Panjaka Munde यांच्या विजयानंतर त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी, उत्साहासोबत कार्यकर्त्यांचा इशारा

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Pankajamunde #Beed #vidhanparishadelection
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार हे निश्चित कोटापेक्षा 3 मतं अधिकची मिळवून विजयी झाले. तर अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांनी 5 अधिकचं मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. याशिवाय शिंदेच्या शिवसेना उमदेवारांनी देखील अधिकची 3 मतं मिळवली. या निकालाकडे पाहिल्यास प्राथमिक दृष्ट्या काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं दिसतं आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी 26 मतं घेत अगदी सहज असा विजय मिळवला. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर बीडमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष कार्यकर्त्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी.... #MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 52

  • @Prathamesh990
    @Prathamesh99024 күн бұрын

    अभिलंडन 24 मतांनी दणदणीत विजय २ वेळा पडून आता मागच्या खिडकीतून निवडून कस्यबस्य आल्याबद्दल अभिलंडन परत मागचा दराने 😂😂

  • @anonymous.4314
    @anonymous.431424 күн бұрын

    मागच्या उसातुन आल्याबद्दल हार्दिक अभि लंडन😂

  • @subhashpatil6986
    @subhashpatil698624 күн бұрын

    ताई. शुभेच्छा. मत्री. पद. ध्या. पोषण. आहार.. चिक्की. लय. दिवस. झाल. पोरांना. मिळाली नाही.

  • @jalindarghuge8150

    @jalindarghuge8150

    24 күн бұрын

    Tu ka jalato bhau

  • @pradipghalme8846
    @pradipghalme884624 күн бұрын

    मनातील मुख्यमंत्री आता मागच्या दाराने येते कमाल आहे राव ????

  • @Jan_hit_krishna

    @Jan_hit_krishna

    23 күн бұрын

    Tumhi nichad ahet chatrapathi shivaji maharaj yanche vichaar sudha sodle gaddaar kutle

  • @jaggajasus-bx9bs
    @jaggajasus-bx9bs24 күн бұрын

    बर झाल निवडून आली नाहीतर उगाच लोकांना त्रास दिला असता ह्यांनी.

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni459024 күн бұрын

    पोषण आहार, चिक्की

  • @Kbhft

    @Kbhft

    24 күн бұрын

    आरे बामना तुम्हाला हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्हण राष्ट्र करायचे आहे.हिंदू मन्हू गरीब जातीवर राज्य करायचे आहे....

  • @sachinpatiltanmane
    @sachinpatiltanmane24 күн бұрын

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री 😂😂

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    24 күн бұрын

    गदार जरागे चे आणि तुतारी चे लोकांना देशी दारू पिऊन बोलु नका⛔

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    24 күн бұрын

    तुम्ही फक्त तुतारी कंपनी आहे त जरागे ला बदनाम करु नका मनोज जरागे नी जरी शरद पवार आणि वसुली लोकांना समर्थन दिले होते तरी मनोज पैसे खाऊन मोठा झाला आहे तुम्ही फक्त धर्म विरोधात काम करा मनोज ला शरद नी ते साठी च पुढे केला आहे घ्या आरक्षण सरकार किंवा शरद पवार ला माहिती आहे आरक्षण देता येत नाही तरी गावठी सुपारी घेऊन गरीब मराठा भावना आतकवादी करु पाहात आहे का एकदा पण शरद पवार पुढे जाऊन आरक्षण लागू करा बोलत नाही मनोज जरागे बरोबर जे लोक आहेत ते फक्त शरद पवार चे कुत्रे आहेत नास्तिक हा देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर विश्वास ठेवतो गदार ला हा देश पुन्हा एकदा मुस्लिम लोकांना देयाचा आहे का विचार करा जातीवाद करून फक्त हिंदू धर्म विरोधी लोकांना पाठबळ मिळतय ते बीजेपी ला मजूर नाही घ्या ओरजोब पण बहुजन समाज कट्टर हिंदूत्ववादी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल च काम करणार

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial710724 күн бұрын

    अरे देवा आवगड आहे . पंतप्रधान करा आता

  • @santoshgholap3694
    @santoshgholap369424 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन गोरगरिबांची चिक्की खायला अजून प्रवृत्त केल्याबद्दल पंकजाताई ने असेच गोरगरीब लेकरांचे चक्की खाऊन अजून जाड व्हावे व कार्यकर्त्यांनी दोन रुपये किलो गहू तांदूळ खाऊन शांत बसावे व कुपोषित व्हावं ही सत्य वस्तुस्थिती आहे फुकट्या नो सुधारा 😂😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o24 күн бұрын

    आमची ताई खासदार किला पडली बर झाल आज आमदार झाली आज फटाके वाजवले

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar91624 күн бұрын

    पंकजा ताईची बाग फुलली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आणि बागेतून कमळा बाई आली

  • @shatragunkendre8874
    @shatragunkendre887424 күн бұрын

    पंकजा ताई यांच्या पाठीमागे आम्ही कधिहि आहोत

  • @user-be5zi2yu8p
    @user-be5zi2yu8p24 күн бұрын

    पंकजाताई मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन !भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni459024 күн бұрын

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe307923 күн бұрын

    वा.रे.वा.वंजारी.26मतावर.मंत्री.पद.जनतेतुन.निवडुन.या.मग.मंत्रीपद.मागा.

