पित्ता साठी गोळी घेऊ नका, हे खा| पित्त ऍसिडिटी जीवनभर होणार नाही, pitt Acidity dr vilas shinde upay
पित्ता साठी गोळी घेऊ नका, हे खा| पित्त ऍसिडिटी जीवनभर होणार नाही, pitt Acidity dr vilas shinde upay
Appointment घेण्यासाठी...
दुसरा व चौथा शनिवार खारघर, ठाणे पहिला व तिसरा शनिवार पुणे. पहिला रविवार कराड 9595618122 यावरती अपॉइंटमेंट साठी मेसेज करावा.
Пікірлер: 219
खरच सर खुपच गरज होती या गोष्टीची....कारण मला प्रवासात खुप तक्लिप होते...
@mazearogya
2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे 🙏
@marutipansare8253
2 жыл бұрын
पुष्पे आणि मग
@dhanajibhosale5194
2 жыл бұрын
Thanks
@sunitabadekar4
2 жыл бұрын
Qqq ko gg ni @@mazearogya
@sunitabadekar4
2 жыл бұрын
😎
खुप छान माहिती दिली डॉ शिंदे साहेबं
लैच भारी सांगताय..भावलं, खूप छान वाटले
छान उपयुक्त माहीती
Khup sopy aani chan mahiti dili tyabaddal dhanyavad 🙏🌹🙏
Thank u Dr Sir
Thanku sir
खूपच छान सर
Khupch must anee upyuct mahiti dili thank you
Very nice 👌👍thanku Dr.
जय हरी माऊली मी अर्जुन तुपे नाशिक तालुका खेडगाव आपला व्हिडिओ बघितला अत्यंत साध्या पद्धतीने व समजेल अशा पद्धतीने आपण उपाय सांगितले व कारणे देखील खूपच चांगले मार्गदर्शन केले मी आपला खूप खूप आभारी आहे
Thanks sir 🙏👌👍
खुप छान माहिती दिली.
धन्यवाद वैद्य दादा
खूप छान माहिती मिळाली सर, अंगावर लाल पुरळ येतात त्याबद्दल माहिती द्या
Khup chan sangitale.
Khup chhan mahiti,thank u sir ji
👌👌🙏खुप छान सांगितले🙏👌👌
खुप छान माहिती आहे ,💐🙏
धन्यवाद सर
छान माहिती आहे
Thanks sir.very.good.sir.
नमस्कार सर अभिनंदन.
धन्यवाद
Kup chan mahiti aahe
Nice information sir thanks sir
लय भारी
Khup chan
खुप छान माहिती मिळाली सर
🙏🏻🙏🏻
छान माहिती सांगितली मस्तच असे छोटे छोटे माहिती सांगत रहा थँक्यू
@mazearogya
2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
Khup chan mahiti
खुप छान माहिती 🙏
khup chaan sir
Khup khup dhanywad sir 😢🙏🙏🙏🙏🙏🙏tumchy mantra ni maza manjar saddle 2 divsani Thnkuu Karthvirarjun deva khupch parabhavi manthr aahe me shabdath sangu shakth nahi😢 dhanywad 😊
Thank-you, Dr,Sir 👋👋🌷
राम कृष्ण हरि धोत्रे महाराज वतीने
खूप छान माहिती दिली पित्ता वरती सर
👌
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan sir
@shrimantphad9834
Жыл бұрын
Ho n
छान माहिती दिली धन्यवाद
@mazearogya
2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
राम कृष्ण हरी 🙏
मला पिताचा खूपच ञास आहे खूपच परेशान झालोय गोळी खाऊन
OK sir
सर माझा मुलगा चौदा वर्षांचा आहे त्याच्या डोक्यात कोंडा नाही पण पित्तामुळे डोक्यात सारखीच खाज येते तर घरगुती उपाय सांगा प्लिज सर ❤❤❤
नं1
आपण सांगितलेल्या चटणी साठी ओली आंबे हळद, हळद वापरावी का? कारण ती ठराविक सीझन मध्येच मिळते. इतर वेळी ही चटणी कशी बनवावी??
राम कृष्ण हरी माऊली
Unwanted hair removal tips dya Doctor
राम कृष्ण हरी माऊली.... 🙏🙏
Namskar dr.
