पिकामध्ये देशी दारूची फवारणी फायदा व नुकसान ll Deshi Daru Favarani

Тәжірибелік нұсқаулар және стиль

पिकामध्ये देशी दारूची फवारणी फायदा व नुकसान ll Deshi Daru Favarani
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात चांगले टॉनिक कोणते आहे त्याचबरोबर देशी दारूची बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे देशी दारूची कधी वापरावे देशी दारूची चा कोणत्या अवस्थेमध्ये वापर करावा देशी दारूची पिकाला काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती यावेळी मी सांगितली आहे
#plants_groth_promotor
#Deshi Daru
#agriculture
#farming
#planthormones
#tonic
#pgrtonic
#पिकाच्या_वाढीसाठी_आवश्यक_टॉनिक
#best_tonic
#बेस्ट_टॉनिक
#टॉनिक_मध्ये_gibberellic acid_हा_घटक_का_असावा
#Deshi Daru_बद्दल_सर्व_माहिती #वापर ll प्रमाण ll फायदे ll तोटे ll Deshi Daru
#देशी दारूची
Your Queries :
1 देशी दारूचे प्रकार
2 देशी दारूची चे पिकाला काय फायदे होतात
3 देशी दारूची चे कार्य
4 देशी दारूची चा एकरी डोज
5 देशी दारूची फवारणी वेळी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
****************************************************************
Thank You!!

Пікірлер: 47

  • @kailasshelke6915
    @kailasshelke691510 ай бұрын

    एवढी सखोल माहिती कुठेच मिळाली नव्हती, धन्यवाद .

  • @raghunathbhakare9927
    @raghunathbhakare99275 ай бұрын

    खरी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maulilokhande5523
    @maulilokhande552310 ай бұрын

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @raghunathwaghmare9362
    @raghunathwaghmare936210 ай бұрын

    धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse209710 ай бұрын

    खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर असेच व्हिडिओ आमच्यासाठी बनवत राहा

