No video

Phopsandi Village | Tourism In Rural Maharashtra | Fofsandi Village Ahmednagar | Fofsandi Akola

Phopsandi Village | Tourism In Rural Maharashtra | Fofsandi Village Ahmednagar | Fofsandi Akola
#somnathnagawade #monsoon2022 #monsoontrekkingplace
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
google map link :--- goo.gl/maps/sK...
sahydrai pathikalya fofsandi
Dattu Muthe ____ 7218327435
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on --
Instagram- / somnath.nag. .
Facebook- / somnathnagaw. .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
Khavne Beach : www.youtube.co....
Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.co....
१. इतिहास आणि मंदिरे : kzread.info....
२. कोकण : kzread.info....
३. निसर्ग पर्यटन : kzread.info....
४. महाबळेश्वर पर्यटन : kzread.info....
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : kzread.info....
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : kzread.info....
७. गड किल्ले : kzread.info....
८. सुंदर समुद्रकिनारे : kzread.info....
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :kzread.info....
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : kzread.info....
---------------------------------------------------------------
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
Gimbal: amzn.to/2ZAcmW...
Camera Lens: amzn.to/36mwxs...
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
iPhone: amzn.to/2XecPK...
Drone: amzn.to/2WMYmX...
Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
Audio Bundle: amzn.to/326Wfj...
Mic: amzn.to/36fFvX...
Action Cam: amzn.to/3cSrxh...

Пікірлер: 408

  • @ratnagirl9634
    @ratnagirl96342 жыл бұрын

    स्वर्गाहून सुंदर , निसर्गरम्य आदिवासी गाव आहे. परंतु लोकजीवन अठरा विश्व दारिद्र्यातून बाहेर निघून समृध्द झाले पाहिजे. शासनस्तरावरील योजना गावात पोहचल्या पाहिजेत.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार धन्यवाद

  • @anandvairat7482

    @anandvairat7482

    Жыл бұрын

    अप्रतिम गांव.रहाणाऱ्याना नेमकं काय वाटत असेल पण पहाणाऱ्याला मात्र स्वर्गीय आनंद होत असणार याची खात्री आहे.तुमचे व्हिडिओ पाहूनच आम्ही समाधान मानणार आहोत.तुमचे आभार आणि अभिनंदन.

  • @nandanasalvi

    @nandanasalvi

    Жыл бұрын

    🎯

  • @sumeddaware9786

    @sumeddaware9786

    3 ай бұрын

    निसर्ग देवते शासन आहे तिथे. राजकिया शासकीय शासन पोहोचले किं वाट लागली 🙋‍♂️ जसे आहेत तसेच ते खरे सुखी समृद्ध आहेत 🌱🌿🌳🌷🙋‍♂️ Samppa

  • @TusharASKanawade

    @TusharASKanawade

    2 ай бұрын

    ​​@@sumeddaware9786 tri shasan per head 100₹ collect kartay ,,,, pn gavasathi tyacha kiti use hoil mahit nahi

  • @prasadkashid2763
    @prasadkashid27632 жыл бұрын

    दादा काल रविवारी सुट्टी असल्यामुळे फोपसंडी या गावाला भेट दिली तुम्ही व्हिडिओमध्ये भेटलेल्या प्रत्येक ठिकाणाला आम्ही भेट दिली गुहेमध्ये राहणारी माणसं त्यांच्यासोबत ची जनावरे गावांमध्ये असलेले एकच किराणा दुकान गावामध्ये मध गोळा करणारी व्यक्ती या सर्वांना भेट खूप छान वाटले तिथला प्रत्येक धबधबा ही एन्जॉय करण्यासारखा आहे माझ्यासोबत असलेली माझी बायको आणि मुलं यांनीही खूप आनंद घेतला आम्ही स्वतः भात लागवड ही करून बघितली महत्त्वाचं म्हणजे तिथली लोकही अतिशय कोऑपरेटिव्ह आहे ज्यांना कुणाला भेट द्यायचे असेल त्यांनी नक्की भेट द्या या ठिकाणाला महाराष्ट्रातलं शिमला मानली म्हटलं तरी हरकत नाही कारण शिमला मनालीला पण मी जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणचा निसर्ग हा अगदी डोळे दिपून टाकणारा आहे.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @prathmesh1697
    @prathmesh1697 Жыл бұрын

    सह्याद्री हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे..🌄❤ अप्रतिम चित्रीकरण.. No words sir...👌👌

