प. पू. टेंबे स्वामी महाराज विरचीत "सप्तशती गुरुचरित्रसार" या ग्रंथाचे वाचन कसे करावे व महत्त्व
9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा
Пікірлер: 152
श्री गुरुदेव दत्त 💐 🙏🙏🙏 माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद!🙏
फार सुंदर माहिती दिलीत सर, धन्यवाद,
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सर तुम्ही खूप सुंदर सांगता तुमचे जे उपाय आहे ते उपाय मी करते एक ऊर्जा निर्माण होते अडखळलेली काम होतात थँक्स
खुप छान माहिती सांगितले.
Shree Gurudev Datta🙏👌👌
Khup chan mahiti deta Thanksp much Shree Gurudev Datta
@nutanlahoti5904
3 жыл бұрын
👏🌷
Khupch Chan mahiti dili dhanya vad
Shree Gurudev datt shree Swami samarth
खूप छान गुरुजी, माझी आई रोज वाचते ही पोथी, मला ही रोज वाचायचे होते पण पोथी नवहती आणि lock down मुळे पोथी आणता आली नाही... कालच मे जोतिष कट्टा मध्ये बघितला..आणि वाचन शुरू केले.. am so happy..🙏🏼 Maza sadhya job hi gela.. 😚😥 Maharaj Kahi krupa karti mazyavar. श्री गुरु देवदत्त,🙏🏼 मला आपली साइट खूप आवडते.
Khup sunder mahiti sir
श्री गुरुदेव दत्त...🌹🙏🙏🌹
श्री गुरूदेव दत्त🙏🙏
Shri swami samarth shri gurudev datta 🙏🙏🙏
Chan mahit I sagitli
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खुप छान माहीती
Khup.chan maahiti 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद सर. आम्ही तुमचा सोबत हे पारायण नरसोबाच्या वाडीला केले तेव्हाच चांगला अनुभव आला. Lockdown मधे पण तुमचा सोबत पारायण केले खुप छान अनुभव आले. धन्यवाद सर .🙏🙏
@queenpanu
Жыл бұрын
कसे केले दादा प्लिज माहिती द्या
Shree Swami Samarth
Namaskar! Shree Gurudev Dutta! Shree Swami Samartha! Apan mahiti khup sundar dili tya baddal apla namra abhivaadan! Ek prashna hota; Saptashati Gurucharitra aani Sankshipta Gurucharitra madhye kai farak aahe? Dhanyawaad!
Shree Gurudev Datta
Thank you sir Gajann parayn kase karave
श्री गुरुदेव दत्त
जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
shri gurudev datta
Shree gurudev datt
Sir, gurucharutrache parayan Kele ghari... Kharach khup chhan watale.... Te parayan chalu kelyapasun aamchya gharatil vadvivad kharach khup Kami zale aahet...
मी गुरुचरित्र पारायण केलेले आहे आता करायचं राहीलं होतं, पण सतत कसं करावं करावं की नाही यातच वेळ चालला होता आणि आज तुम्ही माहिती सांगितली .
Guru Dev Datt
Sir 16 somvarche vrat kase kartat tyache video kara.ani shrawan mahinyat konte upay kartat. Margadarshan karave
Shree Durga shaptashiti Kasey karawe ani kayam sarupi kaye ani kaye Khau naye Roaj adhya kiti karave via kase
Aata aamhala shravan somavar vishayi mahitya aani lock down madhe kashi gharich shivachi pooja karaychi te sanga sir
Sri Datta mahatamya vishayavr lavkr mahiti dyavi ,Krupa kravi,sravnat vachu shakto ka?? Nawanath bhaktisar sarkh.
👌👌
Mi sankshipt gurucharitra vachte tya vishyee mahiti sanga
Sir navnath granthachya parayana baddal pn mahiti dyal ka?
Sir, deep amavasyela deep pujan kase karave hya babat plz mahiti dya
Sir, Durgashaptashati che parayan kase karave tya baddal mahit dyal,please.
