawane5387
    @sunandasonawane53872 жыл бұрын

    सुग्रीव जर निर्वासित होता तर हनुमान त्याचा पंतप्रधान कसा ?

  • @gdeqtygdeqty5247
    @gdeqtygdeqty524711 ай бұрын

    बोलतांना मध्येच आवाज नका चढवू

  • @sureshvanmolwad9306
    @sureshvanmolwad93062 жыл бұрын

    संत तुकारम महाराज यांचे जीवचरित्र सांगावे

  • @AlurkarMusicHouse

    @AlurkarMusicHouse

    2 жыл бұрын

    धन्यवाद् Sureshji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzread.info/head/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzread.info/head/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Жыл бұрын

    रामायणातील राम हे देवतेने मानव रुपात देव असुनही सामान्य भुतलावरील मानव जगताना जगण्यात काय काय सोसतो हे वाल्मिकीनी आपल्याला पटवुन दिलेल आपण उलगडुन दाखवलत प्रणाम आपल्याव्यासंगावाला व वाक्प्रभुत्वालाही

Келесі