पनवेलमधील आमचे नवीन घर New Flat 😍 | आईच्या हस्ते घेतली चावी | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

पनवेलमधील आमचे नवीन घर New Flat 😍 | आईच्या हस्ते घेतली चावी | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #PanvelMadhilAamcheNavinGhar #NewFlatInPanvel #NewHouseInPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZread channel - / @satishratate

Пікірлер: 3 100

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Жыл бұрын

    सतीश सतीश घर बघून खूप छान वाटलं शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे असंच पण खूप छान चावी घेण्यासाठी आईला बोलवलं आईला एवढा मोठा मान दिलास खूप छान वाटलं बघून अशीच प्रगती कर आपला मराठी माणूस असाच पुढे गेला पाहिजे

  • @legoworld993

    @legoworld993

    Жыл бұрын

    Congratulations Khup chhan aahe

  • @mahendrapatil9292

    @mahendrapatil9292

    Жыл бұрын

    एकदम बरोबर संगीता आईचा आशीर्वाद

  • @rajshree9839

    @rajshree9839

    Жыл бұрын

    Khoop mAst

  • @vilasjadhav5433

    @vilasjadhav5433

    Жыл бұрын

    KHUP KHUP BRE VATLY TUMACH NVIN GHAR BHGUN ASICH UTTRO UTTR THRKI HOUDE AAMCH TUMCHA FAMILI LA SPOT AAHE AHINDN RTATE FAMILICH.👍👍👌👌👌🙏🌹

  • @jessieaguiar8268

    @jessieaguiar8268

    Жыл бұрын

    Hi Satish I really enjoyed your video. God bless your family, and I really loved your new house. May God bless you with good health wealth peace and prosperity in your family. 👌🏾👍🙏😊

  • @shobhapatil2299
    @shobhapatil2299 Жыл бұрын

    Very nice video 👍👍आई आणि आणाला कधीच दूर करू नको आसेच आनंदी रहा

  • @vinayakjadhav3860

    @vinayakjadhav3860

    Жыл бұрын

    Barobar

  • @makkiparveen6465

    @makkiparveen6465

    Жыл бұрын

    Kiti la flat gatla flat kitne me milla

  • @ganeshmandavakar5784

    @ganeshmandavakar5784

    Жыл бұрын

    मित्रा पुर्ण गावची फोटोग्राफी का नाही दाखवत

  • @ramjishinde6274

    @ramjishinde6274

    Жыл бұрын

    Congratulations sahish

  • @ganeshmore4883
    @ganeshmore4883 Жыл бұрын

    02:57.. प्रत्येक मुलाच्या जीवनातील सर्वात मोठा सोनेरी क्षण.. हार्दिक अभिनंदन भाऊ..

  • @Alliswell12300

    @Alliswell12300

    Жыл бұрын

    Flat chi price kiti aahe

  • @jemscharania3376

    @jemscharania3376

    Жыл бұрын

    ghar baghyala koni jau shakat

  • @pareshmodake1223
    @pareshmodake122310 ай бұрын

    मस्त घर कितीला घेतला व कसा घेतला काय प्राबलेम आले ह्याचि एक सविस्तर विडिओ बनवा खरच खुप बरं वाटलं आपला मराठी माणूस हळूहळू का होईना पुढे जातोय ह्याचा अभिमान वाटतो 🙏🙏👌👍

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 Жыл бұрын

    Congratulations mitra 🎊🎊कितीला मिळाला फ्लॅट 👍👍

  • @47np
    @47np Жыл бұрын

    आईच्या चेहऱ्यावर असेच कायम हास्य ठेव आणि तुमची अशीच उत्तोरुत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Жыл бұрын

    तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. अशीच उत्तरोत्तर सर्वांची प्रगती होत राहो. आईंच्या हस्ते उदघाटन केलेले पाहून खूप आनंद झाला. अशीच आईंची काळजी घ्या आणि मानमरातब ठेवा.

  • @satishnaik4705
    @satishnaik4705 Жыл бұрын

    तुमचे खूप खूप अभिनंदन, खास करून तुम्ही नवीन घराची चावी घेण्याचा मान आपल्या आईला दिलात.

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 Жыл бұрын

    अभिनंदन 💐💐 खुप छान विशेष म्हणजे आई सोबत हा आनंदाचा क्षण साजरा केलात. आई खुप खुश आहे.अशीच छान प्रगती करा.आमच्या कडून तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा.

