No video

🏆पै.सचिन धस (एकेकाळच वादळ) || आयुष्यात दोन चूका केल्या || Exclusive Interview Wrestler Sachin dhas

🙏नमस्कार मंडळी मि पै.सुशांत गवळी आज आपल्या पैलवान कट्यावर आपण पै.सचिन धस यांना समोर आणलेलो आहोत. ज्यांनी कि मैदानी कुस्तीत एकेकाळ गाजवला ते गंगावेश तालमिमध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी तालीम निमगांव येथे सराव केलेले आहेत. एक नंबर जोडीत ते लढत होते पण काळाच्या ओघात पडद्याआड गेले. ते एवढे बोलके नाहीत त्यांना आपण बोलकं केलेले आहे. चला तर आज त्यांना जाणून घेऊ. संपूर्ण व्हिडिओ पहा व जाणून घ्या त्यांचे जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून करून असे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सर्वांन पर्यंत पोहोचले पाहिजेत.
जय हिंद.🇮🇳
★आमच्याशी जोडण्यासाठी :-
📲 दूरध्वनी क्रमांक :- 9011663581
🛑 Instagram👉 / 1sushant.gavali
🛑 Facebook Page 👉 / shushant.gavali
🛑 Twitter 👉 1s...
🛑 Telegram 👉
t.me/SSGSportS...
********************************************************
#maharashtra
#kushti
#ssgsportshow
Sachin dhas Interview
Dhas sachin interview
Sachin Baapu mulakhat
bapu sachin mulakhat
ssg sport show
Sachin dhas kushti
maharashtra kesari kusti 2022

Пікірлер: 47

  • @southmovieshub5594
    @southmovieshub55942 жыл бұрын

    Thumbs up your work👍

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Thank U.👍

  • @vijaygakiwad7186
    @vijaygakiwad71862 жыл бұрын

    अतिशय शांत आणि संयमी पैलवान मोळी बांधली की पाडलाच अशी त्यांची ओळख मी राहिलो आहे त्यांच्यासोबत.... 👌👌👌

  • @akshaypatil7466
    @akshaypatil74666 ай бұрын

    एके काळचे शिवनेरी तालमी अकलूज चा कोहिनूर हिरा म्हणजे पै सचिन (बापू)धस

  • @prakashsargar9044
    @prakashsargar90442 жыл бұрын

    मी पैलवान प्रकाश सरगर कोळा माझ्यासमोर ची गोष्ट आहे पैलवान सचिन भाऊ दस त्यांची खरी सुरुवात निमगाव तालमी पासून झाली

  • @supriyagarol

    @supriyagarol

    Ай бұрын

    Ravsaheb nandiwalyachya mulach naav kay aahe

  • @kaka.shivajigade258
    @kaka.shivajigade2582 жыл бұрын

    पैलवान सचिन धस यांच्या कुस्ती मैदान न मी पाहिले त मोली ङावात हुकूमत होती सावङी ता करमला जि सोलापूर देशमुखवाङी कजॅत आशा आणेक मैदान पाहिले त एक नावाजलेले आमचे काळातले पैलवान

  • @ajitredake49
    @ajitredake499 ай бұрын

    No.1 Pailwan Sachin dada

  • @ravironge7558
    @ravironge75582 жыл бұрын

    गंगवेश तालीम चे तुफानी पहिलवान मोळी डावाच खासियत असलेले दमा खासाने खूप मोठे मन मिलाऊ व्यक्तिमत्व बार्शी तालुक्याची शान सचिन बापू धस यांच्या सोबत राहण्याचे भाग्य मला मिळाले

  • @prakashsargar9044
    @prakashsargar90442 жыл бұрын

    पैलवान सचिन भाऊ दस आणि भारत पांढरे यांची अतिशय जोरात कुस्ती झालेली

  • @samadhandhas1990

    @samadhandhas1990

    2 жыл бұрын

    सचिन बापू माझे भाऊ तर भारत पांढरे आमचे पार्टनर होते

  • @samadhankale451
    @samadhankale4512 жыл бұрын

    गजानन साळुंखे गुरु❤️

  • @DPawar.9961
    @DPawar.99612 жыл бұрын

    पैलवान सचिन बाहु एक अत्यंत हुशार कुस्तीतील बारकावे ओळखणार ज्याने एकेकाळी महाराष्ट्रात दबदबा होता सचिन बाहु बरोबर खेळायलाही पैलवान घाबरायचे सचिन बाहुना खूप थोड्या वेळाचे संगती म्हणुन ओळखतो पण त्यातही ते पैलवान की शिवाई कधी बोले नाहीत त्याच्याकडून एकच घेण्यासारखे म्हणजे कष्ट शिवाई पर्याय नाही 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar59518 ай бұрын

    Great

  • @harshadshendage3068
    @harshadshendage30682 жыл бұрын

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांची मुलाखत घ्या पैलवान

  • @prabhakarnagare7949
    @prabhakarnagare79492 жыл бұрын

    येके काळच तुफान पै सचिन भाऊ दस 1 नंबर पैलवान

  • @sandipmorge6084
    @sandipmorge60842 жыл бұрын

    पै योगेश बोबाळे ची मुलाखत घाया

  • @madhavtakik2224
    @madhavtakik22242 жыл бұрын

    No 1 pahalvan Sachin (Bapu) Dhas

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale65352 жыл бұрын

    सचिन भाऊ. पुजारी. याचीं. मुलाखत. घे. सर सचिन भाऊ दस. मोठे. पैलवान. खुप छान. वाटले. मुलाखत दिली. बद्दल.

