परिस्थिती कितीही वाईट असुदे चुकीच्या मार्गाने जाऊ नका | Must Watch|Durgesh Rathod|Josh Talks Marathi
दुर्गेश यांच्या सारखीच चिकाटीने करा आपली स्वप्न पूर्ण जोश skills सोबत.
क्लिक करा - joshskills.app.link/dfnA4X8x9sb
0:00 ओळख
2:26 भज्यांची पिशवी
3:01 वर्गाचा मॉनिटर
5:44 बारावी फेल
6:12 ओक्साबोक्शी रडलो
7:46 झोपडीतून फ्लॅट वर
8:55 एक किस्सा
10:37 चुकीचा मार्ग नको
एका गटारीच्या कडेला त्यांची प्लास्टिक ची झोपडी होती.एकदा गुरुजींनी मारलं म्हणून त्याने शाळा सोडून दिली होती.आठ वर्षाचा असताना त्याला हॉटेलमध्ये काम मिळालं.पण अशी कोणती गोष्ट झाली की ज्यामुळे त्याचे आयुष्यच बदलून गेले आणि ज्या सोसायटीमध्ये त्याची आई धुणी-भांडी करायची त्या सोसायटी मध्ये त्याने प्लॉट घेतला हे पाहुया आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
He had a plastic hut by the side of a gutter. He dropped out of school once Guruji beat him. He got a job in a hotel when he was eight years old. But what happened that changed his life and he took a plot in the society where his mother used to wash dishes. Watch the inspirational story of Durgesh Rathod on our Josh Talks Marathi channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
Shoot Location : The Pune Studio
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #life #motivationalvideo
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
Пікірлер: 134
दुर्गेश यांच्या सारखीच चिकाटीने करा आपली स्वप्न पूर्ण जोश skills सोबत. क्लिक करा - joshskills.app.link/dfnA4X8x9sb
@vaishnavi.nagothkar
Жыл бұрын
Hello, I am contacting you bcoz i am a student and i want part time job. Can I help you by giving English subtitles for your videos?
@govindchakane5333
Жыл бұрын
Jay Maharashtra
कापणारा आवाज सर्वकाही सांगून जातो सर सलाम तुमच्या संघर्षाला
@Alliswell12300
Жыл бұрын
ho sir
@aniltathe2318
Жыл бұрын
DILSE SALAM WE WILL PROUD OF YOU
🙏🙏जबरदस्त प्रवास 🙏🙏 तुमचा कंप पावणारा आवाज तुमचा प्रत्येक अश्रू तुमच्या संघर्षाची जाणीव करून देतात..
तुमच्या मुळे माझ्या अस्तित्व ची जाणीव झाली Real Thanku Sir 💯💫
शेर आहेस तु मित्रा शेर तुच जिकला
दादा तुमचा आवाज तुमचा जीवनप्रवास सांगून जातो... hats of dada❤️❤️
सर तुमचा प्रवास आदर्श घेण्याजोगा आहे खूप छान
Wa sir
Khup Sundar Motivational Video 👍👍👍
अप्रतिम आहे
सर खरचं तुम्ही खूप कठोर परिश्रम घेतले आहेत आणि प्रत्येक समस्येवर मात करत सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी खूप कष्ट घेतलेत सलांम तुमच्या जिद्दीला
खूप छान उपक्रम करत आहात तुम्ही
💯
Wa bhawa tula manl
kya battt hey ,,,,,,,,, very inspirational JAY SEWALAL JAY GOR BANJARA
Nice
हो दुरेश आम्ही पाहिले सगळे खरचं खूप खूप कष्ट केलेत तु आणि आईने पण परंतु पाग फेडलेसं आईचे आणि स्वाभिमानाने जगलासं सलाम तुझ्या कार्याला
@dhirajrathod937
Жыл бұрын
❤️🙏
@dhuresh Rathod, तुझ्या ह्या संघर्षपूर्ण जीवनात थोडया फार कालावधीसाठी मी साक्षीदार होतो त्याचा मला अभिमान आहे..शून्यापासून केलेली तू ही सुरवात भविष्यात तुला खूप उंचीवर नेऊन ठेवेल ह्याबाबत काहीच शंका नाही. स्वतःची प्रगती करत असताना दुसऱ्यांची प्रगती आणि सामाजिक भान पण जपतोय हे पाहून धन्य झालो.. सगळ्यांनी तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी अशी तुझी कहाणी आहे.. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐😊
Congratulations sir inspirational for new generation
Outstanding
Salute ahe sir
Hi asech pudhe Ja business karat Ja business chi maza khup changeling ahe best of luck
U r great sR
It's a grateful journey and inspiring me 🙏🏻
Congrats Dhiraj sir , Nice to see your inspirational video 👍👍
Awesome experience sir
सर तुमच्या आवाजात खूप अश्रू लपून होते 😭really hard working and hats off to you sir😊
Sir tumchayamule Aaj khup kahi shiklo 🙏🙏
खरंच, सर तुम्ही खूप ग्रेट आहात. की इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा तुम्ही चांगल्या मार्गाने स्वतःची प्रगती केली. तुमची खूप खूप प्रगती होवो, ही मनापासून सदिच्छा.
