पितृदोष म्हणजे काय?त्यावर उपाय काय करावा?पितृमंत्र कसा जपावा?सर्व माहिती

जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 828

  • @digambarnikas1282
    @digambarnikas12828 ай бұрын

    आंधळे सर अगदी योग्य वेळेवर व योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @ALLMOVIES24124
    @ALLMOVIES2412412 күн бұрын

    खूप छान सुंदर, अप्रतिम माहीत नसलेली माहिती तुम्ही सांगितली, गुरुजी, खूप खूप धन्यवाद

  • @ravindrgaykwad8501
    @ravindrgaykwad85017 ай бұрын

    🙏 अत्यंत महत्त्वाची आणि खूप सुंदर महीती 🙏 ॐ पितरेभ्यो नमः 🙏

  • @balasahebgurav7061
    @balasahebgurav706114 күн бұрын

    श्री गुरूजी छान माहिती दीली अपले खुप खुप आभार आणि धन्यवाद 🙏🌹

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar41528 ай бұрын

    खुप खुप खुपच छान माहितीपूर्ण विडिओ होता तुमचे आभार मान्यासाठी शब्द च सापडत नाही सर धन्यवाद

  • @ashokkhedkar9250
    @ashokkhedkar92508 ай бұрын

    खुप छान माहिती आहे.धन्यावाद गुरुजी.

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam23208 ай бұрын

    गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏 अशीच नवनवीन माहिती आमच्यासाठी घेऊन येत जा

  • @pruthvirajmane2513
    @pruthvirajmane25135 ай бұрын

    गुरुजी प्रथम तुम्हचे खुप खुप धन्यवाद.🙏 पितरांच्या बद्दल खूप सविस्तर माहिती दिली.आणि सोप्या भाषेत सांगितले. ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर हव आहे.

  • @chandralekhapathade4687
    @chandralekhapathade46878 ай бұрын

    तुमच्या मुळे खूप खूप छान माहिती समजली गुरूजी 👌👌

  • @kumudinigurjar7810
    @kumudinigurjar78108 ай бұрын

    गुरूजी खूप छान माहिती दिलीत म्हणून समाधान वाटले.नमस्कार.

  • @pallavishitole7449
    @pallavishitole74498 ай бұрын

    महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धनयवाद 🙏🏻

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche3528 ай бұрын

    🙏🙏🙏🙏 खूप चांगली माहिती जर सोमवारी संकष्टी हे माझ्या पतीचा श्राद्ध

  • @kishormundhe2636
    @kishormundhe26368 ай бұрын

    नमस्कार गुरूजी खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ बनवलाय खुप जणांना याची माहिती मिळेल असेच व्हीडिओ बनवत रहा.

  • @atharvpawar601

    @atharvpawar601

    5 ай бұрын

    😅00000 loop lo 09l❤❤❤1q1

  • @user-ps6fx8jz6e

    @user-ps6fx8jz6e

    5 ай бұрын

    Jay Jagdamba namo aadesh🎉🎉🎉🎉😢😢😮😮😮❤🎉🎉😢😢

  • @aabasopatil7004
    @aabasopatil70048 ай бұрын

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid17518 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितलीत गुरुजी. धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar80778 ай бұрын

    सविस्तर माहिती दिलीत, गुरूजी खूप खूप धन्यवाद

  • @naliniballal2046
    @naliniballal20468 ай бұрын

    खूप सुंदर माहीती सांगितली 😊

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru69268 ай бұрын

    जय जगदंब. सर खूप महत्वाची माहिती सांगितली आपण. खूप शंकाचे निरसन केले.🙏

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde74928 ай бұрын

    नमस्कार गुरुजी, पितृदोषांबद्दल तुम्ही खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद! एक शंका अशी आहे की पितृतिथीला जेवायला येण्यासाठी कोणी उपलब्ध होऊ शकलं नाही तर काय करावे? कारण शहरी भागात पितरांच्या नावे जेवण्यासाठी यायला अलीकडे सहजपणे कोणी मिळत नाही अथवा येत नाहीत तर त्याला पर्याय काय? तसेच मुंबईसारख्या शहरी भागात अनेकदा गायही मिळत नाही तर कसे करावे? आणि कोणी देवळाबाहेर अथवा इतर ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन गाईला चारा घालण्याचा व्यवसाय करत असला तर त्याच्याकडील गाय ही इंग्लिश गाय असते, आपली गावठी गाय नसते तर काय करावे? कृपया माहिती द्यावी.