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal83852 жыл бұрын

    हा हा काय हा निसर्ग, काय तो पाऊस, त्यात तुमचा सुरेख आवाज, सगळया गोष्टी ची खूपच सुंदर मांडणी कसे एकदम ओके ओके... आजकाल शनिवार म्हणजे सोमनाथ सर हे समीकरण फिक्स झाले आहे, धन्यवाद सर मन प्रफुल्लित केले 🤩🤩

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @meghapatil7441

    @meghapatil7441

    2 жыл бұрын

    Correct

  • @jitendrapathare3993

    @jitendrapathare3993

    2 жыл бұрын

    Whaas@ khup sunder

  • @TherealHumen

    @TherealHumen

    Жыл бұрын

    i want to buy land hare and settle.. do anyone have idea how to do the same ?

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala82712 жыл бұрын

    soul getting completely dissolved in nature..😍🥰

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank You !!

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj81772 жыл бұрын

    आदिवासींचे कष्टमय जीवन पाहून डोळ्यात पाणी आलं! काय दैवदुर्विलास एकीकडे अफाट, डोळे दिपवून टाकणारे निसर्गसौंदर्य तर दुसरीकडे भयाण दारिद्र्य , दुःख कष्ट.... नाही नाही उलट ती लोक आनंदी दिसली...... खूप मोठा धन्यवाद someshwarji!❤️

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @sachinshinde9508

    @sachinshinde9508

    2 жыл бұрын

    @@SomnathNagawade plz visit kondeshwar at Badlapur

  • @aparnasarang2412
    @aparnasarang24128 күн бұрын

    वा खूपच सुंदर आहे गाव.

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar552 жыл бұрын

    माझ्या नगर जिल्ह्यातील हे गाव आहे याचा मला खरच अभिमान वाटला ! आपण घडवलेल्या निसर्ग वारीचे खरच कौतुक 👍🏻 नेहमीप्रमाणे अप्रतिम चित्रीकरण, समर्पक माहिती छानचं 👌👌👌

  • @prasadkashid2763

    @prasadkashid2763

    2 жыл бұрын

    एकदा अवश्य भेट द्या खूप सुंदर लोकेशन आहे

  • @SSJB992

    @SSJB992

    Жыл бұрын

    उन्हाळ्यात भेट देवू शकतो का

  • @sudhirjadhav853
    @sudhirjadhav853 Жыл бұрын

    PHOPSUNDI VILLEDGE ATISHYAY MANMOHAK NISARG SOUNDARYA ANI EVDHE NAISARGIK DHABDHABE PAHILYANDACH PAHAYLA MILALE THANK YOU SOMNATH NAGAVDE .

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1wАй бұрын

    अतिशय सुंदर मनाला आनंद देणारे प्रेमळ गावकरी, सह्याद्रीच अप्रतिम रुप. आपणामुळे परिचित झाले.... नक्कीच या गावाला भेट देणार... आपल्यामुळे माहिती मिळाली धन्यवाद....

  • @ndkamble1135
    @ndkamble11352 жыл бұрын

    सर मस्त माहिती दिली आणि आपण महाराष्ट्रातील अजून एक निसर्गमय दर्शनाचा लाभ करून दिला . याबद्दल आपले आभार.

  • @nileshdhumal3749
    @nileshdhumal37492 жыл бұрын

    सोमनाथ जी अप्रतिम व्हिडिओ👌...धन्यवाद...हे गाव माझ्याच तालुक्यातील पण त्याचा इतिहास आज कळाला...🤗

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale26242 жыл бұрын

    👌👌👍😁 खुप छान..आता असा निसर्ग बघून स्वतःचा गाव आठवतो..(रत्नागिरी) बालपण सगळं अशा निसर्गाच्या संगतीत गेलं... पोटापाण्यासाठी शहरात राहिल्यानंतर जाणवलं की आपण काय गमवलं आहे...पण इलाज नव्हता..नुसत्या थोड्याशा शेतीवर घर चालणं शक्य नव्हतं..पोपसंडी गावात अजूनही अशी माणसं असतील ज्याना कसंबसं अन्न मिळत असेल पण कपडे मिळत नसतील..मुलाच्या भवितव्यासाठी काही करता येत नसेल..

