पप्पांना देवाज्ञा झाली......

Пікірлер: 805

  • @monalibornare2562
    @monalibornare25626 ай бұрын

    पापा expire झाले हे बोलताच डोळ्यात पाणी आले. बाप बाप असतो कसाही असो मला माहिती तुम्हाला कितीही त्रास झाला त्यांचा तरी आपल्या मुलींच्या खूप जवळ असतात वडील.

  • @kalpitapatil2943

    @kalpitapatil2943

    6 ай бұрын

    Khar aahe

  • @divyathakre1298

    @divyathakre1298

    6 ай бұрын

    Exact yrrr

  • @varshapatil2675

    @varshapatil2675

    6 ай бұрын

    True ahe mala pn kup kstri zal post bghitli tai chi

  • @vandanakitchenandfamily3509

    @vandanakitchenandfamily3509

    5 ай бұрын

    Right

  • @allroundersujata
    @allroundersujata6 ай бұрын

    तुझे vlog आले नाहीत त्यामुळे मला वाटतच होत.😔 आज तूझ्या विडिओ चं नोटिफिकेशन आल्यावर लगेच विडिओ बघितला खूप वाईट वाटलं... काळजी घे आईची पण... भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😔

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t6 ай бұрын

    तुझं सगळं बोलणं ऐकून खरंच माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या आई-वडिलांची खूप खूप आठवण आली

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker48096 ай бұрын

    Dhanu tujhe vichar ekdum barobar aahe.... Stay strong... You are very strong.... Take care of all..... Keep going.... ❤

  • @mrunalipatil249
    @mrunalipatil2496 ай бұрын

    धनु ताई माझ्या वडिलांना जाऊन 27 वर्ष झाली आहेत...मी खुप लहान असताना ते गेले... पण आजही त्याची आठवण खूप येते...कारण आई वडिलांची जागा दुसरं कोणीही नाही घेऊ शकत... मी तर म्हणेल तुम्ही तर खूप नशीबवान आहेत की तुम्हाला एवढे वर्ष वडिलांचा सहवास मिळाला...लहान पणी वडील गेल्यावर मुलाची काय अवस्था होते ते मी स्वतः अनुभवल आहे...आणि वडील कसे ही असले तरी ते मुलांसाठी त्याच पूर्ण विश्व असतं.

  • @Swamini343

    @Swamini343

    6 ай бұрын

    Sem माझे वडील पण जाऊन 20 वर्ष झाले मी मी पण खुप लहान होते मी पण खुप स्ट्रगल केलं आहे

  • @poojapatil7079
    @poojapatil70796 ай бұрын

    वडील वडील असतात,मी पुर्ण समजु शकते माझे पण वडील 8 जानेवारी ला गेले आजारपणा मुळे, पण तु खंबीर रहा आपण मोठे असलो की आपली जबाबदारी वाढते, काका(तुझे वडील) त्यांच्या त्रासातून मुक्त झालेत,शेवटी हे दुःख आपल्याला शेवट पर्यंत राहणारच आहे.

  • @kanansawant9552
    @kanansawant95526 ай бұрын

    धनश्री स्वतःला सावर आणि आता सर्वात मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आई, भाऊ, व बहिणीची तुला त्यांच्या उभी राहण्याची ताकद स्वामी महाराज देवोत.. तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏🏼

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya19606 ай бұрын

    खरंच वडील हे वडिल असतात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.तू जे आता बोलतं आहेस ते सगळं मी अनुभवले आहे. आता तुझी जबाबदारी वाढली आहे.तुला आता दोन्ही घरं सांभाळायची आहेत.मला खात्री आहे की ते तू व्यवस्थित संभाळशील.माझे तुला खुप आशीर्वाद आहे.

  • @PrachiBhalekar-oy1cc
    @PrachiBhalekar-oy1cc6 ай бұрын

    मृत्यु हे अंतिम सत्य आहे...सो आता जे आहेत म्हणजे आई, भाऊ, बहीण त्याची चांगली काळजी घे...बाकी स्वामी तुला खूप शक्ती देवोत हा काळ सरण्यासाठी...