  • @navinrao9422

    @navinrao9422

    8 ай бұрын

    Very well explained thanks

  • @anitaselar76
    @anitaselar768 ай бұрын

    सर खुप छान माहिती सांगितलि धन्यवाद

  • @rupeshjagdale6848
    @rupeshjagdale68488 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayankakade6888
    @narayankakade68888 ай бұрын

    छान च माहिती दिली आहे. ओम् पितरेभ्यो नम: l

  • @yadavpatkar3400
    @yadavpatkar340017 күн бұрын

    Mi Jaya patkar tumhi khoop cangali mahiti dili dhanyavad

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit74358 ай бұрын

    खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली.

  • @sheetalbankari
    @sheetalbankari8 ай бұрын

    जय जगदंब सर खूप छान माहिती सांगितली.

  • @radhikalawat3024
    @radhikalawat30245 ай бұрын

    खूपच छान माहिती दिलीत, गुरुजी . खूप खुप धन्य वाद.

  • @bhauchavan993
    @bhauchavan9938 ай бұрын

    जय जगदंब गुरुजी मित्राची माहिती खूपच छान

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar90327 ай бұрын

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद सर 🙏🙏

  • @chandrashekharshinde3006
    @chandrashekharshinde30068 ай бұрын

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे, धन्यवाद .

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav76648 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद...

  • @dishasawant8565
    @dishasawant85658 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर

  • @pramodpunde2515
    @pramodpunde251521 күн бұрын

    संपूर्ण माहिती योग्य, सूचक व परिपूर्ण आहे.. खूप खूप धन्यवाद सर 👏🏻

  • @shobhapagare884
    @shobhapagare8848 ай бұрын

    . खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤

  • @archanagawade9551
    @archanagawade95518 ай бұрын

    खूप सुंदर माहिती आपण दिली आहे . खूप खूप धन्यवाद गुरुजी.

  • @varshajagtap390
    @varshajagtap3908 ай бұрын

    तुम्ही नेहमीच खूप महत्वाची माहिती सांगता सर. थँक्स 🙏🙏

  • @shivajipunde6968
    @shivajipunde69688 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुजी

  • @dattatrayshinde7142
    @dattatrayshinde71427 ай бұрын

    आचार्य आपण खूपच छान व महत्त्वाची माहिती दिली आहे. पितृऋण बाबत अजूनही चुकीच्या पद्धती चालू आहेत. यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @madhurii886
    @madhurii8868 ай бұрын

    खूप छान माहिती. सांगण्याची पद्धत पण छान व स्पष्ट उच्चार.

  • @jayshreebhosale4650
    @jayshreebhosale46508 ай бұрын

    गुरूजी खरंच खुप खुप छान माहिती दिली आहे

  • @mandakinibodke9378
    @mandakinibodke93788 ай бұрын

    खुपच छान माहिती सांगतात

  • @aparnamandke41
    @aparnamandke413 ай бұрын

    आताच्या व्हिडीओत छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप शंकांचे निरसन झाले

  • @santoshijadhav372
    @santoshijadhav3728 ай бұрын

    खूप खूप छान माहिती दिली गुरुजी . धन्यवाद 💐🙏

  • @nirutaimeshram7485
    @nirutaimeshram74858 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी आपणास नामस्कार्

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar52558 ай бұрын

    खूपच चांगली माहिती.धन्यवाद.

  • @kalpanapawar3826
    @kalpanapawar38268 ай бұрын

    नमस्कार गुरूजी 🙏...खूपच सुंदर माहीती दिलीत....त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙂👌👌

  • @vinoddarade4779
    @vinoddarade47798 ай бұрын

    फार छान माहिती सांगितली आहे कोटी धन्यवाद

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane33758 ай бұрын

    गुरुजी अतिशय चांगली महत्वाची माहिती दिलीत

  • @sushilaghule8814
    @sushilaghule88148 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली सर ❤

  • @kaverirane3639
    @kaverirane36392 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ, God bless you

  • @rohinipatil562
    @rohinipatil5628 ай бұрын

    छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद गुरुजी

  • @shashikantbhoir5195
    @shashikantbhoir51953 ай бұрын

    Vary nice information about pitru dosh, Souletion, Thanks for, jai mata jagdamba, mata, ki jai.