He parayan eka diwsat kase purn karayache sanga guruji please
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार सर श्री गुरुदेव दत्त दिंगबरा
sunder
Adhay vachtana ekach velela sagle vachave ka sakli thida sandhyakli thoda vachle tar chalele ka
Namskar sir Kundalimadhe 8 vya Gharat shani mangal ani chandra asel tar grah Shanti karavi lagel ka?
दुर्गासप्तशती माहिती मिळावी.कसे आणि कधी वाचावी ?
🙏 llAwadhoot Chintan Shree Guru Dev Dutta ll 🌼🌼🌼🙏 Sir Guru Charitra awatarnika ladies reading Karoo shakat ka? Wa kadhi wachawye mhanjye time konta? 🙏
नमो नमो
Shree ram
नवनाथचा पण सांग
Namskar sir hi pothi kuthe Vikat milel te koni sangu shakal Ka
1:05 0:37 0:44
18 varta vidyarth paraayan Kru shktat ka
Mi hydrabadla rahte plz sanga ki he pustak khute milele plz sanga Shree gurudevdatt s
@JyotishKatta
4 жыл бұрын
कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जेथे ग्रंथ , पूजेची पुस्तके मिळतात त्या दुकानात मिळू शकते . आपल्या ज्योतिष कट्टा चैनल वर सर्व अध्यायच वाचन केलेले व्हिडिओज आपणास पहावयास व ऐकावयास वाचावयास मिळतील . गुरुदेव दत्त ...
टेंबे स्वामी जयाती दिवशी उद्यापन करावे का गुरू चरित्र दिंडोरी प्रणित मध्ये स्त्रिया read करावे सांगतात
Ek divsache parayan karu shakto ka??
Upvas karyla lagto ka
Roj konata adhyay vachava?
Hi
🙏🙏🙏धन्यवाद.
रोज एक अध्याय वाचला तर चालेल का..कृपया सांगावे 🙏🏻
He book kudhe milel guruji
Saptsati vachan chi link Nahi milat ahe sir
सर श्री गुरुचरित्र कथासार स्त्रिया वाचू शकतात का...कृपया सांगावे..
Ahmednagar jilha shevgaon taluka
याचे नियम काय आहेत?
Mla pustk nahi bhetat ahe
10 वेळा कसे वाचावे रोज पूर्ण वाचावे का plz सांगा
Ha granth tumchya kade milel ka?
ग्रंथ कुठे मिळेल
प्रत्येक गुरुवारी सप्तशती गुरूचरित्र संपूर्ण आवृत्ती वाचली तरी एक पारायण केल्यासारखे होईल का? एका दिवसाचे पारायण चालते का?
Plz plz plz mla sanga plz pustk kothe bhetel plz
@JyotishKatta
2 жыл бұрын
९८९२१५६१६३ या नंबर वर रुपये ३३१/- गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट याच नंबर वर व्हाट्सअप करावा आपला संपूर्ण पत्ता व पिनकोड नंबर सहित ... गुरुदेव दत्त ...
श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी छोटी आहे त्यामुळे ७दिवसाचे पारायण करता येईल.
देवा ऐका दीवसात एक पारायण केले तर चालेल का
सर मला संक्षिप्त गुरुचरित्रचे ११ गुरवार पारायण करण्याची इच्छा आहे... कृपया महिलांनी कोणते नियम पाळावे... याबदल मार्गदर्शन करा.. आणि महिलांनी वाचले तर चालते का ??
@JyotishKatta
2 жыл бұрын
वेगळे नियम नाहीत .
10 divsache parayan suru kele ahe pan 2 rahile astana gavi jave lagat ahe tar nantar fakt 2 divas karave ki punha purn 10 divas parayan karave?
@JyotishKatta
3 ай бұрын
नंतर पुन्हा पारायण पहिल्यापासून करावे कारण कोणतेही पारायण मध्ये अर्धवट सोडू नये . गुरुदेव दत्त .
