फेसाळत्या पाण्यात अतिउत्साह शिगेला; निवृत्त सैनिक स्वप्नील धावडे थेट डोहात... | Vadalwara Live

Join this channel membership to get access to perks:
kzread.info/dron/KYbCaqodngk9D6gPiFMQ_Q.htmljoin
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp.com/KbzgKUxFTi2A8wA5zb5O5z
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
KZread - kzread.info
Facebook - vadalwara
Twitter - vadalwara
Instagram - vadalwara
Contact - 9614770077

Пікірлер: 28

  • @dipakkhot1363
    @dipakkhot13634 күн бұрын

    मी 5 वर्षाचा होतो तेंव्हा मला आजोबांनी पोहनी शिकवली पण पोहनी सोबत त्यानी एक गोष्ट शिकवली की पोहणी हि एक कला आहे पाण्यावरच वर्चस्व नाही आणि पाण्या शिवाय कोणी मोठं नाही झाल. आज 24 वर्ष पाण्यात पोहतो तरी पण कधी माझी हिंमत नाही झाली असं स्टंट बाजी करायची आणि कमेंट वाचणाऱ्यानी पण करू नये अशी हिमत नम्र विनंती 🙏🙏

  • @Sachin-7890
    @Sachin-78904 күн бұрын

    कितीही पोहता येत असेल तरी पाण्यात अश्या ठिकाणी उडी मारू नये कारण पाणी किती खोल आहे त्यात किती मोठे दगड असतात ह्याचा अंदाज नसतो

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal38654 күн бұрын

    व्यर्थ stunt बाजी करण्यापायी कुटुंबाची वाट लावून गेला😢

  • @user-wo3jy7cp5m
    @user-wo3jy7cp5m4 күн бұрын

    कलियुगातील हीच पंचमहाभूते आहे ... पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश त्यामुळे यांचा जेवढं आदर कराल तेवढं चांगल आहे ,जर यांच्या पुढे कोणी जायचं विचार केलं की ह्या अशा घटना घडायला वेळ नाही लागत

  • @milindjadhav8383
    @milindjadhav83833 күн бұрын

    पाण्यात दगड, झाडाच्या फांद्या यांचा मार लागतो, आणि झांज येते ,तेवढा वेळात मृत्यू होतो. वाईट घटना, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @niteshjadhav7261
    @niteshjadhav72614 күн бұрын

    पाण्यात कपडे आणि बूट घालून जातो का कोण

  • @user-vh6kr8od3b
    @user-vh6kr8od3b4 күн бұрын

    Panya chi ani aagi chi msti kru naka ny tr as hoil

  • @SmitaKelkar-ot2eo
    @SmitaKelkar-ot2eo4 күн бұрын

    एवढं कर्तृत्व असणाऱ्या माणसाला एवढे कळले नाही हे दुर्दैव

  • @SangitaBangare-ux7qu
    @SangitaBangare-ux7qu4 күн бұрын

    महत्त्वाचं म्हणजे रिल्स काढणं थांबवा

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo4 күн бұрын

    वरचा मजला रिकामा असला की असेच घडते

  • @suyogdeulkar
    @suyogdeulkar4 күн бұрын

    हे सर्व मोबाईल मध्ये कॅमेरा आल्यापासून होतंय.

  • @shrikantpathak3015
    @shrikantpathak30154 күн бұрын

    आता सरकार कडे मदत मागा.

  • @shinenaaz9954
    @shinenaaz99544 күн бұрын

    Jast hushari kru nye.

  • @NawazMohammed-xm6id
    @NawazMohammed-xm6id4 күн бұрын

    😢😢

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar83724 күн бұрын

    पाण्याचा वेगवान प्रवाहा त खोल नसलं तरीही उभ राहणे ही धोकादायक !

  • @pjeet6077
    @pjeet60774 күн бұрын

    Kahihi.....

  • @adityam2803
    @adityam28033 күн бұрын

    Did i Heard he was a swimming coach?? Then how come he was not able to swim????

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q4 күн бұрын

    Bapre

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar96714 күн бұрын

    मुळात कशाला हवे असे व्हिडिओ रिल्स आणि फोटो😢, गरजच काय असते? कुणाला दाखवायचे? लाईक्स करता???

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s4 күн бұрын

    मरुदे

  • @bhaudukare1814
    @bhaudukare18144 күн бұрын

    रील च्या नादात जीवाशी खेल का करता

  • @amsawant2020
    @amsawant20204 күн бұрын

    अतिशहाणा

  • @obsessed4138
    @obsessed41384 күн бұрын

    Suside jump

Келесі