फक्त दीड एकर शेती असताना शेळीपालनावर बांधला बंगला | शेळ्यांसाठी सहा प्रकारचा चारा | Maze Ran shivar
फक्त दीड एकर शेती असताना शेळीपालनावर बांधला बंगला | शेळ्यांसाठी सहा प्रकारचा चारा | Maze Ran shivar
जमीन कमी असली तरी शेतकऱ्यांना हमखास पैसा कमावण्याचा मार्ग म्हणजे शेळीपालन व्यवसाय. बकरी पालन करून अनेक शेतकरी आज चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाल (ता. फुलंब्री) येथील शेतकरी रवी हिरासिंग राजपूत हे अनेक वर्षांपासून शेळीपालन करतात. त्यांच्याकडे फक्त घरची दीड एकर शेती आहे. पण, शेळीपालन व्यवसायासाठी त्यांनी ही जमीनही शेळ्यांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवली आहे. रवी राजपूत शेळीपालक हे सहा प्रकारच्या चाऱ्याची लागवड करतात. श्री. राजपूत यांनी शेतात टुमदार घर बांधलेले आहे.
Despite the scarcity of land, the main source of income for farmers is goat farming. Many farmers today are earning good income by raising goats. Ravi Hirasingh Rajput, a farmer from Pal (Tal. Fulambri) in Aurangabad district, has been raising goats for many years. He has only one and a half acre farm at home. However, for goat rearing business, they have also reserved this land for goat fodder. Ravi Rajput goat breeders cultivate six types of fodder. Ravi Rajput has built a beautiful house in the field.
#शेळीपालन_चाराव्यवस्थापन
#goat_farming
#shelipalan
#गावरान_शेळीपालन
#shelipalan_in_maharashtra
#ravirajputgoatfarming
#mazeramshivar
शेळी पालन मराठी माहिती , उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, goat feed 10 goats profit, sheli palan, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan shed, sheli palan in maharashtra, sheli palan shed structure, शेळी पालन, osmanabad sheli palan, usmanabadi sheli palan, osmanabadi goat farm, commercial goat farming, goat food, tech farm, technology goat, goat loan, goat commerce, goat diet, goat weight, goat weight gainer, शेळीपाळन वेळापत्रक, shelipalan velapatrak, shelipalan time table, shelipalan mahiti, sheli palan mahiti in marathi, sheli palan kase karave, sheli palan chara niyojan, sheli palan shed, sheli palan yashogatha, sheli palan shed structure, goat food dairy goats, Saanen, goat farming, goat farming in india, goat, goat farming business plan, goat farming business, bakari palan, bakari palan kaise kare, goat farming in hindi, new goat farming video, bakari palan business
Пікірлер: 63
रवि भाऊ मी तुम्हाला call केला होता तुम्ही खूप योग्य प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि वेळात वेळ काढून सर्व माहिती दिली
1.5 एकर शेतीवर बंगला नं बांधता आजून शेती खरेदी करायला पाहिजे.
खूप छान व सविस्तर माहिती ! धन्यवाद !!
Khup Chan mahiti ahe .
Kup chan mahiti sangitali
खुपच छान माहिती
1 Number mahiti dili dhanywad
खरंच रवी भाऊ तुम्ही खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद भाऊ
छान माहिती दिली
खूप छान !
खुप खुप छान काम केले आहे
धन्यवाद साहेब
एकच नंबर चा व्हिडिओ बनवला आहेत भाऊ
चाऱ्याची सर खूपच चांगली माहिती dlie
खूप छान माहिती दिली शेळ्यांना आजार आला की कोणकोणते आषधी द्यावी
❤
छान व्हिडीओ बनवला आहे, सर
Jabardast guru
चारा पीक बाबत चांगली माहिती दिली.
Thank u both of u.
Nice information sir👌 👍
रवि सर मनापासून अभिनंदन आपलं आम्ही तुमच्या भेटीला येणार आहे
Ravi ji Rajput feel proud of you hope to meet You in near future
Ravi Ji great going I will be happy to meet you Personally ,Stay blessed
Nice
सार्थ अभिमान रवी भाऊ
Ravi Rajput far chhan mahitee dili, aapla anubhav motha aahe. pudhil yashaswi watchalis shubhecha .
लाजवाब खूप छान माहिती मनःपूर्वक आभार
प्रत्येक चारा बियाणे कुठे मिळेल चांगल्या दर्जाचे माहिती द्यावी...🙏
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...🙏 सर मला चारा बियाणे कुठ मिळेल . सांगाल का आणि माझ शेळीपालन आहे माझ्या कडे ३० बकरी आहे पण माझ्या बकरी ला दुध कमी असते दुध वाढीसाठी काय करायच सागाल का,,🙏🙏🙏
👌👌👌👌👌
खूप छान माहिती दिली सर जस आपण सांगितलं की शेवारी दोन फुटापासून कापावी तसे तुती व सु बाभूळ किती अंतर सोडून कापावी व लागवड कधी करावी धन्यवाद
व्हिडिओ छान आहे पण ..... चारा क्षेत्र फक्त 60 गुंठे नाही ती जास्त असणार आहे
Hi
Shevari kiti divasala kapanivar yete
गोपिकुषण् घास बेन मिळेल का भाऊ
10 गुंठ्यात चारा व्यवस्थापन सांगा कोन तर
Upukt
Majakade faktha Don Akar Seti Ahe Tya made Selipalan karne Yogha Rahil Ka Gawrani Kukutpalan yogya Ti Salla Dhay
युवा शेतकरी वर्ग चॅनल ला भेट द्या.
दादा हा चारा किती घुंट्यात आहे
Tyana bhusa kiti lagto 20shelyana warshik
@truelifemotivationtowardsg818
Жыл бұрын
Kiti lagto
विदिशा सीड्स सातारा वरून बी घेतलं होतं
माझ रान शिवार हे कुठचे चैनल आहे
अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर चारा लागवड केली आहे वाटते
Khoop.cban.video.Ahe.biyane.kote.milatat
अझोला बी मोफत मिळतो कणेरी मठ कोल्हापूर येथे मोफत मिळतो
मला चाऱ्याचे प्रकार समजले. त्या प्रत्येक चाऱ्याचे बी कुठून उपलब्ध होईल ?
@ramkishandhangare1087
20 күн бұрын
Nidhi goat farm var milel
तू तिला वानर खात्यात का
चारा लागवड जास्त शत्रावर आहे आस दिसत आहे या शेतकऱ्यांन चा नंबर द्या भाऊ
Rajput sir ..mo no mention kara
शेतकरी नंबर द्या.
या शेतकरयांन चा नंबर द्या
Rajput saheb aapla new mo no sanga please
Mob.
दादा शेत जास्त आहे
सर तुमचा नंबर भेटेल का
फोन नंबर द्या सरांचा
आपला मो न प्लीज