Good work sir
Nice video
Khupach chan dada khup kahi ghenyasarkhe ahe dada tumchyakadun
राठोड साहेब नवीन व्यवसाय करणारांना योग्य व धाडसी निर्णय घेण्याचे मार्ग दर्शन आपणाकडून मिळाले हार्दिक अभिनंदन
आपण खुप मोठे आहात राठोड साहेब, तुम्हाला माझा सलाम.👍👍👍
Thank u sir salute ahe tumcha struggle la... Mla pn ya paristhitishi ladhun Majhe he swapn Purn krayche ahet v majha family la support kraych ahe... Ha video pahun ladhaychi takt milali... Paristhiti kshihi asude chukicha margala jaych nhi.... 🙏🙏😊
ग्रेट सर तुमच्या जिद्दीला अशीच प्रगती यापुढे होत राहो
Dada mast🔥🔥
सलाम तुमच्या जिद्दीला
पुढील.वाटचाली.साठी.खुपखुप.शुभेच्छा
सलाम तुम्हाला
आपणास सलाम
खरच खुप खुप ग्रेट आहात दादा तुम्ही तुम्ही जे शेवटी सल्ला दीला न तो खुप महत्वाचा होता
Rsmesh Ramteke Rajura
Super
Jay Gor Jay Sewalal
Khup Abhimaan watla Durgesh great achievement 👌👌👍
🙏 जीद्दीला सलाम दादा शालेय भोजन किती महत्वाचे आहे कुणीही ऊपाशी राहु नये रे देवा
सर! सलाम आहे तुम्हाला!
ग्रेट
Salute sir🙏👌
खुपच छान भाऊ तुमचे जीवन खुप खडतर आहे तुम चा कष्टाला सलाम 🌹🌹⭐⭐🌹🌹
दुर्गेश..... सलाम तुझ्या कष्टाला 🌹
Hatts of sir, best moral story
मेहनत ,जिद्द आणि चिकाटी👌👌👌
1 नंबर भावा 😊
जबरदस्त.... Proud of you sir... thanx josh talk
खुपच छान
खरच पहिली परिस्थिती आठवली तर माणूस किती विचार करतो पण परिस्थिती ला खंबीर पणे सामोरे गेले पाहिजे आणि दिवस काही बसून राहत नाही फक्त सयंम महत्त्वाचा असतो खुप छान वाटले ऐकून
❤️❤️❤️❤️❤️
दादा तुमचा आवाजच तुमचा जीवन प्रवास खूप काही सांगून जातो
🔥🔥❤️❤️
salam tuzya jiddila 🙏💐
I Salute 🙏🙏🙏🙏👍👍👍 Good Work
Superb 👌👌👌
INSPIRATION ✨✨♥♥
Great brother. God bless you
सलाम सर तुमच्या कार्याला 🙏
अतिशय निशब्द झाले ऐकून माझ्या संघर्षाची मला आठवण झाली असेच खडतर आयुष्यात मी यशस्वी झाले माझे पती खुप सज्जन होते आता ते नाहीत पण चांगुलपन आयुष्यात कधी सोडल नाही मी अनेक video ऐकते josh talk तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏
बरोबर भाऊ👌🏻
Life change josh talks best inspirational channel and best real story....
@vedikaarjunwad9906
Жыл бұрын
खूप प्रेरणादायी जीवनप्रवास.ऐकताना छान वाटते, पण प्रत्यक्ष त्या वेळी प्रत्येक दिवस संघर्ष करणं खूप कठीण व अवघड होत.स्वतः बरोबर सर्व कुटुंबाचा विचार करून त्यांना पण आधार दिला. हे कौतुकास्पद आहे. ऑल द बेस्ट.
@shwetapatil3631
Жыл бұрын
@@vedikaarjunwad9906! R
maza mitra tuza abhiman aahe Dhiraj
Great sir
ReAl struggle are always fascinating. Seva karte raho lal. 👌
👌👌👌👌👌
Khupach mehnati and jiddine Kam kelet Ani progress kela u r great 👍
Sundar sir 👏👏👏
Hats off Appa.🙏🙏🙏
Sir kay bolych tumchybaddal kalat nhi pan you are great person 🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर दादा
खूप भारी दादा अशीच प्रगती करत रहा.
खुप जबरदस्त भाऊ 👍👍👍 I'm proud of you 🙏🙏🙏 keep it up 💐💐💐
Great dada👍🙏
Good luck 👍👍
We proud of you sir........🙏🙏🙏
Avdut sate sir
👌👌👌
👌👌👌👍🏻👍🏻
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🏼🙏🙏
Great sir 👌👌👌
@saraswatikadpatil7097
Жыл бұрын
शाब्बास दुरेश..
💯💯💯💯
🙏🙏♥️
Hare Krishna 🥰
Best of luck dada🙌🙌
Tumhi khup sangharsh kela, pan tyache bharpur fal tumhala bhetle. Tumchi story khup jabardast ahe sir.
Praud of you salam
👌👌🙏🙏👍👍
🤝👍👍
दादा तमुच्या संघर्षयाला सलाम, 🙏🙏🙏🙏.