  • @pallavisalunkhe3315
    @pallavisalunkhe3315 Жыл бұрын

    अभिनंदन सतीश भाऊ आणि आई हातात फ्लॅट chi. चावी देऊन सत्कार केला आहे असेच मोठ्याच आशिर्वाद घ्या

  • @ashishbagwe8808
    @ashishbagwe8808 Жыл бұрын

    तुम्हाला फ्लॅट किती मधे मिळाला एकदा सर्वांना सांगून टाका!

  • @sandeepdolas4204
    @sandeepdolas4204 Жыл бұрын

    अभिनंदन दादा खूप मस्त वाटला व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं शून्यातून विश्व निर्माण करतो आहे अशीच प्रगती करत रहा

  • @viveknatak4937
    @viveknatak4937 Жыл бұрын

    दादा तुमाच्या आई च्या चेहेऱ्या वरील आनद पाहून छान वाटले असेच प्रगती करत रहा congratulations🎉🥳

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Жыл бұрын

    आई ला नमस्कार सांग । कौतुक भरत आहेत डोळे तिचे ।तिला खूप छान दिवस दाखवून कृतार्थ केलेस आईनी घर व शेती जपली न चिडता खरे परस्पर साथी दार आहात सर्व । आता मुलांना चांगल्या सवयी व अभ्यास चे कसून रुटीन ठेवा आई कित्ती डोळे भरून बघते आहे जिजाबाई व शिवाजी संस्काराच बळ आहे रे जपून राहा

  • @A_for_Aaru_n_Atharv
    @A_for_Aaru_n_Atharv Жыл бұрын

    सर्वात सुसंस्कृत कुटुंब, तुमचे व्हिडिओ पाहणे हा एक आशीर्वाद आहे. असा साधेपणा आता दुर्मिळ आहे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Жыл бұрын

    वा सतिशबाळा तू नशीब काढले खरचं खुप खुप मेहनत कष्ट करून हे तू घर घेतल खुप खुप आवडलं खुप सुंदर घर व सर्व सुविधा बघून मनाला खुप आनंद झाला आहे मुख्य म्हणजे तू जो आईला मान दिला आहे हे बघून मन भरून आले बाळा आईला प्रथं घराची चावी दिली खुप आवडलं प्रदंनू तर खुप खुश झाला आजूूबाजूचा परिसर ही खुप सुंदर आहे एक नंबर विडिओ आहे बाळा देव बरे करो

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Жыл бұрын

    सतिष, आईसाठी यापेक्षा समाधानाची गोष्ट कुठली असणार? खूप छान !!अभिनंदन तुमचे सगळयांचे अशीच प्रगती करा..👍👍

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Жыл бұрын

    तुमच्या मेहनतीला फळ मिळाले. नवीन घराच्या तुम्हा सर्वाना हार्दीक शुभेच्छा.

  • @pramilarajput7119
    @pramilarajput7119 Жыл бұрын

    अभिनंदन 💐 छान मस्त ‌मला खूपच आवडली सोसायटी एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाला छान वाटले.

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Жыл бұрын

    वाव खूप सुंदर आहे 🏡 छान कष्टाचं चीज झाले....आई चे आशीर्वाद

  • @sakshibhalekar123
    @sakshibhalekar123 Жыл бұрын

    अभिनंदन दादा वाहिनी,💐💐💐💐 मनापासून अभिनंदन खरंच खूप कष्टाने घेतलेस घर आहे 🎊 सर्व तुमच्या मनासारखे होऊ दे अशी ईश्वर रा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @iamadi_j2804
    @iamadi_j2804 Жыл бұрын

    अभिनंदन. तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि तुमचे स्वप्न साकार झाले.

