प्लॅस्टिक डबा vs स्टील डबा | Plastic vs Steel Tiffin for kids | Ft. Aditi Deodhar | ChikuPiku Expert

शाळेच्या खरेदीची धावपळ सुरु आहे. बऱ्याचदा आपण मुलांसाठी प्लॅस्टिकचे डबे आणि बाटली विकत घेतो. प्लॅस्टिकच्या या वस्तू दिसायला छान, वजनाला हलक्या आणि स्वस्त असल्या तरी त्यांचा अतिशय घातक परिणाम मुलांच्या शरीरावर होत आहे.
प्लॅस्टिकमधली रसायनं मुलांच्या शरीरात जातात. त्यातली काही रसायनं कॅन्सरला उद्युक्त करणारी असतात. शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडवतात.
हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हे या व्हिडिओतून नक्की जाणून घ्या!
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये सांगा!
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #experttalk

Пікірлер: 35

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959

    सरकारने देखील प्लॅस्टिक वर बंदी आणणे आवश्यक आहे. आणि प्रत्येकाने प्लॅस्टिक न वापरणे .

  • @supritamh12vlogs
    @supritamh12vlogs

    Khup Chan mahiti dili Tai.

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202

    खूप छान माहिती दिली

  • @kalpanadoke2308
    @kalpanadoke2308

    Mast use full video aahi ha

  • @yogeshdhenge6199
    @yogeshdhenge6199

    Very very nice thinking ❤

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_

    Khup khup Dhanyywad mam

  • @user-gk4tf8bt4t
    @user-gk4tf8bt4t

    Nice inform

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963

    नक्कीच , मी माझ्या सर्व शिक्षक मैत्रिणी ना व्हिडीओ सेंड केला आहे

  • @dhanashrideshpande7656
    @dhanashrideshpande7656

    Nice video

  • @SheetalJagtap-br7kg
    @SheetalJagtap-br7kg

    Mast

  • @FSME-AYUSHWADILE
    @FSME-AYUSHWADILE

    Online war kiti tari chan chan Thermosteel stainless steel water bottle miltat... Keazy, pigeon etc... Search kara servh type chya bottle miltat 🙏

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959

    आपल्या आई आजोबांच्या काळात कुठे होते प्लॅस्टिक.?

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163

    Steel plus plastic air tight daba Jo video madhe dakhvla ahe to vaparto karan te leak proof asto..oil baher yet nahi Kiva liquid consistency asel tari te soyich padat..purn steel cha toch drawback vatato..any suggestion ?

  • @himagaurijoshi9778
    @himagaurijoshi9778

    School madhe steel bottles allow nahie.... Kalat asun pan option nasto mag kay karave

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects6656

    Plastic dabyat Dry snacks bharun deu shakto ka?eg Bhel, popcorn, biscuit vagaire

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963

    सरकार कायकाय करणार आहे , आपण च वापर बंद करू , मी डबा व बाटली स्टीलचे वापरते

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs

    Glass dabba😂

Келесі