पडिले दूरदेशी दुर्मीळ कीर्तन | प्रज्ञासुर्य पृथ्वीराज महाराज जाधव

Музыка

#varkari #kirtan #pandharpur #bhajan #krushna #mauli #purushottammaharajpatil #ram #ramraomaharaj #samadhanmaharajsharma #wari #varkari #varkarisamprday #varkari_bhajan #varkarisampraday #viral #viralvideo #vitthal #ramayan #katha #maharashtra #maharashtrabreaking #marathi #maratha #hindu #pune #alandi #letest #love #enstagram #comedy #zeemarathi #jivhala #gajar #prem #दिंडी #पायीवारीसोहळा #वारी #पालखी #पालखीसोहळा #भजन #कीर्तन #कीर्तनकार #विठुमाऊली #विठ्ठलरुक्मिणी #माऊली #तुकाराम #पांडुरंगअभंग #संत #अभंग #चाली #कीर्तनचाल

Пікірлер: 24

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi3868Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @VankatiSavandkar-zc2el
    @VankatiSavandkar-zc2el4 ай бұрын

    समाजाची वास्तविकता मांडणारा प्रखर वक्ता

  • @eknathbhalerao1259
    @eknathbhalerao12595 ай бұрын

    महाराजांच्या किर्तना मुळे माझ्या विचारात ,जिवनात अमुलाग्र बदल झाला आहे.मला एक वेगळी दिशा मिळाली . त्या बद्दल महाराजांबद्दल कृतज्ञता बाळगतो.. कोटी कोटी आभार मानतो. ...

  • @ramharimaharajpachpute8511
    @ramharimaharajpachpute8511 Жыл бұрын

    गुरुवर्य महाराजांच्या या दर्मिळ किर्तनात साथ करण्याच सौभाग्य

  • @archanalole9019
    @archanalole9019 Жыл бұрын

    बाबांचे किर्तन ऐकायला मिळणं भाग्य!!!

  • @dhananjaykadam6833
    @dhananjaykadam6833 Жыл бұрын

    प्रज्ञासुर्य पृथ्वीराज जाधव बाबाचं कीर्तन ऐकणे म्हणजे जीवनातील अविस्मरणीय ,सुखद मनापासून ऐकणारा च्या जीवनाला एक कलाटणी देणारे कीर्तन आहे.खरचं असे कीर्तन या काळात ऐकायला मिळणे म्हणजे आपलं महदभाग्य.

  • @medhapol2110

    @medhapol2110

    3 ай бұрын

    शेवटी मामा कोणाचे😊

  • @akashgavate3814

    @akashgavate3814

    2 ай бұрын

    ​@@medhapol2110तुमचे मामा आहेत का🙏

  • @saurabhsawant1621
    @saurabhsawant1621 Жыл бұрын

    महाराज आपल्या प्रबोधनाची गरज आहे समाजाला राम कृष्ण हरी

  • @dgandhat9443
    @dgandhat9443 Жыл бұрын

    तत्वार्थीचा पायाळू असे आदरणीय बाबा आजही आळंदीत कोठेही नजरेस पडले तरी अंतकरण सद् विचारांनी भरुन येते कारण बाबांची ऊर्जा सभोवतालच्या जाणकाराला कृपादृष्टीने ज्ञानोबाराय तुकोबारायांची अनुभुती देवुन जाते असे धंन्य आंम्ही जन्मा आलो कारण बाबांची उत्तुंग विचारांची वैराग्यमय किर्तने या कानांवर केंव्हा तरी पडली.

  • @ganeshkate9261
    @ganeshkate9261 Жыл бұрын

    जय हरीमाऊली

  • @sayalibhadale8437
    @sayalibhadale8437 Жыл бұрын

    खूप छान महाराज रामकृष्ण हरी

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 Жыл бұрын

    जय हरि माऊली 🙏🙏

  • @kadudeore1834
    @kadudeore183411 ай бұрын

    दुसरे... नामदेव पठाडे... खरच आता बाबांची गरज आहे.. लबाड महाराजांचा फार सुळसुळाट झाला आहे,... महाराज तुम्ही पण बाहेर किर्तन करावे.. कारण हे जे लबाड आहेत ना आळा बसेल... हिच सदिच्छा... हे किर्तनकार नाहीत फक्त धंदा,....

  • @user-on7nc3mb8r
    @user-on7nc3mb8r Жыл бұрын

    खूपच छान कीर्तन सेवा 💐💐👍

  • @tukaramnaikare2021
    @tukaramnaikare2021 Жыл бұрын

    अप्रतिम चितंन

  • @sunilardad283
    @sunilardad283 Жыл бұрын

    👏👏

  • @devkantchaudhari3345
    @devkantchaudhari3345 Жыл бұрын

    नाद खुळा

  • @ninjaffgamer2622
    @ninjaffgamer2622 Жыл бұрын

    Apratim parat kirtan shravan karayla milale available kele tyana koti koti pranam. Parat maharajanchi bhet hoil ki nahi mahit nahi

  • @arunyadav6412
    @arunyadav641210 ай бұрын

    पूर्ण किर्तन का नाही ओ टाकलं एकच चरणा पर्यंत आहे पुढचं पण टाका

  • @ninjaffgamer2622
    @ninjaffgamer2622 Жыл бұрын

    Bhet hoil ka

  • @mangaldasdukare133

    @mangaldasdukare133

    9 ай бұрын

    hoil alandi mdhe dar roj sakali 8.00 vjta mauli darshnala yetat

  • @ninjaffgamer2622
    @ninjaffgamer2622 Жыл бұрын

    Maharajanchi bhet hoil ki nahi reply nahi dhila

  • @official-nz9bc
    @official-nz9bc Жыл бұрын

    Aprtim

Келесі