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 Жыл бұрын

    अप्रतिम सौंदर्य 😍 त्या गुहेमध्ये लोक किती प्रतिकुल वातावरणामध्ये राहतात..ते पाहून खुप विशेष वाटलं 😍 lot's of respect and love Sir

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपले धन्यवाद

  • @MangeliMajheGav
    @MangeliMajheGav2 жыл бұрын

    खुपच सुंदर निसर्गदृश्ये🌿🍃 व्हिडिओ पण भारी👌👌

  • @balasahebthongire5404
    @balasahebthongire54048 ай бұрын

    Mazi atya rahte tyaa guhet

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut88612 жыл бұрын

    पुन्हा एकदा ...परीपूर्ण व्हिडिओ तोसुद्धा एका अनवट वाटेवर वासलेल्या...निसर्गरम्य अशा गावाचा,..खुप खुप आभार..

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @gauravgdt
    @gauravgdt2 жыл бұрын

    अप्रतिम चित्रीकरण, खूपच छान माहिती. नक्कीच तुमच्या या एका व्हिडिओ मुळे पर्यटन संख्या नक्कीच वाढेल आणि फोफसंडी गावातील लोकांना काहीसा हातभार लाभेल.. अशा छुप्या सौंदर्याने लपलेल्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @sanjaykukade4150
    @sanjaykukade41502 ай бұрын

    छान वाटला.

  • @sunilborkar7945
    @sunilborkar79452 ай бұрын

    छान व्हीडीओ

  • @babugaikwad5003
    @babugaikwad500310 ай бұрын

    Fantastic shooting & best knowledge of the picnic places Best of luck.

  • @artisanas5339
    @artisanas53392 жыл бұрын

    Mind ekdum fresh zale he sagle pahun. Thanks for uploading.

  • @meghashelke9
    @meghashelke9Ай бұрын

    Thank you for sharing beautiful place

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Жыл бұрын

    धन्यवाद सर .आपण खूप सुंदर शब्दात जिथे जाता तिथली माहिती व्यवस्थित सांगता. व तिथे जावेच असे वाटते. धन्यवाद

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @sureshpethe
    @sureshpethe2 жыл бұрын

    एक साठेक वर्षे झाली असतील , आम्ही मुद्दाम पावसाळी सहली साठी राष्ट्र सेवा दल मार्फत जायचो. अगदी नागफणी लाही जाऊन आल्याचे स्मरते . आजच्या एपिसोड ने त्याची आठवण करून दिली . खूप छान वाटले. आता पावसाळ्या नंतर भेटूया सवड असेल तर !

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @univ2144
    @univ21442 жыл бұрын

    Beautiful nature , waterfalls etc Thanks for all.. happy to see our tribal people getting benefits of this ecotourism..

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    So nice

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande50333 ай бұрын

    दुर्लक्षित पण खरे नैसर्गिक निसर्ग सौदंर्यआपले विडिओ मधून दिसून आले. खूपच सुंदर.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    3 ай бұрын

    धन्यवाद 😊

  • @kalpakchati373
    @kalpakchati3732 жыл бұрын

    एक्सलेंट, अगदी त्या स्पॉट ला गेल्या सारख वाटलं, बॅकग्राऊंड साउंड खूप मस्त, स्पॉट मस्त, आणि माझे सहकारी बाळनाथ सोनवणे यांचे ज्ञान संपदा खूप मस्त वाटली

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏🏻

  • @mahadevmali8342
    @mahadevmali83425 ай бұрын

    I like thats naturalally weither ❤❤

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    5 ай бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarghode7157
    @dnyaneshwarghode715711 ай бұрын

    आमचं गाव फोपसंडी खूप छान व्हिडिओ सर

  • @manoharjingare6336
    @manoharjingare63362 жыл бұрын

    खुप छान निर्सगाचे रुप पहायला मिळाले, धन्यवाद 🙏, तिथे जाण्याची ईच्छा झाली.👍👍👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh2 жыл бұрын

    एकदम मस्त ,खूप छान व्हिडिओ.👌👌👌👌👌👌

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Жыл бұрын

    खुप ❤ सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, मन प्रसन्न होते पाहून Sir salute आपल्याला या सुंदर गावाचं दर्शन घडवले आपण, दादा आपल्याला एक विनंती आपण गाडीत श्री बाप्पाचा ची ji मूर्ती ठेवली आहे त्याचा डोक्यावर छत्र बसवून घ्यावा अथवा एखादा लहान रुमाल ठेवावा

  • @nandkumarghule5243
    @nandkumarghule5243 Жыл бұрын

    Thank u Sir farr Chan mahiti 👍

  • @surajmoule47
    @surajmoule472 ай бұрын

    Khup chan mahiti deta tumhi

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 ай бұрын

    धन्यवाद

  • @sangitasawnat7637
    @sangitasawnat7637 Жыл бұрын

    खूप छान निसर्ग

  • @sameerlahane
    @sameerlahane2 жыл бұрын

    Just wow.. Mala tar mahitich navta he.. One of your best videos.. Classssssssssiiccccc!

