फक्त 1 चमचा तेलात बनवा विस्मरणात चाललेला पारंपारिक पदार्थ " कैरीचे उड्ड मेथी "|kairiche udda methi|

साहित्य व प्रमाण
फोडणीचे साहित्य
एक टेबलस्पून तेल
एक चमचा मोहरी
5 ते 6 मेथीचे दाणे
पाव चमचा हिंग
वाटणाचे साहित्य
4 बेडगी मिरच्या
एक टेबल स्पून धने
एक चमचा तांदूळ
एक चमचा उडीद डाळ
दहा-बारा दाणे मेथीचे
एक मोठी वाटी नारळाचा कीस
दोन कैऱ्या
पाव चमचा हळद
चवीपुरते मीठ
दोन टेबलस्पून गुळ
(आवडत असल्यास लाल तिखट)
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Пікірлер: 36

  • @dipalibhagat9955
    @dipalibhagat99552 ай бұрын

    Sundar recipe 👌👌

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo35042 ай бұрын

    ही रेसिपी नव्हती माहित.. पण छान आहे नक्कीच करून बघेन 👌👍

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik51222 ай бұрын

    प्रिया ताई खूप खूप सुंदर, मस्तच !! रेसिपी माहिती नव्हती ,!! तुमच्या मुळे माहिती ‌झाली ,!!🎉🎉

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh69942 ай бұрын

    Waa khup chan mhji avdti recipe govyamde he recope jada pramanat krtat 😊❤

  • @pradnya12
    @pradnya12Ай бұрын

    Khup chan

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav53792 ай бұрын

    गोव्याकडील चटपटीत ही रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 मी यापूर्वीही हे कैरीचे "उड्ड मेथी" किंवा याला कैरीची "उडीद मेथी असं सुद्धा म्हणतात. हे चाखलेलं आहे. आणि अतिशय सुंदर लागते.❤😋😋😋👌👌👌💯👍

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav66142 ай бұрын

    Chhan chhan chhan ek navin padarth

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari69822 ай бұрын

    खूपच छान सुंदर धन्यवाद

  • @vidyadeshpande714
    @vidyadeshpande7142 ай бұрын

    खुप छान. तुमच्या सर्व recipies छान असतात.

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre46412 ай бұрын

    मस्तच कैरीची रेसिपी काहितरी वेगळ खुपच छान धन्यवाद प्रिया ताई ❤

  • @pikacool1232
    @pikacool12322 ай бұрын

    Khup chan recipe

  • @JyotsnaTilak-vj4eh
    @JyotsnaTilak-vj4eh2 ай бұрын

    Mouthwatering recipe

  • @alkat.3874
    @alkat.38742 ай бұрын

    Nice recipe ! Thanks for sharing ! 😊

  • @sadhanadate8786
    @sadhanadate87862 ай бұрын

    खूप छान 👌👌

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi33102 ай бұрын

    Khup Chan

  • @suhasinisonar6278
    @suhasinisonar62782 ай бұрын

    छानच आहे

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n2 ай бұрын

    Farach Chan diste ahe recipe,nakki karen.

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o2 ай бұрын

    Yummy recipe❤👌👌😋😋

  • @shubhanginerlekar9971
    @shubhanginerlekar99712 ай бұрын

    मी अशीच करते उडद मेथी.फार छान लागते गरम गरम भातावर

  • @raajpatil1263
    @raajpatil12632 ай бұрын

    Mast ❤

  • @pikacool1232
    @pikacool12322 ай бұрын

    Always old is gold 💯💯👍👍😍😍😋😋😋😋

  • @zarnanaik506
    @zarnanaik5062 ай бұрын

    Udid methi generally is made in coconut oil It tests fantastic

  • @sarikashetgiri8086
    @sarikashetgiri80862 ай бұрын

    I am also saraswat. Only thing we put KADIPATTA LEAVES in phodani

  • @umapagedar8004
    @umapagedar80042 ай бұрын

    मी स्वतः सारस्वत असल्याने ही रेसिपी माहीत होती. आम्ही पण अशीच करतो.मी उद्या करणारच आहे. तुम्ही ही शेअर करुन इतरांनाही कळवली त्याबद्दल धन्यवाद!🙏🌹

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k2 ай бұрын

    आम्ही याला कैरी cha kayras किंवा सार म्हणतो आंबट गोड चव छान लागते याची मी पुण्याहून आहे

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar96352 ай бұрын

    Hi saraswat पदार्थ aahe

  • @kumudpatkar2707
    @kumudpatkar27072 ай бұрын

    श्रीमती लालन सारंग यांनी पूर्वी टीव्ही शो वर ही पाककृती दाखवली आहे. अतिशय चविष्ट होते.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @swatiparabh9671
    @swatiparabh96712 ай бұрын

    Mi aajch banvali👌😊maz maher saraswat ahe.😊aaikadunch shikle

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    खूप छान होते नाही आमटी खरच तोंडाला पाणी सुटतं

  • @user-iz1nd7qb2b
    @user-iz1nd7qb2b2 ай бұрын

    प्रथम च ही रेसिपी पाहिली नाव पण नवीन आहे पण रेसिपी पहता ना तोंडला पाणी सूट ले फार छान झाली करण्या चा जरूर प्रयत्न करने ❤ धन्यवाद ❤

  • @snehaljagtap213
    @snehaljagtap2132 ай бұрын

    Sauth indian vatte na tai recipe.. Mst zaliye pn

  • @amrutaotari8421
    @amrutaotari84212 ай бұрын

    Nakki karun bagin udyalach

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar54732 ай бұрын

    खूप टेस्टी लागते ना ही रेसिपी,आमचे स्नेही धोंड आहे त्यांच्या कडे खाल्ली आहे ही रेसिपी,बनवली नाही, आता नक्की बनवेल 😊

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar83372 ай бұрын

    मला ही रेसिपी माहीत नव्हती पण तुमचं बघून तोंडाला पाणी सुटलं.उद्या मी नक्की करणार. थॅन्क्स प्रिया ताई.

  • @bhagyashreetembe651
    @bhagyashreetembe6512 ай бұрын

    मी ही उडीद मेथीची आमटी सेम अशीच करते.फक्त साहित्य भाजून घेत नाही.बाजारात कैऱ्या येऊ लागल्या की ही आमटी आमच्याकडे हमखास केली जाते.

Келесі