  • @sindhupatil2076
    @sindhupatil20764 ай бұрын

    खूप छान माहती दिली .नमस्कार गुरुजी धन्यवाद.🙏🙏

  • @prafulladeshpande4500
    @prafulladeshpande45008 ай бұрын

    गुरूजी तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sushmadevang8398
    @sushmadevang83988 ай бұрын

    नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिली फार छान अगदी तुम्ही सांगितलेल्या सर्व राईट आहे 👌 ओके🙏🙏देऊळ गाव राजा मी आले होते भाचीच्या लग्नाला फार छान ओके thanks👌🙏🙏💐

  • @anusuyakamble2049
    @anusuyakamble20498 ай бұрын

    छानच माहिती दिली आहे धन्यवाद,,

  • @user-dy4wk1rw7j
    @user-dy4wk1rw7j8 ай бұрын

    खूप छान महिती दिलीत.गुरुजी. धन्यवाद 🙏

  • @pramilapardhe8281

    @pramilapardhe8281

    Ай бұрын

    खुप छान धन्यवाद गुरुजी 🙏

  • @jagannathmisal4146
    @jagannathmisal414628 күн бұрын

    अत्यंत योग्य वेळी खूपच सुंदर माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर

  • @sumannannaware115
    @sumannannaware1158 ай бұрын

    खूप छान माहिती दिली🙏🙏 धन्यवाद गुरुजी

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh80978 ай бұрын

    खुपच छान माहिती धन्यवाद सर

  • @manglaramawat5781
    @manglaramawat57814 ай бұрын

    Sir,atant सुंदर मार्गदर्शन दिले खूप खूप धन्यवाद.

  • @nehakode5389
    @nehakode53898 ай бұрын

    Khupach chhan mahiti dili sir .Thank you sir

  • @kalpitanaik7944
    @kalpitanaik79448 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @anitagawande4917
    @anitagawande49178 ай бұрын

    खुप छान माहिती दिली गुरू

  • @sangitashinde7736
    @sangitashinde77368 ай бұрын

    खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद

  • @rajupatil-yj4fs
    @rajupatil-yj4fs8 ай бұрын

    खुप छान आणि सुंदर माहिती

  • @guravdinesh
    @guravdinesh8 ай бұрын

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏 खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    8 ай бұрын

    धन्यवाद दिनेश, जय जगदंब

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare73943 ай бұрын

    सर अतिशय उत्तम माहिती सोप्या भाषेत सुंदर पणे कथन केली dhanywad

  • @user-wh3fj6nu7e
    @user-wh3fj6nu7e8 ай бұрын

    खूप छान मस्तच माती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @varshachanal2985
    @varshachanal29858 ай бұрын

    गुरुजी खुप छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @rajashrikarande7653
    @rajashrikarande76538 ай бұрын

    Khup chan video sir 🙏

  • @pramilabhujbal3664
    @pramilabhujbal36648 ай бұрын

    पिञाची खूप खूप छान माहीती सांगीतली भाऊ नमस्कार

  • @chhayarane9330
    @chhayarane93307 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ आहे दादा नमस्कार बोलणं पण छान माहिती छान गावात व्हिडिओ आहे दादा मस्त

  • @saraswatibhoir3214
    @saraswatibhoir32148 ай бұрын

    अभिनंदन गुरूवर्य छान आध्यात्मिक अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh90518 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद

  • @AsmitaBansode-yz5jv
    @AsmitaBansode-yz5jv8 ай бұрын

    तुमचे खूप आभारी आहोत माहिती सांगितल्याबद्दल

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    8 ай бұрын

    धन्यवाद

  • @tejaswarghade1288
    @tejaswarghade12888 ай бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @gosavimeena7645
    @gosavimeena76458 ай бұрын

    Guruji. Khup sunder mahiti sangitali tumhi,Tumche Aabhar

  • @amulyasathe4513
    @amulyasathe45138 ай бұрын

    खूप खूप छान गुरुजी सत नमो आदेश गुरुजी को आदेश.