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Жыл бұрын

    खूप छान सादरीकरण आणि छान विश्लेषण.

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta932 жыл бұрын

    Nice place, nice video with your beautiful description.

  • @dilipjoshi996
    @dilipjoshi996 Жыл бұрын

    अतिशय सुंदर प्रवास , अवर्णनीय. तुमची वर्णन करण्याची पध्दत खूपच छान, सोपी व लुभावणारी.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    Thank you

  • @balasahebjadhv8853
    @balasahebjadhv8853 Жыл бұрын

    खूप आवडला आम्ही नक्की येणार

  • @jayabhaik5503
    @jayabhaik5503 Жыл бұрын

    Khup sunder nisrg👌👌

  • @kishorghankutkar7945
    @kishorghankutkar79452 жыл бұрын

    खूपच अद्भुत , वेगळा अनुभव आपल्याला आला , हे पाहून आम्हालाही तिथे जावेसे वाटले , खूप छान , मस्तच वाटले .......!

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार धन्यवाद

  • @surendrakolambkar6574
    @surendrakolambkar6574 Жыл бұрын

    👌👌👏🏻 अप्रतिम 👏🏻👌👌

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 Жыл бұрын

    खूपच सुंदर गाव 👍👌🏽

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Жыл бұрын

    आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत। गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो। माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला। आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे। देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका मोबाईल 9869266211 धन्यवाद।....

  • @suhaslande1369
    @suhaslande13692 жыл бұрын

    सोमनाथ मस्तच अगदी मन ओथंबून वाहणारा एपिसोड झाला अप्रतिम निसर्ग पर्यटकांनी फक्त निसर्गाचा आस्वाद न घेता स्थानिक शेतकऱ्यांची उत्पादने किचकिच न करता खरेदी करून त्यांना हातभार लावण्याचा आनंदही घ्यावा धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @palashranjanbhaumick5583
    @palashranjanbhaumick5583 Жыл бұрын

    अति सुंदर! B E A U T I F U L ! Thanks for sharing. 🙏🙏💐💐🙏🙏

  • @amolsonawane4165
    @amolsonawane41656 ай бұрын

    खरं तर सर मी संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे परंतु कामानिमित्त मी कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा मधे 2 वर्षांपासून राहत आहे, ज्या प्रमाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये निसर्ग रम्य वातावरण आहे अगदी तेच वातावरण आज मला पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळाले..... नक्कीच यानंतर फोपसंडी गावचे दर्शन घेईल🙏🙏✨

  • @sahebraodukare2289
    @sahebraodukare22892 жыл бұрын

    अतिशय नयनरम्य ठिकाण दाखवले धन्यवाद

  • @aniketnawali8168
    @aniketnawali8168 Жыл бұрын

    सुपर दादा🎉

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash25212 жыл бұрын

    Really, very, very beautiful, mesmerizing scenery! Thanks for the upload.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Many thanks!

  • @user-sw5np3jn9s
    @user-sw5np3jn9s Жыл бұрын

    अप्रतिम निसर्ग दर्शन Nice vlog Keep it up 👍

  • @RahulPatel-so8wj
    @RahulPatel-so8wj2 жыл бұрын

    Dathu bhua love u...mmmmmm really thankful for this video brown.....