  • @kalyani0905
    @kalyani09056 ай бұрын

    खरंच वाईट वाटलं ऐकून..... आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत

  • @poojadeshmukh5534
    @poojadeshmukh55346 ай бұрын

    ऐकून खूप वाईट वाटल ताई‌ . तुमच्या वडीलांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😢😢

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude38346 ай бұрын

    पापा हे पापा असतात देवाच्या इच्छा हा प्रसंग कधी कोणी चुकवू शकत नाही देवाच्या हातात आहे जिवन मृत्यू दोन्ही god bles you

  • @KhushbooShelar.16
    @KhushbooShelar.166 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या सोबत..... आता आईंनची आणि घरात सगळ्यांची स्वतःची काळजी घे ❤ बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle86716 ай бұрын

    भावपुर्ण श्रद्धांजली काकां 🙏🙏 पप्पा हे पप्पा चं असतात त्यांची जागा कोणीही नाही घेऊ शकत माझे पण पप्पा चार वर्षांपूर्वी देवांघरी गेली मुलीचं आणि वडीलांचं नात खुप घट्ट असतं मला पण खुप शाॅक बसला होता की माझे पप्पा मला सोडुन गेलेत धनु ह्यातुन स्वतःला सावर काळजी घे आईची आणि सर्वांची 😭😭🙏🙏

  • @saritascorner2405
    @saritascorner24056 ай бұрын

    काळजी घे धनू स्वताची आणि आईची खूप कठीण काळ असतो हा... मी सुद्धा गेलीय या दुखातून. भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @sanskrutimahadik5932
    @sanskrutimahadik59326 ай бұрын

    ताई खूप वाईट झाले भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या पप्पांना आणि तुम्हा सगळ्यांना ह्या दुःखातून सावरण्याची ताकद देव देवो हीच देवाचारणी प्रार्थना..💐🙏

  • @sarikapatil5936
    @sarikapatil59366 ай бұрын

    असे आपल्या भावना..थाबऊन बोलणे vlog करणे खूप कठीण आहे... पण आपल्या काम प्रति निष्टटा.. यातून दिसून येते.आई वडीला आणि मुलाचे चे नाते कधीच कोणी तिसरा वेक्ती ने जज करू नये.. मला तरी असे वाटतेय.. 🙏🏻श्री स्वामी समर्थ.. 🙏🏻

  • @vinitamungi2376
    @vinitamungi23766 ай бұрын

    धनश्री, खरंच आहे...आई वडील कायम आपल्या सोबत असावे असच वाटतं...तू खूप छान बोललीस...आईची काळजी तुम्ही घेतच असाल..ते सांगायलाच नको..पण तुम्ही सुध्दा जास्त त्रास करून घेऊ नका...तुम्ही चांगली वडीलांची सेवा केलीत...जावई सुध्दा मुलासारखेच वागत होते...

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar65636 ай бұрын

    धनश्री खूप वाईट झाले पण आपल्या हातात काही नाही तुम्ही सगळ्यांनी खूपच मेहनत घेतली तुम्ही सगळे कुटुंब छान च आहे. आई, वडील गेल्यावरच किंमत कळते असे वाटते आपण पाहीजे तेवढा वेळ नाही देऊ शकलो. विचार संपत नाही मला त्या तून बाहेर पडायला खूप वेळ लागला त्रास झाला. 🙏

  • @vinitadesai8067
    @vinitadesai80676 ай бұрын

    पप्पाना भावपूर्ण श्रद्धांजली, आई नें खूप केले पप्पांचे मला तिचेच वाईट वाटतेय, खूपच लहान वय ग पप्पांचे, सावरा आत्ता सगळे आई विनू ला जपा काय करणार देवाचे बोलावणे आले की जायला च लागते मला माझ्या वडिलांचीच आठवण आली, take care, अंबज्ञ 🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal81756 ай бұрын

    Dhanu you a very Honest and loyal person. I know you very well dear. Strong होऊन पुढे जा. आणि तू किती चांगली आहे हे समजा yla समोर chi व्यक्ति तेवढी ch चांगली पाहिजे.. I can understand your feelings. Because I also lost my father..

