No video

Power weeder /Raj Agro power tiller 9168919090/9850400091

5 hp डिझेल इंजिन
पिकांच्या आंतरमशागतीसाठी आणि ओल्या शेतामध्ये मेहनती साठी वापरले जाणारे अतिशय उपयोगी मशिन..
कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, मक्का🌽,ऊस, टोमॅटो 🍅 या पिकामध्ये कोळपणी फळबागामध्ये टाचन व पावसाळ्यात जिथे मोठे 🚜 ट्रॅक्टर चांगले काम करू शकत नाही अश्या ओल्या जमिनीवर सारे पडणे, वखरणे, तिफणे, पेरणे, सरी पाडणे या सारखी सर्व कामे अतिशय सोप्या पदधतीने करता येतात.
* कमित कमी डिझेल लागणारे मशिन व कमी वेळेत जास्त काम करणारे एक क्रांतीकारी मशीन.
: संपर्क :
राज अग्रो इंजीनियरिंग ढोरकिन
9168919090 / 9850400091
पैठण, औरंगाबाद रोड ढोरकिन ता.पैठण जि. औरंगाबाद

Пікірлер: 3

  • @dattatray2245
    @dattatray2245 Жыл бұрын

    गुड

  • @bharatshinde8205
    @bharatshinde82052 жыл бұрын

    Price kiya hai

  • @anusugan1882
    @anusugan1882 Жыл бұрын

    How much price ji?

Келесі