@rashmis.art143
3 ай бұрын
Khup khup dhanyawad 🙏 श्री गुरुदेव दत्त
दुर्गासप्तशती कधी,कोणी कसे वाचावे ? तसेच पारायण संपल्यावर होम हवन करणे आवश्यक आहे का ? विद्यार्थी असल्याने सविस्तर माहिती मिळावी
@JyotishKatta
4 жыл бұрын
दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन करण्याची संपूर्ण पद्धती या ग्रंथामध्ये आवश्यक पाणी दिलेलीच असते यादी वाचून घ्यावी व त्यानुसार या ग्रंथाचे वाचन करावे या ग्रंथाचे वाचन स्त्री किंवा पुरूष कोणीही करू शकते ज्यांना स्वतःला चणे जमत नाही त्यांनी त्यांनी जाणकारांकडून हे वाचन करून घेणे उत्तम ठरते. या पोथीचे वाचन आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही दिवशी किंवा महिन्यात करता येते. ग्रंथवाचन मध्ये आपली श्रद्धा व भावना अत्यंत महत्त्वाचे असते तसेच या ग्रंथाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर हवन करण्याची आवश्यकता नसते. शुभम भवतु ... गुरुदेव दत्त ...
धन्यवाद, श्री सप्तशती गुरुचरित्र पोथी एकाच दिवशी संपूर्ण वाचली तर चालेल का
@JyotishKatta
3 жыл бұрын
हो अगदी चालेल
@poonambadekar8827
3 жыл бұрын
Ladies ni vachale tri chale ka???
श्री गुरु चरित्र कथासार स्त्रिया नी कसे वाचावे किंवा त्या वाचू शकतात का त्याचे काही विपरीत परिणाम होतात की नाही
@supriyawaghmare3837
3 жыл бұрын
Please उत्तर सांगा 🙏
Pan ha granth kuthahi milat nahi sir please online milel ka
@JyotishKatta
Жыл бұрын
ग्रंथ मिळवण्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर 9892156163 वर १५१/- रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट व आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित कार्यालयाच्या नंबर वर व्हाट्सअप करावा ग्रंथ आपणास भरपूर मिळवण्याची व्यवस्था केली जाईल .
1 diwsat karu shkto ka parayan
@JyotishKatta
Жыл бұрын
हो अगदी चालेल
गुरु चरित्राचा 14 वा अध्याय स्त्रियांनी प्रत्येक गुरुवारी वाचला तर चालेल का..कृपया सांगावे🙏🏻
@JyotishKatta
3 жыл бұрын
हो अगदी चालेल
|| श्री गुरुदेव दत्त || सर या ग्रंथाचे वाचन कोणत्या दिवशी सुरू करावे.
@JyotishKatta
4 жыл бұрын
शक्यतो शनिवारी सुरू करावे सात दिवसांचे पारायण . परंतु शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी आपण पारायण सुरु करु शकता . भाव महत्वाचा . गुरुदेव दत्त ...
@VishalBh1
4 жыл бұрын
@@JyotishKatta धन्यवाद सर,मला अध्यात्मिक ग्रंथ, श्री गुरुदेव दत्तमहाराज यांचे विषयाचे माहिती, ज्ञान ऐकायला वाचायला आवडते. मी श्री गुरुदेव दत्त महाराजांचा भक्त आहे का नाही हे ठाऊक नाही पण मला दत्त महाराज खुप आवडतात.
10 आवर्तने 10दिवस केली तर चालतील का?रोज या 1या प्रमाणे...प्लीज सांगा🙏
@JyotishKatta
2 жыл бұрын
रोज एक याप्रमाणे ...
नमस्कार गुरुजी माझा प्रश्न असा आहे की , आपण घरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण एक दिवसात करू शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
@JyotishKatta
4 жыл бұрын
ज्या मंडळींनासप्ताह म्हणजे सात दिवसांमध्ये गुरुचरित्र काही कारणामुळे वाचणे शक्य नाही ही मंडळी एका दिवसात किंवा तीन दिवसात सुद्धा हे पारायण पूर्ण करू शकतात ... गुरुदेव दत्त...
@sandeshdesai5821
4 жыл бұрын
@@JyotishKatta धन्यवाद गुरुजी आपण दिलेल्या माहिती बद्दल आपला आभारी आहे. श्री गुरुदेव दत्त
सर हे पारायण करताना जेवणाचे काही नियम आहेत का, कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
@JyotishKatta
7 ай бұрын
कोणत्याही पोथीच्या सुरुवातीला सर्व नियम सांगितलेले असतात तेव्हा आवश्यक ते नियम वाचावेत व त्यानुसार पोथीचे पारायण किंवा वाचन करावे . गुरुदेव दत्त . शुभम भवतु .