  • @FattesingPalande
    @FattesingPalande2 жыл бұрын

    खूप सुंदर निसर्ग सौंदर्य 🌹🌹🌹

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar6942 жыл бұрын

    छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. फोफसंङी गाव खरच किती निसर्ग रम्य आहे.सोमनाथ दादा मागील वर्षी तुम्ही पुण्याच्या आसपासचे पावसाळ्यातील छोटे छोटे धबधबे खुप छान व्हिडिओ बनवले होते.सुंदर निवेदन. मन प्रसन्न झाले.नमस्कार सर्वानाच.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Жыл бұрын

    असेच फीरत रहा आमचें मनोरंजन करा दिनेश मंडलिक शिवनेरी किल्ला जुन्नर पुणे

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @dnyaneshjadhav234
    @dnyaneshjadhav234 Жыл бұрын

    अतिसुंदर व्हिडिओ बनवतात आपण मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    Thank you

  • @Sushantdk
    @Sushantdk2 жыл бұрын

    खुप सुंदर धबधब्यांचे हे फोफसंडी गावं, निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गाव आणि तेथील लोक सुंदर प्रकारे जतन करत आहेत निसर्गाने दिलेला हा सुंदर आणि अनमोल ठेवा.... तुमचा कॅमेरा मधुन हे निसर्ग सौंदर्य बघणेसुद्धा एक सुंदर अनुभव... धन्यवाद

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @seemadhavale8398

    @seemadhavale8398

    2 жыл бұрын

    Thank you so much😊😊

  • @pratibhaaute3760
    @pratibhaaute3760 Жыл бұрын

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @chitrasonawane6039
    @chitrasonawane6039 Жыл бұрын

    खूप सुंदर फोफसंडी.आणि व्हिडिओ सुद्धा.

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    Thank you 🙏🏻

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer402310 ай бұрын

    खूप च सूदर❤❤❤

  • @shrinanir9337
    @shrinanir9337 Жыл бұрын

    खूप छान माहिती 👌💐

  • @sandiplanghi2005
    @sandiplanghi2005 Жыл бұрын

    खूप सुंदर विडिओ बनवला आहे मी तिकडलाच आहे सर 👍👍👍

  • @manikjadhav3657
    @manikjadhav365711 ай бұрын

    Very good nature meeted to us.

  • @rajashribhide1628
    @rajashribhide16282 жыл бұрын

    डोळे अगदी दिपून गेले तुमचा आवाजाने तर अगदीच बहार आली

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar49102 жыл бұрын

    खरंच सोमनाथ भाऊ एक अप्रतिम निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवत असल्याचा आनंद मिळाला. हा विडीयो खूप सुंदर आहे. संग्रही ठेवायला हवा.धन्यवाद....

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @surajkumbhar8739
    @surajkumbhar8739 Жыл бұрын

    Sundar

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Жыл бұрын

    Nice picnic point , like shaputara . ## Santacruz west .

  • @user-is7ws5yq2i
    @user-is7ws5yq2i Жыл бұрын

    सोमनाथ भाऊ अतिशय निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आम्हाला न भुतो न भविष्यती असा जणूकाही स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा हा व्हिडिओ अपलोड केला धन्यवाद

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    Thank you

  • @purnimapalimar279
    @purnimapalimar2792 жыл бұрын

    Nature is full of wonders, especially the fountains milk water, ❤️aprateem👍👌just feel like sincerely doing Naman to Nature, for it's limitless creations 🤩💞👏🙏🙏🙏🙏🙏

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Жыл бұрын

    फोटोग्राफी अती सुंदर छान

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @dushyantkangane5700
    @dushyantkangane57002 жыл бұрын

    Awesome Video 👌 .... Nehmipramanech 👍

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thanks a lot

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll2 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ ⛺🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze48722 жыл бұрын

    Absolutely amazing video 👍

  • @dnyaneshwarkumavatMh-17
    @dnyaneshwarkumavatMh-172 жыл бұрын

    खुपच छान व्हिडिओ बनवला दादांनी 👍👍👌👌

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    धन्यवाद मनापासुन आभार

  • @sachinkakda1586
    @sachinkakda1586 Жыл бұрын

    JAY JAY MAHARASTRA MAZA 😍😍

  • @sumeddaware9786
    @sumeddaware97863 ай бұрын

    निसर्ग देवते शासन आहे तिथे. राजकिया शासकीय शासन पोहोचले किं वाट लागली 🙋‍♂️ जसे आहेत तसेच ते खरे सुखी संपन्न समृद्ध आहेत 🌱🌿🌳🌷🙋‍♂️

  • @jayantnamdeodole4785
    @jayantnamdeodole47852 жыл бұрын

    खुपच छान व सुंदर परिसर आहे phopsandi चा. निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण पण जावे असे वाटते. आपण phopsandi चा address detail मधे सांगनेस विनंती आहे. ब्लॉक फारच चांगला व आपले सादरीकरण खुप खुप छान. thanks