  • @drsayli890
    @drsayli8906 ай бұрын

    Rip Daddy na tuzya Tc care tai Kalji ghe tuzi ani family chi Tu tashi khup strong girl ahe sagal handle karte Shree Swami samartha ❤

  • @IndianNews-aaaaa
    @IndianNews-aaaaa5 ай бұрын

    ऐकून खूप वाईट वाटलं. एकदम घरच्या सारखी छान बोलतेस.

  • @seemajanrao9804
    @seemajanrao98046 ай бұрын

    पापा ची आठवण काढून सतत रडू नका कोणीच plz... त्यांचा पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे हेच देवाकडे सांगड घालां... रडत राहिले तर त्याची सुटका लवकर होत नाही असे म्हणतात.... सो be strong dhanu

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil84885 ай бұрын

    वडिलांचे ऐकून खूपच वाईट वाटले. माझे वडील जाऊन 31 वर्ष झालेत पण अजूनही त्यांच्या आठवणीने मन व्याकुळ होते व कुठून आणू त्यांना? आणि आता ते कसे दिसत असतील असेच वाटत असते. पप्पा असले की घर कसं भरलेलं दिसतं. कारण प्रत्येक घराच्या भिंती म्हणजे आई असते आणि खांब म्हणजे बाबा असतात. दोन्हीची आवश्यकता असते. बाबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. 🙏🏼तू तुझं काम चालू ठेव ताई. ते बघत असतील. 👍🏻

  • @MamtaBhagat-MB4MP
    @MamtaBhagat-MB4MP6 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना.. काळजी घे धनू तुझी आणि फामिलीची..बाबा गेल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.पण तू प्रत्येक situvathion सांभाळू शकतेस u r a strong women.. तू लवकरच दुःखातून सावरावे हीच देवाकडे इच्छा..देव तुला आणखी strong होण्यासाठी शक्ती देवोत..तू जेव्हा cominity लां पोस्ट टाकली. तेव्हा खूप वाईट वाटले....पण एक दिवस सगळ्यांनाच.जायचं आहे. ..

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant23596 ай бұрын

    Bhavpurn shardhanjali 🙏🏻💐 tujhe dukha samju shakto aamhi plz don't cry ,be breave..aai chi khup jast kalji ghe dhanshree 👍 khup khup nav kamv aani tujhya baba na proud fil vatu det.sarv dukha visrun tujhi ji kaame pending aher ti purn krn keep it up..

  • @latashinde9018
    @latashinde90186 ай бұрын

    धनु जास्त रडू नये असे म्हणतात की गेलेल्या माणसाला देवा जवळ गेल्यावर त्रास होतो दुःख खूप आहे पण ते कमी करायचं त्या साठी तू तुझे काम चालू ठेव म्हणजे तुला दुःख विसरायला मदत होईन आणि आईची काळजी घे

  • @sps503

    @sps503

    6 ай бұрын

    Ho tai..kalaji ghe dhanu tai😢

  • @vinitadesai8067

    @vinitadesai8067

    6 ай бұрын

    तू लोकां कडे लक्ष देऊ नकोस, माझे वडील पण शेवटी असे गप्प झालेले त्यांचे नाव शिवाजीराव होते तर त्यांना सगळे राजे बोलवायचे आणि ते रहायचे पण तसेच राजसारखे माझे तर एवढे लाड केलेत पण त्यांचाही शेवट चांगला झाला नाही आजारपण नव्हते काही पण असेच त्रासातून अचानक गेले ते खूप मनाला लागते त्यामुळे मला खूप रडू येते कोणाचे वडील गेले की, आताही आले 😞😞