नव नाथ ग्रंथ रोज वाचू शकतो का?
@JyotishKatta
4 жыл бұрын
हो
सर या पोथिचे pdf मिळेल का 🙏🏻
@JyotishKatta
Жыл бұрын
संपर्क ९८९२१५६१६३
Online pdf vachle tr chalel ka
@JyotishKatta
Жыл бұрын
हो अगदी चालेल
सर एक प्रश्न होता ? अध्यात्मा नुसार शरीरात आत्मा असतो... जो पर्यंत heart chalu (आत्मा असणे) तो पर्यंत माणूस जिवंत असतो ... हृदय बंद पडलं की आत्मा निघून गेला असे आपण म्हणतो....... पण परदेशात कृत्रिम हृदय -बॅटरी वर चालणारे हृदय बसवून माणसाचे आयुष्य २० वर्ष वाढवले जाते .... आत्मा तर गेलेला असतो मग माणूस जिवंत कसा नॉर्मल माणसासारखा या प्रश्नाचे निदान करा ...
@devil-sl1py
4 жыл бұрын
Heart मधे आत्मा नसतोच पण.....तसे तर किडनी आणि लिवर transplant पण करतात....पण किडनी आणि लिवर फेल झाले तरी माणुस मरतो...आत्मा खरच अमर आहे...देवावर प्रचंड श्रद्धा ठेवा...तुमचे सगळे प्रॉब्लम solve होत जातिल
@JyotishKatta
4 жыл бұрын
या प्रश्नाचे वाद्यात मधले सखोल प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला गुरूची नितांत आवश्यकता असते कारण या सर्व गोष्टी समजण्याकरता फक्त ज्ञानाची आवश्यकता नसते तर मनोभूमिका फार फार महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आपण गुरु करा आपणास ही सर्व उत्तरे मिळतात. शुभम भवतु ... गुरुदेव दत्त ...
Shri Swami Samarthmaja Karen sankshipt Shri Guru Charitra aahe Te vachale tarsalel ka
@JyotishKatta
Жыл бұрын
हो अगदी चालेल .
Sir tumchyashi contact kasa karaycha?
@JyotishKatta
4 жыл бұрын
9892156163
@saritakadave742
3 жыл бұрын
@@JyotishKatta mahilani konti gurucharitr vachav
@saritakadave742
3 жыл бұрын
@@JyotishKatta pooja kashi karavi uddhyapan kase karave
Ha granth kuthe milel
@JyotishKatta
Жыл бұрын
कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा ९८९२१५६१६३ या नंबर वर १५१/-₹ गुगल पे करून त्याचा स्क्रीन शॉट आपला संपूर्ण पत्ता पिन कोड नंबर सहित व्हाट्सअप करावा याच नंबर वर .
@ganeshbansode2870
Жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏
7 दिवसाचे पारायण केल्यावर परत त्याच महिन्या मध्ये 10 दिवसाचे पारायण केलेल चालेलं का
@JyotishKatta
Жыл бұрын
हो अगदी चालेल .
Shree Swami ladies ne गुरुचरित्र अध्याय वाचावा का
@JyotishKatta
Жыл бұрын
सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात .
10 आवर्तने एका दिवसात करायचे का
@JyotishKatta
Жыл бұрын
दहा आवर्तने दहा दिवसात करावीत ...
@ransindhu
Жыл бұрын
@@JyotishKatta धन्यवाद
10 वेळा पारायण कसे वाचावे
@JyotishKatta
Жыл бұрын
या ग्रंथात सुरुवातीला याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण करू शकता सात दिवसाचे एक पारायण असे लागोपाठ दहा पारायण करू शकता किंवा रोज एकदा वाचन करून सलग दहा दिवस पारायण करू शकता . गुरुदेव दत्त .
@rinashirsat9475
Жыл бұрын
@@JyotishKatta thank u