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf24 күн бұрын

    आता मुख्य मंत्री करा

  • @hareshthakar1409
    @hareshthakar140924 күн бұрын

    😂 natar bolnar c m banva natar bolnar p m kara

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja902424 күн бұрын

    एका जातीला पंकजा मुंडे आमदार झाल्याच सहनच होत नाही 😂😂😂😂🔥🔥🔥 कमाल आहे या जातीवंत जातीवंत जातीद्वेषींची

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im24 күн бұрын

    आमदार म्हणजे जनतेचे नोकर आसतात.. हे बिनडोक कार्यकर्ते का उड्या मारत आहे

  • @ashoksangale4402
    @ashoksangale440224 күн бұрын

    😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂 😂😂😂😂 😂😂😂 😂😂 😂

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb24 күн бұрын

    पंकजा ताईला गृहमंत्री पद द्या 👍

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    23 күн бұрын

    @@vinay-sr1hb 🤣🤣🤣

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    23 күн бұрын

    @@vinay-sr1hb घोटाळा करायला का🤣

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar23 күн бұрын

    ताईला महाराष्ट्र चे पंतप्रधान करा

  • @balajimore9081
    @balajimore908124 күн бұрын

    इथे पन थे ओबी सी बोलतात तर

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad870824 күн бұрын

    आसच एकत्र राह भावानो ओबिसी एक जुट खूप मोह्त्व ची आहे

  • @amolbangar9434
    @amolbangar943424 күн бұрын

    Video disat Nahi. Ka

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv24 күн бұрын

    दहा वर्ष लटकवले आता दोन महिन्या साठी तरी मंत्री करा

  • @Democratic12346
    @Democratic1234624 күн бұрын

    मुख्यमंत्री करा नाही तर 10 टक्के वंजारी नाराज होतील..याद राखा...

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    24 күн бұрын

    Kayam भावी जनतेतून पडणाऱ्या मुखमंत्री 😂😂😂

  • @svbs2025-ew1wc

    @svbs2025-ew1wc

    24 күн бұрын

    ​​@@Prathamesh990आपण सर्व आया बहिणीचा सन्मान करणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो. आपल्या प्रतिक्रियेतील काही शब्द छत्रपतींच्या परंपरेला धरून योग्य नाहीत🙏🙏🙏🙏

  • @Prathamesh990

    @Prathamesh990

    24 күн бұрын

    @@svbs2025-ew1wc ठीक आहे भावा तू बोलला म्हणून डिलिट करतो 👍

  • @pradipghalme8846

    @pradipghalme8846

    24 күн бұрын

    10% ?????

  • @svbs2025-ew1wc

    @svbs2025-ew1wc

    24 күн бұрын

    @@Prathamesh990 धन्यवाद. छत्रपतींच्या आशीर्वादाने आपणांस भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v24 күн бұрын

    Dm pm 🎉🎉🎉

  • @santoshgade7133
    @santoshgade713324 күн бұрын

    किती भिक मागतोय भिक मध्ये दिली कि आमदार की जनतेतुन निवडणूक जिंकायची लाईकी राहीली नाही

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite44424 күн бұрын

    पंकजा ताईला मतदान केल्याबद्दल सर्व मराठा आमदारांचे जाहीर आभार. 🙏🏽

  • @tomhilfigar916

    @tomhilfigar916

    24 күн бұрын

    आमचे आमदार याची जात बदलायची आहे

  • @AmolTilekar-tp8kq

    @AmolTilekar-tp8kq

    24 күн бұрын

    लोकांमधून निवडून येऊन दाखव

  • @R.D.R112

    @R.D.R112

    24 күн бұрын

    😂

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade912724 күн бұрын

    Tai la mukhyamantri banaw hi amachi magani ahe

  • @dattasirsat8874
    @dattasirsat887424 күн бұрын

    पंकजा ताई मुंडे 🚩🚩✌✌

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani70624 күн бұрын

    मत्रिपद....भेटेल की पाकिस्तान मध्ये ....बोलावत आहेत तुम्हाला जवा😂😂😂

Келесі