  • @priyadarshanikadam4057
    @priyadarshanikadam40576 ай бұрын

    Dhanu dii khup vaeit vatal ekun....tu kunachya negetive bolnyakde laksh devu nko...jyach tyala mahit ast..tu nko vaeit vatun ghevus...be strong

  • @swapnalipatil2359
    @swapnalipatil23596 ай бұрын

    निशब्द 😭🙏🏻 धनु ताई .. 20 Jan 2024 माझ्या लाईफ मधला सर्वात वाईट दिवस .जेव्हा आमचे पापा आम्हाला सोडून गेले😭..हे दुःख पचवणं खूप कठीण आहे ..पण आज आपले बाबा कुठेही असले तरी त्यांचा आशीर्वाद सद्देव आपल्या सोबत असेल 🙏🏻

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe82496 ай бұрын

    Bhavpurn shraddhanjali 💐🙏 kalji ghe Aaichi ani sarvani eakmekanchi. Shree Swami Samarth 🙏

  • @poojasolase8625
    @poojasolase86256 ай бұрын

    God bless you di you and your family . I understand your family. Atta Khar sangu ka kaku n sati tumhi strong bana .n kaku ni khup seva kelay dev tyana hyatun lukr baher kahu de n tumhi sagel yevdhe changle aahat .🙏🏻🙏🏻. Di atta lokanch vichar bilkul karu nko . Lokana dev sadbhudhi deo yevdhch mhnych n pudhe jaych . Nko vichar karus please. Dole pusun kaamala laag di 🙏🏻🙏🏻

  • @snehalkhedekar753
    @snehalkhedekar7536 ай бұрын

    Shree Swami samartha tuja pathishi aahet...kalji karu nako tuja aai kade laksh dya aata....🙏🙏🙏💐

  • @user-oe2fq9jq2s
    @user-oe2fq9jq2s6 ай бұрын

    ताई तु जे बोलली ते तुझा डोळ्यातून बाहेर येत ताई हे एकुण खूप वाईट वाटल मला शेवटी जे बोलत होती ते पाहुन मझा डोळ्यातून पाणी अल 😭😭 आई ची काळाची घे ताई 🥺🥺 जी

  • @rutujashelar9483
    @rutujashelar94836 ай бұрын

    Be strong tai, aae chi kalji ghe tumchi sglyamchi kalji ghya... Kam suru kara mnje thodas relax feel karal. Kon ky mnty ya kde laksh deu nka

  • @Donaldasdf
    @Donaldasdf6 ай бұрын

    आपले आई वडील सोडून गेले तरी त्यांचं खूप लक्ष असतं आपल्याकडे....... ते सतत आशीर्वाद देत असतात...... त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांच्या नावाने दानधर्म करत राहणं महत्वाचे...... ॐ शांती....... 🙏🙏🙏

  • @asthadhanalkotwar2990
    @asthadhanalkotwar29906 ай бұрын

    मला तर मृत्यू म्हणजे जादू वाटते जेव्हा तो व्यक्ती आपल्या खूप जवळचा असतो एका क्षणात पूर्वीच सर्व खोटं वाटू लागत.

  • @kolhapurkarsinfinlandlarat7635
    @kolhapurkarsinfinlandlarat76356 ай бұрын

    देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो आणि तुला आणि कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचं बळ देवो. तू तुझं आवडीचं काम करत रहावं त्यात खंड पडू नये असंच पप्पांना ही वाटत होतं, so त्यांचे शुभाशीर्वाद पाठीशी आहेतच. तू स्वतःला आणि घरच्या सर्वांना सावर आणि आपापल्या कामात स्वतःला गुंतवून घ्या. Life goes on .. चांगल्या स्मृती सदैव सोबत रहातील. खंबीर रहा, काळजी घे स्वतःची आणि घरातील इतरांची. May God give you strength to bear this unrepairable loss 😢Take care and lots of love 😘😘💓

  • @rutujahaladankar5200
    @rutujahaladankar52006 ай бұрын

    Me tula purnpane samju shakte..same phase madhun me hi geli aahe..tu tuzi ani gharchyanchi kalji ghe..Tu khup strong aahes Ani tashich Raha..Shree Swami Samarth..