//राम कृष्ण हरी//
छान माहीती सागीतली सर मनापासुन धन्यवाद🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जबाबदारी
खुप छान गाने आहे खुप वेळा ऐकले तरी मन भरत नाही बाबासाहेबांना मानाचा मुजरा
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩
Jay hari
माझे पोट साफ झाल्यावर खूप दुखते पित्त आणि गस पण होतो १० वर्षे झाली.रिपौट नोर्मल आहे सगळे पित्ताची गोळी देतात डॉ सगळे तुमच्या कडे काही उपाय आहे का सांगा
डॉक्टर साहेब कृपया करून मला मदत करा छातीमध्ये चमक डोळ्याला पाणी जांभळ्या येतात आंबट पाणी येते ढेकर येतात छाती गच्च गच्च झाल्यासारखे वाटते डॉक्टर साहेब काहीतरी उपाय सुचवा गोळ्या खाल्ल्या की ज्यादा होते
@Ashraf-vu3yl
Жыл бұрын
Same situation 😭😭 bhau
🙏🕉️🕉️🕉️🙏Vat badal kahi sanga
छान माहिती दिली डॉ, साहेब🙏🙏
@mazearogya
2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
जबरदस्त
👍👌👍👌💐💐💐💐💐
🙏राम कृष्ण हरी🙏
Satat injections salain lavavi lagate kay karu kalat nahi tumi ajun kay upay asel tar saga
शिंदे साहेब माझ्या अडि वृद्धीमध्ये गाठ झालेली आहे त्यावर उपाय सांगा काही
पोट साफ होत नाही छाती आंबट पाणी होतो उपाय कळवा माऊली जय हरी
Kiti divs upay krava kale manukhyacha
Very good dr
@mazearogya
2 жыл бұрын
Thanks very much for
कानाच्या पडद्याला छिद्र आहे. ऐकायला येत नाही. काही उपाय आहे का?कानाचा पडदा भरुन येतो का? Pl.madicine sanga.
सर शीतपीत्त बद्दल सांगा प्लीज 🙏🙏
@mazearogya
2 жыл бұрын
Ok
सर शीतपित्त विषयी उपाय सांगा माझ्या मुलीला त्रास आहे
लवकर उठावे, दिवसा झोपणे टाळा, चहा बंद, व्यसन हळूहळू कमी करणे हे सर्व महत्त्वाचे आहे
Pot dukhivar kay krave
लक्ष्मण पटणे राणा सोलापूर मला मला आम्लपित्ताचा त्रास आहे घरगुती उपाय काय करावे थोडासा माहिती द्या सर
लयभारी
Ambi halad fakt season madhe milte tya eveji Kay vaprave
Daktar saheb mala pittaxha tras ahe v व pot bigdat ahe kay karave
पिताचा खुप खुप त्रास होतो य
सर अर्धांगवाईवर उपाय सांगा
अंबी हळद. हळद फक्त सीजन मध्येच मिळते. हळद पावडर अयुरवेदिक दुकानात मिळते चालेल का. रिप्लाय देणे.धन्यवाद
Gas वर उपाय सांगा सर
शीतपीत्त कायमच जाणार का ह्या उपायाने ??
मला 2 वर्षा पासून गॅस चा लय त्रास होतय, सर please उपाय सांगा ना.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻....sir harniya vr gharguti upchaar sanga....plz
@radhikapawar5959
Жыл бұрын
ऑपरेशन करावाच लागतो पर्याय हाच आहे माझा मुलाला पण झाला तो 2वर्षाचाच आहे ऑपरेशन केल आत्ता तो tantan आहे
उपाशी पोटी साळीच्या लाह्या वर पाणी पिल्याने काय फायदा होतो?
आवाज गेलाय ऊपाय सांगा
Me pan khup waytagle
Mhshich tup chalel ka
जय सदगुरू. पित्त साठी दिवस भर काय चघळाव जस की ओवा लवंग वगैरे प्लिज
@shobhapatil6811
Жыл бұрын
ओवा किंवा आवळा सुपारी
Chan mahiti sír
@mazearogya
2 жыл бұрын
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
सर खुर्ची मध्ये व्यवस्थीत बसा. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
डॉक्टर साहेब नमस्कार, चेहर्या वरील वांग घालवण्यासाठी दवा सांगा
सर मला पिताचा खंडा झाला आहे तर त्याच्या वर काही उपाय सांगा
@somnathsagar7679
2 жыл бұрын
काय त्रास होतो
Mala lal chate yetat Angavar
Mazya mistrana chehryavar shit pittacha tras hoto tar pls mala upay sanga tyancha face khup kala zala aahe aani kale dag padale aahe
मला सेम आसचं होतय सगळ
shotcut bolt ja sir