फडके डायनिंग हॉल प्युअर व्हेज थाळी सदाशिव पेठ पुणे
फडके डायनिंग हॉल, प्युअर व्हेज, अनलिमिटेड थाळी,
1785, Khajina Vihir Chowk, Krantiveer Vasudev Phadke Path, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
थाळी - ३८५
पार्सल - ४८५
फडके डायनिंग हॉल, प्युअर व्हेज, अनलिमिटेड थाळी,
1785, Khajina Vihir Chowk, Krantiveer Vasudev Phadke Path, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
थाळी - ३८५
पार्सल - ४८५
Пікірлер: 67
अशा चांगल्या होटेल मध्ये लिमिटेड थाळी पण ठेवावी... कारण सर्वांचा आहार अनलिमिटेड थाळी खाण्या एवढा नसतो..ही एक सजेशन अशाने ग्राहक ही खूप वश
३८५ रू. अनलिमिटेड थाळी चांगली असणारच पण सदर थाळी फक्त पार्टी किंवा विशेष कार्यक्रम असेल तरच परवडणारी आहे. बॅचलर लोकांना दैनंदिन खाणे साठी लिमिटेड थाळी परवडणारे हॉटेल सुचवा.
मिनी थाळीची सोय असावी वयस्कर लोकांना एवढे जेवण जात नाही
ही थाळी नेहेमीच छान असते. सर्व पदार्थ नेहेमीच चविश्ट, उत्तम, उत्कृष्ट!
खुपचं महाग आहे 🤔
एवढं सगळं नुसतं बघूनच पोट भरत असेल. अजून जास्त मागण्याची इच्छा तरी कशी होईल. हेच संपणार नाही एक माणसाला😊
Kupa mhag aha
राजेश,तुम्ही जेवण केलं,आम्ही तृप्त झालो,,,thanks,,, आपण जेथे veg thali 120 te 180 पर्यंत लिमिटेड आहे,असे hotel दाखविले तर बरं होईल,,,,thanks
@neetahasarmani8277
4 ай бұрын
मला नाही वाटत कोव्हिड नंतर या किंमतीत कुठे मिळेल थाळी 120 रूपयाला आता तर 10 रूपयाचा नाश्ता म्हणजे पोहे, उपीट हे 20 रूपयांना झाले आहे
@GapUpGapDown
4 ай бұрын
Badshahi boarding Tilak Road - 160 Satwik Thali Tilak road - 200 Aapulaki Hotel - sweet Home chya mage kumthekar road - 150
Covid madhe parcel cha paper box che 90 ghetle hote ... Jyana jevan banavta yet nahi tyana nakkich avdel
डेक्कन परिसरात लिमिटेड थाळी दाखवा
एखाद्या चांगला रानटी गावातला गावठी माणूस सोडा फडके पळून जाईल 😅
Me durvankur aikle aahe pan pahile phadhke try karil
SukirtG सारखे reviews द्या.
लिमिटेड थाळी धाकावा
लिमिटेड थाली pn theva fadke नमस्ते
❤ best and beautiful thle one of.
@khadadbandya
4 ай бұрын
Wow, thank you
REVATEE Dining Hall at Shivteerth Nagar KOTHRUD is VERY GOOD....Value for Money
खूप छान
@abasahebmusmade7159
4 ай бұрын
खुप महाग आहे
Udyacha menue kay ahe he kalat nahi tyamule party tharavata yet nahi. Ainveli jo asel to menue swikarava lagato. 15/20 log yenar asatil tar adale divashi menu kalala pahije
खूप महाग आहे,सर्व सामन्याचा विचारच नाही,,,असो
आपल्या डायनिंग हॉल मध्ये पार्किंग ची काय व्यवस्था आहे?
आम्हीही ४ / ५ वेळा डायनिंग हॉल मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आहे . जेवण अतिशय रुचकर होते , सर्व पदार्थ सौम्य होते , पदार्थांत मसाल्यांचा वापर वारेमाप नव्हता त्यामुळे जेवण जळजळीत अजिबात नव्हते . सर्व वयोगटातल्या लोकांना नक्कीच आवडणार .