  • @pandurangghode1827

    @pandurangghode1827

    11 ай бұрын

    जुन्नर ओतूर. उदापूर कोपरे फोफसंडी

  • @sakhaharipathare1005

    @sakhaharipathare1005

    Ай бұрын

    ब्राह्मणवाडा कोतु ळ फोपसंडी दुसरा मार्ग संगमनेर अकोले कोतुळ फोफसंडी

  • @user-oo7ru2jw8l
    @user-oo7ru2jw8l2 жыл бұрын

    फोफसंडी म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार. मी सह्याद्री वेडा. अशोक राहिंज

  • @ajaypandharipande1067
    @ajaypandharipande1067 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम व्हिडिओ, आणि दुर्गम गावाचं दर्शन

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @lalitasukthankar9123
    @lalitasukthankar91232 жыл бұрын

    Thank you for sharing this wonderful video. Really enjoyed it very much. Very nicely captured scenic beauty of nature. Amezing nature. Wish to visit this untouched beautiful spot. 🙏🙏🙏🙏🙏

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @safarnisrgachivlogs
    @safarnisrgachivlogs Жыл бұрын

    खूप छान

  • @vinayapatil365
    @vinayapatil3652 жыл бұрын

    khupch chan translet krta sir 🤗👍🏻

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar79402 жыл бұрын

    What a beauty you shown zakasssss

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut Жыл бұрын

    दादा एक नंबर माहिती दिलीत तुम्ही. धन्य वाद दादा

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    मनापासून आभार

  • @shamimshaikh3670
    @shamimshaikh36708 ай бұрын

    So Beautyfull❤❤❤

  • @babannatu5900
    @babannatu59002 жыл бұрын

    धन्यवाद बरेच दिवसांनी पाहीला आहे खुप छान मस्त... कळसुबाई शिखर छान

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार धन्यवाद

  • @kalpanajagtap2540
    @kalpanajagtap25402 жыл бұрын

    खुपच सुंदर👌👌

  • @avdhootthete6272
    @avdhootthete62722 жыл бұрын

    मी ओतूर चा. वर्षातून ३/४ वेळा तिकडे जाणे होते पण त्याच्या इतक्याजवळ एवढे सुंदर गाव आहे हे तुमच्या मुळे कळले. धन्यवाद

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you

  • @chandrashekharbejkar5197
    @chandrashekharbejkar51972 жыл бұрын

    अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्जन्य ऋतू सुरू असताना चारी बाजूने जे धबधबे वाहतात त्याच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. फक्त अवर्णनीय असं निसर्गसौंदर्य नजरेने किती पाहू किती पाहू असं होऊन जातं. फुरसुंडी खेडगाव सुद्धा फारच सुंदर गाव आहे साहेब फारच छान निसर्ग दर्शन घडवलेत. धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    2 жыл бұрын

    Thank you so much

  • @sandipkadlag7601
    @sandipkadlag7601 Жыл бұрын

    अप्रतिम❤

  • @HarshalSolse
    @HarshalSolse9 ай бұрын

    लय भारी

  • @rupalimore6551
    @rupalimore65512 жыл бұрын

    Khup ch sunder nisarg sonderya

  • @shrikantkulkarni2089
    @shrikantkulkarni2089 Жыл бұрын

    सुंदर

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe19422 жыл бұрын

    खूप सुंदर

  • @snehals8078
    @snehals8078 Жыл бұрын

    निसर्गरम्य फोपसंडी गाव,दुर्गम भागातील लोकजीवन,खळखळून वहाणारे धबधबे आणी तुमचे मनापासून सर्व माहिती सांगणे,ऐकत रहावा असा आवाज सगळेच सुंदर 👌👌👌

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi357010 ай бұрын

    खुप छान भाऊ.

  • @chandrashekharwagholikar9498
    @chandrashekharwagholikar94982 жыл бұрын

    अतिशय सुरेख बनवला आहे तुम्ही हा विडिओ. एक आदर्श ट्रॅव्हल वलॉग आहे, पर्यटनाच्या सर्व बाजूंना तुम्ही स्पर्श केला आहे. माझं आजोळ अकोल्याचे पण भंडारदरा, रंधा फॉल आणि प्रवरा इथेच भटकंती संपत असे. धन्यवाद आणि शुभेच्छा.💐

  • @SomnathNagawade

    @SomnathNagawade

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार धन्यवाद

  • @avinash3249
    @avinash3249Ай бұрын

    Sunder ❤

Келесі