  • @shriyashkulkarni5
    @shriyashkulkarni5 Жыл бұрын

    Heartiest congratulations Satish to you and your family 🎉🎉well deserved success

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 Жыл бұрын

    Heartiest congrats घरातील sarva kame savkash hotil pan aadhi प्रदानुसाठी grill basav मेहंतीच phal चंगालेच milate

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 Жыл бұрын

    सतीश अभिनंदन तुझं घर बघून खूप आनंद झाला ह्याच्या मागे तुझी मेहनत आहे मराठी माणसाने असेच पुढे गेले पाहिजे तुझी आई खरच खूप भाग्यवान आहे की तुझ्या सारखा मुलगा तिला मिळाला वर्षा,आई च्या चेहर्‍यावरcha आनंद बघून खूप छान वाटतंय

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Жыл бұрын

    Congratulations Dada . खूप सुंदर आहे तुमचं नवीन घर. शून्यातून विश्व निर्माण केलाय तुम्ही👍🏻

  • @suvarnapatil7693
    @suvarnapatil7693 Жыл бұрын

    खूप छान आहे ब्लॉक , मेन गार्डन खूप आवडलं ,समर्थ कृपा🙏

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 Жыл бұрын

    अभिनंदन सतिश भाऊ 💐🥳....आई आणि वर्षा वहिनी खूप खुश झाले आहेत

  • @dattatraykarve5755
    @dattatraykarve5755 Жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन भाऊ..सद्गुरुकृपेने आपणास आपल्या मेहनतीने नविन घर मिळाले.बिल्डींग आणि आजुबाजुचा परिसर खूपच सुंदर आहे. भाऊ flat area किती आहे आणि किती भाव आहे तिकडे ?तुमचे सर्व वीडियो मी आणि मिसेस दोघे पाहतो..खुपच छान आणि आनंददायी असतात तुमचे वीडियो.सद्गुरुकृपेने अशीच आपली उतरोत्तर प्रगती होवो हिच सदिच्छा.जय सद्गुरु.🙏💐💐

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 Жыл бұрын

    अभिनंदन दादा असाच आनंदाने राहा आणि आम्हाला पण आनंद देत रहा कारण तुझ्या जवळ आई आहे भाऊ आहेत आणि तुझी फँमीली पण आहे छान आहे

  • @surfix708
    @surfix708 Жыл бұрын

    Wow. Congratulations. Khub khub shubecha.

  • @my-nk4xc
    @my-nk4xc Жыл бұрын

    Pratek aai ch swapn hech ast. Aaila khup aanand zalay fakt vyakt hota yet nahi🥰🥰🥰

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 Жыл бұрын

    खुप छान आहेत तुम्ही लोक मनाने खुप चांगलेआहात त्यामुळेचांगलेच होते👍

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 Жыл бұрын

    सतीश, तुमच्या सुंदर नवीन घरासाठी तुम्हा सर्व कुटुंबियांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. श्री समर्थ कृपेने तुमची सर्वांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. ।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @TravellingRush
    @TravellingRush Жыл бұрын

    सतीश तुझे मनःपूर्वक अभिनंदन नव्या घराबद्धल.... 👍👍

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 Жыл бұрын

    हा video बघून मी तुमचा subscriber झालो, खरच खूप छान घर आहे आणि उजेड तर मस्तच. खूप आनंद झाला आणि शुभेच्छा💐

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Жыл бұрын

    खरचं आई. वडिल आणि बायको आणि सगळी फॅमिली ची साथ असली कि आपल्या कामाला यश मिळत चं खुप खुप शुभेच्छा सतीश भाऊ तु आई चा हाताने कागद पत्रे आणि घराची चावी घेतली तो पल जो होता तेव्हा खरचं माझ्या डोळ्यांत अश्रू आले खरचं खुप खुप चांगले वाटले तुला आणि तुझ्या फॅमिली ला पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सतीश 👍❤️

  • @avinashjadhav1841
    @avinashjadhav1841 Жыл бұрын

    खुप खुप छान.आणि तुमची दिवसेंदिवस अशीच प्रगती होवू दे अशी आई श्री झोलाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो.🎊🎉👍

  • @macrameart213
    @macrameart213 Жыл бұрын

    खूपच मस्त अशीच प्रगती करत रहा खूप छान आहे घर.