Unlimited thali kitila ahe
भंगार थाली 380 क्वालिटी 3rd क्लास
ब्राह्मण पध्दतीने करतात म्हंटल्यावर जेवण उत्तम असणारच पण माझ्या सारखे कितीतरी असतील जे एवढे सगळ खावु शकत नाही तरी लिमिटेड थाळी चालु करुन अजुन हजारो जणांचे आशिर्वाद घ्यावेत
Amhi nehami jato. Pam pratyek veli aluchi bhaji asatech te nako vatete. Karona poorvi Jevan uttam asayche v rate hi kami hota. Masalebhat flower chi bhaji khas. Yanche shreekhand ghari pack gheun java itaka sundar asate. Varati hall madhye dining table var serve karatat. Aajkal vadhapi milane awaghad pan Ekach veli sagale yenar asatil tar pangat vadhatat.
इतर ठिकाणी मिनी थाळी असते तशी चालू करायला हवे
राजेशजी असी थाळी दाखवा कि वयस्कराना खाता येईल इतरानाही परवडेल असी दाखवा इतर ठिकाणी १ थाळी मध्ये 2 जण जेऊ शकतील असी दाखवा👏
@khadadbandya
Ай бұрын
ब-याच ठिकाणी थाळी शेअर करू देत नाही. आणि जर शेअर केली तर अनलिमिटेड नसती. तरी असे कोठे आढळून आले तर नक्की व्हिडिओ करू. धन्यवाद
Rate kiti aahe kuthe aahe
Limited thali pan pahije hoti
Please give address in detail in the description box. It's only a suggestion. Otherwise nice vlog.
@khadadbandya
4 ай бұрын
Check description
Mini thali asawi. Dibates aslele kinwa vayaskar manse evdhe jewan jewat nahit.
12. Times visited. OK. Good food. Good service. Anath/poona vidyarthy grah jawal near grakak peth.vasudev balwant phadake wadya samor pan those right side. Sadashin poona phadake hall. Vv. 14. 3. 24.
150-200 रेट हवा
Limited thali theva
0
What about Parking?
@khadadbandya
3 ай бұрын
हाॅटेल समोर जागा आहे आणि पहिल्या मजल्यावर सुद्धा पार्किंग ची सोय आहे
It is very costly
कमी पैशा मध्ये व्हेज थाळी कुठे मिळेल
@Bollywoodpg3
4 ай бұрын
ते सांगा जेष्ठनागरिक
Parcel milte ka??
@khadadbandya
4 ай бұрын
पार्सल ची सोय आहे
Average thali . Too much costly
राजेशजी आपण तुमच्या चॅनलवर लिमिटेड थाळी व माफक म्हणजे रुपये १२५ ते १७५ दर असलेले हॉटेलची माहिती द्यावी कारण ५० वयाच्या पुढील मंडळीना इतके जेवणही खाल्ले जात नाही.
@GapUpGapDown
4 ай бұрын
Badshahi boarding Tilak Road - 160 Satwik Thali Tilak road - 200 Aapulaki Hotel - sweet Home chya mage kumthekar road - 150
@khadadbandya
4 ай бұрын
नक्की प्रयत्न करतो
Grahak. Grakak wrong. Vv. Thanks
Ok
नुसती भाजी पोळी व वरण भात मीळतो काय?किंमत किती ? वयस्कर लोकांना जमत नाही इतक खान.पैसे कमी करा.
जेवताना दिसता पैसे देताना कधीच पाहिले नाही तेव्हा प्रथम पैसे देतानाचे शुटिंग दाखवा
@khadadbandya
3 ай бұрын
मित्रा आमचे काम आहे हाॅटेलची माहिती तुमच्या पर्यंत पोचविण्याचे, ते आम्ही करतो, हाॅटेल च्या पदार्थांची चव चाखा, मजा घ्या
Panchat j 1 😂😂😂😂
पण अश्या अति खाण्याने काहींना अजीर्ण व्हायची शक्यता असते ☺️😁
@khadadbandya
4 ай бұрын
आम्ही योग्य ती काळजी घेऊनच खात असतो
Very costly,,,,poor and middle class can not afford it.,,,reduce items,,make cheaper
385.... extremely costly
Rate kiti aahe thalicha,evadhe 6/7 sweet khallevar kai hoial potache😂😂😂