प.पु. गुरुमाऊली स्वामी मधुगिरी महाराज शोडषी सोहळा, साकुर, मालेगाव

Пікірлер: 66

  • @mayurpatil2188
    @mayurpatil21886 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौन गिरी जी महाराज की जय.... उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी जी महाराज की जय ...

  • @user-ec3mi8ur1k
    @user-ec3mi8ur1k6 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनार्दन स्वामी महाराज की चरणो मे और उनके उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज और माधव बाबा उनके चरणो मे साष्टांग दंडवत 🙏🙏🚩

  • @user-wq2to3xf5n
    @user-wq2to3xf5nАй бұрын

    ओम जनार्दनाय नमः ओम शांतीगिरिय नमः

  • @amolkatale7312
    @amolkatale73122 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय

  • @samadhanmahajan6482
    @samadhanmahajan64826 ай бұрын

    शिव योगी जगदवंदनिय जगदगुरु जनार्दन स्वामी त्यांचे उत्तर अधीकारी प. पु. वंदनिय महामडलेश्वर स्वामी शांतीगीरी महाराज यांच्या चरनी कोटी कोटी प्रनाम 🙏🙏💐💐

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare33793 ай бұрын

    जय बाबाजी स्वामी शांतीगिरीजी महाराज की जय

  • @amolsonawane7435
    @amolsonawane74356 ай бұрын

    उतराधिकरी महामंडलेश्वर स्वामी शांतिगीरी महाराज

  • @sunilkushare5758
    @sunilkushare57586 ай бұрын

    Om Nishkam karmyogi shivyogi jagatguru jamardhan Swami moungiri Maharaj ki Jai Uttaradhikari shree shree 1008 mahamandleshwar Swami shantigiri ji maharaj ki jai

  • @RakeshDeore-qz1tl
    @RakeshDeore-qz1tl5 ай бұрын

    जय बाबाजी.उत्तराधीकारी शांतिगीरीजी महाराज की जय.

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare33793 ай бұрын

    उत्तर अधिकारी महामंडलेश्वर शानतिगीरिजी महाराज की जय

  • @parbhakarbhandare6241
    @parbhakarbhandare62416 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज कि जय .. उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज कि जय ....

  • @yogeshgangurde9399
    @yogeshgangurde93996 ай бұрын

    जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय उतरधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज की जय

  • @sunilkushare5758
    @sunilkushare57586 ай бұрын

    Jai babaji Jai mahatmaji

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq6 ай бұрын

    ना चिंता ना भय स्वामी जनार्दन की जय नर्मदे हर 🌹 जिंदगी भर

  • @user-ei4qr8lp5m
    @user-ei4qr8lp5m2 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare33793 ай бұрын

    जय बाबाजी

  • @Jay762
    @Jay7626 ай бұрын

    जय बाबाजी जय महात्माजी 🙏🙏🙏🌺🌹💐

  • @ShomnathaShigagade
    @ShomnathaShigagade5 күн бұрын

    जयबाबाजी🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nanashirsat6527
    @nanashirsat65276 ай бұрын

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @jagdishdhavale5808
    @jagdishdhavale58086 ай бұрын

    जय बाबाजी जय शांतिगिरी

  • @sachinpawar6882
    @sachinpawar68826 ай бұрын

    जय बाबाजी जय महात्माजी 🙏🙏

  • @sachinthorat4415
    @sachinthorat44156 ай бұрын

    Jay janardhan swami ☘☘Jay madugiri baba💐💐

  • @nileshdubile4383
    @nileshdubile43836 ай бұрын

    Jay बाबाजी

  • @vishaljadhav5200
    @vishaljadhav52006 ай бұрын

    सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज की जय 🙏🚩

  • @rrajule8454
    @rrajule84546 ай бұрын

    🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹

  • @pravinjchavan9786
    @pravinjchavan97866 ай бұрын

    Jay madhugiri

  • @sachinmore9696
    @sachinmore96966 ай бұрын

    Jay Janardhan

  • @anmoldange75
    @anmoldange756 ай бұрын

    जय बाबाजी❤

  • @RahulChavanofficials.0488
    @RahulChavanofficials.04886 ай бұрын

    इथे कोणीही दुभाव करू नये व राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये..... जय जनार्दन 🙏

  • @ravikokate8485
    @ravikokate84856 ай бұрын

    जय जनार्दन

  • @ValmikPawar-kz6xb
    @ValmikPawar-kz6xbАй бұрын

    Mi pn anushthanalq hoto

  • @madhusudanmaharaj7319
    @madhusudanmaharaj73196 ай бұрын

    तपोवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये विष्णू जरा जास्तच बोलला म्हणून विष्णू तू सन्यासी नाहीये माधवगिरी महाराज रमेश गिरी महाराज महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज महामंडलेश्वर शिवगिरी जी महाराज यांचा फार मोठा त्याग आहे बाबाजी साठी त्यांनी बाबाजींच्या चरणी त्यांनी सर्वस्व समर्पित केलेला आहे तुझा अधिकार त्या महात्म्यांना बोलण्याचा नाही म्हणून विनंती आहे की आपण जास्त जनार्दन जय जय बाबाजी जय महात्माजी