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 Жыл бұрын

    Ghar khup chhan aahe pan ek suggest karawas wataty Navin gharat jhaad lavlat tar gulab sodun itar kuthle kaateri jhaad lavu naka changl nast te

  • @archanapatil691
    @archanapatil691 Жыл бұрын

    अभिनंदन तुमच्या परीवाराचे असेच कायम आनंदी आणि उत्साही रहा आपल्या यशाचे श्रेय नेहमी आईचे प्रेम आणि संस्कार असेच नेहमी आईला आनंदी ठेवा आईकडून मुलांना आशिर्वाद मिळतो आईला कधीच दुर ठेवू नका असे च आई वर प्रेम करा वर्षा खूप सालस आणि प्रेमळ आहे सर्व कुटुंबातील सदस्याचे ती मनापासून करते सलाम सुनबाई मकरसंक्रांती च्या हार्दिक शुभेच्या तिळगूळ घ्या गोड गोड बोला दोन्ही मुलांना अर्चना आजी आजोबा कडुन खूप खूप गोड गोड पप्पी

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 Жыл бұрын

    अभिनंदन सतीश भाऊ तुमचे मोठे घर घेण्याचे स्वप्न साकार झाले खुप छान वाटले आईला मान देऊन खुप छान कर्तव्य केलेत अशीच प्रगती करत राहा खुप छान वाटतेय

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Жыл бұрын

    जय सद्गुरू.अभिनंदन नवीन घरासाठी

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Жыл бұрын

    आम्हाला पण खुप आनंद झाला दादा वाहिनी अभिनंदन🎉😍

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa Жыл бұрын

    Congratulations दादा, जितका आनंद तुम्हाला झाला तेवढाच आनंद आम्हास झाला. तुमच्याच कष्टाच फळ आहे हे. आई, अण्णा यांना कधीच अंतर देऊ नका.😊 love from kolhapur, maharashtra

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 Жыл бұрын

    किती लेट व्हिडिओ आला तुमच्या नवीन घरासाठी शुभेच्छा अभिनंदन

  • @hemantsatoskar9809
    @hemantsatoskar9809 Жыл бұрын

    Khup khup abhinandan. Tumchi Ashich uttarottar pragati hovo.

  • @jyotikhute708
    @jyotikhute708 Жыл бұрын

    तुमच्या मेहनतीला फळ मिळालं नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vinodbondarde8393
    @vinodbondarde8393 Жыл бұрын

    सतिश दादा खुप खुप शुभेच्छा. तुझ्या मनातील सव इच्छा पूर्ण होवो. ही प्राथना स्वामी समर्थ पाशी.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Жыл бұрын

    खरोखरच आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे दिसून येते,शिवाय आईचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचेच. मरा खूपच आनंद झाला, कारण स्वतःचे घर होणे हा एक नशीबाचा भाग आहे,व ते भाग्य तुम्हाला लाभले, मुलांचीही चांगली सोय झाली ,आईलाही आता मुंबईत रहावेसे वाटेल , जुना ब्लाॅक सोडू नका ,तो फर्निचर सहमत रेस्ट वर देता येईल व नंतर आण्णाचीही सोय होऊ शकेल, बाकी मस्तच, रात्री ट्रेनच्या आवाजाचा त्रास होतो का ते पहा, बाकी सर्व सोईस्कर जागा वाटते ,आईच्या व वर्षाच्या चेहर्‍यावरील आनंद मनाला भावला.

  • @sachindhuri6595
    @sachindhuri6595 Жыл бұрын

    Congratulations.. Khup Chan..

  • @extremeadvertisement4747
    @extremeadvertisement4747 Жыл бұрын

    सतीश भाऊ मस्त अभिनंदन पण गॅलरी ला फुल्ल ग्रील लावुन घ्या काळजी घ्या

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Жыл бұрын

    वा वा वा खूप छान आहे तुमचं घर...खुप मस्त...एरिया पण छान च आहे....building तर एक नंबर आहे....आणि मुलांना खेळायला पण छान जागा आहे. ..अशीच उत्तरोतर तुमची प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी मनोकामना....आणि आई चा तुम्ही एवढा विचार करता तर तुमचं चांगलंच होणार....परत एकदा खूप खूप अभिनंदन...

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 Жыл бұрын

    अभिनंदन 🎊 दादा घर खूपच सुंदर आहे असीच प्रगती कर आमची शुभेच्छा तुमच्या बरोबर 👍 आहेत श्री स्वामी समर्थ

  • @saiihagawane4916
    @saiihagawane4916 Жыл бұрын

    Kharch khup abhinandan tumch finally tumch swapna purna zal.congrats tai

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 Жыл бұрын

    दादा तुझ्या कष्टाचे चीज झाले तुमच नवीन घर बघून खूप आनंद झाला ऊतरोत्तर तुमची अशीच प्रगती होवो परत एकदा तुमचे. अभिनंदन