  • @popatshekade7110
    @popatshekade71103 ай бұрын

    गुरुजी फारच छान मार्गदर्शन केले

  • @archanachavan9492
    @archanachavan94927 ай бұрын

    Khup chan mahiti dilat Barech vishay clear jhala Thanku so much guruji

  • @prabhavatisalgare7553
    @prabhavatisalgare75538 ай бұрын

    🎉 खूपच छान माहिती दिली

  • @mmrs120
    @mmrs1208 ай бұрын

    नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद

  • @milindbharadkar1576

    @milindbharadkar1576

    8 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ravishinde5463
    @ravishinde54638 ай бұрын

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni75774 ай бұрын

    खुप च सुंदर माहिती मिळाली गुरुजी तुमचा खुप खुप आभार मानतो .🎉🎉

  • @priyankakamble7821
    @priyankakamble78218 ай бұрын

    Khup chan mahiti dili khup ...ashi mahiti purn konch det nahi... thank u so much..🙏🙏🙏

  • @sd1747
    @sd17478 ай бұрын

    खूप छान माहिती 👌👌👌🙏

  • @user-xu4jb4tu8y
    @user-xu4jb4tu8y5 ай бұрын

    Khupc Masta, Chan mahit dili guruji tumi, thank you guruji,

  • @navanath.nagane
    @navanath.nagane8 ай бұрын

    गुरूजी, तुम्ही पितृ तरपणाची खुपचं छान माहिती सांगितली, ओम नमो, आदेश, श्री गुरूदेव दत्त.🕉️🚩🙏

  • @kusumthombare2568
    @kusumthombare25688 ай бұрын

    Kharokhar khupch chan spast shabdat mahiti sangitl tya baddal Dhanyvad

  • @rajendras7469
    @rajendras746929 күн бұрын

    Jai ho guruji guruwar dnyaneshwar ji satya maharshi maharaj ki jay ho. Very sweet voiced simplified every time amplified our short knowledge of the needful continued life journey..Thanks for the sharing of great knowledge..

  • @rajaniwwagh5324
    @rajaniwwagh53248 ай бұрын

    खूपच छान माहिती मिळाली

  • @vidyapatil8974
    @vidyapatil89748 ай бұрын

    खूप छान माहीती सांगितली दादा 🙏🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    8 ай бұрын

    धन्यवाद

  • @kalgondahingalje7629
    @kalgondahingalje76298 ай бұрын

    माहिती चांगली सांगितले आहे पितु दोष चांगली आपणास नमस्कार करतो सर

  • @vijayakolpe5607
    @vijayakolpe56078 ай бұрын

    फारच उपयुक्त माहिती दिलीत , धन्यवाद गुरुजी 🙏

  • @janardhanpandit8232

    @janardhanpandit8232

    8 ай бұрын

    Çhanýý⅘

  • @janardhanpandit8232

    @janardhanpandit8232

    8 ай бұрын

    6chanmahiti.ahe

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar52358 ай бұрын

    Yogya veli chan mahiti dilit pitaranbaddle khup gosti samajalya thank you very much

  • @sunitasawant6531
    @sunitasawant65318 ай бұрын

    खुप छान आहे माहिती दिली आहे

  • @rasikashetye8727
    @rasikashetye87278 ай бұрын

    Guruji khoop chan माहिती sangitli

  • @ramdastonde8808
    @ramdastonde88088 ай бұрын

    गुरूजी खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि गुरुजी पुणे नगर भागात आसा समज आहे की चारधाम यात्रा आणि गंगापूजन केल्यानंतर पित्र जेवण करत नाही ते कसे काय जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश

  • @malinishinde3986
    @malinishinde39868 ай бұрын

    खुप छाण माहिती सांगितले दादा

  • @sugandhalondhe2537
    @sugandhalondhe25378 ай бұрын

    Khupach chan mahiti sangitli mala kahi goshti mahit navtya aaj samajlya 🙏🙏🙏 dhanyawad 🙏🙏

Келесі