  • @jagdishghule610

    @jagdishghule610

    6 ай бұрын

    नक्की काय बोलले ते

  • @statepreside1111

    @statepreside1111

    6 ай бұрын

    शांतिगिरी महाराजाकडून बोलणारी एकच व्यक्ती आहे विष्णु महाराज सन्यासी मात्र इतर बाजूनी किती जण बोलणारी आहेत हे तपासावे त्यांनाही सल्ला दयावा, शिवगिरी महाराज आणि त्याग यांचा काय संबंध आहे ते 13 शिष्या पैकी आहेत का,,आणि शांतिगिरी महाराजांना नाशिक आश्रमात दर्शन घेऊ दिले नाही त्याबद्दल कोणाचे तोंड उघडले नाही,मोठं मोठे कार्यक्रम शांतिगिरी महाराज करताय गुरू च्या नावाने,जनार्दन स्वामींचे नाव देशात पोहचवले शांतिगिरी महाराजानी,आज देशात आश्रम आहेत अनेक ठिकाणी,कृपापत्र शिष्य आहेत म्हणून च जनार्दन स्वामींनी त्यांना उत्तराधिकारी केले तरी त्यांना त्रास देण्याचे उद्योग बंद होत नाही गुरू च्या नामाचा प्रचार आणि प्रसार ते करताय तरी काही विकृत त्यांना त्रास देतात मात्र जनार्दन स्वामी ते सर्व बघताय आनि लाखो भाविक भक्त परिवार जनसमुदाय हा शांतिगिरी महाराजांच्या मागे उभा आहे कोण कसे हे सर्वांना माहीत आहे सोडशी चा कार्यक्रम होता दुःखाचा तो उखाळ्या पाखाळ्या काढायचा कार्यक्रम नव्हता,हा 34 व्या पुण्यसमरणाचा परिणाम दिसतोय स्पष्ट आणि शांतिगिरी महाराजांसोबत बोलण्यासाठी तेवढि रिद्धी सिद्धी प्राप्त करून बोला,गगनगिरी महाराज स्वतः बोलले आहेत शांतिगिरी महाराज आणि मी प्रभू रामाच्या लग्नात सोबत होतो यावरून ओळखा,आपण तर किरकोळ आहे त्यांच्यापुढे

  • @jagdishdhavale5808

    @jagdishdhavale5808

    6 ай бұрын

    बरोबर त्यांचा मागे लाखो भक्त आहे ❤जय बाबाजी , जय महात्माजी

  • @dhananjaymagar355

    @dhananjaymagar355

    6 ай бұрын

    जास्त बोलतो तो विष्णू

  • @jaybabaji-cp5uu

    @jaybabaji-cp5uu

    6 ай бұрын

    नासिक येथे अक्षयतृतीयाचा सांगता सोहळा बघा एकदा

  • @amolkatale7312
    @amolkatale73122 ай бұрын

    विष्णू महाराजांनी साधू संतान बद्दल एकही अपशब्द वापरला किंवा बोललेले नाही ते जे काही बोलले ते त्या ट्रस्टी लोकांबद्दल बोलले जे स्वामी शांतिगिरी महाराजांच्या विरोधात आहे. आणि विष्णु महाराज हे स्वतः एक ब्रह्मचारी आहे

  • @kirshnashinde3623
    @kirshnashinde36236 ай бұрын

    विष्णु थोडं मापात बोलत जा

  • @sharadghule1590

    @sharadghule1590

    6 ай бұрын

    जास्त बोलतात ते

  • @dhananjaymagar355

    @dhananjaymagar355

    6 ай бұрын

    जास्त नाही overload बोलतं तो

  • @dhananjaymagar355

    @dhananjaymagar355

    6 ай бұрын

    त्याची चांगली घेतली शिवगिरी महाराज जा नी

  • @jaybabaji-cp5uu

    @jaybabaji-cp5uu

    6 ай бұрын

    शिवगिरी महाराजांना म्हणाव तपोवनात झालेला अक्षय तृतीयेच्या अनुष्ठान सांगतेचा व्हिडिओ संपूर्ण बघा मग कळेल कोण किती बोलत

  • @dhananjaymagar355

    @dhananjaymagar355

    6 ай бұрын

    ​​@@jaybabaji-cp5uuभाऊ सगळे विडिओ बगीतले आहे विष्णू ला जरा जास्त झालं आहे

  • @surekhapathak24
    @surekhapathak246 ай бұрын

    🙏

  • @pratikjadhav8643
    @pratikjadhav86435 ай бұрын

    निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौन गिरी जी महाराज की जय.... उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी जी महाराज की जय ...

  • @gorakhjadhav3092
    @gorakhjadhav30925 ай бұрын

    जय बाबाजी

  • @sudhirsonawane6150
    @sudhirsonawane61506 ай бұрын

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @user-ec3mi8ur1k
    @user-ec3mi8ur1k6 ай бұрын

    जय बाबाजी 🙏🚩

  • @user-wl9uc4qu5k
    @user-wl9uc4qu5k6 ай бұрын

    जय बाबाजी

  • @user-ds1tc8jt4o
    @user-ds1tc8jt4o6 ай бұрын

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @user-zb2dv4fh4o
    @user-zb2dv4fh4o6 ай бұрын

    जय बाबाजी जय माहात्माजी

  • @somnathwakchaure9213
    @somnathwakchaure92136 ай бұрын

    जय बाबाजी जय माहात्माजी

  • @vinodmarathe2140
    @vinodmarathe21406 ай бұрын

    जय बाबाजी

Келесі