  • @nitesh7765
    @nitesh7765 Жыл бұрын

    सर्व प्रथम तुमच्या सर्वांच खुप खुप अभिनंदन 💐🥰 तुमच्या मेहनतीच जे फळ तुम्हाला आज भेटल आहे त्याचा आनंद तुमचा सर्वांच्या डोळ्या मधे दिसत होते । specialy आई । खुप छान वाटले congratulations

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Жыл бұрын

    तुमच बेटा उतरो उतर प्रगती होवो मला छान वाटला तुमचा फॅलॅट त्या बाल्कनी वाढवा व ग्रील मोठी लावा खूप छान आईला बहीणी भावंडाना खूश ठेवतो तो व्यक्ती कायम सुखी रहातो बेटा...

  • @kavitawairkar850

    @kavitawairkar850

    Жыл бұрын

    Brobar bolat

  • @pranaliwairkar9394

    @pranaliwairkar9394

    Жыл бұрын

    कुठची कवीता वाईरकर मालवण कट्ट्यावरची आहे का

  • @kavitawairkar850

    @kavitawairkar850

    Жыл бұрын

    @@pranaliwairkar9394 hoy

  • @santoshkoilkar1908
    @santoshkoilkar1908 Жыл бұрын

    Khup chaan. Congratulations🎉🥳👏

  • @jyotinaik6402
    @jyotinaik6402 Жыл бұрын

    Hearty congratulations and God bless you and your family

  • @swaraindulkar462
    @swaraindulkar462 Жыл бұрын

    अभिनंदन सतीश....💐अशीच प्रगती होऊ दे हीच आई श्री कुलस्वामिनी भैरी भवानी चरणी प्रार्थना.

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 Жыл бұрын

    Congrats satish and family i am happy for u . I see in urs eyes happiness . Super super congrats for u

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 Жыл бұрын

    Congratulations 👏 🎊 💐 नवीन घरासाठी.

  • @milangaonkar4343
    @milangaonkar4343 Жыл бұрын

    Congrats 💐 Ghar chaan aahe ,tumala furniture ghyache aasel ter bhewandi la mothe market ready melte sagle banwaila wel jaato khuup.

  • @saurabhkokate1588
    @saurabhkokate1588 Жыл бұрын

    अभिनंदन रटाटे family दादा खुप छान घर आहे ❤️🤗🏠 असेच नेहमी प्रगती करत रहा. जय सदगुरू 🙏

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Жыл бұрын

    Big congratulations for your new sweet home Satish, Varsha, Aai & Anna

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Жыл бұрын

    तुमची अथक मेहनत आणि प्रामाणिकपणा नक्कीच तुम्हाला चांगलीच फळं देणार.नवीन घर हा त्याचाच एक भाग आहे. तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

  • @sohamrajpurkar8914
    @sohamrajpurkar8914 Жыл бұрын

    Congrates

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 Жыл бұрын

    हार्दिक अभिनंदन सतीशदादा 💐💐 तुमची अशीच उतरोतर प्रगती होवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना 🙏👍

  • @aforairplane
    @aforairplane Жыл бұрын

    घरची लक्ष्मी खुश राहते तर सारे घर खुश राहत ❤️🤍❤️🤍❤️

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 Жыл бұрын

    Dada ghar tu ghtalas pan mala itaka anand jhalay sangu nahi shakat.lay bhari dada . congratulations

  • @kavitabelgaonkar7823
    @kavitabelgaonkar7823 Жыл бұрын

    Khup chaan Ghar ahe. Congratulations 🎉🎉🎉🎉 Shri Swami samarth

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Жыл бұрын

    I'm so happy for u dada ❤😊 Beautiful sweet home ❤ Heartiest congratulations dada ❤ Swami bless u all ❤😇 Aai khup khush aahe he khup important aahe 👍😊

  • @comedychild5596
    @comedychild5596 Жыл бұрын

    Dada it is proud 💪 moment to our village man get a own house in Mumbai congratulations🎉🎉🎉👏👏🥳🥳

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Жыл бұрын

    Satish bhau khup aanad vatala bhari vatale tuze swapn purn zale. Aai khup bharaun geleli disli. aanandi disali. Shree swami samart.

  • @7adityabhamrebhamre938
    @7adityabhamrebhamre938 Жыл бұрын

    Congratulations sir 💐kitila padala tumhala ha flat..