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar23876 ай бұрын

    कधीकधी जी व्यक्ती आजारी असते . ती आपल्या च दुखण्याने ऐवढि वैतागून जाते कि , दुस-याने प्रेमाने कितीहि केले तरी ते त्यांना आवडत नाही .राग येतो समोरच्या चा . मग आपला पण नाईलाज होतो .

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare21836 ай бұрын

    🙏🏼तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली कितीही आपण सुखात असलो तरी आई किंवा बाबा नसणं ही खूप विचार करण्या पलीकडच आहे पण ताई तुमची आई खूप कष्टाळू आहे तीला साथ दया🙏🏼

  • @mandaambolkar1742
    @mandaambolkar17426 ай бұрын

    Hi Tai tu he maje comment nnkki vach.... Aaj Tujya life mde je ghadalay na tech same majya life mde 1varsha purvi ghadalel majya pappancha babtit pn same asach jhalel Ani jya Aaj tuja bhavna hotya na same majya pn bhavna tashyach hotya Mala Aaj tujyakdun majya bhavna bolalya sarkh vatat hot MLA Aaj kharch majya pappanchi khup aathvn aali Tai Karan tu bolat hotis na to ek ek shabd majach hota aas vatat hot MLA tq Tai tu bolalia MLA maj man halk jhalya sarkh vatal tqsm 😭 RIP kaka😭

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k6 ай бұрын

    आईला चांगलं सांभाळा आता ती गावाकडे एकटी असते आता तुमच्या तिघांची जबाबदारी

  • @rohininikam619
    @rohininikam6196 ай бұрын

    Dhanu पप्पांची बातमीचा धक्काच बसला तू आता स्ट्राँग रहा mummyichi काळजी घे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

  • @niharikasworld2938
    @niharikasworld29386 ай бұрын

    काळजी घे ताई, मी समजू शकते तुला किती त्रास होतोय ते, कारण माझे पन पप्पा 2 वर्षा पूर्वी आम्हाला सोडून गेले, वडील गेल्या नंतर च आयुष्य खूप वेगळ असत, इथून पुढे आपल्यला प्रत्येक वेळी त्यांची गरज भासते 😞🥺

  • @siddhimhatre7244
    @siddhimhatre72446 ай бұрын

    God bless u all..shree swami samarth

  • @vidulajoshi1690
    @vidulajoshi16906 ай бұрын

    ताई तुझा व्लाॅग आला नाही तर प्रश्न खूप पडत होते पण पपांबद्दल पोस्ट बघितली आणि खुप वाईट वाटल..तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..सगळ्यांची आणि स्वतः ची काळजी घ्या..🙏🙏

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav5086 ай бұрын

    धनु तू काळजी घे आई ची. आणि विपुला ही. तुला च सांभाळा यचे आहे. 🙏🙏

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis56 ай бұрын

    खूप वाईट झाले धनश्री

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav18626 ай бұрын

    आईची काळजी घे... तू केलेलं मंगळसूत्र आई ने निदान ३-४ महिने तरी वापरले 😢😢😢

  • @mahipatishinde4977

    @mahipatishinde4977

    6 ай бұрын

    Ad kahi nahi tya kayam घालू शकतात काय पण कशाला विचार करायचा

  • @gouriyadav4328

    @gouriyadav4328

    6 ай бұрын

    Majhya aai la Pn mangalsutr karayache rahun gele. Maje pn vadil deva ghari gele

  • @snehaljadhav1862

    @snehaljadhav1862

    6 ай бұрын

    @@gouriyadav4328,😢😢😢

  • @alkashinde2273

    @alkashinde2273

    6 ай бұрын

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली..tu bolat hoti tevha mazya pan dolyat Pani kakacha jayche kahi vay navte evdha pan aajari aslyamule te lavkar gele . Mammila aata tumhi 3 bhavandana baghych . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @tanmaicharudattamulay8494