  • @royalpass4
    @royalpass42 жыл бұрын

    1999 सालचे महाराष्ट्र केसरी पैलवान. धनाजी फडतरे यांची मुलाखत घ्या....

  • @sagargavade125
    @sagargavade125 Жыл бұрын

    Kharokhar Gavali Saheb tumi changalya changalya Pailwanachi mulakat ghet ahat Hyatun chanagali mahiti ani changali Marg darshana bhetat ahet tumi great ahat

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    Жыл бұрын

    धन्यवाद.याच साठी केला होता हट्टहास 👍

  • @sagarthavare7192
    @sagarthavare71922 жыл бұрын

    येक काळच तुफान पैलवान विजय नाना धुमाळ यांची मुलाखत घ्या

  • @user-lp7cf2kj2h
    @user-lp7cf2kj2h2 жыл бұрын

    सचिन धस विरूध्द धनंजय भुजबळ ऐख तुफानी कुस्ती झालेलि पहिली भगवंत केसरी मि पाहिलेलि

  • @shekharingale8525
    @shekharingale85252 жыл бұрын

    शांत संयमी पैलवान सचिन दस 👌👌

  • @haridasmane1263
    @haridasmane12632 жыл бұрын

    एके काळचे वादळ सचिन दस

  • @lingadevnilgunde1740
    @lingadevnilgunde17402 жыл бұрын

    पैलवान भारत पांढरे पैलवान विलास तेरवे वस्ताद पुळूज वस्ताद पै अफर शेख शरिफ शेख अन्सार शेख पैमोहन गावडे पुळूज पै संजय बाबर यांच्या मुलाखती घ्या

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar982 жыл бұрын

    Khupach mast mulakhat jhali bhau

  • @rudyanathpachakate666
    @rudyanathpachakate6662 жыл бұрын

    🙏👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure27952 жыл бұрын

    Shivraj rakse interview ghya sir

  • @dipakpandurangshinde7161
    @dipakpandurangshinde71612 жыл бұрын

    👍👍👍💐💐

  • @user-lp7cf2kj2h
    @user-lp7cf2kj2h2 жыл бұрын

    सचिन धस सारखा आणखी ऐख एखनंबर जोडितला पैलवान विजय घुटाळ गंगावेश तालिम यानेहि अचानक कुस्ती सोडलिय मुलाखत घ्या गाव करमाळा

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    घेतली आहे चॅनलच्या व्हिडिओ मध्ये जाऊन पहा.👍

  • @user-yr4ny3nz7r
    @user-yr4ny3nz7r2 жыл бұрын

    मी रावसाहेब खुडे निमगाव म

  • @prakashshelar6021
    @prakashshelar60212 жыл бұрын

    Afsar Jadhav karmala yanchi mulakat ghya sir

  • @prasadnandwate5243
    @prasadnandwate5243 Жыл бұрын

    💝

  • @rahulthavare9300
    @rahulthavare93002 жыл бұрын

    बाकीच्याना विचारलेले प्रश्न विचारले नाही कोना कोना बरोबर कुस्त्या झाल्या

  • @nanakokare8663
    @nanakokare86632 жыл бұрын

    एके काळी तुफानी मल बापू सरकारची मुलाखत घ्या

  • @sunilyadav3618
    @sunilyadav36182 жыл бұрын

    निगर्वी पैलवान

  • @yogeshdhas292
    @yogeshdhas2922 жыл бұрын

    आमच्या गावचे पैलवान

  • @uttareshwarbote2186
    @uttareshwarbote21862 жыл бұрын

    Bapu sarkha dusara pailwan hone nahi .

  • @p.pdewane6348
    @p.pdewane6348 Жыл бұрын

    Sayad chuas cha interview

  • @dishantkambale3636
    @dishantkambale36362 жыл бұрын

    Vastaad vsihwas dada ch ekda sagalani abhinandan kela pahje ekhi diwas n chukwata pailwan ghadwale...

  • @krishnachandane9895
    @krishnachandane98952 жыл бұрын

    कुस्ती सोडलीपणनोकरीपाहीजेहोती

  • @sagarkachare2235
    @sagarkachare22352 жыл бұрын

    Amol buchade mulakhat ghay

  • @tanajikalbhor7691

    @tanajikalbhor7691

    2 жыл бұрын

    Asa guni pehelwan achanak baher pdto karn khre wat t nahi

  • @sagarbodare112

    @sagarbodare112

    2 жыл бұрын

    बापू मंडले पैलवान ची मुलाखत घ्या

Келесі