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Жыл бұрын

    मनासारखे घर मिळाल्याबद्दल शुभेच्छा💐आई आणि बायको यांच्यात समतोल ठेवणे दादा तुझ्याकडून शिकले पाहिजे तू ग्रेट आहेस हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आईला वाटेल पुत्र असावा सतीश सारखा!कायम असाच रहा खूप खूप शुभेच्छा!🌹

  • @kusumbendhokle4806

    @kusumbendhokle4806

    Жыл бұрын

    Congratulations to your family

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Жыл бұрын

    खुप खुप अभिनंदन सतिश भाऊ सर्वांना खुप छान बातमी सांगितली,आनंद झाला,अशिच दिवसेंदिवस उन्नती व्हावी हिच सद्गुरू चरणी प्रार्थना, जय सदगुरू 🙏

  • @avinashmunde8918
    @avinashmunde8918 Жыл бұрын

    नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन सतीश आणि तुझ्या कुटुंबाचे .रूम खूप सुंदर आहे. आम्हाला पण खूप आनंद झाला. असाच मोठा हो आमचा आशीर्वाद आहे .

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 Жыл бұрын

    Congratulations to both of yours family 💐👏👌

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 Жыл бұрын

    सतीश तुमचे खूप खूप अभिनंदन.....अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो..हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏👍👍👌👌

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Жыл бұрын

    Congratulations satish & varsha tai . God bless u & ur family .

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Жыл бұрын

    Khoop chhan ghar, tumha sarvana shubhechha..

  • @surekhapatil7536
    @surekhapatil7536 Жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन , दादा , वहिनी आणि खरा आनंद तर आईला दिलेला मान . परमेश्वर तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही . असंच आई ला आणि भावाला खुश ठेवा . खरच मनापासून तुमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा💐💐

  • @Alliswell12300

    @Alliswell12300

    Жыл бұрын

    Flat chi price kiti aahe

  • @SwapnilGadge74
    @SwapnilGadge74 Жыл бұрын

    Congratulations dada❤ & Family 🎉❤

  • @nileshb5624
    @nileshb5624 Жыл бұрын

    Congratulations🎉 khup bhari ....

  • @sakshirane2812
    @sakshirane2812 Жыл бұрын

    Khupach chaan. Congratulations

  • @usnaik4u
    @usnaik4u Жыл бұрын

    अभिनंदन सतिश भाऊ आणि तुमच्या सर्व परिवाराला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @user-jt8ve8lq4t
    @user-jt8ve8lq4t Жыл бұрын

    🙏सतीश भाऊ, आई, वर्षा, अण्णा, प्रांजू, प्रदनु तुम्हा सर्वांना नवीन घराच्या मनपूर्वक शुभेच्या👌🙏

  • @alkasurvase9828
    @alkasurvase9828 Жыл бұрын

    Khoop Chan ahe ghar all the best me tumche Chanel nehmi baghte ata tumhi amchyajaval ale 3 Sectour madhye rahte

  • @Sneha01096
    @Sneha01096 Жыл бұрын

    Dada congratulation 💐 khup Chan Ghar ahe. Tuhmi grill nakki laun ghya. Bhaki sarve Chan ahe

  • @ddl44
    @ddl44 Жыл бұрын

    Congratulations Satish da n family members for New Home.Bappa Bless All of You!

  • @preranamane3109
    @preranamane3109 Жыл бұрын

    Heartiest Congratulations Satish Bhau and family.

  • @kirtimanjarekar6130
    @kirtimanjarekar6130 Жыл бұрын

    Khup bhari ...Ashich Pragati kara

  • @priti8195
    @priti8195 Жыл бұрын

    शून्यातून विश्व उभं.. अभिनंदन तुम्हाला💐

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 Жыл бұрын

    Congrtulations satish and varsha. Very nice home. Environment is also nice. God give more ND more success in this new house. God bless u all. Gn. Tc.

  • @Alliswell12300

    @Alliswell12300

    Жыл бұрын

    Flat chi price kiti aahe

  • @milindchowgule1997
    @milindchowgule1997 Жыл бұрын

    Congratulations Satish..... great job.. finally dream come true... 👍👍👍

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Жыл бұрын

    खूप कौतूक वाट्त. अशी प्रगती बघायला खूप छान वाट्ते

  • @MG-yd2pb
    @MG-yd2pb Жыл бұрын

    Khup khup Abhinandan..🎉💐💐

Келесі