    @tanmaicharudattamulay8494

    6 ай бұрын

    पुढे पण वापरलं तरी चालेल.... आज काल सर्व चालत❤️

  • @ihm..fghhjjjhdfhh
    @ihm..fghhjjjhdfhh6 ай бұрын

    भाव पुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏻देव् त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @meghanapatwardhan7296
    @meghanapatwardhan72966 ай бұрын

    Dev tyana mukti devo... Shri Swami samarth.

  • @user-lw7wg4cu6k
    @user-lw7wg4cu6k6 ай бұрын

    धनश्री हे बघ किती गेले तरी ते वडील होते ते कसे जरी असेल तर तेवढेच ते आपल्याला प्रिय असतात

  • @advatul1740
    @advatul17406 ай бұрын

    ईश्वर आपणास व सर्व परिवारास दुःखातून सावरण्यासाठी प्रेरणा ( शक्ती )देवो हिच प्रार्थना... बाबा ना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹😔

  • @manishaputta4924
    @manishaputta49246 ай бұрын

    Can understand ur each and every feeling from heart. Just want to say take care of urself and ur family Shree Swamy Samarth Maharaj

  • @shirsatdisha
    @shirsatdisha6 ай бұрын

    I can totally understand maze pappa mala last 13feb la sodun gelet khup aathvan yete tyanchi ...be brave tuza mummy la aata tuzi khup garaj aahe...

  • @nilimakshatriya5482
    @nilimakshatriya54826 ай бұрын

    खुप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @pallavi308
    @pallavi3086 ай бұрын

    Rest in peace kaka ...Mi samju shakte tuz dukh Karan mi pn 2 varshapurvi mazya papana gamavalay...tu khup strong ahes..stay strong...kalji ghe saglyanchi...

  • @sunilsonawane7885
    @sunilsonawane78856 ай бұрын

    काळजी घे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली श्री स्वामी समर्थ

  • @archanadandekar6583
    @archanadandekar65836 ай бұрын

    जय श्रीराम, धनश्री ,आता तुम्ही सगळी भावंडे मिळुन आईला सांभाळा!

  • @vaishalikhavare188
    @vaishalikhavare1886 ай бұрын

    Dhanshri khup vaet zal ag asa vatat hota na jas mazyach koni gelay... Lots of love and strength to you

  • @sonalmane8465
    @sonalmane84656 ай бұрын

    Pratek mulanche aaplya mummy papa n barobar khup bonding aste ani konala te explain karaychi kahi garj nahi tula dhanu tu real ahe ani asch raha jyala ky bolaych te bolu de tu fakt strong raha lokana kahi kam nahi ...te kahi pn boltil jaude tu khuupp real ani strong ahe ❤

  • @dishapawar1701
    @dishapawar17016 ай бұрын

    दिदी खूप मिस केल तुला अस वाटत होत तुला येऊन भेटावं खूप इच्छा होती. खूप रडायला येत होत. मम्मी ची काळजी घे. तू स्वतःला सावर यूट्यूब फॅमिली आहेत तुझ्या सोबत tc 😢😔

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t6 ай бұрын

    धनश्री तू तू तुझ्या बाबांबद्दल बोलताना खरोखर मला पण माझ्या बाबांची आठवण आली एवढी सेवा करायला मिळाली हे नशीब समजून सगळ्यांना धीर देईन आणि त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती लागू दे आणि त्यांच्या आशीर्वाद आणि प्रेम तुमच्याबरोबर कायम राहील स्वतःला सावर आम्ही फक्त तुला शाब्दिक आधार देऊ शकतो वडील गाणं म्हणजे केवढा मोठा आधार असतो त्याला मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे त्यातून तू स्वतःला सावर

