प्राणी आणि पक्षी फिरवणारा कंदील | फिरता कंदील कसा बनवतात | How To Make Diwali Kandil

Тәжірибелік нұсқаулар және стиль

नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो या दिवाळीमध्ये आपण एक इको फ्रेंडली कंदील बनवला आहे ज्याची लिंक तुम्हाला तिकडेच मिळेल • ५० रुपयांत बनवा घराच्य... 👈👈👈 या कंदील बनवण्याच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आता आपण दुसरा फिरता कंदील बनवला आहे आणि तो फिरता कंदील कशाप्रकारे बनवला जातो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील.....
jaducha Kandil
जादूचा कंदील
#diwalivibes
#kandil
#diwali
#video
#shorts
#diwali2022
#howtomake
#how
#howto

Пікірлер: 2

  • @santoshvidwans1736
    @santoshvidwans17368 ай бұрын

    छान बनवला आहे कंदील

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Жыл бұрын

    👍👍👍 छान एक नंबर

Келесі