फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method

शेती विषयी अधिक माहिती साठी* - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/de...
फणसाची संकरित कलमे मिळतील. गम/गमलेस ब्राझिया,पॉडीचेरी,वनश्री रेड,सिंगापुरी जाकफ्रूट,व्हिएतनाम सुफर अर्ली,ATM जाकफ्रूट,मलेशियन डॉर्फ, अशा अनेक जाती आमच्या श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला मध्ये मिळतील
खालील नं वर संपर्क करा
संपर्क
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
(ऑफिस) - 9373770485
कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा :
vcard.allservicepoint.com/asp...
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड) 👇
groups/13454...
यू ट्युब लिंक 👇
/ @krushitantraniketan-d...
instagram लिंक
vinayak4426?igs...
श्री.विनायक ठाकूर
profile.php?...
कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक जानेवारी - 2024 🌳🌲🌴
*हापूस कलम 1, 2, वर्ष 100,180 रु
देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु
केशर कलम - 1 ते 2 फुटी कलम-100रु
2.5 ते 3, फूट 180रु
देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 100रु 2 ते 2.5 फूट 150 रु 180रु
3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु
3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु
थाई ATM आंबा ( वर्षभर लागणार ) - 500 रु
बारामासि (रुमानी)- 400 रु
इतर जाती आंबा - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,130,150 रु
वेंगुर्ला 9 - 140 रु
नारळ बुटकी जात
लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु
बोना -300 ते 350 रु
ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
चौघाटी ग्रीन- 330रु
चांद्रराज 300 रु
सिंगापुरी - 280 रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
नेकेड 180 रु (1 वर्ष)
हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
गौतमी गंगा 300रु
*सुपारी -* मंगला,120 150 रु
सुमंगला 120 ते150 रु
विठ्ठल,150 180 रु
मोहितनगर,120 150 रु
सागर डॉर्फ सुपारी 150रु
श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
विठाई 400 रु
बुश पेपर - (लहान रोप) 150 ,180 रु
मोठी 1.5 फुटी 250 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
दालचिनी - 180रु200रु
लवंग - 180रु
जायफळ - 250 रु व 350रु
ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
वेलची ,120रु
जांभूळ कोकण बहाडोली 3वर्ष कलम 300रु
व्हाईट जांभूळ 250 रु
कोकम - (अमृता)मोठे 230 रु
लहान -150 रु
तसेच
सोनचाफा 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
200 ते 250 रु
जास्वंदी,तगर,गुलाब.
चिक्कू कालिपत्ती - 200रु
,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
1kg पेरू 250 रु
लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
शेवगा (O.D.C.) -120रु
निरफणस (ब्रेडफ्रुट )- 600रु,700रु 1000 रु
कँसर फ्रूट 200रु
पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
फणस (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ब्राझिया फणस 350 रु
हजारी फणस 400 रु
पांढरा चंदन - 150रु
रक्त चंदन -150 रु
बांबू (ब्लकोआ) 120 रु
बांबू माणगा 250 रु
रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
( जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर )
सतीश जाधव पुणे
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक ह्या लिंक पहा
श्रद्धा रोपवाटिका - 2023
• श्रद्धा नर्सरी 2023 वे...
नर्सरी झाडे 2022
• रोपवाटिका (नर्सरीतील क...
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
• श्रद्धा रोपवाटिका वेंग...
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
• महाराष्ट्रात लागवडीयोग...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...

Пікірлер: 61

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347

    फणसाची संकरित कलमे मिळतील. गम/गमलेस ब्राझिया,पॉडीचेरी,वनश्री रेड,सिंगापुरी जाकफ्रूट,व्हिएतनाम सुफर अर्ली,ATM जाकफ्रूट,मलेशियन डॉर्फ, अशा अनेक जाती आमच्या श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला मध्ये मिळतील

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387

    मी लातूरचा आहे मराठवाडा गेली पाच वर्षे झाले मी फणसाचे झाड लावले आहे परंतु त्याला काही फणस वगैरे येत नाही आले तर छोटे येतात आणि ते लगेच गळून जातात

  • @harshwardhanbedekar9576
    @harshwardhanbedekar957628 күн бұрын

    हीच method आपण आंब्या मध्ये वापरू शकतो का .म्हणजे एक दोन मोठ्या फांद्या cut केल्या आणि त्या वरती जे फुटवे येतील त्यांना आपण कलम केलेले रोप म्हणजे tommy Atkins वैगेरे अश्या varities चा sian येथे उपलब्ध नसतील आणि त्याच्या आईवजी आपण त्याचे कलम आणून अशे ग्राफ्टींग केले तर चालते का ?

  • @malharkarad6380
    @malharkarad638014 күн бұрын

    बियांपासून रोपे तयार केली आहेत फणसाची 2 महिन्यांची आहेत छान वाढली आहेत पण आता पाने करपू लागली आहेत काय उपाय करता येईल????

  • @anilgosavi3285
    @anilgosavi3285

    भारी लय भारी ठाकूर साहेब तुमची कल्पना करावी तेवढी थोडीच सुंदर

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @user-vb8zn5kk4n
    @user-vb8zn5kk4n

    फोन नंबर माहिती देत असताना स्थिर ठेवा

  • @deepakjadhav2737
    @deepakjadhav2737

    फणस काळा पडून गळतात, कशा मुळे

  • @MahendrakumarHaware2
    @MahendrakumarHaware2

    धन्यवाद सर, खूपच उपयुक्त माहिती मिळाली.

  • @manilvasave8615
    @manilvasave8615

    सर नमस्कार मी तुमचा विद्यार्थी मनिल वसावे ❤❤

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928

    लय भारी साहेब. आपले video म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांना वरदान आहेत ❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @shraddhanursery8317
    @shraddhanursery8317

    फणसावर खूप छान व उपयुक्त माहिती दिलीय व या कलम वरच हे प्रात्यक्षिक बऱ्याच दिवसांची मेहनत दिसत आहे ठाकूर सरांची

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847

    खूप छान, माहिती फणस कालमाची, धन्यवाद सर 🌹

  • @user-vb8zn5kk4n
    @user-vb8zn5kk4n

    फार छान व्हिडिओ आपले थँक्यू ठाकूर साहेब

  • @sarfarazgani8301
    @sarfarazgani8301

    Khub khub chan maheti dili❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahendranadkar4202
    @mahendranadkar4202

    Video prerna dayak ahe khup Chan 👍👍

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916

    फणस आणि गरे बघुन स्वप्नात गरे खाण्याचा भास‌ होतो.आपल कोकण सुंदर कोकण ❤

  • @maheshbpawar9957
    @maheshbpawar9957

    खूप खूप धन्यवाद सर.. नवीन माहितीसाठी

  • @dashrathmore933
    @dashrathmore933

    जबरदस्त आयडीया .

  • @shubhangidashaputre5513
    @shubhangidashaputre5513

    Khup chhan mahiti milali.

Келесі