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi14726 ай бұрын

    या प्रसंगातून सावरण्याची शक्ती परमेश्वरत तुला देवो

  • @kavitashindevlogs
    @kavitashindevlogs6 ай бұрын

    धनू ऐकून खुप वाईट वाटले.मी खुप दिवस तीन वर्षा पासून तुझे व्हिडिओ पाहते.तु आईला तुझ्या कडे काही दिवस घेऊन जा म्हणजे तिला बरे वाटेल. मी इतक्या दिवस Comments केल्या नाहीत कारण की माझे पण KZread चॕनल आहे.काही काही youtuber ला आवडत नाही ते वेगळा अर्थ काढतात म्हणून मी फक्त व्हिडिओ पाहते.कारण की असे ठरवले होते की जो पर्यंत 1000 सबस्क्राईब होत नाही जास्त कोणाला comments करायचे नाही पण का कुणास ठाऊक आज मला तुझा व्हिडिओ पाहून खुप दुःख झाले म्हणून comment केला जरी काही चूकले असेल क्षमा असावी.

  • @archanaswami7175
    @archanaswami71756 ай бұрын

    Oh! RIP 🙏🏻🙏🏻💐💐 Tc all you family members and mummyji

  • @sakshipashte3296
    @sakshipashte32966 ай бұрын

    tula radtana bghun khup vait vatl tuzya jagi mi swata la baghat hoti tu je bolt hotis te sgl mi swata bolte as vatt hot maze pappa pn korona mdhe gele miss you pappa😭

  • @Anime_edit382
    @Anime_edit3826 ай бұрын

    Kaka na bhavpurn shrdhanjali 🙏🌹🌹🙏dhanu aie ani vinuchi kalji ghe tu mothi ahes ek sangu ka dhanu chukiche arth kadhi nakos pan kaka kharter ajarpanatun sutle karan, ajarpan je bhogte na tyla khup trass hoto g ,tuch practical vichar kar ,mazya papan pan jaun 9 varsh zali mala mazya papanchich athwan ali tuze dukhh samju shakte .

  • @seemakadolkar4672
    @seemakadolkar46726 ай бұрын

    God bless uhhh May u achieve all success in ur life❤

  • @suvarna1118
    @suvarna11186 ай бұрын

    काळजी घे धनु आईची तुझी पण😢 भाव पूर्ण श्रद्धांजली 💐

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs39056 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ll ताई त्यांच्या आत्म्याला शांती मिळो . आणि आता आईची काळजी घ्या . त्या खूप एकट्या पडतील आता

  • @seemakondhalkar6204
    @seemakondhalkar62046 ай бұрын

    Kalji ghe Dhanu..saglyanchi & tuzi pan...vadil gele khup vait zal.. bhavpurn shraddhanjali 💐💐🙏

  • @mitalitandel3466
    @mitalitandel34666 ай бұрын

    Dhanu tuzya ya video chi khup vat pahili karan.tula swata yeun bhetan shakya nahi....kalji ghe saglyanchi Ani swatachi pan....shree swami samarth..

  • @vimalpawar447
    @vimalpawar4476 ай бұрын

    Video chi vat khup bgt hote tuzi❤❤ Papa na bhavpurn shaddhanjali😢

  • @vasantipatil9009
    @vasantipatil90096 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐धनू आठवणी ह्या कायम येतच रहाणार, पण त्यातूनही मम्मी ची काळजी घ्या तिघेही

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar98656 ай бұрын

    Shree Swami Samrth 🙏

  • @aartikulkarni4399
    @aartikulkarni43996 ай бұрын

    Khup wait watala aikun....bhavpurn shraddhanjali

  • @Kichenqueen1405
    @Kichenqueen14056 ай бұрын

    Bhavpurn shraddhanjali 💐💐💐💐 kalaji ghe tai ...