  • @dnyaneshwarmahajan7090
    @dnyaneshwarmahajan70907 ай бұрын

    सर, चांगली माहिती दिली तुम्ही. धन्यवाद 🙏🙏

  • @user-bv5ux4mg4g
    @user-bv5ux4mg4g8 ай бұрын

    Good information

  • @BabashebJangle
    @BabashebJangle10 ай бұрын

    सुंदर माहिती

  • @gajananwanole8806
    @gajananwanole880610 ай бұрын

    सर केळीचे खत व्यवस्थापन सांगाना

  • @dasharathjadhav4820
    @dasharathjadhav48205 ай бұрын

    Good informatin

  • @rushikeshphadtare-fq8rv
    @rushikeshphadtare-fq8rv4 ай бұрын

    👍👌

  • @RameshwarFepale
    @RameshwarFepale4 күн бұрын

    Sar soyabin pioli jali tar favarani keli tar chalte ka

  • @RameshwarFepale
    @RameshwarFepale4 күн бұрын

    Sar soyabin pioli jali tar favarni keli tar chalte ka 😊

  • @user-sn2lb4ui7e
    @user-sn2lb4ui7e6 ай бұрын

    Jbrdst mahiti sir

  • @user-xx8pr8rq6s
    @user-xx8pr8rq6s5 күн бұрын

    Good morning sir

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao64736 ай бұрын

    जय श्री राम जय श्री हनुमानजी

  • @kailasgawai102
    @kailasgawai1026 ай бұрын

    Santrachya zadasathi chalel ka

  • @dnyaneshwarsonar4259
    @dnyaneshwarsonar42594 күн бұрын

    कापुस वर देशी दारू चालेल का

  • @pankajvarheker5187
    @pankajvarheker51879 ай бұрын

    Turivar vaprayche kay

  • @shamkantkomalwar9276
    @shamkantkomalwar927610 ай бұрын

    Dhanala khod kida lagla ahe tar Kay fhavaraych

  • @ShankarPawar-fj6xg
    @ShankarPawar-fj6xg6 ай бұрын

    द्राक्ष बागेला ड्रीप द्वारा किती किती बाट ल

  • @BabashebJangle
    @BabashebJangle10 ай бұрын

    फुलपाती गळ होऊ नाही यासाठी औषध सांगा

  • @sushilmachave1476
    @sushilmachave14767 ай бұрын

    सर उसाला फवारणी जमते का

  • @shashidesai2924
    @shashidesai2924Ай бұрын

    पपय साठी चालेल का

  • @sampatkorde7698
    @sampatkorde76987 ай бұрын

    विदेशी दारू बंदी आहे का बोलत नाही

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane5 күн бұрын

    वांगे पिकावर फवारली तर चालेल का अळी खुप प्रमाणात आहे 16 तारखेला ट्रेसर फवारले आहे रिझल्ट दिसत आहे पाणी कमी असल्यामुळे देता येत नाही ७० दिवसाचे झाड झाले आहे प्रमाण सांगा

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    5 күн бұрын

    वापरू नका

  • @user-cp5ry4jp7j
    @user-cp5ry4jp7j8 ай бұрын

    Gulachadi la karave

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam93582 күн бұрын

    कीटक नाशक सोबत फुवारणी करू शकतो का सर

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    2 күн бұрын

    कीटकनाशकासोबत आपण फवारणी करू शकतो पण देशी दारूही जेव्हा आपल्याला शेवटचा तोडा घ्यायचा असतो किंवा त्यानंतर आपल्याला पीक घ्यायचं नसते त्यावेळी देशी दारू फवारायची असते हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी करू नका

  • @pintuharimkar791
    @pintuharimkar79110 ай бұрын

    Haldila Desi Daru Daru drip Dware Dev shak totka

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    10 ай бұрын

    नाही देऊ शकत, विपरीत परीणाम होऊ शकतो

  • @gwaadi9691
    @gwaadi969110 ай бұрын

    सर फवारणी साठी मजुरांना दिले तर पहिले तेच पिऊन घेतील

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    10 ай бұрын

    Borobar ahe

  • @dushyantkalamkar9720

    @dushyantkalamkar9720

    9 ай бұрын

    Mobile namber dya

  • @tatyaramdhaitonde892
    @tatyaramdhaitonde8926 ай бұрын

    कोणत्या पिकांसाठी देशी दारूची फवारणी करावी?

  • @ShankarPawar-fj6xg
    @ShankarPawar-fj6xg6 ай бұрын

    द्राक्ष मध्ये ड्रीप जरा द्यायला प्रमाण किती

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    6 ай бұрын

    व्हिडिओ पूर्ण बघा त्यात आहे सर्व

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG10 ай бұрын

    चुकीची माहिती देऊ नका (Stoma) पानाची छिद्रे बाहेर जास्त तापमान झाल्यामुळेच तर बंद होतात उलट त्यामुळे आणखीन बाष्पीभवन होईल

  • @dattakankalmarketing

    @dattakankalmarketing

    10 ай бұрын

    Estometa आहे ते

  • @PrabhakarPDG

    @PrabhakarPDG

    10 ай бұрын

    Stomata च आहे तुम्हीच Google kara

  • @PrabhakarPDG

    @PrabhakarPDG

    10 ай бұрын

    Screenshot attch Karu shakat nahi tymule nahi tar te hi kele aste

  • @vikaspatil-ss4bz
    @vikaspatil-ss4bz10 ай бұрын

    नॅनो युरिया बद्दल माहिती सांगा. ड्रिप द्वारे वापरता येईल का ? आणि अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की रिझल्ट चांगला येत नाही.मला पण आला नाही त्याची कारणे सांगा.

  • @user-fj6re8lg1o
    @user-fj6re8lg1o9 ай бұрын

    Good information

  • @RameshwarFepale
    @RameshwarFepale4 күн бұрын

    Sar soyabin pioli jali tar favarni keli tar chalte ka

Келесі