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao27576 ай бұрын

    धनश्री तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्हालाही खूप वाईट वाटले पण आता तुझ्यावर आई भाऊ बहीण यांच्या जबाबदारी आहे तरी तू आता स्वतःला सावर

  • @supriyachavan4061
    @supriyachavan40616 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 काळजी घे स्वतः ची आणि परिवाराची.

  • @janetantao2136
    @janetantao21366 ай бұрын

    May his soul rest in peace 🙏 can understand your feelings what your family is going Take care of your mom

  • @ashakhachane2734
    @ashakhachane27346 ай бұрын

    धनू बेटा खुप सोय ठेवली बेटा तुम्ही पप्पांची जे घडायचे होते ते अंतीम सत्य आहे. पप्पांना भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐. आता आईला सांभाळले पाहिजे बेटा आणि तु सक्षम आहेस या गोष्टी ला. आठवणी सोबतच रहाणार बाप तो बापट असतो ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही. आम्ही तुझ्या सोबत आहोत बेटा. आईची काळजी घे😔😔😔😔😔

  • @AshwiniVelhal-op9xu
    @AshwiniVelhal-op9xu6 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏💐💐

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye83766 ай бұрын

    So sad news..my heartfelt condolences...stay blessed always...take care

  • @kishorverulkar120
    @kishorverulkar1206 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली.......may God give strength to overcome all of u.take care.

  • @supriyakaldate8077
    @supriyakaldate80776 ай бұрын

    Bhavpurn shrandajali..kalji gye mummychi tc

  • @karishmapardeshi9212
    @karishmapardeshi92126 ай бұрын

    Tai tu strong aahes aaila sambhal nako tension gheu Swami aahet sobat god bless uh Tai🙏

  • @priyamehta8464
    @priyamehta84646 ай бұрын

    Shree Swami Samarth Mauli 🌷🙏 Om Shanti 🙏

  • @Ashutosh0529
    @Ashutosh05296 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो💐💐

  • @pokemonwithaadi2864
    @pokemonwithaadi28646 ай бұрын

    Always bless you ❤❤ ll shree swami samarth ll

  • @suvarnabhanse4736
    @suvarnabhanse47366 ай бұрын

    Rest in peace kaka🙏 Shree swami samarth

  • @bhagyashrikhochare777
    @bhagyashrikhochare7776 ай бұрын

    Dhanu tumhi sagle savra aani mummy la savra dhir dya tila.. khup motha loss ahe ha... me pn 2 yrs purvi maza pappanna gamavl....🥹🥹

  • @prajaktaphadatare8722
    @prajaktaphadatare87226 ай бұрын

    Bhavpurn Sradhanjali n tc Di

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt.6 ай бұрын

    ताई स्वामी रुपात ते सदैव तुमच्या सोबत आहेत...कायम सोबत आहेत..काळजी करू नका..❤ श्री स्वामी समर्थ💫

  • @jokergamimg7230
    @jokergamimg72306 ай бұрын

    धनश्री तुझ्या पप्पा ना आमच्या परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde15396 ай бұрын

    खूप वाईट वाटल, बाप नावाच छत जेव्हा डोक्यावरून उडत ना ग धनश्री तेव्हा खूपच पोरक होतो ग आपण..😢😢

  • @suvarnatekale7584
    @suvarnatekale75846 ай бұрын

    Kharach khup awghad asat g mazipn aai geli aaj 2 mahine zalet mi samju shakte aai kiwa wadil doghehi khup important astat aplyalsathi

  • @jyotibhosale5879
    @jyotibhosale58796 ай бұрын

    Bhavpurn shraddanjali 💐💐

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld23716 ай бұрын

    Bhavpurn shradhanjali 🙏 😢take care tai🙏majhe aai baba donhi covide madhe sodun gele...I can totally understand ur pain 😢....shri swami samarth 🙏

Келесі